Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हि वर्ष झाले तरी सात महिने गरोदर आहे. मस्करी करता का❓ म्हणजे अजुन नववा महिना लागायला 2025 चा डिसेंबर महिना नक्की उजाडेल. या वाॅडन मॅडमन मोठ्या मोठ्याने जे बोलतात ना त्यापेक्षा मणि आपला मुलगा आहे हे सांगायची हिंमत होत नाही. फक्त बडबड करता येते.
Murkhacha कळस आहे swandi
Necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes
ह्या संचिता च्या कानाखाली कोणीतरी आवाज काढायला हवा
स्वानंदी होस्टेल ला जाऊन रहा ना,,, कशाला एवढा त्रास सहन करते,,,
Nvra baykoch prem he asch asty na mni aani swandi sarkh❤❤
ही मलिका माझ्या बायकोला आवडते.आमचा कडे डिलिव्हरी झाली का गूळ साखर खोबर देतात.तिने गूळ साखर खोबर घेऊन ठेवले आहे.पण ती काही बाळाला जन्म देत नाही
काय दाखवतायत... कथेत काहीही घुसडून दर्शकांना काय मुर्खात काढतायत काय? मुर्खपणाचा कळस 😡
मालिका आहे की क्राईम डायरी
काय ऊसलेस दाखवतात प्रेक्षकांना लाज नाही म्हणून ते असली सीरीयल बघतात
❤❤
Dayrectar gela vataty mhnun veglach tamasha chalu aahe siryal made
😂😂😂😂माझा मुलगा 1वर्षाचा झाला, आणि सावंदीची डिलिव्हरी होई ना, किती महिने घेते स्वानंदी 😊
बारा
Hon
😂😂😂😂
स्वानंदी मॅडम कडे रा ह्याला जा की कीती ह्याच्या पुढे कढे करत बसते
स्वानं दी किती त्रास सहन करते मनी तुझ्या शी वाईट वागत आहे मनी साहेबामुळे पागल झाला आहे
सचिंताला तोडला काळ फासा नायतर सियरल मधून काडुन टाका
निव्वळ मूर्खपणा आहे. गरोदर बाईला कोण इतका त्रास देत . आणि आताच्या काळात कोण असा त्रास सहन करत.
सवानंदीला तरी गेलेत गरोदर आहे पण ही संचाताला ते पण नाही
इतके वाईट नाही कोणी. काही तरीच नका दाखु
एखादया प्रेग्नेंट बाईला इतका त्रास 😮 इतकं कुजकट नसतात बायका
असतात खुप वाईट वागतात
सगळ्या मालिका सारख्याच फक्त षडयंत्र
Malika Band kara faltupana dakhavu naka
mani nalay ka aahe yela jepat navati tar kashli bayko
स्वानंदी ला त्रास खूप देत आहे गरोदर बाईला कोणी इतका त्रास देत नाही सिरीयल आता बघायला आवडत नाही सिरीयल बंद करा
Delivery date kay dila g swanandi❤❤❤
ही संचीता कीती घान दाखवली स्वानंदीला जरा कडक दाखवा नाही बघवत सगळ
लाजा वाटत नाही का त्रास द्यायला
महिला इतक्या प्रचंड वाईट नाही का बदनाम करता महिलांना लाज वाटते का नाही
Kay gallicha serial ahe Bai baishi ashi vagte Ka te hi pregnant Bai Shi 😡😡😡😡😡
स्वानंदी जा ना होशटेलवर कसेलयात्राश करतेस तू जाशील तर जेवन बनवून खाता येत का teana ते बघ उगीच खाऊन हुकूम sodtat
काय फालतू पन दाखवताय कीती त्रास देता ओ तीला काही दुसर दाखवा
Malika achhi aahe lekin swanadhila tras dhyacha kam karo
Aamhi murkha aahot malika pahato
येवढ्या ushira का मालिका टाकताय
Sanchitala shenan mara
Comment cha kahich upyog hot nasel tar ti n karna Ani n patnrya Malika n bagnach bara.
Lagech police aalepn
Pleaz amchi reuset ahe ani amchya var upkar kara hi seril band Kara agodar
न
Teyana karudey doghi na aatak
बोर झालीं ही मालीका
अटक करा यांना
बंद करा
बकवास zali he मालिक
हि वर्ष झाले तरी सात महिने गरोदर आहे. मस्करी करता का❓ म्हणजे अजुन नववा महिना लागायला 2025 चा डिसेंबर महिना नक्की उजाडेल. या वाॅडन मॅडमन मोठ्या मोठ्याने जे बोलतात ना त्यापेक्षा मणि आपला मुलगा आहे हे सांगायची हिंमत होत नाही. फक्त बडबड करता येते.
Murkhacha कळस आहे swandi
Necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes
ह्या संचिता च्या कानाखाली कोणीतरी आवाज काढायला हवा
स्वानंदी होस्टेल ला जाऊन रहा ना,,, कशाला एवढा त्रास सहन करते,,,
Nvra baykoch prem he asch asty na mni aani swandi sarkh❤❤
ही मलिका माझ्या बायकोला आवडते.
आमचा कडे डिलिव्हरी झाली का गूळ साखर खोबर देतात.
तिने गूळ साखर खोबर घेऊन ठेवले आहे.
पण ती काही बाळाला जन्म देत नाही