बरोबर आहे मित्रांनो आज आपला समाज कोठे येऊन पोचला आहे चिंतन करायची गरज आहे. येणाऱ्या पिढ्याना पण नाचतच ठेवायचं नाही आपल्याला नाचणं राहुद्या बाजूला आता हक्कासाठी लढा उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो। जय जोहार जय आदिवासी
पालघर कालकार सगळे चला तुमचा मागून सगळी पब्लिक येईल कारण जर तुह्मी पुढे आले तरी गावा पडाचे सगळे पालघर पब्लिक येईल एक दिवशी चला कलाकार आत्ता तरी जागे हो आणि नाशिक ला चालू असेलले पेसा भरतीचे आंदोलन मध्ये सामील होऊया चला ❤ 🙏 🙏🙏 जय आदिवासी जय जोहार 🙏🙏
काही कामाचे नाय you tube वाले फक्त vivers गवसतात,भानगड पार्ट टु च आणि आदिवासी दिवस यांच्यात काय संबंध, पेसा कायद्या वरुन नाशिक ला उपोष्ण आहे त्यांची तरी मद्दत करा UA-cam ला अपलोड तरी करा माहीती, नुसते भाव खातात
तरुणांनो नाच गाणं झालेच पाहिजे पण आपल्या समाजाची आज काय परिस्थिती आहे याचाही प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे आज आपल्या हक्कासाठी पेसा भरती साठी नाशिकला आंदोलन चालू त्याकडे लक्ष दिले पाहिजे , आज आपले हक्काचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे
आदिवासी जंगल रखवाला सांग ना बुलेट ट्रेन ना सुपर हायवी वाली ही असगा जंगल तोडला ( नाना पाटेकर बरोबर सांगतो काय नाचो हसो खुसीया मनाव 😢आपल जंगल एक दिवस तहेस नहेस होयील 😢
Adivasi dinachya divashi nachun nahi tar pesha kaydyachi amal bajavni vhavi yasathi nashik yethe je uposhan chalu ahe. Tya thokani jaun uposhan kartyana suport kela asta tar khara adivashi din sajara zala asta
आज एकलव्य मॉडेल निवासी शाळा डहाणू सवणे कांबळगाव काय शिक्षकांची हाल केले आहेत त्यावर बोला नवीन भैया शिक्षक आले आहेत त्यांना नीट हिंदी बोलता येत नाही आपल्या मुलांचे नुकसान होत आहे. याला कुणीतरी वाचा फोडेल का?
Deshat aapali okat kay baherachya lokani thevali aahe te bagha asale nach kay karta sarva lubadun khat aahet aadiwasi lokana .....tumhi fakt nachat raha ....tumcha nachnacha pan fayada dusare ghetat te pan tumhala kalat nahi......aadiwasi samjala jagvanacha nachnacha upyog kara
बरोबर आहे मित्रांनो आज आपला समाज कोठे येऊन पोचला आहे चिंतन करायची गरज आहे. येणाऱ्या पिढ्याना पण नाचतच ठेवायचं नाही आपल्याला नाचणं राहुद्या बाजूला आता हक्कासाठी लढा
उठ आदिवासी जागा हो
संघर्षाचा धागा हो।
जय जोहार
जय आदिवासी
नाचून नाही तर हकांसाठी लढून आदिवासी टिकेल 👈👈
Same here
Barobar bola dada
@@yogeshthalkar7448tv😮😅😅😮😅😮😢ò8 nb
Right bhava
नाच गाणं दाखवू, आदिवासीचे अधिकार मिळणार.
पालघर कालकार सगळे चला तुमचा मागून सगळी पब्लिक येईल कारण जर तुह्मी पुढे आले तरी गावा पडाचे सगळे पालघर पब्लिक येईल एक दिवशी चला कलाकार आत्ता तरी जागे हो आणि नाशिक ला चालू असेलले पेसा भरतीचे आंदोलन मध्ये सामील होऊया चला ❤ 🙏 🙏🙏 जय आदिवासी जय जोहार 🙏🙏
एक दिवस आदिवासी दिवस साजरा करून, काय करणार तुम्ही, असले नाच गाण्याचे प्रोग्राम ठेवण्यापेक्षा प्रबोधन कार्यक्रम करा. लोकांना गुलामीची जाणीव करून द्या
हो खरोखरच
नाचुन गावुन आपले न्यायहक मिळणार नाही परंतु आपल्या समाजाला एकत्र आनुन प्रबोधन करण्यासाठी थोडेफार मनोरंजन आवश्यक आहे
काही कामाचे नाय you tube वाले फक्त vivers गवसतात,भानगड पार्ट टु च आणि आदिवासी दिवस यांच्यात काय संबंध, पेसा कायद्या वरुन नाशिक ला उपोष्ण आहे त्यांची तरी मद्दत करा UA-cam ला अपलोड तरी करा माहीती, नुसते भाव खातात
काही फायदा नाही यूट्यूब वालेचे नाच गाणे करून काय फायदा आहे आमदार लोकांनाच काही समजत नाही
Ha na
बरोबर बोललास दादा
तरुणांनो नाच गाणं झालेच पाहिजे पण आपल्या समाजाची आज काय परिस्थिती आहे याचाही प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे आज आपल्या हक्कासाठी पेसा भरती साठी नाशिकला आंदोलन चालू त्याकडे लक्ष दिले पाहिजे , आज आपले हक्काचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे
हो बरोबर बोलले सर तुम्ही. जय आदिवासी जय जोहार
एकजूट होऊन लढले पाहिजे तेव्हा आपल्याला आपला हक्क मिळेल
आदिवासी समाजामध्ये नृत्य, नाच, गाणी यांचे आणण्य साधारण महत्व आहे...
Buliet train thmbva sagle eak wha amhi sarva tumcha saath deu
Barobar aahe
आदिवासी जंगल रखवाला सांग ना बुलेट ट्रेन ना सुपर हायवी वाली ही असगा जंगल तोडला
( नाना पाटेकर बरोबर सांगतो काय नाचो हसो खुसीया मनाव 😢आपल जंगल एक दिवस तहेस नहेस होयील 😢
नाचायचे दिवस पुढे येणारच आहेत, पण सध्या आपल्याला आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागेल, आपण आज भरपूर शिकलोय पण मुळ प्रवाहात नाही आलोय
Adivasi dinachya divashi nachun nahi tar pesha kaydyachi amal bajavni vhavi yasathi nashik yethe je uposhan chalu ahe. Tya thokani jaun uposhan kartyana suport kela asta tar khara adivashi din sajara zala asta
Rajkiya partya fakt aadiwasi aaplya bandwana nachavnar
हक्काचं पाहा जरा .
जय आदिवासी. जय जोहार. जो आदिवासी आहे तोच सांगेल जय आदिवासी. 🙏 👌👌
जय आदिवासी जय जोहार 🙏
हक्क साठी लढा. नाय तर आपली सर्वांची पोरे रात्यावर येतील.
Nachnyapeksha nashik la ya aaplya hakkachya ladhaisathi🙏
नाशिकला जाऊन
उपोषणाला जाऊन करत्याना भेटायला जा
खरंच
Jay Adivasi 😊
जय आदिवासी जय जोहार
आदिवासी वर खुपच सुंदर कार्यक्रम
❤❤❤❤❤
Thanks 🙏👍
वर्षभरापासून रखडलेली 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित पूर्ण झालीच पाहिजे!!!
Johar johar news jharkhand 😢😮😮😅😅😅🎉🎉🎉
Jai johar .. Jai jharkhand 🙏
पेशा भरती साठी लढा
पेसा कायद्याने दिलेले अधिकार टिकवण्यासाठी लढा बांधवानो.
जय आदिवासी जय राघोजी भांगरे 🙏
Jai aadivasi jai johaar 💪
Adivasi cha ky problem chalu aahet te paha jara nokari che
जय आदिवासी जय जोहार जय किसान
Jai aadivasi jai johaar
नाच गाण्यावर नाच गाणं करून काही फायदा नाही भाषण करा समाजासाठी काय करणार आहात काय फायदा नाच गाण्यावर
समाज प्रबोधन अशा कार्यक्रमांतून व्हायला हवे होते
1comments la mi sahamat aahe 👌comment
आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏💐
जय आदिवासी जय जोहार
Ek no soag aahe
Nachun kahi honar nahi tar ladav lagel
Jai johaar 💪
नाचून अधिकार मिळतील काय?.
Radayach nahi ladayach
Very nice
Thanks
जय आदिवासी जय जोहार ⚔️⚔️
Jay aadivasi
जय आदिवासी जय जोहार
आज एकलव्य मॉडेल निवासी शाळा डहाणू सवणे कांबळगाव काय शिक्षकांची हाल केले आहेत त्यावर बोला नवीन भैया शिक्षक आले आहेत त्यांना नीट हिंदी बोलता येत नाही आपल्या मुलांचे नुकसान होत आहे. याला कुणीतरी वाचा फोडेल का?
जय आदिवासी जय जोहर सर्वांना पण कलाकारांनी आपल्या तलासरी मध्ये पण एकदा या 2025 ला भेट द्या ही आग्रहाची विनंती जय जोहर जय आदिवासीं
नक्कीच
Zirvel na mahesla aamhi nay spott karnar ek ek dance karat te
😍😍
👍👍
😊😊😊😊😊😊😊😊
Phakt nachayche kamache aahet bs aaple hakkasathi ladha asato tevha as kunich jamat nahit ..ky kamache nahi he sarv natke ...phakt nachayche kamache aahet
महेश दर्शनाची जोडी महान आदिवासींची शान💐🙏🌹
धन्यवाद
Deshat aapali okat kay baherachya lokani thevali aahe te bagha asale nach kay karta sarva lubadun khat aahet aadiwasi lokana .....tumhi fakt nachat raha ....tumcha nachnacha pan fayada dusare ghetat te pan tumhala kalat nahi......aadiwasi samjala jagvanacha nachnacha upyog kara
Pesa bharti baddl thod tari koni boll pahij hot
Aamhi..purn.ratr.kam..karto...
Aamhala..kadi..firayla.time.
Bhetto..pn...jevha.pn.gharatun.
Baher..nighto.na....m.sanguch.
Nko...🏍️......
Aadiwasincha hkkansathi lahan dhang band kara
😂😂😂
बिनकामाचे मजा करत आहे ही जोडी बिलकुल नाही आवडत ........ don't like...
Nacho gavo mza kro.
darshan tar ky kamachi ny😂😂😂😂
😜😜
🏹जय आदिवासी 🏹🚩🚩🚩
Jai aadivasi jai johaar 💪🚩