सिडको घरांच्या किंमती कमी होणार. Cidco will reduce the flats prices.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 132

  • @vinodgawde2159
    @vinodgawde2159 2 дні тому +42

    सर डॉमिसायल ची अट शिथिल केले तर परप्रांतीय लोक बिंधास आपल्या हक्काच्या मराठी माणसांच्या घरावर डल्ला टाकतील. कृपया मराठी माणसांना प्राधान्य द्यावे आणि खास करुन महाराष्ट्र मधील स्थाईक लोकांना भेटावे.

    • @Welcometosanchitcity
      @Welcometosanchitcity 2 дні тому +3

      💯💯💯💯💯💯

    • @prashantkadam206
      @prashantkadam206 2 дні тому +1

      बरोबर 💯

    • @varshakhadapkar3731
      @varshakhadapkar3731 2 дні тому +1

      मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला आहेच, आता नवी मुंबई, पनवेल chya बाहेर पण फेकला जाईल अशीच ही व्यवस्था आहे. त्याचा जाहीर निषेध.😢. खरतर खारघर 2 bhk साठी interested होतो पण किंमत बघून डोळे पांढरे झाले. मराठी मध्यम वर्गियाना हद्दपार करा.

    • @prasannaupasani5407
      @prasannaupasani5407 2 дні тому +1

      त्यांचसाठी चालला आहे अट्टाहास. कधी कळणार?

    • @Sandy-m3
      @Sandy-m3 2 дні тому +1

      साहेब त्यांचे रूम च विकले जाणार नाही म्हणून त्यांनी प्रत्येक अटी रद्द करत आहे..... आणि बोलतात सिडको सर्व सामान्य लोकांसाठी आहे यांना सगळं झोल करायचे आहेत... आमचे rs.5000 रुपये return द्या....

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 2 дні тому +14

    दोमिसायल ही अट कायम ठेवली पाहिजे, जर ही अट शिथील केली तर महाराष्ट्रातील स्थाईक लोकांना पुढे घर मिळणे कठीण होईल.

    • @adityapatil4287
      @adityapatil4287 2 дні тому

      मराठी माणूस बद्दल आपुलकी असेल तर जातीचा दाखला बघून घर द्या डोमीसाईल ची गरज नाहि

  • @bag9845
    @bag9845 2 дні тому +12

    म्हणजे ज्यांना खरोखरच घराची गरज आहे त्यांना घरे मिळणारच नाहीत. घ्या अजून परप्रांतीयांना चढवून.

  • @suniljadhav4390
    @suniljadhav4390 2 дні тому +6

    ह्या निर्णय ला विरोध झाला पाहिजे नाहीतर मराठी माणसांना पुढील कोणताही लॉटरी मध्ये घर भेटणार नाही

  • @vaibhavpawar2225
    @vaibhavpawar2225 5 годин тому

    दोमिसिल ची आठ शिथिल झाली नाही पाहिजे अशामुळे मराठी माणसांना घर भेटणारच नाहीत

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 2 дні тому +14

    डॉमिसायल ची अट शिथिल करण्याची काहीच गरज नाही उलट म्हाडा आणि सिडकोने ९०% जागा मराठी महाराष्ट्रातील लोकांना आरक्षीत करण्याची गरज आहे तेव्हा कुठे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मराठी % वाढेल

    • @DilipkumarYadav-zq2nt
      @DilipkumarYadav-zq2nt 2 дні тому

      Marathi marathi radat raaha.....aani ardhi mumbai madhe rohingya bharle......jhopat raaha marathi marathi karun.....

  • @nileshjadhav1741
    @nileshjadhav1741 2 дні тому +3

    सिडको ला सर्वसामान्य लोकांना घरे द्याची नाही आणि महाराष्ट्र लोकांना द्याच नाही डोमिसिले अट काढायची गरज नाही सिडको च पैसे खाऊन पोट भरतं नाही म्हणुन हे सर्व चालू आहे २०२२ का लॉटरी काढली ती घरे आजुन दिली नाहीत एवढे दिवस पैसे वापरले सिडको ने आणि सिडको ने घराची किमती वाढवली आणि बुकींग रकाम पण वाढवली जी २०१८ रोजी ५००० आणि २५००० होती आणि आता हे सर्व नाटक चालू आहे हे कमी करणार ते शिथिल करणार
    जर सिडको लां वाटतं असेल की घरे विकली जावी तर फक्त घरांच्या किंमती कमी करावं बाकी काहीं अटी कमी करण्याची गरज नाही

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 2 дні тому +3

    परप्रांतीय घेणार आता मना जय महाराष

  • @bhushandaware6118
    @bhushandaware6118 2 дні тому +4

    जर घर विकली जात नसतील तर किंमत कमी करा. Domicile ची अट शिथिल नाही केली पाहिजे.

  • @sangrampatil5535
    @sangrampatil5535 22 години тому

    वावंशाला पाहून फक्त महाराष्ट्र पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या लोकांना दिलं पाहिजे,

  • @Yogeshwar_Dalvi
    @Yogeshwar_Dalvi 2 дні тому +6

    यापुढे कोणीही BJP ला व्होट देऊ नका. संजय शिरसाट सारख्या लोकांना घरी बसवलं पाहिजे.

  • @somnathgaikwad7009
    @somnathgaikwad7009 2 дні тому +1

    म्हणजे ज्यांना खरंच घराची गरज आहे...जे इतक्या वर्षापासून घराची आतुरतेने वाट बघत आहे... त्यांचा मध्ये आता परपत्रंतियाना आणि ज्यांचेकडे सिडको घरे आहेत..अश्या श्रीमंत लोकांना घर देणार.....संजय शिरसाट तुम्ही गरीब आणि गरजू लोकांच्या भावनांशी खेळत आहात...

  • @NiftyMarketMastery
    @NiftyMarketMastery День тому

    ज्यांची ऑलरेडी घरे आहेत त्यांच्या जवळ पैसे आहेत investment म्हणून ते इथे घरे खरेदी करतील , नाहीतर CIDCO ची घरे या किंमती मध्ये सर्व समन्या साठी नाहीत.

  • @somnathgaikwad7009
    @somnathgaikwad7009 2 дні тому +2

    पहिले किंमती कमी करून lottery काडा आणि जर घरे शिल्लक राहिली तरच जी काय आट आहे ती शितील करा आणि द्या मग घरे....नुसता खेळ चालवला आहे....कुठे गेले आहे आपले मुख्यमंत्री....

  • @ashishrameshmohod4588
    @ashishrameshmohod4588 2 дні тому +1

    डोमिशीयल.. चालू पाहिजे,हि.अट.कोनि.अनिली.🙏

  • @SAMAR-yj4vh
    @SAMAR-yj4vh День тому

    हे सरकार मराठी माणसाच्या हितासाठी नाही हे आता सिद्ध झाले आहे

  • @rahulgole6665
    @rahulgole6665 2 дні тому +5

    सर्वांनी एक लक्षात घ्या..सिडको ने घर निवडणे आणि payment करणे ही जरी प्रोसेस केली असली तर त्या मध्ये तुमचे bank detail मागितले नाहीत याचा अर्थ तुमचे पैसे 3 ते 4 महिने सिडको वापरणार...जर बॅक डिटेल upload करायच्या नसतील तर तुम्हाला पैसे refund कसे होणार....सर्व बनवाबनवी आहे..संजय शिरसाट चा जाहीर निषेध

  • @sahabhagberojgar4986
    @sahabhagberojgar4986 2 дні тому +4

    या उलट domicile ची अट 30 वर्ष केली पाहिजे,, जे 30 वर्षापासून महाराष्ट्रात आहेत तेच म्हाडा किंवा cidco मध्ये भाग घेऊ शकता

    • @DilipkumarYadav-zq2nt
      @DilipkumarYadav-zq2nt 2 дні тому

      Bangladeshi rohingya fake documents banaun apply karat aahet😢 amcha ithe

  • @surendrasangare6637
    @surendrasangare6637 День тому

    यांना निवडणुकीच्या वेळी फक्त स्थानिक मराठी माणूस आठवतो यांचा फक्त मराठी मतांवर डोळा आहे बाकी यांचा मराठी माणसाशी काहीही संबंध नाही सिडकोचे रूम फक्त पैसेवाल्या लोकांसाठी आहे सर्वसामान्य जनता हे फक्त नावापुरता आहे

  • @sanjaykaskar4350
    @sanjaykaskar4350 10 годин тому

    Sir. Payment sathi every options ahet tya baddal ek details video banava

  • @narayanjaybhaye2295
    @narayanjaybhaye2295 День тому

    शिथीलता करायची तर किमतीत करायला पाहीजे मराठी मराठी म्हणुन नाही चालत EWS वाल्यांना लोन तर झालं पहीजे

  • @शिक्षणसौंदर्य

    डोमासाईल दाखला अट शिथिल करणे म्हणजे परप्रांतीय लोकांना सांभाळणे.असा अर्थ निघतो

  • @AM-ul9mb
    @AM-ul9mb День тому +1

    Now it will be impossible to win cidco lottery as many outsiders from Maharashtra will apply for cidco lottery. So no chance to get home in Navi Mumbai

  • @ashokpandit9216
    @ashokpandit9216 День тому

    महाराष्ट्रमध्ये प्रत्येक मराठी व्यक्ती कडे स्वतःचे मालकीचे घर असल्याशिवाय या अशा मंत्री मुळे domacile अट शिथिल होणार नाही.
    आम्ही बाहेरील लोकांना जेंव्हा प्रत्येक मराठी माणसाकडे स्वतःचे घर असेल या नंतरच घर घेवून देणार.
    नाहीतर खूप मोठे आंदोलन उभा राहील.
    आणि मंत्री महोदयांना घरी जावे लागेल😅

  • @nikhilnair8690
    @nikhilnair8690 День тому

    सर माझ्या मते अधिवास प्रमाणपत्राबाबतचा नियम बरोबर आहे, कारण माझी आई गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहते पण दुर्दैवाने तिने भाडे करार जपले नाहीत. आता अधिवासासाठी पुरावा म्हणून जुना भाडे करार मागत आहेत. अशा परिस्थितीत काय करावे?

  • @kiransawant8295
    @kiransawant8295 2 дні тому +5

    सिरसाट साहेब तुम्हाला पण आणि सरकारला पण सामान्य लोकांचं काय पडलेले नाही. गेली 2 वर्षांपासून पोरखेळ लावून ठेवलाय.

  • @pravinratnaparakhe7171
    @pravinratnaparakhe7171 День тому

    सर, खान्देश्वर येथील sample फ्लॅट पहिला, पण EWS/LIG 322sqft carpet असेल असे वाटत नाही, तो 280-290 sqft असेल असे वाटते, यापूर्वी 322sqft LIG चा किचन मोठा असायचा, पण आताच्या carpet area वर शंका उपस्थित होते. प्लीज तुम्ही यावर एक video बनवा.

  • @keshavvengurlekar263
    @keshavvengurlekar263 2 дні тому +3

    No vote for BJP

  • @rajgaikwad4142
    @rajgaikwad4142 День тому

    Sir maza room aahe Badlapur yethe tar Aamhi ews madhe form bharu shkto ka

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 2 дні тому +1

    Tumhi sir positively manda na.....rate kami kra mhnun....20-30 takyan paryant

  • @ganeshmali2938
    @ganeshmali2938 День тому

    डोमिसाईल ची अट शिथिल करणे म्हणजे परप्रांतीय ना बोकांडी बसवणे बाकी काही नाही

  • @rafiqueshaikh2074
    @rafiqueshaikh2074 2 дні тому +5

    Domicile Not required ,Par paranthi sathi Kutch bhi karenga shame shame shame 😢

  • @amardeepsaste6150
    @amardeepsaste6150 2 дні тому

    भैय्या लोकांना घर द्यायचा प्लॅन आहे यांचा वाटतं 😡 घरांची किंमत कमी करा फक्त

  • @pradipdagadkhair3601
    @pradipdagadkhair3601 2 дні тому

    सर डाॅमीसाईल ची अट पाहिजे ऊद्या परप्रांतीय घर घेणार आणखी विकताना व भाड्याने घेताना देताना त्यांची मगरूरी वाढेल

  • @eachmovements746
    @eachmovements746 2 дні тому +1

    व्वा संजय शिरसाट साहेब...
    इलेक्शन अगो दर चे साहेब आणि नंतर चे पाहा.... व्हा

    • @somnathgaikwad7009
      @somnathgaikwad7009 2 дні тому

      पुडच्या इलेक्शन समजेल त्यांना..

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 2 дні тому

    करा अजून भाजपला व्होट....घ्या आता गुजराती आणि भय्ये लोक उरावर...

  • @kadamkalpesh-h6r
    @kadamkalpesh-h6r День тому

    सर ही किंमत आहे ती PMAY पकडून आहे की बिना PMAY आहे

  • @shilpagole477
    @shilpagole477 День тому

    Amhi sagala boriya bistara bandhun gavala jato attaa, itke paise vadhavalet

  • @pranavmadye9970
    @pranavmadye9970 2 дні тому

    Sanjay sirsat la Kai kalat nahi... Domicile certificate nahi ghetla tr sagle parprantiya yetil

  • @eachmovements746
    @eachmovements746 2 дні тому

    हे domicile ani दोन घर हे... सिडको वल्यानाच फायदा आहे त्याचा....तुम्ही prize कमी करा..... गोर गरीब सामान्य माणसाला परवडतील अशा किंमती येवुद्यत....😢

  • @Ak_Bandgar
    @Ak_Bandgar 2 дні тому

    Cidco gharanche Stamp duty registration fees kiti aste????

  • @pradipdagadkhair3601
    @pradipdagadkhair3601 2 дні тому

    डाॅमीसाईल विषयी आवाज उठवला पाहिजे

  • @sachinmokashi
    @sachinmokashi 2 дні тому

    1 Rk aahe navi mumbait aata 1 bhk cidco cha ghenyasathi parvangi dyavi. Aat shithil karavi.

  • @hotbold999
    @hotbold999 2 дні тому

    ration card matadan card ahe tr kada na mg domicile kuni advlay tyana he mjne up bihar valyansathi krtay sagl

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 2 дні тому +1

    डोमिसाईलचा निर्णय अत्यंत दुर्दैवी.

  • @mahadeogawade2728
    @mahadeogawade2728 День тому

    25%किमती कमी झाले पाहिजे आ

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 2 дні тому +1

    Good Evening Sir 🌞
    Good Information 👍

  • @sharadkadam7286
    @sharadkadam7286 2 дні тому

    फ्लॅट किंमती शिवाय किती पैसे पैसे भरावे लागतील ह्या संदर्भात विडिओ बनवा सर.

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 2 дні тому

    डोमाशील सर्टी फिकेट पाहिजे साहेब त्यांच्या साठी आदी लागल्येळ्या लोकांची घर स रेंडर कारावी लागली आहेत

  • @ravikaunder8626
    @ravikaunder8626 2 дні тому

    bhai vashi ka rate kam honewala hi ka

  • @kalpesh7575
    @kalpesh7575 День тому

    Vika mag aata Maharashtra Mumbai.
    Delhi Noida la kon ubha karat ka bagha hyana

  • @dilipkasare19
    @dilipkasare19 2 дні тому

    डोमाशिअल ची अट आवश्यक आहे

  • @akshaymahangade2085
    @akshaymahangade2085 2 дні тому +1

    Sarvana phila ek ghar houdya nantar 2nd ghar ghenyachi at shithil kara karan jyana ghara ahet tyanach ghara lagli tr jyala philach ghar nahi to begharach rhanar ahe khup chikiche niyam lavtyat agodar hote tech brobar ahe price kami karne ha ekch option yogya ahe baki khup chukichya goshti hotyat 😡shirsat sahebana sanga koni tari

  • @ojassalgaonkar2743
    @ojassalgaonkar2743 2 дні тому

    Yvdhi mahag fkht baher hech ghenar ahet....jay Maharashtra

  • @akhtarpendhari3284
    @akhtarpendhari3284 День тому

    डोमेशियल रद्द करून काय परप्रांतीय लोकांचा भरणा करणार आहत का ? marthi माणसाने काय यूपी ला रूम घ्याची का मग

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 2 дні тому

    Hi lottery mulat kadhali parpratiy lokansathi ahe, mhanun domicile chi at radda keli jaat ahe, marathi lokana ghare parvdnari nahit mag hi ghare parprantiy lokana gheta yetil, kokan vibhag asach jamini vikun sampva

  • @vishaldhanve3426
    @vishaldhanve3426 2 дні тому

    काही दिवसांनी सिडकोची ही घरे सामान्य व गोरगरीब माणसासाठी राहणार का?

  • @shrikrishnarane2915
    @shrikrishnarane2915 2 дні тому

    Taloja madhil gharansathi he sarv ahe tikde pratisad kmi ahe

    • @somnathgaikwad7009
      @somnathgaikwad7009 2 дні тому

      Bahava taloja sector 28 madhe javun bagha building खूप सुंदर आहे.....तिकडचे सर्व घरे विकले जातील

    • @shrikrishnarane2915
      @shrikrishnarane2915 2 дні тому

      @somnathgaikwad7009 online pratisad khup kmi ahe

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 День тому

    अरे, डोमिसाईल कशाकरिता, रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला यावरून वास्तव्याचा कालावधी समजतो.फालतू विरोध नको

  • @NehaShubham-sg3fk
    @NehaShubham-sg3fk День тому

    R k tumhi ya baddal kay nirnay ghyal

  • @Ms120203
    @Ms120203 2 дні тому

    साहेब हे सिडकोचे जे अध्यक्ष आहेत हे फक्त पोपट पंची करतात. लाँटरी निघायच्या आधी यांनी भीम गर्जना केली होती की घराच्या किमती या 10℅ कमी असतील परंतु प्रत्यक्षात या किमती खाजगी बिल्डरांन पेक्षा जास्त आहे.

  • @Talking_To_The_Point
    @Talking_To_The_Point 2 дні тому +1

    Ata registration band jhala ahe ka ki ajun pn registration krta yeu shkt

  • @blacktiger7y
    @blacktiger7y 2 дні тому

    Date extention honar ka sir

    • @somnathgaikwad7009
      @somnathgaikwad7009 2 дні тому

      Date extension होताच राहणार जोपर्यंत संपूर्ण घरे विकली जाणार नाही तो पर्यंत

  • @Talking_To_The_Point
    @Talking_To_The_Point 2 дні тому +1

    Co-applicant chya navane pudhchi sampurn process krta yeil ka

  • @bhushansonawane6739
    @bhushansonawane6739 2 дні тому

    श्री संजय शिरसाट यांनी खूप चुकीचे निर्णय घेता आहेत मराठी लोकांबद्दल

  • @gopichandragautam6523
    @gopichandragautam6523 2 дні тому

    Sir jisake paas ek bhi nahi hai vo kya karega fir footpath per rahega kya

  • @dhanajisolankar7249
    @dhanajisolankar7249 2 дні тому +1

    Sir at shithil krnyapeksha Kimat kmi keli tr Sarvsamanyana parvdel

  • @atulaiwale8343
    @atulaiwale8343 2 дні тому

    Rk sir hya badhal Aavaj uthva sarv samanya manus ahi tumchya br Aani ho jarurat padli tar morcha pan Kadu Aapan Sanjay shirsat yanchya virodhat

  • @viru._.
    @viru._. 2 дні тому +2

    Sir jar majya vadilacha ghar ahe ani me unmarried ahe tar me apply nahi karu shakat kai

  • @uddeshjalgaonkar754
    @uddeshjalgaonkar754 2 дні тому +2

    Domicile certificate must alsa pahije nahi

  • @tejaspatil8965
    @tejaspatil8965 2 дні тому +1

    Sir aata lottery 26 la cha jahir honar ahe ka..Ani 26 chy aata made kimmati honar ka????

  • @abhijitsky
    @abhijitsky 2 дні тому

    डोमेसाईल अट शिथिल करण्याविरुद्ध आवाज उठवा , नाहीतर त्यामुळे मराठी माणसाची घर घेण्याची संधी कमी होईल, किंमत कमी करावी एवढीच मागणी होती.. आता आवाज उठवला नाही तर आयुष्यभर पस्तावा होईल,@आरके प्रॉपर्टीज न्यूज़ ला ही विनंती

  • @prasadraut970
    @prasadraut970 2 дні тому +1

    Asha ati shithil karun Maharashtra govt la indirectly hech bolaych ahe ki marathi mansachi aipat nahiye cidco chi ghar ghena ani tyamule domicile chi aat shithil karun par pramtiyanna ghar vikun cidco la profit havay simple calculation ahe
    Swarthi govt
    Swarthi cidco
    Goad bolun marathi mansala hakaltayt he lok

  • @shankarahire9614
    @shankarahire9614 2 дні тому +1

    Domicile certificate आरामात भेटते फक्त जास्त किंमत आहे ती कमी करा, आणि खरच मराठी माणसासाठी काही करायचे असेल तर सरळ सरळ मदत करा असे गोल गोल फिरवू नका,

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 2 дні тому

    पुऱव्या सकट दाखवतो

  • @MetroBoys-zx5ic
    @MetroBoys-zx5ic 2 дні тому

    Sir , aapn kuthe kuthe apply kelay te hi sanga na
    Ani tyat hi value for money konte ghare ahe tumchya pramane

  • @prakashchiplunkar
    @prakashchiplunkar 2 дні тому +1

    मग परकिय आक्रमण सिडकोच्या गृहनिर्माण संकुलासाठी होणार नाही याची दक्षता कशी घेणार व महाराष्ट्रातील मराठी माणूस मुंबईत रहाण्याची व्यवस्था कशी होईल.🎉🎉

  • @vaibhavjadhav8262
    @vaibhavjadhav8262 2 дні тому

    रजित्रेशन केले 155000 जणांनी
    239भरले 55000 जणांनी
    डिपॉजिट भरतील 5000 जण
    घरे शिल्लक राहतील 21000.

  • @PujaSitafale-j2d
    @PujaSitafale-j2d 2 дні тому

    Taloja la kimati kami hoil ka

  • @ashishshelke5126
    @ashishshelke5126 2 дні тому

    cast certificate astana cast validity chi ky garaj ahe ka saheb kichkat document yatun sut milavi hi vinanti

  • @dilipberde9502
    @dilipberde9502 2 дні тому

    किंमत सिडको ला कमी लागणार डॉमिसायल अट रद्द करु नका नाही तर परप्रांतीय यांच्या घर घशात जातील सरकारने मराठी माणसांचा शंभर टक्के विच्यार करावा

  • @digambarrane308
    @digambarrane308 2 дні тому

    या अटी आता शितील केल्या आणी किमतीही कमी करणार आहात - किमती जास्त असतील या अंदाजाने तसेच अटीची पूर्तता करता न आल्या मुळे बहुतांश संभ्रमित अर्जदारींनी अर्ज केलेले नाहीत - तसेच सिडको अध्यक्ष यांनी कुटुंब विस्तारामुळे सिडकोचे घर असताना दुसऱ्या घरासाठी देखील अर्ज करू शकतो ही अट देखील शितील करणार आहेत - मग अशा वंचित अर्जदारना या सोडतीत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

  • @sandeepthorat8993
    @sandeepthorat8993 2 дні тому

    Nashad aahe ???? Marashtra Marathi Manos lach deyala pachaege

  • @akshaymahangade2085
    @akshaymahangade2085 2 дні тому

    Shirsat saheb tyanchya bhashnat sagtyat marathi manus baher fekla jail te kam hech lok karyat ati shithil karun phila marathi mansala pradhanya dya tumchya gharachya bajula bhaiye muslim astil tr te rhatil ka tya gharat 😡

  • @Welcometosanchitcity
    @Welcometosanchitcity 2 дні тому +1

    Baher che lok jar maharastra madhe yeun cidco che ghar pan ghenar....tar marathi maansaa laa south africa....north korea....tikde jaycha...?? Amcha gaav maharastra aahe....aani amhi hech sodun jaycha ka😢😢😢yacha kaay answer aahe?

  • @bhavanapatil4781
    @bhavanapatil4781 2 дні тому

    𝕃𝕒𝕤𝕥 𝕕𝕒𝕪 𝕗𝕠𝕣𝕞 𝕔𝕙𝕚 𝕜𝕪𝕒 𝕒𝕒𝕙𝕖

  • @manojbhoir2453
    @manojbhoir2453 2 дні тому

    आमच्या इथे बांग्लादेशीय मुलांनी सिडको लोटरीचे घर घेतले आहे. मुलाचा जन्म नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयात झालेला. त्याला जन्मप्रमाणपत्र मिळाले, त्यावरुन त्याने २० वर्षे झाल्याने डोमासाईल सर्टिफिकेट मिळवले. आणि सिडको लोटरी रुमही मिळवले. जर १५ वर्षे इथे राहील्याने डोमासाईल सर्टिफिकेट काढू शकतात.तर अट शिथिल का करावी.?

  • @tejaspatil8965
    @tejaspatil8965 2 дні тому

    26 Chay aata made keli tr bar honar saheb..Ani 26 la lottery cha nikal pn ahe

  • @rameshkawad7770
    @rameshkawad7770 2 дні тому

    डोमासाईल शिथिल केले म्हणजे परप्रांतीय घरांच्या किमती वाढवणारा म्हणून केलेला प्रयोग

  • @pranavgadhave7060
    @pranavgadhave7060 2 дні тому

    Domacile chi aath shitil krun sagle ghar gujratii lokana ani marvaadii business lokana denr ahat kaa

  • @babanombale1540
    @babanombale1540 2 дні тому

    सर हे काय सरकारचं चाललंय कुणीही मागणी न करता डोमा साईल अट रद्द कशाला ही फालतू नाटके

  • @AbhiMalusare-dc6yv
    @AbhiMalusare-dc6yv 2 дні тому

    मग एक G R काढला पाहिजे फक्त महाराष्ट्रातील वक्ति ला चं प्राधान्य असावं.

  • @jaydeepgaikwad186
    @jaydeepgaikwad186 2 дні тому

    Gharach swapn ajun ekda haravl

  • @kiransawant8295
    @kiransawant8295 2 дні тому

    किती कमी होणार 10₹ की 20₹ 😄😄

  • @amolwaikar2321
    @amolwaikar2321 2 дні тому

    पारदर्शक कारभार 😂

  • @adityazod2
    @adityazod2 2 дні тому

    Mhnun bjp nhi pahije....free cha watun niwdun ali ani ata sarwa Samanya jantela khaun kadnar

  • @ravikantrasam7945
    @ravikantrasam7945 2 дні тому

    Parpantiyana aandan