Anandraj Ambedkar यांच्यामुळे कुणाला फायदा, कुणाला फटका? कसंय Amravati Lok Sabhaचं गणित? | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीतून लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे अमरावती मतदारसंघातली लढत आता चौरंगी झालीये. आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा, कुणाला फटका? कसं आहे अमरावतीतील जातीय समीकरण? त्याचा कुणाच्या मतांवर परिणाम होणार? बघूया...
    #AnandrajAmbedkar #navneetrana #bacchukadu #amravati #amravatiloksabhaelection #loksabhaelection2024 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 406

  • @kailasborude2514
    @kailasborude2514 Місяць тому +106

    नक्की जिंकणार वंचित बहुजन आघाड़ी

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Місяць тому +64

    रिपब्लिकन सेना + वंचित बहुजन आघाडी= राजगृह जिंदाबाद❤ आनंदराज आंबेडकर साहेब भरघोस मताने विजय होतील❤

  • @tejaswahewal2689
    @tejaswahewal2689 Місяць тому +51

    अकोला मध्ये बाळासाहेबांना पाठिंबा द्यावा
    Jay bhim jay mim🏳️🏳️

    • @farhankhan-po3kk
      @farhankhan-po3kk Місяць тому

      Aurangabad madhe samarthan agodar

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 Місяць тому

      😂😂​@@farhankhan-po3kk

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 Місяць тому

      Wha convert ani mim bana. Pan mag reservation cancel 😂😂😂

  • @user-tc6zs3ex6c
    @user-tc6zs3ex6c Місяць тому +13

    फक्त आंबेडकर अमरावती जिल्हा❤❤❤

  • @user-gz3lk6lj8j
    @user-gz3lk6lj8j Місяць тому +117

    आनंदराज आंबेडकर हे वंचित च्या पाठिंब्यामुळे निवडून येतील 100%

    • @shubhamgawai324
      @shubhamgawai324 Місяць тому

      बोलता येत नसेल तर चुतीया सारखं बोलू नये.. उचलली जीभ लावली टाळ्याला मनात आलं ते बोलल.. अभ्यास नाही काही .. काय तर 100% येणार.. कशाच्या आधारावर बोलला भाऊ तू..

  • @rajendrakadam2487
    @rajendrakadam2487 Місяць тому +74

    वंचित बहुजन आघाडी जिंकणारच

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 Місяць тому +15

    वंचित चा विजय होणार 💙

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 Місяць тому +34

    विजय होणार

  • @sushilmuneshwar
    @sushilmuneshwar Місяць тому +30

    आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारी मुळे महायुती आणि महाविकास आघाडीला तोटा आणि समस्थ बहुजन समाजाला फायदा होईल.

  • @hina_4611
    @hina_4611 Місяць тому +17

    आनदराज अंबेडकर याना जर , दलित, मुस्लिम, आदिवासी आणि अन्य इतर समुदाय चे मत एकत्र झा ले तर यश निश्चित आहे यात तिल भर शंका नाही सर्व मत दाता एकत्र येण्याची गरज आहे,

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +3

      4 हजार मते मिळणार

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 Місяць тому

      😂😂😂😂 बुलला घे माझा ​@@Renaissance861

    • @gaurav-db9yq
      @gaurav-db9yq Місяць тому +1

      भाऊ हेच 4 हजार मत इतरांना पाडू शकतात....हे नक्की आहे

    • @southasianking2856
      @southasianking2856 Місяць тому +1

      5 to 7 hajar bas

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 Місяць тому

      Bhau aambedkar is brand kalel tumhala VBA jindabad ❤🎉

  • @milindshirke1946
    @milindshirke1946 Місяць тому +22

    आनंदराज विजयी होणार

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 Місяць тому +69

    SC,St,Obc व मुस्लीम व ईतर 18 पगड
    जातींनी मतदान केले तर निश्चीत निवडून
    येतील.

  • @anantpawar892
    @anantpawar892 Місяць тому +25

    आनंद राज आंबेडकर विजयी होणार

    • @shubhamgawai324
      @shubhamgawai324 Місяць тому +3

      कश्या च्या भरोसा वर बोलता 😂😂मला तर कळत नाही

    • @gaurav-db9yq
      @gaurav-db9yq Місяць тому

      अबे गोच्या...
      तुले काय माहित आहे अजून आंबेडकर नावाची ताकत....🚩🚩🚩🚩

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 Місяць тому

      VBA ❤🎉

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Місяць тому +17

    अमरावती मधून आदरणीय आनंदराज आंबेडकर 100% निवडून येणारा वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे

  • @shilpapande2658
    @shilpapande2658 Місяць тому +6

    Anandraj Ambedkar 🙏🌹

  • @atultehare3900
    @atultehare3900 Місяць тому +11

    आनंदराज आंबेडकर win 100% ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    मनमिळावू व्यक्ती आहेत साहेब

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 Місяць тому +38

    प्रत्येक आंबेडकरी जणतेने आंबेडकर घराणयाचा विजय सुनिश्चित करावा

  • @pgbgeneralinfo1553
    @pgbgeneralinfo1553 Місяць тому +4

    आनंदराज आंबेडकर विजयी होतील 👍🏻

  • @sandeeppawarguhagar12
    @sandeeppawarguhagar12 Місяць тому +16

    आंबेडकर साहेबच विजयी होणारच!

  • @mangeshkasare6925
    @mangeshkasare6925 Місяць тому +21

    ते नवखे नाहीत ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आहेत हे संपुर्ण देशाला माहीत आहे 100% निवडून येणार

  • @siddharthsawale3664
    @siddharthsawale3664 Місяць тому +2

    अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र आपला मराठी माणूस धम्मसेवक आमदार बळवंतभाऊ वानखडेच खासदार होणार आहेत

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx Місяць тому +14

    चौरंगी लढत आहे. सुवर्ण संधी चालून आली आहे. एक नागनाथ दुसरा सापनाथ आहे. आपल्यासाठी दोन्ही सारखेच आहेत. इतर पक्षांच्या विजयी मिरवणूकीत नाचयचा विचार सोडून दिला पाहिजे.

    • @dineshshirsat1298
      @dineshshirsat1298 Місяць тому +5

      पंजा आला तर नाचू. अमरावती मध्ये कधी आले नाही साहेब , उलट बळवन्ता भाऊ हक्काचा माणुस आहे.

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Місяць тому +3

      @@dineshshirsat1298 गांधी पाहिजे का ॽ बाबासाहेब आंबेडकर पाहिजे.ते ठरवा. काँग्रेस जळत घर आहे असे बाबासाहेब सांगून गेले आहेत.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому

      ​@@BhaskarNikam-ud9gxगांधीजींचा द्वेष सोडून दे नाहीतर कायम वंचित राहावे लागेल

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +1

      राजकारण, युद्ध आणि खेळ यात दोनच side असतात. बाकीचे सगळे नाचे असतात

    • @dineshshirsat1298
      @dineshshirsat1298 Місяць тому +3

      @@BhaskarNikam-ud9gx आनंदराज येत नाही भाऊ लिहून घ्या बॉण्ड वर.

  • @aniket6271
    @aniket6271 Місяць тому +5

    प्रकाश आंबेडकर साहेबां चा पाठींबा पाहिजे . आनंद राज जिंकतील

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade6426 Місяць тому +11

    मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव, यवतमाळ जील्हा, मी तुम्हाला सांगु ईच्छीतो की, आर पी आय आठवले गट व कवाडे सर गट व राजेंद्र गवई साहेब गट व ईतर सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व सर्व बौध्द समाज बांधव मा श्रध्देय आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत काम करत आहोत, व अमरावती जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सर्व आतुन एक झाले आहेत व बौध्द समाज बांधव आणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणी सर्वच आतुन एक झाले आहेत आणि श्रध्देय आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहेत,, आणी 18 पगड जाती सुध्दा त्यांना मतदान होणार आहे, जय भीम जय शिवराय, भीमाच रक्त

    • @dineshshirsat1298
      @dineshshirsat1298 Місяць тому +2

      आमच्या समस्या बळवन्ता भाऊ ने सोडवल्या. आम्ही पजां पाहू.

    • @ashokakode2364
      @ashokakode2364 Місяць тому +1

      Balwant wankhadech. Jinkanar

    • @diprajnaik6935
      @diprajnaik6935 Місяць тому

      Anadraj..

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 Місяць тому +6

    तसं पाहता तर सर्वांनी आंबेडकरांना च मत द्यायला हवं तरच लोकशाही टिकेल नाही तर माहीतच आहे निवडून आल्यानंतर कोणत्या पक्षात जातात ते म्हणून थोड सोचून समजून मतदान करा आणि आनंदराज यांनाच अमरावतीतून निवडून आणा🙏

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Місяць тому

      Parkash ambedkar hi bjp sobat जाऊ शक्तत sawatha sangitla 😂

  • @angelingle3940
    @angelingle3940 Місяць тому +14

    Anandraj vijayi hotil karan VBA cha pathimba Aahe. Jay shivaray jay bhim jay jyoti jay malhar jay lahu Jay birasamunda jay Maharashtra jay bharat

  • @AnilKhadse-ii9fw
    @AnilKhadse-ii9fw Місяць тому +8

    Ham Sath Sath

  • @gangadhartryambake3591
    @gangadhartryambake3591 Місяць тому +7

    खरे म्हणजे सध्या भाजपला हारविणे महत्त्वाचे आहे त्यासाठी एकास एक उमेदवार देणे हि काळाची गरज आहे अनेक जन उभे राहिल्यास भाजपलाच फायदा होईल हेमागच्या निवडणूकीत दिसून आले मग आज संविधान वाचविण्यासाठी मला जागा नाही मिळाल्यातरी चालतील पण भाजपला हारवून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Місяць тому +37

    वंचित ने पाढिंबा द्यावा .आनंदराज जिंकण्यासाठी उभे आहेत कोणाच्या फायद्या ‌साठी अथवा तोट्या साठी नाही मिडियाने असे बोलु नये‌

    • @southasianking2856
      @southasianking2856 Місяць тому +2

      10 hajar vote gheun kon jinkto..deposit vachva sarhich 2 lakh vote havet 😂😂😂

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 Місяць тому +19

    निवडून येतील आनंद आंबेडकर साहेब..

  • @dineshtayade6647
    @dineshtayade6647 Місяць тому +3

    बापाची एंट्री झाली आहे अमरावती मध्ये बाप तो बाप रहेगा जय भीम आंनदराज आंबेडकर साहेबांचा विजय नक्कीचं आहे

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 Місяць тому

      Correct padhenge aur jitenge..is bar only ambedkar VBA jindabad 🔥🔥

  • @user-pk8pn2hd3h
    @user-pk8pn2hd3h Місяць тому +14

    वंचिता उमेदवार निवडून येणार,

  • @DivesgSaheedrao
    @DivesgSaheedrao Місяць тому +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर के वंचित बहुजन आघाडीचे विजय होणार

  • @user-rc7tf4ce5k
    @user-rc7tf4ce5k Місяць тому +15

    Anand राज साहेब निवडून येणार आहे.

  • @nitinumak6901
    @nitinumak6901 Місяць тому +3

    बळवंतराव सामान्य माणूस आहे तळागाळातून आलेला माणूस आहे त्यांचा विजय निश्चित आहे

  • @prashantgorle5604
    @prashantgorle5604 Місяць тому +4

    बळवंतराव वानखडे विजयी होईल

  • @devendrathakare1897
    @devendrathakare1897 Місяць тому +3

    बंळवंतभाऊ वानखडे च खासदार होनार हे जनतेने ठरवल

  • @vaibhavdeore9117
    @vaibhavdeore9117 Місяць тому +4

    आनंदराज आंबेडकर यांचा नवनीत राणा यांना फायदा होईल

  • @SubhashWasankar
    @SubhashWasankar Місяць тому +6

    आनंदराज आंबेडकर निवडून येणार आहे. अमरावती

  • @swapnilsirsat6816
    @swapnilsirsat6816 Місяць тому +2

    आनंदराज आंबेडकर साहेब हेच अमरावती खासदार होतील❤

  • @ganeshruke5445
    @ganeshruke5445 Місяць тому +6

    प्रकाश आंबेडकर साहेबां चा पाठींबा पाहिजे ,आनंदराज नक्की जिंकतील.

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому

    आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जिंदाबाद विजय आसो जय शिवराय जयभीम जयमिम जय सेवा लाल जय, मल्हार

  • @bluepanther14
    @bluepanther14 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी 💙

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Місяць тому +6

    VBA✌️

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 Місяць тому +9

    Bachu kduni Anandraj Yana pathimba dya

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +1

    आनंदराज आंबेडकर यांनाच साथ देवूया अमरावती मध्ये

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 Місяць тому

    हवा हवाई , केला माझ्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना..

  • @ajaypatil8953
    @ajaypatil8953 Місяць тому +3

    वंचित ला फक्त विशिष्ट समुदाय मतदान करतो तेवढ्या मताने वंचित निवडून येऊ शकत नाही हे मागच्या वेळी पण दिसून आले तेव्हा आता भाजपला धडा शिकवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करा,माझा कुणाला विरोध नाही पण फक्त मतदान असल्यावरच अमरावती दिसते आणि मतदारांना गोंधळात पडल्या जाते

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 Місяць тому +2

    दिनेश बूब/बलवंत वानखेड़े,,विजयी, आनंदराज 10000 मते

  • @PrakashPaikrao-ye9yt
    @PrakashPaikrao-ye9yt Місяць тому +1

    त्या तिनहि उमेदवारांमुळे आनंद राज आंबेडकर या तिघांना हि घाम फोडनार आणि नक्की निवडुन येणार जय भिम जय शिवराय

  • @news.7055
    @news.7055 Місяць тому +1

    आंबेडकर साहेब विजयी होतील

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 Місяць тому +2

    नवनीत राणा ला फायदा....आनंद राज यांना अमरावती चे बौद्ध समाजाने मतदान करू नये

  • @BLUEFF-rf9wb
    @BLUEFF-rf9wb Місяць тому

    सर्व समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे आनंदराज आंबेडकर निवडून यनार

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 Місяць тому +2

    आम्ही निवडून अनु त्यांना ❤❤

  • @arjunbarde1164
    @arjunbarde1164 Місяць тому +2

    कांग्रेस नी आनंदराज आम्बेडकर यान्ना पाठींबा जाहीर करावा। त्या फायदा महाविकास आघाडीस होऊ शकतो।जयभिम जय संविधान जय महाराष्ट्र

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari Місяць тому +4

    मा आनंदराज आंबेडकर हे नक्की निवडून येऊ शकतात, 🙏🙏🙏👌

  • @user-ht4ir1dh1c
    @user-ht4ir1dh1c Місяць тому +3

    yrs good man _Ambedakar

  • @shafeekbeg2472
    @shafeekbeg2472 Місяць тому +2

    जय शिवराय जय भीम जय मिम

  • @dilipjogdande4185
    @dilipjogdande4185 Місяць тому +1

    आनंदराज आंबेडकर विजयी होतील

  • @ShivajiPawar-gi1uo
    @ShivajiPawar-gi1uo Місяць тому +4

    वचित। जिकणार

  • @ramprasadparkhe4158
    @ramprasadparkhe4158 Місяць тому

    फक्त आनंदराज आंबेडकर विजयी होणार

  • @bhimraogaikwad8314
    @bhimraogaikwad8314 Місяць тому +1

    Sir V B A chaiy sapota mule anadraj Ambedkar vijai hou saktat Jay Bhim Jay savidhan Jay shivray Jay V B A ek no parti ahe🙏

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Місяць тому +4

    Only VBA
    Vijay Honar

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому

    नियुज वाल्यांनी येवस्तीत विचार माडावेत आनंदराज आंबेडकर साहेब हेच निवडून येनार आहेत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @TulshiramUbale-np7ln
    @TulshiramUbale-np7ln Місяць тому +5

    Anand raj saheb nakki nivdun yetil

  • @Ahu2020
    @Ahu2020 Місяць тому +2

    Jaybhim❤

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому

    आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये तगडी लढत देऊ शकतात

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 Місяць тому +4

    आनंदराज आंबेडकर साहेब विजयी होणार.

  • @user-zs2nh3qw5m
    @user-zs2nh3qw5m Місяць тому

    आनंदराज आंबेडकर साहेब अमरावती येथुन विजय होतील

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Місяць тому +2

    ख़ान पान एक जैसा ही जय मीम जय भीम

  • @vaibhavingale1865
    @vaibhavingale1865 Місяць тому +1

    Balwant bhau✌✋✋✋✋✋✋✋✋

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 Місяць тому +4

    Only vanchit bahujan aaghadi

  • @shesharaomaske2692
    @shesharaomaske2692 Місяць тому

    ध्वनी बंधू जिंकून येताल जय भीम

  • @_armaan__
    @_armaan__ Місяць тому +2

    जय भीम

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Місяць тому +4

    Only VBA

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому +1

    आकोला आणि अमरावती दोघेही निवडून एतील कारण मागासवर्गीय ओबीसी गरिब मराठा आदिवासी वंचित बहुजन सर्व समाजातील लोक प्रिय वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार निवडून आणाव लागले जय शिवराय जय मल्हार जय मिम जय सेवा लाल जयभारत जय संविधान

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 Місяць тому

    Only❤Andraj❤Abedker❤Only❤

  • @digambardiks.kamble897
    @digambardiks.kamble897 Місяць тому +1

    Anandraj ambedkar

  • @tanajiwaghmare8244
    @tanajiwaghmare8244 Місяць тому +4

    Sunce VBA has given support, Mr Anand Raj Ambedkar will certainly win.

  • @SonuPagarePagare
    @SonuPagarePagare Місяць тому

    100% Ambedkar ❤️👑😎👍

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 Місяць тому +1

    आनंदराज साहेबांना महाराष्ट्रात अमरावती दिसले काय ? मुंबई सोडली. कधी आमची समस्या सोडवली नाही.

  • @jagdishchandekar7421
    @jagdishchandekar7421 Місяць тому +3

    नाही पंजा निवडून येणार

  • @vandanameshram4689
    @vandanameshram4689 Місяць тому

    Aanandraj ji Aambedkarch vijayi honar

  • @prashantdhandar2700
    @prashantdhandar2700 Місяць тому +1

    Ho

  • @user-be4qb7mf9i
    @user-be4qb7mf9i Місяць тому +3

    Only Ambedakr

  • @haridasagham5887
    @haridasagham5887 Місяць тому +1

    मुंबई हुन आले ना... साधी गोष्ट आहे काय?
    निवडून येण्यासाठी थोडे ही आले?

  • @MaheshThakare-ti3os
    @MaheshThakare-ti3os Місяць тому +2

    Yenar nahi.... amravati madhye sarv sc samaj balwant wankhade bhaula matdan karnar

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 Місяць тому +2

    राणी ला फायदा

  • @anandingle4099
    @anandingle4099 Місяць тому +2

    Anand Raj ambedkar cha Amravati shi Kay sambandh
    Navneet rana family la vijayi Karu na ka
    Bacchu bhaua la support kara

  • @digambargaikwad8789
    @digambargaikwad8789 Місяць тому

    100% vijayi honar

  • @yaqubshaikh1839
    @yaqubshaikh1839 Місяць тому

    Anand Raj Ambedkar is win Amrawati loksabha election 24

  • @BalaKrishanji
    @BalaKrishanji Місяць тому

    आंबेडकर साहेब

  • @pandurangdavedar8067
    @pandurangdavedar8067 Місяць тому +1

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 Місяць тому +1

    Support to Balwant wankhade saheb Request to all Secularism Voters.

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 Місяць тому

    आनंदराज आंबेडकर साहेब विजय खेचून आणनार..! सर्व अमरावती करांनी त्यांना साथ द्यायला हवी. काँग्रेस, बच्चू कडू हे भाजपचेच चमचे आहेत त्यामुळे मतदारांनी आनंदराज आंबेडकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Місяць тому

    कठीण आहे

  • @pravinsalve5884
    @pravinsalve5884 Місяць тому

    आता फक्त वंचित....बाकी सर्व किंचित आणि चिंतीत

  • @pradippote5751
    @pradippote5751 Місяць тому +1

    वानखेडे खासदार होणार

  • @YummyTummy1601
    @YummyTummy1601 Місяць тому

    मला फक्त एकच समजते संविधान वाचवायचे असेल तर फक्त आंबेडकर घरणाच वाचवू शकणार बोलणारे लोक काही पण बोलतील पण जेवढी तळमळ आणि प्रयत्न प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर करत आहेत ते कोणीही नाही करणार कारण संविधान हे त्यांच्या आजोबांनी लीहले आहे हे विसरू नका मग आपल्या पेक्षा पण जास्त ते संविधान आणि लोकशाही साठी लढतील..

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 Місяць тому

    कसलेला पैलवान कुस्तीच्या तालमीत कुस्ती जिंकण्यासाठी डाव कसा टाकायचा हृया
    बाबतचे शिक्षण वस्तादा कडुन घेवून बारमाही बैठका , जोर , कुस्ती जिंकण्याची मेहनत करतो आणि जत्रेतील कुस्तीच्या फडात कुस्ती खेळण्यास जावुन आखाड्यात समोरच्य पैलवानांवर विविध प्रकारचे कुस्ती मधील डाव टाकुश / खेळुन समोरच्या पैलवानाला कुस्तीत‌ पायचित करुन कुस्तीचा फड गाजवितो तसाच निवडणुकीतील पैलवानापैकी जो चतुर, धुर्त कसलेला पैलवान आहे तो राजकारणाचा डाव टाकुन निवडणुकीचे मैदान जिकणार.