आईआजी ने दिली जान्हवीच्या बाबांना सरुच्या लग्नाचे आमंत्रण | Honaar Soon Mee Hyaa Gharchi Episode 776

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @vimalsandhanshiv729
    @vimalsandhanshiv729 2 місяці тому +6

    जान्हवीचे बाबा फोन मध्ये बोलत असताना कला कशी मांजरीसारखे बघत असते पक्की मांजर दीसते जान्हवीचे बाबा मस्त फिरकी घेतात मजा येते भिकारी कलाला पंच पक्वान्न खायला आसुसलेली आहे

  • @vimalsandhanshiv729
    @vimalsandhanshiv729 4 місяці тому +11

    ही जान्हवी किती चौकशी करते तो म्हणतो ना मी आल्यावर सांगतो. ना तर धीर धर ना किती श्री ला धारेवर धरते प्रत्येक गोष्ट ही ला कळलीच पाहिजे हा हट्ट मला वाटते हीच्या डिव्होर्स व्हायला हे कारण सुध्दा पुरेसे आहे

  • @tejalbhattalwar5307
    @tejalbhattalwar5307 4 місяці тому +7

    Pintya purne bander disto,Ani overall khup krto

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 Місяць тому

    कला बोलत होती कंबर दुखते आजारी आहे 1 महीना ऊठणार नाही &आई आजी ने फोन केला सुरु चे लग्न आहे लगेच कला म्हणाली होका मी जाते 😅 तीथे पंचपक्वान चे जेवायला असेल 😂 ईतकी खाण्यासाठी जीव असतो 😮

  • @nilimapathak2254
    @nilimapathak2254 Місяць тому

    Janhvi jada hi beach beach mey sawal kerne ki aadat huee hay .. jada hi sub janeki jarurat nhi rheti hai phir bhi apna dimag laga na achi baat nhi hai

  • @umeshmedekar7735
    @umeshmedekar7735 3 місяці тому

    💛💛I I 💘💘💓💓🖤a s you

  • @cynthiadsouza9779
    @cynthiadsouza9779 4 місяці тому +1

    Kala madam popat