तळकोकणातील महिला व्यवसाईकेची चॅाकलेट फॅक्टरी | Chocolate Factory |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात गोवा मुंबई हायवे शेजारी एका महिला व्यवसाईकेने नव्याने चालु केलेल्या चॅाकलेट फॅक्टरीला भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून चॅाकलेट कसे बनवले जाते याची संपुर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #chocolate #sindhudurg #savekokan
    Shree Ganesh Chocolate factory
    +91 99200 57769
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 208

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Рік тому +24

    कोरगावकर कुटुंबीयांचे खूप अभिनंदन. सुनेच्या आवडीचं रुपांतर यशस्वी स्टार्टअप मधे करून एक चांगला पायंडा पाडला आहे, नक्कीच कौतुकास्पद. अनेक शुभेच्छा 👍🏻

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Рік тому +9

    ताई तुझे अभिनंदन... आपल्या कोकणातही असे उद्योगधंदे आपण उभे करू शकतो हे तुम्ही दाखुन दिल व त्याबरोबर इतर पंधरा ते वीस हातांना तुम्ही काम दिलत... यशस्वी व्हा ! श्री स्वामी समर्थ

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 Рік тому +8

    विशेष अभिनंदन मॅडमचे, तसेच U ट्यूबरचे ज्याने हे आमच्यसमोर सादरीकरण केले, असेच व्यवसाय आता कोकणात हवेत, अभिनंदन. 👌👍

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Рік тому +68

    आपल्या कोकणात अशेच उद्योग धंदे आले पाहिजेत. कोणताच विनाशकारी प्रकल्प नको आपल्याला.जसा कोकण आहे तसाच राहु द्या.

    • @muktaangre3854
      @muktaangre3854 Рік тому

      Barsu gavat yenari green refinery aahe. Vinashkari nahi...tar udyog dandhe denari aahe..Aaj koknat yachi garaj aahe

    • @sujatakunkerkar8301
      @sujatakunkerkar8301 Рік тому

      होय रे म्हाराजा

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +1

      कोकणातल्या लोकांनी मग पेट्रोल डीझेल वापरण बंद करायला हव.कारण ते पण जिथे कूठे बनत तीथे विनाश होत असतो.मग अस विनाश करून तयार झालेल प्रट्रोल डीझेल कोकणातले लोक कस वापरतात.

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Рік тому +4

    आपल्या कोंकणात विनाशकारी प्रकल्पापेक्षा असले उद्योग व्यवसाय सुरू झाले पाहिजेत. अप्रतिम चॉकलेटचा व्यवसाय आहे. कोरगावकार कुटुंबियांना शुभेच्छा. चांगला विडिओ लकी

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +4

    असास कोकणातील लोकांनी लहान मोठे व्यवसाय करायला पाहिजे जेने करून कोकणचा विकास होईल काही ना नोकरी पण भेटल पण विनाशकारी प्रकल्प नको जे संपूर्ण कोकणची वाट लाऊन टाकेल आवडला विडियो

  • @kirtidasmayekar1621
    @kirtidasmayekar1621 Рік тому +6

    कोरगावकर कुटुंबाचं मनापासून आभार ज्यांनी हा व्यवसाय आपल्या कोकणात आणला आणि कुटुंबातील व्यक्तीने एकत्रित येऊन हा व्यवसाय चालवत आहात त्या बद्दल आपले आभार

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Рік тому +3

    अतिशय सुंदर चॅाकलेट फॅक्टरी….अभिमान वाटला कोकणात आहे याचा….👌👌👌👌👌

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Рік тому +3

    लकी मस्तच सर्वप्रथम कोरगावकर कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन चॉकलेट म्हटलं की मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी पण ती मोडीत काढून ज्योतीने घेतलेल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करायला कोरगावकर कुटुंबीयांनी वाव दिला छानच फॅक्टरी तील स्वच्छता वाखाणण्याजोगी आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचा ही त्यांनी विचार केला अतिशय उत्तम चॉकलेट बुके मस्तच लकी तुलाही मानलं पाहिजे कोकणातील उद्योजक जगासमोर आणण्यासाठी धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs Рік тому +3

    Ek Number 👌 Khup kahi information milali 👍

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 Рік тому +2

    खूप सुंदर, ❤🎉 कोकणात नवीन काहीतरी. अभिनंदन. आणि शुभेच्छा.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Рік тому +3

    खरंच, आपला video बघुन फार छान वाटले. कारण अशा विविध प्रकारचे उद्योग कोकणातील लोकांनी आणले पाहिजे. कोरगावकरांचे व त्यांची टिम यांचे कौतुक करण्यात शब्द अपुरे पडतात . आपला हा vlog हा छानच झाला.

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +6

    Hat's Off 👍कल्पनाचं इतकी सुंदर आहे आणि सत्त्यात उतरवणं त्याहून भारी. ताईनी, केलेल्या डिप्लोमाचा त्यांनी फारचं छान सदुपयोग केला आहे आणि त्यात त्यांच्या घरच्यांचाही मोलाचा वाटा आहे. यावरून एकच स्पष्ट होतं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मनःपूर्वक शुभेच्छा 💐♥️ मालवणी लाईफ big 👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Рік тому +3

    एकच वादा, लकी दादा. जे बोलतो ते करून दाखवतो. आपल्या कोकणात खूप काही करण्यासारखे आहे. नवीन उद्योजक जगासमोर आणणाऱ्या मालवणी लाईफ चॅनल ला hats off. देव बरे करो 👌👌👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому +1

    Maharashtra Din Ane Kamgar Dinachya Hardik Shubhecha 🌹 🙏 Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @malvanilifegaming5194
    @malvanilifegaming5194 Рік тому +6

    नमस्कार कोरगावकर फॅमिली! मी लकी (मालवणी लाईफ ) ची आई. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या कामाला सलाम. आमच्या पाचशे ते साडे पाचशे विडिओ मधून मला सगळ्यात जास्त आवडलेला तुमचा विडिओ ! सुनाबाईंच्या बोलण्यातूनच त्यांच्या कामाची पावती मिळते. लवकरच तुमच्या फॅक्टरी ला भेट देईन.

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Рік тому +1

    Khupch chan video
    Chocalate cake's sarv kahi khup chan

  • @ganeshpoyrekar4162
    @ganeshpoyrekar4162 Рік тому +1

    फार सुंदर ताई....
    आणी बोलतात इकडे उद्योग धंदे होवू शकत नाहीत...संधी नाहीत...उद्योग उभारावे लागतात....
    काहीना उद्योग म्हणजे रिफायनरी वाट्ते...

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +2

    Nice vlog, nice information ,zabardast

  • @zmafaz5
    @zmafaz5 Рік тому +2

    मराठी माणूस उद्योजक छान
    बेस्ट ऑफ लक
    🎉🎉🎉

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      खुप छान चाॅकलेट फॅक्टरी 🎉❤😊

  • @bipinbumrela1545
    @bipinbumrela1545 Рік тому +1

    Very good Business and Best Idea to providing different types of chocolate

  • @agricossanketlad9362
    @agricossanketlad9362 Рік тому +3

    अप्रतिम, सुंदर प्रयत्न, कोकणात अशाच स्थानिकांच्या हाताला काम मिळेल अशा नवनवीन स्टार्टअपची गरज आहे. अभिनंदन कोरगावकर कुटुंबीय 🎉

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @sumatibedarkar2188
    @sumatibedarkar2188 Рік тому

    खूपच छान! कौतुकास्पद कामगिरी आहे. 🎉

  • @nalinikorgaonkar7281
    @nalinikorgaonkar7281 Рік тому +1

    अभिनंदन कोरगांवकर बंधू आणि कुटुंबीय कोकणातील आपल्या उद्योगाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Рік тому +2

    कोरगांवकर कुटुंबाचे अभिनंदन!!! उद्योग चालू करणे त्यांत अनेकांना नोकऱ्या तयार करणं याचीच खरंतर कोकणाला सर्वात जास्त गरज आहे..
    कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरीला पर्यावरणाच्या नावाने विरोध करणारे कोण आहेत आणि त्यांची किर्ती काय हे लक्षात घेतले तर समजून येईल की त्यांच्या मनात काय आहे.. खंडणी, वसुली, नाईट लाईफ करणारे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त CRZ मध्ये तसल्या पैशातून बंगले बांधण्यासाठी कोकणात पाय ठेवला ते.. Foxconn च्या SEZ ला विरोध केला आणि सरकार मध्ये सामील असताना नवी मुंबईतील रिलायन्स ला ज्या शेतकऱ्यांनी स्वखुशीने जमीनी विकल्या त्याही परत द्यायला लावल्या ते.. नंतर सेमीकंडक्टर च्या वेदांत ग्रुप च्या प्रपोजल वर बसून राहुन गुजरात मध्ये ती फॅक्टरी पळवून लावली ते.. शुद्ध निसर्ग कोणालाही मिळत नाही त्याला किंमत द्यावी लागते प्रदुषणाची .. गावातल्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात रहायला आवडते म्हणून ते चांगल्या घरात रहात नाहीत, कार, बाइक वगैरे वापरत नाहीत, घरात फ्रीज, एसी वगैरे वापरत नाहीत किंवा चिकन टिक्का, पहाडी कबाब, रोटी,नान , लस्सी आईसक्रीम खात नाहीत असं म्हणणं खोटं आहे.. त्याचं खरं कारण आहे की त्यांना मुंबईत नोकरी मिळाली नाही किंवा तशा प्रकारच्या नोकऱ्या गावाकडे नाहीत.. प्रदुषणाच्या नावाने उद्योगांना विरोध करणारे जगभरचे लोक प्रदुषण करणाऱ्या चीनचे गुलाम झालेत.. कोळसा निर्मित प्रदुषणकारी थर्मल पॉवर वापरून चीन जगातील सर्व उत्पादने तयार करून त्यांची मोनोपॉली करून बसलाय... चीनच्या शेकडो कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन मुळेच भारतासकट अनेक देशातील हवामान बदलले आहे...

  • @shrirangjoshi8881
    @shrirangjoshi8881 Рік тому

    अतिशय सुंदर प्रकल्प.
    स्थानिक स्त्रियांना चांगला रोजगार उपलब्ध करून दिलात.
    सासरेबुवांचेही विशेष अभिनंदन ❤

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Рік тому +1

    खूपखूप कौतुक. असेच उद्योग कोकणात आले पाहिजेत.शुभेच्छा

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Рік тому +2

    🙏 superb 👌

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Рік тому +2

    खूपच सुंदर....आम्ही भेट देणार फॅक्टरीला

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 2 місяці тому

    खुपच छान 🎉

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Рік тому +1

    छान लकी, नेहमी प्रमाणे आपल्या स्थानिक उगवत्या उद्योजकास जगासमोर आणलेस.

  • @suvinaydamale7697
    @suvinaydamale7697 Рік тому +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम. अभिनंदन

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 Рік тому

    व्हिडिओ छान असतात. माहिती देताना ती खूप छान रीतीने शुट करुन पूर्णपणे देता. 👍👍

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 Рік тому +1

    Great, very nice

  • @nileshmathkar5309
    @nileshmathkar5309 Рік тому

    changala upkarm

  • @vikramb9306
    @vikramb9306 Рік тому +2

    chan

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Рік тому +1

    Kharch tu khoop great aahes itake prakarchi chocolates mi pahilyanda baghitali aani tuzya sarsarchya lokanche koutuk kele pahije ki tyani tula evadhya chan navin samagri aanun dilya aahet tyachya mule tu jast utpadan ghet aahes aat kiti swachata aahe sagalyana tithech kame milvun dilit Tumchya pudhil vatchali madhe khoop pragati hovot devakade prathana karate asech kokanat lokanche vevsay vadhu de tumhi hyache aankhin branches karavet Malvan , Aachara,kudal hya sarkhya thikani mhanje tethil lokana pan kam milatil all the best 🙌
    Lucky nehami sarakha khoopach chan video 👏👏👌🏼👍

  • @shrirangdandekar1133
    @shrirangdandekar1133 Рік тому +1

    खरच आपला चॅनल /कल्पना खुपच छान आहे. धन्यवाद सर.

  • @bhupen1963
    @bhupen1963 Рік тому +2

    Keep going.

  • @sushantnagesh9563
    @sushantnagesh9563 Рік тому +1

    Khup chan mitra.
    Aaplya Vadvalinai apl he kokan
    Khup chan japl Ani hya pudhe aapli javabdari aahe..

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 Рік тому +2

    Lucky bhava khup Chan mahiti .thank you to share . Nice video keep it up all the best for your progress and future in comming video

  • @rameshsawant6519
    @rameshsawant6519 Рік тому +1

    Maza gavat ahe

  • @pritarajadhyax6090
    @pritarajadhyax6090 9 місяців тому

    मस्त फॅक्टरी...जास्तीत जास्त कोकणातले फ्रूट jase jackfruit,coconut,काजू,जांभूळ, कोकम आंबा ह्यापासून केलेली चॉकलेट्स ही बनवा

  • @hastkhaltiradha1936
    @hastkhaltiradha1936 Рік тому

    खुप छान वाटले एक खुप चागला व्यवसाय माहिती पण व्यवस्थित सांगितली अभिनंदन

  • @GeetaBhandekar-id3js
    @GeetaBhandekar-id3js Рік тому +1

    सुंदर ❤

  • @apla-sindhudurg
    @apla-sindhudurg Рік тому +1

    Informative video khup khup chan

  • @vaibhavsalvi9482
    @vaibhavsalvi9482 Рік тому +2

    Waaaa mst ❤

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz Рік тому +1

    Thanks dada ha shanasha video dakhavalya baddale

  • @BhaktiParab-vg8jo
    @BhaktiParab-vg8jo 8 місяців тому

    Very nice 👌👌👌👌

  • @rajendragurav1942
    @rajendragurav1942 Рік тому

    ताईला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 Рік тому

    वा, छान हार्दिक अभिनंदन !

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Рік тому +2

    Abhinandan...kokanatil khupch sundar upakram.

    • @madhavgogate8554
      @madhavgogate8554 Рік тому

      Dubai la aashich chocolate chi dukane aahet aamhi vedya sarakhi kharedi keli ithe kokanat milat astil tar farch chhan tyancha sarakhi stone chocolate banavata aali tar bagha far famous aahet dubai chi

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Рік тому

    स्तुत्य उपक्रम. कोरगावकर कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 Рік тому +1

    👌

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 Рік тому

    समृद्धी कोकण सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करणारा असा आहे
    आपला कोकण आहे

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Рік тому

    Best wishes to her. Hope all koknis take inspiration and start their own venture and become entrepreneurs. 🙏

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @sandipgaonker230
    @sandipgaonker230 Рік тому

    Nice Video. Made in India

  • @snehalatadukhande4636
    @snehalatadukhande4636 Рік тому

    छानच आहे शुभेच्छा

  • @shandarekar613
    @shandarekar613 Рік тому +1

    Lucky da tumache informative videos khup chhan astaat, hya ashya udyoganna chalana milate, aani aamchya sarkya non localites na tithalya navin goshti kaltaat

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 Рік тому +1

    Apala marathi manus pudhe alach pahije. Jai Maharashtra.

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 Рік тому +2

    Kokan mhatale ki mango chocolate, jackfruit chocolate, kaju chocolate sarkhe navin flavours adhik gammat aanatil

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 Рік тому +1

    Awesome video❤

  • @vijayjalgaonkar5622
    @vijayjalgaonkar5622 Рік тому +1

    उद्योग पाहिजेत पण निसर्गाला हानी होणारे नुकोत आपले कोकण निसर्ग रम्य आहे.

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 Рік тому

    खुप छान

  • @narendragulve2494
    @narendragulve2494 Рік тому

    Great. ..

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Рік тому +1

    Hat's off Korgaonkar family, very very nice video

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @vaibhavdesai2088
    @vaibhavdesai2088 10 місяців тому +1

    After watching vlog, we visited the place, most of items are outside purchases of local brands, very few items may be their product moreover it's like a chocolate, Ice cream, general shop & not exclusive of their factory products, Kulhad chai is just for namesake.

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Рік тому

    Wa mastt abhiman aahe mala tumhacha khup bhari asech aapan pudhe rahu yt a❤️👍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹

  • @dhanashreemirajkar6240
    @dhanashreemirajkar6240 Рік тому

    Congratulations Tai...💐💐
    Khup chan vatle...
    Tai tumhi diploma kutun &kiti divasacha kela?tachi information milali tar bare hoil,Karan mala ya fild madye interst aahe...
    Thank you...

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Рік тому +1

    #saynotorefinery 👍👍👍

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz Рік тому +1

    Maharashtra dinacha sarvana hardik shubhesha

  • @rajendrapatil4398
    @rajendrapatil4398 7 місяців тому

    Hearty Congratulations

  • @pravinv4647
    @pravinv4647 Рік тому

    Saglyat simple and easy business 👍🏻

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому

    येवा कोकण आपलाच आसा,,,हे आता *डीशी आलय,,,,,,छान प्रयत्न,,,,,,

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Рік тому

    Mast

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 Рік тому

    मस्त ♥️

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Рік тому

    Khub Chan Vlog Lucky Dada. Wow. Never thought that Sindhudurg Region would have a Chocolate making Factory. Wish them all the Best for the Success of their Business. Kalji Ghya.

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @minaldhurivlogs1704
    @minaldhurivlogs1704 Рік тому

    Full support 🎉🎉🎉🎉🎉 must

  • @nileshpardeshi5174
    @nileshpardeshi5174 Рік тому +1

    कोकणात फूड processing व्यवसाय आले पाहिजे कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ला कोकणातील हवामान अनुकूल आहे

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet Рік тому +1

    Very nice concept and startup..Congratulations aplya koknat pan chocolate factory suru kelyabaddl🎉

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @urduschoolsakharinatealeem5485

    Nice video

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 Рік тому

    Come online soon so we can buy your products. Best wishes from Kolhapur.

  • @businessswot1003
    @businessswot1003 Рік тому +1

    Cashewnut Cadbury is only easily available

  • @hemachhatre9080
    @hemachhatre9080 Рік тому +1

    खूप छान वाटलं तुमचा हा वेगळा व्यवसाय पाहून .तुम्हाला खूप शुभेच्छा त्यासाठी.
    फक्त तुम्ही चॉकलेट चां डिप्लोमा कुठे केलात ते सांगाल का?

  • @zeem1030
    @zeem1030 Рік тому +1

    Koknat nakki ya vastu viklya jatil pan cost wise jast aahe ... Mumbai madhe bharpur kami rate madhe milnar but hats off to in laws and family jya lokani aplya sunela protsaahan dile ❤

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Рік тому +1

    आपण सर्वांनी पेट्रोल, डिजेल, घरगुती गॅस, घराचा भीतीना लागणारा कलर व या कच्चा तेला पासून येणार्‍या सर्व वस्तु या वर जाहीर बहिष्कार टाकू बघूया याची ही रीफायनरी कशी चालते.

  • @reweng3815
    @reweng3815 Рік тому

    अभिनंदन आणि शुभेच्छा. कृपया पत्ता सांगा.

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 Рік тому

    ,दादा तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे,तुम्ही जे काम करताय ते अभिनंनीय आहे, कोकणातील असे नवनवीन उद्योगांना तुम्ही आपल्या चायनल नी एक ओळख देताय, पण............आपण जो व्हिडिओ च्या सुरवातीला रिफायनरी समदर्भातील कंमेंट केली ती थोडी खटकली, आज कोकणातील प्रत्यक घरातील किंवा गावातील तरुण पिढी ही मुंबई,पुणे, तसेंच राज्याच्या विविध भागात कामा साठी गेलेली आहे, याचा आपण कधी विचार केला का,?कोकणात शेत जमिनी या सलग नाहीत त्या डोंगर उतरावर छोटया छोटया तुकड्या मध्ये आहेत, त्यातील उत्पन्न पुरेसे नाही, त्या मुळे आजवर राज्यात जी औद्योगिक क्रांती झाली ती कोकणात नही होऊ शकली, पण आता नवीन तंत्रज्ञान आलाय, त्या मुळे ही औद्योगिक विकासाची गंगा कोकणात ही येऊ शकेल, कोकणी माणूस मुळाताच भोळा, देवभावी, त्याला लवकर नवीन गोष्ट पटविने अवघद ,पण हे झाले पाहिजे,त्याच्या सर्व शंका दूर करून त्यांना यात सामील करून प्रकल्प मार्गी लागले पाहिजे, कोकणातील मूळ कोकणी माणसाला कोकणात च रोजगार मिळाला पाहिजे,

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 Рік тому

    Hardik Abhinandan on Mother's day!we are proud of u & your family.🙏🙏

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @sudhirshirgaonkar8880
    @sudhirshirgaonkar8880 Рік тому

    Online is good but also it should be universal

  • @VijayAmbre4U
    @VijayAmbre4U Рік тому +1

    Great video Lucky.. And Very innovative idea By Korgaokar family.. ❤ Keep it up and all the best.

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Рік тому

    🙏🙏👌👌☝️☝️😆😆⭐⭐⭐♥️♥️🌸🌸. JAI MAHARASHTRA .🚩🚩.

  • @santoshidewoolkar1797
    @santoshidewoolkar1797 Рік тому +1

    😍😍😍😘

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Рік тому +2

    1st ♥️ 👍 me

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Рік тому +3

    नाव ग्रिन रिफायनरी
    पण पुर्ण कोंकण उद्वस्त होणार

  • @dhanrajanidk3125
    @dhanrajanidk3125 Рік тому

    Every thing, very very nice, just one small suggestion: instead of polythene carry bags, you can give them cloth/paper bags. Environment Friendly

    • @Jyotikorgaonkar321
      @Jyotikorgaonkar321 11 місяців тому

      ua-cam.com/video/fiQoMbLwwoY/v-deo.htmlsi=Y23ocHnyyeuVuRcq

  • @bhavinbharwada3693
    @bhavinbharwada3693 Рік тому

    Sir, Hindi me bataonge to pure desh ko samaj aayega. Nice Video❤

  • @vishwanathacharekar8123
    @vishwanathacharekar8123 Рік тому

    🎉

  • @gurpreetarora4671
    @gurpreetarora4671 Місяць тому

    Ma'am plz share the mango almond chocolate recipe

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Рік тому +2

    👍👍😆😆