खुप छान मुलाखत झाली..🤝 मी परेश शेठ आणि रुपेश,कल्पेश यांना वयक्तिक ओळखतो.. ह्या लोकांना भूतदया(प्राणीमात्रांवर दया) आहे.. ते बैलांना आपल्या घरच्या सदस्या प्रमाणे संभाळतात.. अभिनंदन..🥳🙏 वरदान ५०५०..
नक्कीच येक दिवस वरदान आणि मथुर एकत्र दिसले असते पण राहुल स्वप्नं बघायला लागला वरदानची गाडी मारायची आणि हरला त्याचा ह्याच बदल्याच भावनेमुळे दोघांचं संबंध खराब झालं नाय तर आतापर्यंत एकत्र दिसले असते आणि तसा पण परेश शेट कोणालाच पैऱ्यासाठी नाय बोलत नाही त्याचमुळे राहुल बोलला पैर पाहिजे तर आता पण तो राहुल ला पैरा देऊ शकतो
खुप छान मुलाखत झाली..🤝
मी परेश शेठ आणि रुपेश,कल्पेश यांना वयक्तिक ओळखतो..
ह्या लोकांना भूतदया(प्राणीमात्रांवर दया) आहे..
ते बैलांना आपल्या घरच्या सदस्या प्रमाणे संभाळतात..
अभिनंदन..🥳🙏
वरदान ५०५०..
छान मुलाखत. 💞🙏
वरदानचा पैरा पाहिजे होता आमच्या नंदी सोबत.
Vardan5050 ❤
मामा आम्हाला वरदान आणि मथुर1001 एकत्र पळताना बघायला खूप आवडेल
वरदान 2025 वापस गाजवेल हीच महादेवा चरणी प्रार्थना 🙏
नक्कीच येक दिवस वरदान आणि मथुर एकत्र दिसले असते पण राहुल स्वप्नं बघायला लागला वरदानची गाडी मारायची आणि हरला त्याचा ह्याच बदल्याच भावनेमुळे दोघांचं संबंध खराब झालं नाय तर आतापर्यंत एकत्र दिसले असते आणि तसा पण परेश शेट कोणालाच पैऱ्यासाठी नाय बोलत नाही त्याचमुळे राहुल बोलला पैर पाहिजे तर आता पण तो राहुल ला पैरा देऊ शकतो
वरदान चे नियोजन जयेश शेट कडे द्या मग बगा
Tu ghe
@@Mathur00099तुमचा ठेवा गोठ्यावर बांधून 🍋
@@साळुंखेमामा6300त्यांनी नियोजन खंडणीखोरा कडे दिल आहे 🍋
नियोजना चा बादशा 🔥👑
बैल चांगला पळत होता पणं जयेश वास माऱ्या मूळ तुमचा बाजार संपला 😂
मणजे तु घेतो 😂😂😂
@sudarshanparswale1934 हो तुझें असला घेतो मी तुमचे घराचे पाठीमागं जिथं तुझी अस मुताला बसत तिथं
😂😂😂
1010 sarkar che vavin kharedi tufan 1010 cha video banva
तीन फेऱ्यात गट पण नाय निघत याला 😂
Mathur chi dara harle tari nav जिंकले की dubal nav 😊
Adat madhi marle vardan ni 😂😂
@ketuu_3004 आदत नंतर चौसा झाल्यावर मैदानात दिसला वरदान जास्त माज नका करू नाहीतर परत वर्षभर गोठ्यात ठेवा लागेल 😂
@@Wanderer20011 tumchi paristhiti pan tich ahe
Mumbai la binjod chalu asun ghatavr palalet mhane binjod che badshe 😂😂
@Ketuu_3004 vardan ghatavr gat pass zala ka ekhadya maidanat?
Layki aahe ka tumchi binjod la palachi aata 😂