एकेकाळची अभिनेत्री, वेळ आली शिवलेली नऊवारी विकायची| Readymade nauvari|Anita Vengurlekar|wonder woman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 131

  • @jyotsnakadam4529
    @jyotsnakadam4529 22 дні тому +15

    खूपच सुंदर प्रेरणादायी प्रवास, उत्तम अष्टपैलू कलाकार आणि मनाला भावणारा काकूंचा गोड स्वभाव👌👏❤

  • @supriyam8194
    @supriyam8194 8 днів тому +5

    कोकण कन्येला मानाचा मुजरा
    कोकणी माणसाची चिकाटी आणि परिस्थितीशी झुंज देण्याची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. Proud to be konkani

  • @saritasawant8782
    @saritasawant8782 25 днів тому +56

    अभिनेत्री ते उद्योजिका प्रवास हे टायटल योग्य होतं. रेडिमेच साडी बनवणे ही एक कला आहे आणि त्याहून कलेचा वापर करून बिझनेस करणे हा बुद्धी आणि कलेचा योग्य संगम असतो. विकायची वेळ आली वगैरे असे टायटल टाकून त्या कामाला तुम्ही कमी लेखलंय हे लक्षात घ्या आणि बदलता आलं तर बदला. काही वाईट नाही तर प्रेरणादायी आहे so यापुढे लक्ष द्या टायटल वर आणि चांगल काम करा. भांडवल नका करू कोणाच्या जीवनाचं

    • @MajjaPink
      @MajjaPink  24 дні тому +2

      कोणीही कोणाच्या आयुष्याचं भांडवल करत नाहीये. त्या कलेला कमी लेखलं असतं तर त्यांचा इंटरव्यू इथे दिसला नसता. त्यांच्यावर रस्त्यावर जेव्हा वेळ आली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली त्याला अधोरेखित करण्यासाठी ते टायटल आहे. उगाच त्याला नको तो रंग लागू नये. आम्ही त्यांचा प्रवास कॅमेरा मागे सुद्धा ऐकला त्यामुळे जेव्हा फुटपाथवर बसून काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी दाखवली त्यातूनच एक नवी सुरुवात झाली आणि म्हणून त्याला अधोरेखित करणे महत्त्वाचा आम्हाला वाटलं. बाकी त्यातून कोणाला काय वाटेल याबद्दल आम्ही बोलू इच्छित नाही आपल्या कमेंट साठी आभारी आहोत.

    • @saritasawant8782
      @saritasawant8782 24 дні тому

      @@MajjaPink तुम्ही जे टायटल टाकलंय त्याहून तुम्हीच किती रंग दिले हे दिसत आहे मॅडम. असं टायटल वाचून नक्कीच viewers येणार he माहित आहे तुम्हाला. बदला मग टायटल आणि द्या यशस्वी उद्योजिकेचा प्रवास असं टायटल. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्री चा हॉटेल व्यवसाय असेल तर आता रस्त्यावर अन्न विकण्याची वेळ आली असं टायटल देता का? नका नसेल मग फक्त views साठी असं kru

    • @priyankapatil4495
      @priyankapatil4495 16 днів тому +3

      ​@@MajjaPink Ho pan title yogya nahiye

    • @Seashoreeeee
      @Seashoreeeee 8 днів тому

      Right ​@@priyankapatil4495

    • @SarojDalvi
      @SarojDalvi 2 дні тому +1

      अहो ह्यांची स्वतः ची योग्यताच नसते असं काही चांगलं समजून घेण्याची कौतुकास्पद बाब दयनीय वगैरे दाखवून स्वतः ची पोळी कशी भाजून घ्यायची हाच यांचा व्यवसाय.

  • @swatinewalkar7618
    @swatinewalkar7618 7 днів тому +3

    खरंच खूप मेहेनती बाई आहे. अशी जिद्द हवी सगळ्यां कडे, तरच तुम्ही स्वतः च्या पायावर उभे राहू शकतात...

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 3 дні тому +2

    kiti Mehnati aahet hya ❤ kokni aahet ti chikati thasun bharleli aahe👌🏻

  • @anujabal4797
    @anujabal4797 26 днів тому +16

    काकूंना खरच मनापासून नमस्कार त्यांच्या जिद्दीचे किती कौतुक करावे तितके कमीच आहे एक नवीन प्रेरणादायी प्रवास ऐकताना नवल वाटले या वयात ही त्या आपल्या कामात व्यग्र आहेत हे बघून छान वाटले त्यांना खूप शुभेछ्या आणि ताई तुलाही शुभेछ्या

  • @prasannatabaokar249
    @prasannatabaokar249 3 дні тому

    Khup sundar interview. Loved this sweet wonder lady Anitatai. ❤

  • @mrunalthakur1851
    @mrunalthakur1851 24 дні тому +4

    काकू मी पण नव वारी साडी शिवते utube वर पाहून शिकले .आज माझी पण नव वारी साडी शिवणारी म्हणून ओळख झाली खूप छान वाटत आणि स्वतः काहीतरी चांगल काम करत असल्याचं समाधान मिळत आणि सर्वात म्हणजे कोणाकडे हात पसरायची गरज वाटत नाही खूप भारी वाटत

    • @MajjaPink
      @MajjaPink  24 дні тому +2

      Tumhala all the best❤️

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 26 днів тому +4

    खूप छान विडिओ नक्कीच जाईन खरेदीसाठी

  • @Rekhaudawant-cl3ko
    @Rekhaudawant-cl3ko 12 днів тому +1

    Khup chan mulakhat, kaku chan kalakar aaahe t

  • @meenalkandharkar3579
    @meenalkandharkar3579 9 днів тому +1

    छान मुलाखत .💐👌👌👌🙏🙏

  • @KalyaniChavan-q6c
    @KalyaniChavan-q6c 8 днів тому +1

    Kaku tumhi kharach bhari aahat

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 23 дні тому +1

    Khup chan kakuna namaskar ❤❤

  • @ratnamala_kirdak
    @ratnamala_kirdak 8 днів тому +1

    मी ही या काकूंकडून माझी छान राजलक्ष्मी नववारी साडी शिवून घेतली आहे, खूप सुंदर शिवली आहे त्यांनी...खूप जणी मला विचारत होत्या साडी बद्दल..आणि शांत, स्मित हास्य ठेवून बोलणे ❤..

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 День тому

    खूप खूप छान आहेत काकू आमच्या कोकणातलाच आहेत❤

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 24 дні тому

    Khupach Chhan Mulakaat 👌👌👍👍 Anita Kakuna Namaskar 🙏🙏❤️ 👍👍

  • @chhayadhuri4701
    @chhayadhuri4701 17 днів тому

    Kakuna Namaskar.❤ Chhan Prerana milali .

  • @ushagaikwad6360
    @ushagaikwad6360 11 днів тому +2

    Khoob Chhan

  • @nehajawkar6089
    @nehajawkar6089 25 днів тому +3

    छान छान होताला देव असा पाठीराखो

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 24 дні тому

    Chupch chan kaki tumcha anubhav sunder 👌🙏🌺🌺

  • @creativemanisha1264
    @creativemanisha1264 26 днів тому +1

    खूपच छान काकू तुमचा प्रवास

  • @ArtiSakhare-m4t
    @ArtiSakhare-m4t 9 днів тому +2

    तुमचा व्हिडिओ बघून खूपच छान वाटला कारण तुमच्या सारखाच माझं पण स्टिचिंग चे छोटेसे दुकान आहे दहिसर मध्ये मी पण सावंतवाडीची असल्या कारणाने नक्कीच तुम्हाला एकदा भेटेन

    • @MajjaPink
      @MajjaPink  9 днів тому

      😍tumhalahi shubheccha

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 5 днів тому

    खुप छान आई व्यवसाय हिंमत करून तुम्ही तुमची वाट काढली हिंमत असेल तर सगळ करू शकतो न लाजता मी सुध्दा मालवणी आहे कुडाळ ची आई साठी 👍👌💐🎉❤️❤️🙏🙏

  • @reshmalingwat7760
    @reshmalingwat7760 23 дні тому

    Khup chan ❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 24 дні тому +6

    Mala Abhiman vatto kakucha. Me pan sawantwadichi. Kokanchi manas sadhi bholi.

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 24 дні тому

    Tumhla namskar kaku. Very hardworking woman.

  • @diptikeni6450
    @diptikeni6450 23 дні тому

    Khup chhan mulakhat

  • @rohinisawant1312
    @rohinisawant1312 25 днів тому

    खूप खूप छान ❤❤

  • @manishasapre4485
    @manishasapre4485 26 днів тому

    खूप छान 👌🏻👍🏻👍🏻

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 16 днів тому

    Sundar aani mast

  • @madhurisawant7682
    @madhurisawant7682 24 дні тому

    खूप छान 🙏

  • @PriyankaPhodkar-zi3pb
    @PriyankaPhodkar-zi3pb 24 дні тому

    Khupach chan

  • @smitadublay7120
    @smitadublay7120 21 день тому

    Khoopach sunder ho.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 24 дні тому

    Khoopach chan vatale kaku tumachya kadun khoop shikayla mile anek bayka mulina tumache nakki natak yevu de 🙏🙏👌🏼

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 3 дні тому

    आजच्या काळातल्या बहिणाबाई!

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 25 днів тому

    खूप छान

  • @marathi598
    @marathi598 12 днів тому

    मी गेली होती खुप छान आहेत काकू खुप छान नऊवारी ची माहती दिली मला जाणार आहे पुन्हा नऊवारी शिवनसाठी

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 2 дні тому

    Tumchya jidhhila.salam .

  • @harbeerkaur2432
    @harbeerkaur2432 25 днів тому +1

    Me punjabi aahe pan aaje la akun itte premal vatle aane 1 dev saroov chh desle tayat . Mana pasun अभिनंदन

    • @MajjaPink
      @MajjaPink  25 днів тому

      Wow, this comment meant a lot...thankyou....God Bless💖

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 22 дні тому +4

    काम कोणताही असू दे त्याला कमी लेखता कामा नये. आपला आत्मसन्मान जपण्यासाठी किंवा आपला दैनंदिन उदरनिर्वाह भागविण्यासाठी साड्या विकणे हे काही कमीपणाचे लक्षण नाही. उलट त्यांच्या श्रमाचे उपकार त्याचे कौतुक केले पाहिजे श्रमप्रतिष्ठा ही महत्त्वाची. सध्याला लोकांमध्ये फॅड निर्माण झाला आहे रियालिटी शो मध्ये सुद्धा बूट पॉलिश करणारे म्हणजे खूपच खडतर प्रवास दाखवायचा रडारडी करायची प्रत्येक भागात त्याची जीवन किती खडतर आहे हे दाखवून द्यायचं. तो कुठे तुमच्या दारात काही मागायला येतो त्याचा उदरनिर्वाह तो करतो आहे.

    • @MajjaPink
      @MajjaPink  22 дні тому

      अगदी बरोबर कुठलही काम कोणालाच कमी लेखायचं नाही आहे. या मुलाखतीचा हेतू सुद्धा यांच्या कामाला अधोरेखित करण्यासाठीच आहे. विशेष म्हणजे ज्या वयात लोक रिटायर होतात त्या वयात अनिता काकूंसारख्या खंबीर स्त्रिया असं काहीतरी करत असतात त्याची दखल घ्यावीशी वाटतेच. आम्हाला त्यांचं काम आवडलं त्या स्वतः तर काम करतच आहेत शिवाय बचत गटातील अनेक गरजू स्त्रियांना रोजगार मिळवून देत आहेत याचा आम्हाला तरी सार्थ अभिमान वाटला. आणि म्हणूनच ही मुलाखत

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 дні тому

      ​@@MajjaPinkहल्ली सोशल मीडियावर चांगल्यावर टीका करण्याची फॅशन आली आहे, त्यामुळे त्यांना माफ करा 😂

  • @vrundahasolkar8147
    @vrundahasolkar8147 17 днів тому

    ❤❤👌👌

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 24 дні тому

    Kakuna Mana pasun namaskar 🙏🙏

  • @darshananayak6651
    @darshananayak6651 26 днів тому

    छान

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 25 днів тому

    🙏🌹👍chaan

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 23 дні тому +1

    Mazya kaki sarkhi distat.Kaki sudh Sawantwadi rahate.Ujawala Mohan Khanolkar

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 9 днів тому

    त्यांचा आधीच व्यवसाय सुरू होता ना? पण खूप छान 🎉

    • @MajjaPink
      @MajjaPink  9 днів тому +1

      Tyancha vyavasaay rastyavrun suru zala aani dukaan tyani atta 3 yrs pasun ghetlay

  • @TheShilpaFashionHub
    @TheShilpaFashionHub 12 днів тому

    Me majhi nauvari yanchyachkadunch shivli ahe 😊❤

  • @chitralichogle8065
    @chitralichogle8065 26 днів тому

    ❤❤❤

  • @truptijadhav4894
    @truptijadhav4894 21 день тому

    Kuthe ahe tumch shop

    • @MajjaPink
      @MajjaPink  21 день тому

      Mentioned in description of this video.pls check

  • @SarojBerde
    @SarojBerde 24 дні тому +1

    दूकानाचा पत्ता पाठवा

    • @MajjaPink
      @MajjaPink  24 дні тому

      Mentioned in description

  • @rajeshchindarkar8263
    @rajeshchindarkar8263 10 днів тому

    दुकानाचा पत्ता सांगू शकाल का

    • @MajjaPink
      @MajjaPink  10 днів тому +1

      Mentioned ahe in description box with contact number

  • @SarojBerde
    @SarojBerde 24 дні тому +1

    तुमचा दुकानाचा‌ पत्ता द्या

    • @MajjaPink
      @MajjaPink  24 дні тому

      Mentioned in description

  • @smrutipawar6025
    @smrutipawar6025 20 днів тому +1

    Pl address

    • @MajjaPink
      @MajjaPink  20 днів тому

      Mentioned in description of the video

  • @marathi598
    @marathi598 12 днів тому

    पण महाग आहे शिवून देतात पण छान शिवतात

    • @MajjaPink
      @MajjaPink  12 днів тому

      Baher rates ahet tasech ahet tyanche pan faar nahit infact baher peksha better shivun detat

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 дні тому

      दुकानाची भाडी सुद्धा जास्तच आहेत, रस्त्यावर असताना स्वस्त मिळाली असती

  • @smarty536
    @smarty536 24 дні тому

    Kakula mana pasun namskar ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 25 днів тому +2

    आजकाल आपले एवढे सुंदर पारंपारिक कपडे सोडून मुस्लिम पध्दती चे कपडे घालतात 😮😢

  • @NeetaShinde-b1s
    @NeetaShinde-b1s 3 дні тому

    तुमचा नंबर पाठवा कींवा पत्ता सांगा

    • @MajjaPink
      @MajjaPink  3 дні тому

      Mentioned in description box

  • @pratibhabhalerao8969
    @pratibhabhalerao8969 26 днів тому

    ऍड्रेस सांगा कुठे आहे

    • @MajjaPink
      @MajjaPink  26 днів тому

      Mentioned in description of this video pls check

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 24 дні тому

    तयाच नाव काय आहे

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 23 дні тому

    Bolte sudha tichya sarkhi

  • @shashankthanawala7192
    @shashankthanawala7192 2 дні тому

    Swatacha business kartat

  • @shubhachikhlikar5304
    @shubhachikhlikar5304 4 дні тому

    खूप छान❤