उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी, Amit Shah यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • नागपूरमधील कळमेश्वर इथं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि शहा हे आम्हाला संपवण्याची भाषा करतायत, पण त्यांना हे माहीत नाही की उद्धव ठाकरे म्हणजे एक व्यक्ती नाही. तर राज्यातील जनता म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. त्यामुळं आम्हाला कुणीही दिल्लीवाला संपवू शकत नाही, ही जनताच आम्हाला संपवू शकते, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
    #uddhavthackeray #shivsenaubt #delhi #narendramodi #amitshah #nagpur #kalameshwar #htmarathi
    _____________________________________________________________________________
    'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    Our UA-cam Network:
    Hindustan Times: / ht
    HT Marathi: marathi.hindus...

КОМЕНТАРІ •