Priya Berde & Ananya on 'Sindhutai Maazi Maai' | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2023
  • Check out our exclusive interview with Marathi actors Priya Berde and Ananya Tekawade as they discuss their roles in the new TV serial "Sindhutai Maazi Maai" on Colors Marathi. Dive into the inspiring story of social worker Sindhutai Sapkal that has captivated audiences. Don't miss their insights and behind-the-scenes anecdotes!
    पाहा नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची”, सोम - शनि, संध्या. 7.00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #SindhutaiMaaziMaai #ColorsMarathi #RangManalaBhidnare #AD #mitramhane #celebrity #marathiactress #marathistars #filmstar
    • Priya Berde & Ananya o...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 142

  • @romathakur8927
    @romathakur8927 9 місяців тому +5

    29:19 कारण बाप नाही आहे ना जिवंत... हे वाक्य खूप लागून गेलं मनाला...🥺🥺🥺❤️ Hats off... Priya Mam, Abhinay and Swanandi tumhala... खूप यश मिळो तुम्हाला... खूप साऱ्या शुभेच्छा...

  • @entertainerkd7244
    @entertainerkd7244 11 місяців тому +7

    कितिही आले आणि कितिही गेले तरी लक्ष्मीकांत बेर्डेवर क़ायम प्रेम राहनार❤ अजून पण आम्ही त्यांचे movie पाहतो

  • @gauripatil3362
    @gauripatil3362 11 місяців тому +10

    When she said after lakshmikant berde died people visited me for next 13 days and then after that everyone vanished ... She stood alone wiithout any family support alone all these years for her children... That line hit me

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 11 місяців тому +31

    काही वर्षांनंतर प्रिया बेर्डे ह्यांच्यावर पण एक biopic निघेल हे नक्की 👍

  • @chhayasawant2173
    @chhayasawant2173 11 місяців тому +18

    प्रत्येक स्त्रीने आवर्जून पहावा असा हा भाग आहे. आपल्या पूर्ण क्षमतांचा कस लावून मार्गक्रमणा करत असताना इतर गरजूंना मदतीचा हात द्यावा हे अधोरेखित करणारे प्रिया बेर्डे यांचे कार्य खूप मोलाचे आहे. बालकलाकार अनन्याचे सुरेल गीत सिंधूताईंच्या अलौकिक कर्तृत्वाची साक्ष देणारे आहे. सौमित्र पोटे यांच्या वेचक आणि वेधक प्रश्नांमुळे 'मित्रम्हणे' च्या प्रत्येक भागातील मुलाखतींना उत्तम दर्जा प्राप्त झाला आहे. तो जपत पुढे जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा!💐

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +7

      प्रोफेशन्स वेगवेगळे असले तरी आपण सगळे आतून माणूसच असतो.. अनुभव आतून बाहेर आले की माणूस माणसाला कनेक्ट होतो.. एक कनेक्शन महत्त्वाचं आहे. आपल्याला या मुलाखती आवडतात हे वाचून खूप बरं वाटलं.
      मनःपूर्वक धन्यवाद.

    • @sampadajog7244
      @sampadajog7244 11 місяців тому

      Tumchi Jodi khup chan hoti

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 11 місяців тому +11

    बाईपण भारी पद्धतीने निभावणारी सक्षम आई 🎉❤

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 11 місяців тому +12

    छानच मुलाखत ... प्रिया बेर्डे 🙏🏻👏 😍

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 11 місяців тому +14

    Very matured smart talk…प्रिया ताईंची कळकळ जाणवते..त्या खूप छान अभिनेत्री आहेत..त्यांनी खूप काम करावे..हीच ईच्छा!! त्या म्हणतात ते खरे आहे… अडचणीत कोणी मदतीला येत नाही, फक्त तात्पुरते पाठीवर हात ठेवतात…शेवटी सगळे आपल्यालाच hnadle करावे लागते..

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +4

      मराठीमध्ये एक सुंदर गाणं आहे.. जन पळभर म्हणतील हाय हाय.. या गाण्याची आठवण झाली

    • @anaghapabalkar5944
      @anaghapabalkar5944 11 місяців тому

      @@mitramhane अगदी बरोबर

  • @anujashetty1738
    @anujashetty1738 11 місяців тому +7

    लक्ष्मीकांत आमचाही खूप आवडता! एका क्षणी खूप भावनिक झाले.
    गप्पा खूप पटकन संपल्या अस वाटल!

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 11 місяців тому +6

    उत्कृष्ट आणि स्पष्ट व्यक्तीमहत्त्व प्रिया बेर्डे..

  • @rkr5279
    @rkr5279 11 місяців тому +20

    You are taking Marathi podcast to new level. Soumitra your voice is very soothing. And Questions very good. If possible try to have interview of more duration.

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +1

      Thanks a lot. Glad. 💛

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 11 місяців тому +12

    लक्ष्मीकांत बेर्डे यांची खूप आठवण येते . आज सुध्दा घरातला माणूस गेला अस नेहमीच वाटत. लक्ष्मीकांत चा औरा वेगळाच होता .WE LOVE LAKSHA DADA

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 11 місяців тому +4

    We are witness to Ms Priya Berde's struggle with Lakshya's illness
    She has stood by him through all
    All the best
    Soumitra you have captured our attention by these pocasts

  • @riyapanchalmakeupartist7693
    @riyapanchalmakeupartist7693 11 місяців тому +7

    Khup chan Priya Berde ❤ always my favorite

  • @anujabal4797
    @anujabal4797 11 місяців тому +9

    खूप छान मुलाखत प्रिया ताई तुमचा अभिनय मला आवडतो

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      प्रियाताई आता नव्या शो मधून येत आहेत मालिका जरूर पहा

  • @dhananjaychougale3440
    @dhananjaychougale3440 11 місяців тому +10

    वाव पत्रकार असावा तर असा....खूप छान मुलाखत आहे...
    अगदी बातमी च्या मागचि बातमी.....उलगडून सांगितली....

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +3

      पत्रकारिता थोडी बाजूला ठेवली.. तरी जगण्याजवळ जाण्याचा प्रयत्न या चैनल मार्फत होतो.. हे नक्की. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हॅलो जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 11 місяців тому +8

    Saumitra तुमचा आवाज खूप गोड आहे ....आणि तुम्ही बोलता ही खूप छान ...तुमचे सगळे एपिसोड भारी असतत 😊😊

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +2

      मनापासून धन्यवाद. छान वाटलं तुमची कमेंट वाचून.🎉

  • @art.a12
    @art.a12 11 місяців тому +7

    WE ADORE THIS LADY.SHE IS GENUINE AND HONEST.WE MISS LAKSHYA VERY MUCH.

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 11 місяців тому +1

    हे बघताना खरंच वाईट वाटत. ह्या छोट्या सिंधुताईची भूमिका अनन्याने खूप छान केली आहे.खूप आशिर्वाद

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 11 місяців тому +7

    सौमित्र मी मित्रम्हणेचे सगळे episodes आवर्जुन बघते.मला खूप आवडतात.एक वेगळाच आनंद मिळतो ऐकताना!

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +2

      मनःपूर्वक धन्यवाद. किती छान शब्द वापरलेत तुम्ही आनंद मिळतो.. खूप बरं वाटलं. चॅनल जरूर इतरांनाही शेअर करा सांगा फॉलो करायला... चॅनेल ची टीम चांगला कॉन्टेन्ट देण्याचा प्रयत्न करते आहे. 🙏🏼🙏🏼💛

    • @shailajavaidya8007
      @shailajavaidya8007 11 місяців тому +2

      @@mitramhane हो मी माझ्या मैत्रीणींना आणि नातेवाइकांना नेहमी सांगते की तुम्ही आवर्जुन बघा episodes😊

  • @anjalivarma2160
    @anjalivarma2160 11 місяців тому +5

    Khup chan episode zala dada Priya tai la pahun chan vatale

  • @madhavichitnis8573
    @madhavichitnis8573 9 місяців тому +1

    व्वा... अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी मुलाखत..
    निवेदिता जी यांची मुलाखत ऐकल्यावर ही मुलाखत ऐकली जी actually आधी घेतली गेली होती.. पण या दोघी दिग्गज स्त्री कलाकारांनी नाटय गृहाच्या बाबतीत जे कळकळीने सांगितलं ते योगायोगाने तंतोतंत आहे.... आता तरी या बाबतीत ठोस पावले उचलली गेली पाहिजेत..
    तुमच्या podcast चा असाही फायदा झाला पाहिजे सौमित्र जी!

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      मनःपूर्वक आभार ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. करण एपिसोड जुना असूनही तुम्हाला तो तितका असा कालबाह्य वाटला नाही. तो आजच्या काळाला सुसंगत वाटणं हेच यश. मनःपूर्वक आभार मित्र म्हणे पहात रहा. चला जरूर सबस्क्राईब करा इतर एपिसोडसही पहा

  • @santoshkini5681
    @santoshkini5681 5 місяців тому

    Dear
    सौमित्र खुप छान एपिसोड
    तुमच्या सर्वच मालिका मी पहात असतो
    कारण मला सेलिब्रिटी पेक्षा तुम्हाला पाहणं जास्त आवडत.
    अगदी homly 😊
    कसलाच कृत्रिंमपणा नाही जाणवत. Keep it up
    प्रिया ताई चा एपिसोड खूपच आवडला

  • @prashantdarekar8871
    @prashantdarekar8871 11 місяців тому +5

    खूपच छान प्रिया बेर्डे

  • @nehajoshi8980
    @nehajoshi8980 11 місяців тому +3

    सौमित्र पोटे सर आपण खूप छान इंटरव्यू घेता अतुल परचुरे आणि आत्ताचा प्रियाताई यांचा इंटरव्यू खूप छान झाला आपले प्रश्न आणि ते प्रश्न विचारण्याची पद्धत खूप चांगली आहे पुढील प्रियाताई ना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +1

      थँक्यू व्हेरी मच. आभारी आहोत. चॅनल जरूर शेअर करा सबस्क्राईब करा

  • @shabanarehman583
    @shabanarehman583 11 місяців тому +6

    Such a strong lady proud of her my favorite actress even Laxmikant all the best for her future

  • @mohinijadhav6944
    @mohinijadhav6944 11 місяців тому +4

    खुप खुप छान एपिसोड 😊दादा तुमचे सगळेच एपिसोड छान असतात.सिंधू आईं आपल्यातच आहे.प्रिया ताई खूप छान कलाकार आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 місяців тому +3

    ताई आपण बरोबर बोलत आहे .आमही एकमेव सिनेमा थेट र मधये बघितला हयाला कारण दोनही कलाकार आवडते होते .

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 11 місяців тому +7

    सौमित्र तुमचा आवाज खुप छान आहे ❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 11 місяців тому +5

    खुप छान Serial👍👍👍

  • @shashankketkar4953
    @shashankketkar4953 11 місяців тому +10

    jyache jalate tyalach kalte mam ... apn aplyala je kahi milala ahe tyach abharch manave ... lok kay kay struggle krtat aplyala evdh tri milala ahe as thankfulness / gratitude pahije rao ... aso jyacha tyala ... all the best ...

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 місяців тому +3

      @@Minalsamant33-zw4ib Tharlele chehre audience samor yetaat ...... aamhala janavat audience chya najretun......groupizam aahe Marathi industry madhe .......!!!

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 місяців тому +1

      @@Minalsamant33-zw4ib Kirti Killedar navachi talented singer kititari audience la maahit Naahi ........🙄

  • @kalyanikolhatkar9376
    @kalyanikolhatkar9376 11 місяців тому +5

    Khup chhan interview zalay...my favourite actress priya berde..😍

  • @samip3124
    @samip3124 11 місяців тому +7

    We want Sulekha tai collab with you each other both of you best Podcast in Marathi industry who let the guest speak their heart out❤

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 11 місяців тому +12

    Your style of interview is very realistic. I used to read your reviews in Maharashtra times. Glad to watch your show

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +1

      Thank you very much. Glad that you like our interviews. Keep watching us. Subscribe and do share aur episodes. Let's Get Connected in this digital world. 💛

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 11 місяців тому +9

    As always excellent episode Soumitra Dada !!
    It would be a treat to see you interviewing Sulekha Talwalkar
    You and Sulekha are currently the best Podcast Hosts in Maharashtra , India included.
    Priya Tai : WOwwwwwww !! A woman of dignity and substance !! The great icon of Marathi and Indian Cinema Laxmikant ji Berde was one of the finest Actors and Human beings. It must have been a personal loss for you beyond words to explain , and the way you handled the situation with dignity and perseverance speaks a lot about your character. More power to you !!
    Long live the spirit of Laxmikant ji ...love you always and forever Lakshya Dada - a performer par excellence !!

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      💛💛💛💛 noted

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 11 місяців тому +1

    सौमित्रजी खूप छान मुलाखत तुमच्या प्रश्नांनी प्रियाताईना अगदी छान बोलत केलत खूप छान Podcast छोटूशी चिंधी म्हणजे सिंधूताई पण मस्त, छान गाणे गाईले तिने overall खूप सुंदर मुलाखत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @user-hk8jz6xp3v
    @user-hk8jz6xp3v 10 місяців тому

    शेवटचं वाक्य खूपच सुंदर होत...मुलाखत आवडली...मित्र म्हणेसाठी शुभेच्छा

  • @BharatDaini
    @BharatDaini 11 місяців тому +2

    खूप छान..❤

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 11 місяців тому +3

    बेस्ट अभिनेत्री रुही बेर्डे

  • @vaishalidhumal3784
    @vaishalidhumal3784 11 місяців тому +2

    खूपच सुंदर

  • @Warrior-r8g
    @Warrior-r8g 11 місяців тому +1

    Khup chan sir, bhari kam kartat ahat tumhi. 🙏😊

  • @vishwanathmisal3110
    @vishwanathmisal3110 11 місяців тому

    Ek number work

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 11 місяців тому +3

    Hi सौमित्र..छान झाला आजचा episode ani tu नेहमी प्रमाणे मस्त😊

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +2

      Thank you very much thanks a lot

  • @smitapadhyeshorts
    @smitapadhyeshorts 11 місяців тому +3

    श्री सौमित्र तुमचा आवाज कमी ऐकुयेत आहेत
    मुलाखत छान👍

  • @seemamukherjee7361
    @seemamukherjee7361 11 місяців тому +1

    Saumitra,tumchi prashna vicharaychi shaili farach Chan ahe.Kunalahi na dukhavta, kunabaddalhi bais na Hota Chan mulakhat gheta Ani samorchyala bolta karta. Great.

  • @prathameshgovande6909
    @prathameshgovande6909 11 місяців тому +5

    🫡🫡🫡🫡🫡🫡🫡 for Mrs Berde.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 11 місяців тому +23

    माणूस वयानुसार हळवा होतो

  • @samihavanage9096
    @samihavanage9096 11 місяців тому +4

    या मुलीला का घेतलेय या मुलाखतीत...किंवा काही मिनिटांनी तिला पाठऊन द्याचं ना

  • @Libra6
    @Libra6 11 місяців тому +5

    Chindhi chaan acting, god bless her. Colors marathine serial purna karavi. Nidan sindhutainchya serialcha shevat tari lokmanya and yashodasarkha nako hou de. One more thing pls call spruha.

  • @anaghavaidya1968
    @anaghavaidya1968 11 місяців тому +1

    अत्यंत वेगळ्या धाटणीचे प्रश्न .. खूप सुरेख.. I love Mitra mhane.

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      केवळ आनंद. मनापासून आभार. इतर एपिसोड ही पहा.. अशा आहे आपल्याला आवडतील. 🌈🙏🏼

  • @mithilarege830
    @mithilarege830 11 місяців тому +3

    Mast episode again keep it up

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      Thank you so much 😀

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 11 місяців тому +7

    Maza suddha dolyat pani ala 😢 tumhi khoop dhiracha ahat ❤

  • @mayavairal4711
    @mayavairal4711 11 місяців тому

    असं वाटतंय की प्रिया बेर्डे यांच्या खळखळून हसण्यामागे पण खूप सारं दु:खं दडलंय,खरंच लक्ष्या असता तर अभिनय खरोखर खूप मोठा superstar आणि superhit Hero झाला असता 👍miss you so much Lakshya 😢❤❤❤❤❤❤❤

  • @smitagamre
    @smitagamre 9 місяців тому +1

    खूप सुंदर मुलाखत 👌👌

  • @ujwalrangole24
    @ujwalrangole24 11 місяців тому +3

    😢❤

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 11 місяців тому +6

    चांगले लिहिता येत नसेल तर वाईट तरी लिहू नका
    त्या माऊली ने किती संघर्ष केला ते तरी बघा.

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +3

      कळलं नाही.. वाईट लिहू नका म्हणजे? कोणी लिहिले वाईट?

    • @sachinbizboy
      @sachinbizboy 11 місяців тому +2

      @@mitramhane there is one comment. I could not ignore it hence posted my reply. Anyways you are really doing good work. Your episode with Atul Parchure was very emotional.

    • @shashankketkar4953
      @shashankketkar4953 11 місяців тому

      @@sachinbizboy constructive criticism comment asel tr thik ahe ... wait nahi mhnta yeil ...

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs 11 місяців тому +3

    Excellent episode

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +1

      We are glad that you like this episode

    • @praneshmokashi_vlogs
      @praneshmokashi_vlogs 11 місяців тому +2

      @@mitramhane I am in awe with your style n way of conducting interviews ,Soumitra Dada

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 11 місяців тому +1

    मित्र म्हणे चे सर्व भाग पाहिले. अतिशय सुंदर पद्धतीने समोरच्याला सौमित्र तू बोलत करतोस. मित्र म्हणे मराठीतील आघाडीच चॅनेल होणार आहे यात शंका नाही.
    या भागात काही लोकांनी तुझा आवाज कमी येतोय अशी तक्रार केली आहे.
    मलाही gashmir ची मुलाखत ऐकताना हे खूप जाणवलं. खरतर उत्तम माईक आहेत, फक्त तू कॉलर जवळ लावलास तर फरक पडेल. तू नोंद घेशील याची खात्री आहे.
    शुभेच्छा

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому +1

      Thank you very much for your kind words. We have noted your suggestions 💛💛

  • @nikhilct1
    @nikhilct1 11 місяців тому +7

    “Starkids vagaire kahi naste” ya statement varuun vaicharik kuwat kalaali. Tks.

  • @Akrebhakti
    @Akrebhakti 11 місяців тому +4

    सगळं खूप छान होत, पण स्टार किड्स अस काही नसलं तरी इंडस्ट्री मध्ये ओळख असणं खूप गरजेचं असत.... mithibai ला 1st year ला अभिनय सोबत काही दिवस नाटक ची practic केली होती मी पण कस असत ना शेवटी त्याला सुरवातीला काही येत नसून पण तो celebraty चा मुलगा म्हणून त्याला नाटकाचा main roal दिला गेला.... आणि त्याच्यावर खूप मेहनत घेतली गेली अर्थात त्याच्यापेक्षा सुंदर करणारा मुलगा बाजूला राहिला आणि colg मध्ये राजकारण बघून मी सुद्धा यातून बाहेर गेली... पण सांगायचं काय की काहींना कला ही देवाकडून देणं असते तर काहींना ओळखीवरून खूप खूप शिकून मिळवावी लागते.... बाकी माणूस म्हणून आणि एक स्टार चा मुलगा म्हणून अभिनय ekdam डाउन to earth आहे ... हे मी जवळून पाहिलं आहे... आणि त्याची आई म्हणाली प्रमाणे ती नक्की पुढे जाईल कारण त्याला घमंड आणि aattitude नाही😊 बाकी ओळख तर mattet करतेच❤❤❤❤❤❤❤❤ interviewinter was कडकक्ककक्क❤❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      Thanks a lot for your compliment. ❤️❤️

  • @poojapatil3446
    @poojapatil3446 11 місяців тому +1

    Me ajch video pahila Sir tumcha khup chan vatale

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому

      आपले इतर व्हिडिओ हे पहा तुम्हाला नक्की आवडतील

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx 11 місяців тому +3

    Nice 😘😘👌👌👌👌

  • @siddheshutekar3252
    @siddheshutekar3252 11 місяців тому +5

    Please sir take interviews of Amey Wagh, Lalit Prabhakar

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 11 місяців тому +5

    अनन्या सुंदर गायली

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +2

      छोटुकली आहे आवाज खूपच छान वाटला. सुरत थोडी इकडे तिकडे होती पण मजा आली

    • @DiyMayarArts
      @DiyMayarArts 11 місяців тому

      Manchar आंबेगाव ची आहे...मस्त

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x 11 місяців тому +1

    28:10 28:40 29:18 30:00 30:19

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 місяців тому +3

    गुलाब जाम.

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      😂😂 हे काय होतं

  • @samip3124
    @samip3124 11 місяців тому +2

    You could have avoided that small girl when having such deep mature talks

  • @danishk4172
    @danishk4172 11 місяців тому +3

    That girl shouldn't have been there...its serious talk going...

  • @RR_NN
    @RR_NN 8 місяців тому

    3:40 इथे "तर BJP चां IT सेल आपला हा शो फेमस करणार" ह्या वाक्यात भरपूर अर्थ दडला आहे 😂😂😂😂😂😂 आणी तो बरोबर देखील आहे😂😂😂

  • @monikabnaikade
    @monikabnaikade 11 місяців тому +11

    Interview changla hota pan Ti choti mulgi kiti bore zali asel.

    • @Lifeinkokanofficial
      @Lifeinkokanofficial 11 місяців тому +6

      या गोष्टी ऐकून ती प्रगल्भ होणार आहे, या गोष्टी ऐकायला मिळणे साठी सुद्धा योग लागतो, she is Lucky ✌️🌹

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +6

      @@Lifeinkokanofficial अरे वा हा खर तर वेगळाच अँगल आहे धन्यवाद

    • @Lifeinkokanofficial
      @Lifeinkokanofficial 11 місяців тому +3

      @@mitramhane या वयात दुसऱ्यांना ऐकणे हेच महत्वाचे... मी गायक आहे आणि मी लहानपण पासून रेडिओ वर गाणी ऐकूनच माझ्या गळ्यावर संस्कार झाले, गाणे शिकलो हे नंतर झालं माझ्या आयुष्यात. दुसऱ्याला ऐकणे हाच मोठा संस्कार आहे असे मला वाटते 👍👍🌹🙏

    • @sharmishtha9403
      @sharmishtha9403 11 місяців тому +4

      ​@@mitramhaneआपला आवाज अजून जास्त मोठा आणि स्पष्ट येणं अपेक्षित आहे.

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib 11 місяців тому +2

      ती चिंधीच्या प्रमुख भूमिकेत आ्हे
      प्रमोशनसाठी आजकालचे बालकलाकार अश्या अनेक इंटरव्यू ना सरावलेले दिसतात.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 11 місяців тому +2

    जरा मोठ्याने bola na😢😢😢

  • @hemashinde6930
    @hemashinde6930 9 місяців тому

    लक्ष्या मामा ज्या दिवशी गेले अस वाटल घरातील कोण तर गेलं अस वाटल कुणाबरोबर बोलायची इच्छा होईना नुकसान खूप झालं की तेभरू शकत नाही

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 11 місяців тому +1

    She is home breaker .berde ki first wife ka ghar tuda

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 11 місяців тому +2

    प्रिया ताई तुम्ही चॅनल काढणं

  • @priyankajadhav7421
    @priyankajadhav7421 10 місяців тому +1

    (Tyancha bap nahi na jivant) he tyach vakya khup manala bhidala
    Vadil nasel ki lok kase vagavtat he mi svta pahila aahe

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 11 місяців тому +2

    भाजप चा पराभव होणारच नक्की 100% टक्के 2024ला

  • @rohitparab464
    @rohitparab464 2 місяці тому

    सचिन ची मुलगी किती तरी वेब सिरीज मध्ये खूप कौतुकास्पद काम करतेय
    मग लक्ष्या च्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे . त्याला चॉकलेट हिरो बनायचे आहे पण आताची पिढी याला महत्व नाही देत. प्रेम कथा सोडून कथेचे हजारो प्रकार असतात

  • @lovealways729
    @lovealways729 10 місяців тому

    We think all these stars, money, fame we think they have all, in real, they are extremely lonely and alone.

  • @pramilasonune1097
    @pramilasonune1097 8 місяців тому

    Plz pani nahi tr tissue paper..dada kiman 1 min vel dya..

  • @lovealways729
    @lovealways729 10 місяців тому

    So where were Ashok Saraf, Sachin etc? Jasa dista, tasa nasta... people are shallow and selfish.

  • @suryakantgd
    @suryakantgd 11 місяців тому +6

    सन्मित्र जरा नाटकीपण प्रश्न विचारण्यात कमी करा

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому +2

      कुठला प्रश्न नाटकी वाटला आपल्याला ते कळलं तर बरं होईल

    • @bharatimane9876
      @bharatimane9876 11 місяців тому +3

      ​@@mitramhanekahi nahi tumi chan interview ghetlat

    • @sayalisawant127
      @sayalisawant127 11 місяців тому +1

      ​@@mitramhanechan zala interview

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      @@sayalisawant127 🙏🏼🙏🏼

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 11 місяців тому +2

    किती पक्ष बदलणार याचा नंतर कुठल्या पक्षात जाणार दल बदलू

    • @sayalisawant127
      @sayalisawant127 11 місяців тому

      Mhnje kiti paksh badlalele

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 11 місяців тому

      @@sayalisawant127 रा कोंग्रेस आता भाजपात आली 2024ला भाजप येणार नाही 100%टकके नंतर बघा कुठे जातील

  • @news365maharastra9
    @news365maharastra9 10 місяців тому

    अरे बाबा तुला असं का वाटतं लक्ष्मीकांत बेर्डे च्या पोराला सगळं चांगलं असेल इतर बरेच कलाकाराचे स्ट्रगल करतात तुमचे रिएक्शन बघून मला खूप आश्चर्य वाटलं तसं तुम्ही मला आवडता पण या एका प्रश्नावर लक्ष्मीकांत बेर्डे च्या मुलाला असा अनुभव म्हणजे गरजे नुसार घराणेशाही आणि सोयीनुसार समनाता वापरायचा प्रयत्न करत आहे चुकीचा आहे गुणवत्ता आणि दर्जा काम भेटलं पाहिजे ते कुठल्याही क्षेत्रात असं .तुमच्या आशा मुलाखतीने मग त्या मुलांचा आत्मविश्वास कमी होतो ज्यांचे आई-वडील इंडस्ट्रीज नसतात. नाहीतर एक दिवशी अभिनेत्यांच्या मुलांना सगळी इंडस्ट्री विकावी लागेल.

  • @prashantdabholkar8159
    @prashantdabholkar8159 11 місяців тому +1

    आधी गरोदर राहणे नंतर लग्न यातच सगळं असतं