Vasant More - Uddhav Thacheray | ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे काय म्हणाले? कधी करणार प्रवेश पाहा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे. वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार आहेत. वसंत मोरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपनेते साजन पाचपुते हे देखील ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत.
    #vasantmore #uddhavthackeray #shivsenaubt #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 184

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 3 місяці тому +93

    वसंत मोरे यांनी चांगला निर्णय घेतला आहे त्या बद्दल अभिनंदन

  • @ashokkhaire3603
    @ashokkhaire3603 3 місяці тому +76

    देर आये दुरुस्त आये! आपले अभिनंदन! चांगला निर्णय.!!

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 місяці тому +46

    हे तर मूळचे शिव सैनिक आहेत जय इंडिया

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 місяці тому +29

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 3 місяці тому +64

    योग्य निर्णय जूना शिवसैनिक स्वगृही

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 3 місяці тому +40

    तात्या अतिशय योग्य निर्णय उद्धव साहेब असो वा पवार साहेब
    जनता मविआ बरोबर च रहाणार

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 3 місяці тому +35

    मुळ शिवसेनेत तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे

  • @kailasborude2514
    @kailasborude2514 3 місяці тому +78

    डोळे मिटे पर्यंत वंचित सोडणार नवता शेवटी पक्ष बदलू तु कधीच जिंकणार नाहीस

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 3 місяці тому

      कटोरा घेऊन भीक मागणारा प्राणी दिसतो हा.

    • @marotiubale639
      @marotiubale639 3 місяці тому +2

      हे खरं आहे

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 3 місяці тому

      महानगरपालिका निवडणूक आहे परत ती पण लढवणार 😂

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 3 місяці тому +3

    विधानसभेच्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.

  • @nikhilbagul6069
    @nikhilbagul6069 3 місяці тому +65

    आता विधानसभा निवडणूक झाली की नंतर लगेच दुसरा प्रवेश कर वसण्या..😂

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 місяці тому +25

    खरे शिवसैनिक शोभतात तात्या, तात्या स्वागत

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 3 місяці тому +25

    तात्या तुम्ही योग्य निर्णय घेतला तुमचा अभिनंदन

  • @satyavanupaskar6235
    @satyavanupaskar6235 3 місяці тому +2

    तिकीट नाही दिले तर पुन्हा पक्षबदल🌹

  • @akshaylote2397
    @akshaylote2397 3 місяці тому +8

    योग्य निर्णय घेतला साहेब जय महाराष्ट्र

  • @MahadevMohite-sj4ex
    @MahadevMohite-sj4ex 3 місяці тому

    अभिनंदन तात्या तुमच्या कामाबद्दल काही शंका नाही आता तुम्ही शंभर टक्के निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @marotiubale639
    @marotiubale639 3 місяці тому +6

    हा पक्त तिकिटा साठी जात आहे हे खरं आहे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 місяці тому

    योग्य निर्णय घेतला दादा 💯💯👍

  • @vish7952
    @vish7952 3 місяці тому +5

    मागे 34000 पडली आता 3400 पडणार

  • @ganeshkulkarni768
    @ganeshkulkarni768 3 місяці тому +5

    हे बगा हा एकनिष्ठ म्हणे पहिला मनसे, नंतर शरद पवार, आता उध्दव ठाकरे सगळ पदा साठी सुरु आहे हा आपल्या स्वतःचां पक्षाशी एकनिष्ठ नाही आणि आम्हाला काय शिकवणार

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 місяці тому +7

    वंचित वाल्यांना अद्दल घडली...😂😂 लै नाचत होते VBA वाले.... कुनलही तिकीट दिलं की हेच होणार

    • @Sani-c5m
      @Sani-c5m 3 місяці тому +2

      लोकं जन्म दात्या आई वडिलांना सोडतात त्यात्या नी फक्त पक्ष सोडला आहे

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 3 місяці тому +7

    राज साहेबांनी याला बरोबर ओळखला होता.

    • @niyatirane9294
      @niyatirane9294 3 місяці тому

      राज साहेबांना बरोबर ओळखल का मोदी प्रेमी

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 місяці тому +5

    असल्या पक्ष बदलु लोक न घ रके ना घाटके होणार .

  • @ganeshgomchale6320
    @ganeshgomchale6320 3 місяці тому +18

    डोळे मिटले वाटत वंचित ल सोडलं😅😅

  • @vijugaikwad3077
    @vijugaikwad3077 3 місяці тому +19

    हाच निर्णय आधीच ह्यायला पाहीजे होता... अभिनंदन 💐

  • @maheshpokharkar278
    @maheshpokharkar278 3 місяці тому

    🐯🐯🐯🐯Tiger is Back, WelCome!!!!!!🐯🐯🐯

  • @pravinmedhane9471
    @pravinmedhane9471 3 місяці тому +7

    अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @marotiubale639
      @marotiubale639 3 місяці тому

      खोटं बोलत आहे हा माणूस

  • @dhanajilande3184
    @dhanajilande3184 3 місяці тому +26

    तात्या खुप चांगला निर्णय घेतला आहे

  • @AkshaySalve-h3e
    @AkshaySalve-h3e 3 місяці тому +19

    वंचित मध्ये पैसा नाही...मनसे मध्ये इज्जत नव्हती.ठाकरे कडे थोडी इज्जत आहे पण पैसा बकळ आहे.

    • @pradippawar1960
      @pradippawar1960 3 місяці тому

      बक्कळ पैसा इलेक्ट्रॉन बाँड सारख्या भ्रष्ट मार्गाने गोळा करणाऱ्यांकडे आहे.

  • @MysonLoveyou-lt1mk
    @MysonLoveyou-lt1mk 3 місяці тому +2

    आल्या आल्या काही पण पद माघू नका तात्या.... वंचितांच्या फटका बसला डायरेक्ट डिपॉझीट जप्त उमेदवार म्हणून ओळख झाली तुमचे

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 3 місяці тому +15

    उशीरा का होईना तात्याने चागला निर्णय घेतला ,त्यांच अभिनंदन,

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 3 місяці тому +9

    वंचित उमेदवार म्हणून उभे राहुन आपण वसंत मोरे यानी महाविकास आघाडी एक खासदार कमी केला अप्रत्यक्ष भाजप पक्ष ला मदत अति महत्वाकांक्षी मुळे

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 3 місяці тому

      Aare Yedyaa किती Mat मिळाले वसंत ला काही तरी वेगळं बोल आक्कल आहे का

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 3 місяці тому +3

    तीन महिन्यात वंचीतला लगेच धोका

  • @Cmd610
    @Cmd610 3 місяці тому +19

    तात्या पुण्याचे भावी आमदार

    • @AnilJadhav-nd8pe
      @AnilJadhav-nd8pe 3 місяці тому

      जिल्हा परिषद सदस्य तुझा तात्या

    • @Cmd610
      @Cmd610 3 місяці тому +1

      @@AnilJadhav-nd8pe ja जळली काय?

    • @Cmd610
      @Cmd610 3 місяці тому +1

      @@AnilJadhav-nd8pe ja जळली काय?

  • @Roshan-q8s
    @Roshan-q8s 3 місяці тому +4

    २ महिन्यात हा दुसरीकडे गेला तरी नवल वाटायला नको

  • @subhashpatil4690
    @subhashpatil4690 3 місяці тому +5

    योग्य निर्णय घेतला ❤❤

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 3 місяці тому +4

    अभिनंदन

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 3 місяці тому +6

    लोक दल बदलू ला मतदान करणार नाही. ओन्ली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी

    • @konkan145
      @konkan145 3 місяці тому

      वंचित ला काडीची किंमत नाही महाराष्ट्र मध्ये😂😂😂😂😂😂

  • @marotiubale639
    @marotiubale639 3 місяці тому +5

    तिकीट नाही मिलतर bjp अजून बाकी आहे

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 3 місяці тому +19

    कधी कोण कुठे जाईल काय सांगता येणार नाही

  • @vikasshindepatil3707
    @vikasshindepatil3707 3 місяці тому +4

    अभिनंदन...🎉🎉🎉🎉

  • @AdityaTurkane
    @AdityaTurkane 3 місяці тому +13

    अभिनंदन तात्या जय महाराष्ट्र

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 3 місяці тому +2

    यूबीटीने तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढण्याचे आश्वासन दिले आहे,मीडिया का विचारत नाही

  • @Burgunda
    @Burgunda 3 місяці тому +6

    🚩🚩आता पक्ष सोडू नका🚩🚩 विश्वासार्हता वाढू द्या.

  • @sheetaljadhav611
    @sheetaljadhav611 3 місяці тому

    Abhinandan 🎉🎉🚩🚩

  • @BhauraoWalunj-zi6um
    @BhauraoWalunj-zi6um 3 місяці тому +2

    लोकसभेला थांबले असते तर तुमचाविधानसभेलातुमचा विजयझाला असता

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 3 місяці тому +17

    अभिनंदन तुमचं मोरे साहेब

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 3 місяці тому +3

    अभिनंदन मोरे साहेब

  • @santoshmujmule7550
    @santoshmujmule7550 3 місяці тому +2

    आज समजल कोणावर ही विश्वास ठेऊ नये

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 3 місяці тому +2

    ❤मग धंगेकर विरोधात मते का खाल्ली भाजपा ला मदत

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 3 місяці тому

    एकनिष्ठ शिवसैनिक परतला

  • @VijayPatil-s2h
    @VijayPatil-s2h 3 місяці тому +16

    यांना कशाला पक्ष प्रवेश देवाचा किती बदलतील हे लोक पक्ष 😂

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 3 місяці тому +2

    आंबेडकर ना वचन दिल त्याच काय झाल

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 3 місяці тому +6

    अता प्लानिंग ने काम करा🎉🎉

  • @MiteshKajare
    @MiteshKajare 3 місяці тому +2

    आमच्या सेनेने हा बाडगा . घेऊ नये

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 3 місяці тому +3

    पुढील वर्षी नविन पक्ष

  • @Nitin-kn9ts
    @Nitin-kn9ts 3 місяці тому +12

    मस्त निर्णय तात्या 🚩🚩

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 3 місяці тому

    Good decision tatya😊

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 місяці тому +2

    स्वार्थी माणूस

  • @adityasunil8839
    @adityasunil8839 3 місяці тому

    तात्या साहेब खूप छान निर्णय घेतला ❤

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 3 місяці тому

    सुपारी वाले, गडबडून गेले,मोरे खासदार नाही तर आमदार नक्की होणार

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 місяці тому +4

    आता पुन्हा कुठेच जायचं नाही असा संकल्प करा हे आपले कायमचे ठिकाण.
    आता मुन्नाभाई वर बिनधास्त बोला उध्दवजी व कोट्यवधी सै -*:नि^*क पाठीशी आहेत

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 3 місяці тому

    SAHEB YA AATA UBT MADHE

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 місяці тому +7

    पुण्याचा ढाण्या वाघ

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 місяці тому +1

    तात्या मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली आहे तुमची आता 😆😆

  • @dadasahebugale8712
    @dadasahebugale8712 3 місяці тому +6

    Congratulations tatya

  • @bharatmatakijay4820
    @bharatmatakijay4820 3 місяці тому +1

    ये वसंत तू तर आता मला पण नाही रे पसंद

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 3 місяці тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥 तात्या एक नंबर

  • @NivruttiN-of6ml
    @NivruttiN-of6ml 3 місяці тому +2

    ठाकरे व्हाया वंचित ठाकरे 😂😮 जय महाराष्ट्र

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 3 місяці тому +1

    फक्त तिकीटासाठी धावाधाव

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 3 місяці тому +1

    फिरून तिथेच आले

  • @amarshinde3761
    @amarshinde3761 3 місяці тому

    वसंत फुलला नाही आता

  • @Panther35897
    @Panther35897 3 місяці тому

    वंचीत नी सांगीतले असेल.. की तिकडे जाऊन प्रकाश पाड..
    आमच्ाबरोबर तर तू पण फून्ह वंचित च झालं आहे की 😂

  • @purushottammahale2053
    @purushottammahale2053 2 місяці тому

    शिवसेनेत प्रवेश जरूर करा पण कार्यकर्ता म्हणुन काम करावे लागेल. आयत्या बिळा वरच्या नागोबाला वाघोबाच्या गुहेत काय काम?

  • @MaheshRokade-q3k
    @MaheshRokade-q3k 3 місяці тому

    तात्या तुम्ही स्वतःचा पक्ष काढा विधानसभेला 288 जागा लढवा

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 3 місяці тому +2

    मतदारांना एक विनंती आहे शिकलेला माणूस निवडून द्या

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 місяці тому +1

    मोरेनी वंचित बहुजन चा निवडणुकीपुरता वापर केला.😂😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 місяці тому

    अभिनंदन तात्या 💐💐💪🚩🔥🔥🔥💪🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abcdefgh6853
    @abcdefgh6853 2 місяці тому

    याची नगरसेवक ला पन डिपोजिट जप्त होनार

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 3 місяці тому +4

    जय महाराष्ट्र साहेबांना

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 місяці тому

    मोरे साहेब अभिनंदन 🌹
    जय महाराष्ट्र 🚩

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 3 місяці тому +2

    विधानसभा झाल्यावर परत शिंदे गटात का...

  • @pratishpatil3092
    @pratishpatil3092 3 місяці тому

    आता लवकर उबाठा च डिपॉजिट जप्त होणार😂

  • @marotiubale639
    @marotiubale639 3 місяці тому +1

    Bjp मध्ये नाही मिलतर राष्ट्वादी पण आहे

  • @rahulmhatre7432
    @rahulmhatre7432 2 місяці тому

    मनसे सोडून जातावेळी नीतिन नांदगांवकर पन सेम असाच बोलत होता😂😅😂

  • @harishchandramore6385
    @harishchandramore6385 3 місяці тому

    आधीच प्रवेश करायला पाहिजे होता

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 місяці тому +6

    आता प्रथम होणार दुपारी/सु पा री वाल्या वर आक्रम-*ण

  • @ashokbari1428
    @ashokbari1428 3 місяці тому

    Vasant more jindabad Urdu Thakre jindabad❤❤❤❤❤

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x 3 місяці тому +1

    वसंत मोरे साहेब खूप छान निर्णय घेतला योग्य ठिकाणी आलात

  • @AyazShaikh-bc9rr
    @AyazShaikh-bc9rr 3 місяці тому

    Bin pendyacha lota .nehmi ludbudat asto. Loksabha madhye Uddhav thakre sobat asta tar mahavikas aghadi chi seat geli nasti

  • @pratappatil5605
    @pratappatil5605 3 місяці тому

    खूप चांगला निर्णय घेतला.

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 3 місяці тому

    परत पडणार हा फिक्स
    जयभीम💙💙💙

  • @swap755
    @swap755 3 місяці тому

    विकास काय असतो हे मी प्रकाश साहेबांच्या घरी गेलो, तेव्हा पहिला.... हा विकास 100 वर्षा पूर्वी च झाला आहे.. 😂

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 3 місяці тому

    शिवसेनेत वसंत मोरे यांना नक्की मान सन्मान मिळेल

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 місяці тому +2

    वंचित 😂😂😄

  • @abhishekshinde8187
    @abhishekshinde8187 3 місяці тому

    Udya he mahashay congress madhe pn jatil

  • @rohanparab1999
    @rohanparab1999 3 місяці тому

    Are pahil nirnaya ghetala asta tar saheb pune madhye congress chi seat aali asti khasdarkila

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 3 місяці тому +2

    लवकर निर्णय घ्या

  • @sumitpatil7316
    @sumitpatil7316 3 місяці тому

    Vanchit navhti sodayla pahije

  • @itsme-xt3dg
    @itsme-xt3dg 3 місяці тому

    जय महाराष्ट्र तात्या योग्य निर्णय 🚩🚩

  • @shivsena7941
    @shivsena7941 3 місяці тому +1

    Bhavi amdar Vasant more