Jayant Patil भोकरदनच्या सभेत का चिडले? रावसाहेब दानवेंचे नाव का घेतले? Raosaheb Danve | RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 2 місяці тому +7

    आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांनी

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 місяці тому +4

    ..कार्यकर्ते अशी वागणूक.. पार्टी पहिली..जनता गेली बोंबलत..गरज संपली की झालं..फक्त टोमणे मारले...अश्याने निवडून येणार कसे..

  • @ajabraohnavalpatil108
    @ajabraohnavalpatil108 2 місяці тому +1

    कार्यकर्त्यानो करा ना मतदान काँग्रेस ला, हे असच असणार आता तुमची गरज संपली रे आता

  • @sureshrode1891
    @sureshrode1891 2 місяці тому +2

    , ज्याने पोस्टर दाखवले त्या ला पार्टी तुन काढून टाका

  • @samadhandaud4874
    @samadhandaud4874 2 місяці тому

    राजेश टोपे हे रावसाहेब दानवे यांना मदत करतात,

  • @syedfurkan8692
    @syedfurkan8692 2 місяці тому +1

    Chandrakant danve

  • @amolgavli3332
    @amolgavli3332 2 місяці тому +3

    दिवस भर वाट पाहत असलेल्या कार्यकर्ता ना बेशिस्त बोलणारा नेता जंत फाटिल

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +5

    आमचे नेते मनोज जंरागे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्दे सामवेश करवा। 4 महिन्यांत नवीन मुख्यमंत्री होणार आहे। 1 वर्ष झाले 4 महिन्यांनी काय होणार। नो आघाडी नो युती😂

  • @GaneshFuke-df6si
    @GaneshFuke-df6si 2 місяці тому +2

    मायला जव तुमच्या आरक्षणावर बोला

  • @sonajijaybhay18
    @sonajijaybhay18 2 місяці тому

    मी to जयंत पाटील:- तुमच्यात काही शिस्त नाही😢😂😂😂

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 місяці тому

    जंत पाटील 😊😅

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 2 місяці тому

    Jalna dist.shist bilkul nahi khar ahe

  • @janardansable1885
    @janardansable1885 2 місяці тому

    Dal batya kha Ani ghari jawa

  • @deelippatil2226
    @deelippatil2226 2 місяці тому +1

    तुम्ही सहा महीनेपासूम महाराष्ट्र ला जारंगा कडून वेठिस धरला आहे तेव्हा नाही लाज वाटत, बुड़ा खाली आल तर आग होतेय