Manoj jarange on Devendra Fadnavis : "मला तडीपार करण्याचं फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #beed #marathareservation
    Manoj jarange on Devendra Fadnavis : "मला तडीपार करण्याचं फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही"
    Video Credit : #Beed |Sudhir Kakde/Producer | Rohan/ Editor
    ABP Majha LIVE | Lok Sabha Elections 2024 | Arvind Kejriwal | |Mahayuti vs MVA | Marathi News Live
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | Raj Thackeray Delhi Visit | राज ठाकरे दिल्ली दौरा, भाजप मनसे युती होण्याची शक्यता | Raj Thackeray Delhi Visit | BJP MNS Yuti Live Updates

КОМЕНТАРІ • 416

  • @Maharastriya
    @Maharastriya 5 місяців тому +48

    "देसी सकाळी, tango दुपारी,
    जातो मुतारी आणि वाजव तुतारी" ...
    वांचीत चे अधिक्रूर उमेदवार, चपटी सम्राट मनोरुग्न जरंग्या साहेबांना पातळी आजूण खाली गेल्या बद्दल शुभेच्या !
    *** येणार मोदीच ***
    😊😊😊😊😊😊

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 5 місяців тому +1

      तंबूरा

    • @rajabhaushinde8346
      @rajabhaushinde8346 5 місяців тому +1

      केळ...

    • @Maharastriya
      @Maharastriya 5 місяців тому

      @@rajabhaushinde8346 बर, केळ द्या जरंग्या ला छाकणा म्हणून. 😜😜

    • @santoshmane1862
      @santoshmane1862 5 місяців тому +1

      केळ घे

    • @Abchcd
      @Abchcd 5 місяців тому

      हो बाबा येणार तर मोदीच पण तो तुला काही देणार नाही मुख्यमंत्री पण काय देणार नाही घे मग मोदी केळ तोंडामध्ये

  • @balkrishnakhanwelkar8775
    @balkrishnakhanwelkar8775 5 місяців тому +62

    समाज म्हणतो म्हणून म्हणत हा माणूस नक्की राजकारणात येणार.

    • @Abchcd
      @Abchcd 5 місяців тому +4

      तुला बाकीच्या राजकारण्याने काय दिलं म्हणून त्याला काय प्रॉब्लेम जरांगे पाटील सत्तेत आले आपल्या समाजाला चांगल्यापैकी न्याय देईल उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचे ते त्यांच्या जातीसाठी लढता मराठा समाजाचा का बरं नाही आहे का आपल्याला नकोय

    • @3top146
      @3top146 5 місяців тому

      स्वतः च तोंड भरून स्वतः च करतय हे.

    • @Dayakan867
      @Dayakan867 5 місяців тому

      तुला काय त्रास😂😂

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 5 місяців тому +2

      Tula kay problem ahe
      Te tr yenarch ahe & aaale tr tumchya Bochyala 🔥lagun julab suru hotil .
      Maratha shant ahe yacha aarth to ek paul maaage Yeun zadap marto 🤝

    • @dilipkumarkadam7391
      @dilipkumarkadam7391 5 місяців тому

      Yeil n lokstta ahe te tyacha adhikar ahe tuz ka pot dukhat bhau

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 5 місяців тому +28

    तुमचं थोड थांबवा jarange साहेब

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 5 місяців тому +7

    जरंगे पाटील निराधार बोलत आहेत. केवळ त्याच्या सोबत असणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे.

  • @infotainment8839
    @infotainment8839 5 місяців тому +59

    🎉🎉जरंगे पाटिल मराठा नेता कमी आणि शरद पवारांचा माणूस जास्त वाटतोय 🔥🔥

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 5 місяців тому +2

      100%

    • @ahp1747
      @ahp1747 5 місяців тому

      Asude tyat ky

    • @Uddhav-y9s
      @Uddhav-y9s 5 місяців тому

      😂😂😂😂

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 5 місяців тому +5

      वाटतो नाही आहेच😂

    • @pandurangnakhate6455
      @pandurangnakhate6455 5 місяців тому +3

      फडणवीस ला बोलल्यावर तुला लागतंय यावरून समजतंय तू कुणाचा आहेस तर

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 5 місяців тому +23

    मनोज दादा आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us 5 місяців тому +75

    खूपच गैरसमज करून घेतला आहे जारांगे स्वतः बद्दल.😂😂😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 5 місяців тому +1

      गप रे छग्या

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 5 місяців тому +5

      @@NareshWagh-tu8sykahi vait zal tar samajala pudh karto..ani mhanto mala atak keli tar samaj sodnar nahi..full safe karto swatala jarangya😂

    • @Abchcd
      @Abchcd 5 місяців тому +1

      तू तुझं बघ ना कशाला डोक्याला डोक्याला ताप येतोय

    • @Viratmodani555
      @Viratmodani555 5 місяців тому

      Farange Baramati chi Tutari aahe 😂😂😂

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 місяців тому

      तू छग्या च्या अवलादी आहे

  • @rahulpanse5227
    @rahulpanse5227 5 місяців тому +34

    समाज समाज लेकरं लेकरं करतो पण ह्याला सांगा संविधान पण असतय भाऊ त्याचं काय करायचं . ?

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 5 місяців тому

      तो संविधान मानत नाही उलट बोलतो लायकी नसण्यर्याच्या हाती 😴

    • @pravinkedar7804
      @pravinkedar7804 5 місяців тому

      बरोबर

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 5 місяців тому

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 5 місяців тому +36

    पाटील सर्व मराठी तुमच्याबरोबरच

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 5 місяців тому +1

    ह्या साहेबांनी एवढे कष्ट घेण्यापेक्षा मविआ ला जाहीर पाठिंबा द्यावा आणि ते निवडून आले की आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 5 місяців тому +3

    तसं काही केल असेल तर नक्कीच तडीपार होणार आणि तसे काही केल नसेल तर भिती का तडीपारची कुछ तो गडबड है दया😅

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 5 місяців тому

      दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे जरागे पाटील ने केलि तेला सुद्धा आटक झाली पाहिजे जय महाराष्ट्र

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 5 місяців тому +26

    दररोज काही बोलतय राव मला तर वाटतंय ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय

    • @vitthalbele695
      @vitthalbele695 5 місяців тому +1

      याला लवकर admit Kara re

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 5 місяців тому +21

    एक मुख्यमंत्री दोन उप मुख्यमंत्री टार्गेट शिव्या फक्त एका देवेंद्र फडणवीसांना यह पब्लिक हैं सब जानती हैं 😅

  • @user-uy2nk8ww6t
    @user-uy2nk8ww6t 5 місяців тому +3

    दर वेळेस एकच शब्द एकच भाषण

  • @bafnaharshad5777
    @bafnaharshad5777 5 місяців тому +30

    नेमक हेला झाला काय समजत नाही सारखं एकच माला अटक करतील माझा समाज मागे आहे मग हा घाबतरतो कशाला तुतारी चा माणूस आहे अस वाटत आहे

    • @Maharastriya
      @Maharastriya 5 місяців тому +2

      "देसी सकाळी, tango दुपारी,
      जातो मुतारी आणि वाजव तुतारी" ...
      वांचीत चे अधिक्रूर उमेदवार, चपटी सम्राट मनोरुग्न जरंग्या साहेबांना पातळी आजूण खाली गेल्या बद्दल शुभेच्या ! जय हिंदुत्व.
      *** येणार मोदीच ***
      😊😊😊😊😊😊

  • @3top146
    @3top146 5 місяців тому +3

    कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण मराठा समाजास ओबीसी आरक्षण अशक्य आहे. मराठा समाज हा २८% आहे आणि ओबीसी समाज ३६% आहे, ओबीसी मधे आल्यावर १८% आरक्षण कस पुरेल इथे, मराठा आणि ओबीसी मिळून लोकसंख्या जास्त होईल त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल,मग ते पुन्हा ५०% च्या वर जातंय त्या मुळे हे सगेसोयरे आरक्षण टिकणार नाही.

  • @Simple3538
    @Simple3538 5 місяців тому +22

    Are bho fhdnvis fhdnvis झोपेत पण करत राहतो का.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 5 місяців тому +29

    ह्यांना जनतेच्या गरजा, समस्यांशी काहीही देणं घेणं नाही, फक्त सत्ता हवी.
    बाबासाहेबांनी सगळ देऊन ठेवलय पण सवर्ण आणि प्रस्थापित तिथे बसले आहेत. ते बहुजनांना देणार नाहीत म्हणून बहुजनांनी स्वतः सत्ता घेऊन स्वतःची प्रगती स्वतः करावी.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 місяців тому +3

      Kon basly??,aamhi por tar local la latkun private job karun shikto fees bharun 😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 місяців тому +2

      Aan sattet 90 takke maratha, MLA mp minister aahet

    • @DipakBhusari-fi2wb
      @DipakBhusari-fi2wb 5 місяців тому

      ​@@MithilaKulkarnibn😅nnjb nb😮😮
      ल लत्र ल

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 5 місяців тому +2

      कोण बसलय माझा मला मार्क होते परंतू काही सवलत नव्हती मग मग दुसरे काम शोधून समाधानी आहे कष्ट करतो परंतू आरक्षण मागीतले नाही

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 місяців тому

      @@amitjoshi7814 mag kaay tar,khaya _piya kuch nahi,aur glass tod aaye,tas kahi n karta fukat chya shivya khatoy,aapn,,,kuthhi kaahi zaal ki aaplyala target_😅🤦🙆

  • @PropertyHub_Maharashtra
    @PropertyHub_Maharashtra 5 місяців тому +34

    मनोजने फडणवीसांचा कॉल रेकॉर्डिंग यूट्यूब वर टाकावी😂😂

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 5 місяців тому

      फेकफेकी करायला पक्का आहे
      फडवणीस तुला कॉल कधीच करू
      शकत नाही
      जारांगेयेवडा फडवणीस वेडा साहे का

    • @Dayakan867
      @Dayakan867 5 місяців тому

      जातो का सांगायला

    • @NamdevDhanegavkar-rc9yx
      @NamdevDhanegavkar-rc9yx 5 місяців тому +2

      Tuzyanumbar tak

    • @Viratmodani555
      @Viratmodani555 5 місяців тому

      😂😂😂

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 5 місяців тому

      अगदी बरोबर...

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 5 місяців тому +3

    लयच मराठा समाज तुझ्या मागे आहेना तू उभाच रहाय

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 5 місяців тому +6

    ही स्टॅण्टबाजी करून ह्याला नेता व्हायचं सपना होतं, कोणं कोणासाठी मरत नसतं,

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 5 місяців тому +90

    शरद पवारांचा गाढव 😂😂

    • @mayurappa6819
      @mayurappa6819 5 місяців тому +2

      Kala dukkar😂

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 5 місяців тому

      आहो निट बोला, हा फक्त गाढवच नाहि तर दलिंदर, बांडगूळ, वेडसर, मनोरूग्न आणि लाळ चाट्या मण्या जरांगे गाढव आहे,

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 5 місяців тому +4

      तू कोणाचा 😊

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 5 місяців тому

      @@mayurappa6819तुमचा बाप

    • @prakashjadhav7798
      @prakashjadhav7798 5 місяців тому

      Ghup kutrya

  • @StudyByGK
    @StudyByGK 5 місяців тому +33

    पत्रकारांना काय काम नाहीच का

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 5 місяців тому +23

    राज्यातून तडीपार कसे करता येऊ शकत जिल्हा तडीपार ऐकले आहे माईक समोर आला की काहीही फेका

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 5 місяців тому

      अमित शहा गुजरात राज्यामधून तडीपार होता रे चुत्या.

  • @rammatre5010
    @rammatre5010 5 місяців тому +11

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🙏

  • @SV-vg4nl
    @SV-vg4nl 5 місяців тому +3

    Jarange साहेब काही मिळणार नाही

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m 5 місяців тому +3

    जरांगे तुमाला आधिकार आहे अंदोलन करण्याचा पण फडणवीस साहेबांनवरती बिनकामी फालतु बडबड करत जाऊ नका तुमी कोण कुटले रातोरात फेमस झालात मणुन स्वतांला तिसमार समजू नका तुमी जी भाषा बोलताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या बद्दल मि तर मणतो तुमाला आत टाकल पाहिजे पण फडणवीस साहेब दिलदार आहेत आनी तुम्ही फक्त फेमस होण्यासाठी फडफड करू नका

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 5 місяців тому +17

    चपटी वीर, उपोषण वीर

    • @Dayakan867
      @Dayakan867 5 місяців тому

      दुखायला लागलं काय आरक्षण मागितल्यावर

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 5 місяців тому

      ​@@Dayakan867bhetnar nahi 😂😂

    • @Dayakan867
      @Dayakan867 5 місяців тому

      @@Megatron-xu8rj आरे भावा आलो ओबीसी मध्ये काय राहिलं आजुन न भेटण्या सारखं 🤣🤣🤣

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 5 місяців тому +1

      @@Dayakan867मागास अणि शूद्र झाल्या बद्दल अभिनंदन, लवकरच जे प्रमाण पत्र वाटले आहे ते रद्द होणार आहे, तो पर्यंत क्षत्रिय नका म्हणू स्वतःला 😂😂

    • @Dayakan867
      @Dayakan867 5 місяців тому

      @@Megatron-xu8rj पत्ता बोल पत्ता मग सांगतो तुला क्षत्रिय मराठा कसा आहे..
      🤣🤣🤣

  • @pratikchar
    @pratikchar 5 місяців тому +3

    Sit मूळ फाटली 😂

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 5 місяців тому +5

    मराठा समाज पुर्ण ताकतीने जरागे पाटील यांच्या सोबत आहे आणि सोबत राहाणार एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा

    • @TusharisLiveofficial
      @TusharisLiveofficial 5 місяців тому

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 5 місяців тому

      म्हणजे मराठा सोडून बाकीचा समाज जरंगे पाटलांच्या मागे नाही असे समजायचे का.

  • @rajendra9259
    @rajendra9259 5 місяців тому +14

    मला मनोज भाऊ चा रात्रि 3 वाजता फोन आला होता।
    आणि मी रात्रि 1 वाजता ऊचलला। 😅

    • @vasantpawar9988
      @vasantpawar9988 5 місяців тому

      ऐन केन फडणवीस यांना ओढुन बोलायला भाग पाडणे हाच यांचा प्रयत्न दिसतो पण फडणवीस राजकारणी आहेत ते जरांगे चा डाव ओळखून आहेत.

  • @ajinkyaapte2977
    @ajinkyaapte2977 5 місяців тому +10

    Kuni bhaav deina Ata 🤣🤣

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 5 місяців тому +4

    जरांगे यापेक्षा जेवढे मराठा आमदार खासदार एवढे दिवस सत्तेत होते त्यांना कधी तुम्ही जाब विचारला का? की उठसूट फडणवीसांच नाव घ्यायच

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 5 місяців тому +3

    ज्या लोकांनी जे वाईट कामे केली आहेत त्या चे फळ नक्कीच भोगावे लागले
    भगवान के घर देर है अंधेर नही जे काही करायचं ते करा पण तुतारी सहीत जेलमध्ये जावे लागले हे निश्चित 🐺🐆🐺💯🏴💯🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @tushargaidhane2968
    @tushargaidhane2968 5 місяців тому +9

    गुन्हे करायचे आणि जेल मध्ये टाकू नका । वाह😂😂

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 5 місяців тому +8

    काही हव असेल तर मूंगी होऊन साखर खावी लागते तूला सगळ पाहिजे पण शिव्या देऊन गलिच्छपणा दाखवून तडीपारी जेल काहीतरी भेटायल पाहिजे म्हणजे पूढचे काही दिवस आयत गिळायला मिळेल

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m 5 місяців тому +6

    आरे हा जरांगे समाज मणत मणत ऊगा फेमस होतोय हा स्वतांला काय तीसमार समजतो समजत नाही

  • @BharatArsulpatil-kr6kn
    @BharatArsulpatil-kr6kn 5 місяців тому +6

    आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 5 місяців тому +3

    दादा आता बस झाल तुम्ही राजकीय भाषा बोलायला लागले म्हणून मराठा समाज BJP च काम करीत आहेत

  • @Maharastriya
    @Maharastriya 5 місяців тому +7

    गुन्हा केला कि गुन्हा दाखल होणार. समाजा च्या नावाने चांग-भल.

  • @ravihande2735
    @ravihande2735 5 місяців тому +21

    मेटे यांनी मराठा समाजासाठी जे करायला पाहिजे ते केलं नाही त्यांनी फक्त 25 वर्ष विधान परिषदेचे आमदार की उपभोगली ते एका पक्षाच्या दावणीला होते जय हिंद जय मराठा जय शिवराय

  • @a.g.patil5743
    @a.g.patil5743 5 місяців тому +15

    आहेस तू कोण

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 5 місяців тому +9

    हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @sandeshpadekar3994
    @sandeshpadekar3994 5 місяців тому +7

    पाटील अंखंड मराठा समाज तुमचा सोबत आहे आणि पूर्ण समाज तुमचा सोबत आहे...❤❤❤❤

  • @nareshghodekar4159
    @nareshghodekar4159 5 місяців тому +34

    मी मराठा आहे मी जरांगे सोबत नाही

    • @vebzzstide392
      @vebzzstide392 5 місяців тому

      😂

    • @vebzzstide392
      @vebzzstide392 5 місяців тому

      मी हिंदू आहे मी भाजप सोबत नाही

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 5 місяців тому

      Tuzya mulech milat nahi aarkshan kutrya .. tu hadaga ahes Maratha nahis

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 5 місяців тому +6

      खंडोजी खोपडे हे पणं छत्रपती शिवाजी महाराज यांचे नव्हता त्यात काय एवढं 😊

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 5 місяців тому

      मराठा समाजाला सांगायची गरज पडत नाही मी मराठा म्हणून😂😂 निघ लवड्याओबीसी कुठला😂

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj 5 місяців тому +1

    आचारसंहिता election commision लावते सरकार नाही, काय पण logic देतो 😂😂.
    सरकारी नोकरी मध्ये आले मुले सरकारचे ऐकतात नाहीतर घरी बसतील

  • @TradeInSights2212
    @TradeInSights2212 5 місяців тому +13

    Hya yed zalyala dakhvtatch ka ajun hech kalat nahi😂

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 5 місяців тому +14

    हा लय दिवसातून जागा झाला

  • @SurajVaishnav1992
    @SurajVaishnav1992 5 місяців тому +3

    😢😢 बस करा

  • @omkar23549
    @omkar23549 5 місяців тому +18

    😂😂😂kon kimat deina mhnun he challay

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 5 місяців тому +5

    आरक्षण कोणाला च नको रद्द करा

  • @somnathkhaire7973
    @somnathkhaire7973 5 місяців тому +5

    जरांगे पाटील काहीतरी बोलून स्वतःचे महत्त्व वाढवत आहे त्यांना स्वतःलाच भीती वाटत आहे असे वाटते

  • @rajeshaware3497
    @rajeshaware3497 5 місяців тому +4

    शरद पवाराचा चेला

  • @user-iz6yj8ur4d
    @user-iz6yj8ur4d 5 місяців тому +4

    हेला काय फायदा तडीपार करून

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 5 місяців тому +5

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 5 місяців тому +17

    ज्यांचे चा पाय खोल खोल बुडत आहे.कारृयवाहीला सहयोग द्यायचा असतो ,कांगावा करून फायदा नाही,दुध का दुध पाणी का पाणी होऊ दे,घाबरू नकोस.

    • @maratha_307
      @maratha_307 5 місяців тому +1

      मग भाजप मध्ये प्रवेश केला पाहिजे आणि मोदी साबण लावून स्वच्छ धुवून घ्यावेत मग मनोज दादा काहीही बोलले तरी चालेल जसं नारायण राणे दिड फूट कारट पोलीसांच्या बायकांच्या बाबतीत बोलल तरी देवेंद्र फडणवीस काहीच बोलला नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @devytutee5649
      @devytutee5649 5 місяців тому

      चुतिया गप्प बस्स

  • @jadhavchandrakant4916
    @jadhavchandrakant4916 5 місяців тому +7

    Yed roj roj kay bolto

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 5 місяців тому +29

    रोज नवीन फेका फेकी 😂😂😂😂

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 5 місяців тому

      Tuzya aaila reda lavala

    • @balajimaddewad2879
      @balajimaddewad2879 5 місяців тому

      @@deepunikam9245 रोज तुझ्या माय वर चडवतो का रेडा

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 5 місяців тому +6

    मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 5 місяців тому +2

    *खूप खूप महत्वाचे..* 😔😖😠🥵🥵😡
    *काय भारताची न्यायव्यवस्था?*
    *सामान्य जनतेची फसवणूक करते ?*
    शेतकरी मरतोय, शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव नाही, महागाई वाढली आहे, खायचे तेल महाग करूण ठेवलय, शेत करणं परवडत नाही. शेतकऱ्यांनी आता जगायचं तरी कसं?
    😔😖😠🥵🥵😡
    तुम्हीच बघा....
    1 - नेत्याची इच्छा असेल तर तो एकाच वेळी दोन जागांवर निवडणुका लढू शकतो! *परंतु...*
    *तुम्ही दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही*.
    २ - तुम्ही काही कारणाने तुरुंगात असाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही.
    *पण...*
    *नेता तुरुंगात असताना निवडणूक लढवू शकतो*.
    🤬😠🥵😖😔😔😔
    3 - तुम्ही कधी तुरुंगात गेलात तर तुम्हाला आयुष्यभर सरकारी नोकरी मिळणार नाही.
    *परंतु……*
    *एखाद्या नेत्याला खून किंवा बलात्काराच्या आरोपात कितीही वेळा तुरुंगवास झाला असला तरी तो पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो, त्याला पाहिजे तोपर्यंत*.
    4 - बँकेत माफक नोकरी मिळवण्यासाठी
    तुम्ही पदवीधर असावे लागते ..
    *परंतु ...*,
    *नेत्याच्या अंगठ्याचा ठसा असला तरी तो भारताचा अर्थमंत्री होऊ शकतो*.
    🤬😡😖🥵
    5 - तुम्ही सैन्यात अल्पवयीन असणे आवश्यक आहे.
    शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी 10 किलोमीटर धावून पदवी दाखवावी लागते.
    *परंतु....*
    *नेता अशिक्षित-भ्याड आणि लुळा -पांगळा असला तरीही तो लष्कर, नौदल आणि हवाई दलाला नियंत्रित करणारा संरक्षण मंत्री होऊ शकतो*.
    🤬😡🥵😠🥵
    *आणि*
    *ज्याचे संपूर्ण कुटुंब आजपर्यंत एकाही शाळेत गेले नाही.. तो नेता देशाचा शिक्षणमंत्री होऊ शकतो*.
    *आणि*
    *ज्या नेत्यावर हजारो खटले सुरू आहेत*.
    *तो नेता पोलिस खात्याचा प्रमुख, म्हणजेच गृहमंत्री होऊ शकतो*.
    🥵🥵🥵🤬😖😠
    *तर*
    *ही व्यवस्था बदलली पाहिजे असे वाटते का?नेता आणि जनता या दोघांसाठी एकच कायदा असावा का?*.
    तर
    कृपया हा मेसेज फॉरवर्ड करून देशात जनजागृती करण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या.
    जर तुम्ही फॉरवर्ड केले नाही तर कोणत्याही नेत्याला दोष देऊ नका.
    तसे न केल्यास नुकसानीस तुम्ही जबाबदार असाल.
    *30 ते 35 वर्षांच्या समाधानकारक सेवेनंतरही सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही? पण आमदार/खासदार यांना फक्त 5 वर्षात पेन्शन मिळते. न्याय कुठे आहे?*
    *श्री. डी. के. श्रीवास्तव*
    *मुख्य सरकारी वकील**
    *मुंबई उच्च न्यायालय.*
    *मुंबई.....*
    *ही मोहीम पुढे न्या. हटवू नका, आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.*
    🚩🍃🌱👏👏
    *जय हिंद , जय भारत*
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @techindia2902
    @techindia2902 5 місяців тому +8

    काही नाही वाटोळं करत सरकार...10% मिळालं....पण हा उगाच राजकारण करत आहे....जनतेला वेठीस धरत आहे ...

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 5 місяців тому +2

    💯💯💯💯 पाटील म्हणतील तसं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @datta_lipne
    @datta_lipne 5 місяців тому +7

    जरांगे पाटील यांना तडीपार करायला शंभर वेळा विचार करावा लागेल...

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 5 місяців тому +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 5 місяців тому +5

    चाणक्य तर आम्हाला वाटायचं पण हा चाणक्य दे घे आणि पोळी भाजून घेणे याला जनता कंटाळली आहे

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 місяців тому

      भोक ओ बी शी चं कुत्रा

  • @ashutoshpatil8716
    @ashutoshpatil8716 5 місяців тому +1

    ☝️😎 आता कस दादा म्हणतील तस carrect कार्यक्रम carrect कार्यक्रम carrect कार्यक्रम 🤫 एक मराठा लाख मराठा

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 5 місяців тому +2

    ❤ खूप छान विचार मांडतात जरांगे पाटील ❤ जय भीम जय शिवराय ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 5 місяців тому +2

    FULL SUPPORT FOR ONLY MANOJ JARANGE PATIL 🚩🚩💯💯❤

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 5 місяців тому +7

    इस बार बीजेपी हद्दपार इस बार बीजेपी तडीपार

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 місяців тому +2

    १९९४चे जरांगें यांनी सांगावे।

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 5 місяців тому +5

    हा खोटे आरोप करून समाज समाज करून दबाव टाकतो ह्याला दबाव कोणावर टाकावा ते कळत नाही

  • @Gvaibhao
    @Gvaibhao 5 місяців тому +4

    Ha pure sharad pawar cha manus ahe nehmi fadan20 la target karto.....tango king😅

  • @user-iz6yj8ur4d
    @user-iz6yj8ur4d 5 місяців тому +2

    शरद पवार नी आज की ती कोटी दिले

  • @nitinchavan7448
    @nitinchavan7448 5 місяців тому +1

    पाटील सर्व मराठा तुमच्या बरोबर आही

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 5 місяців тому +3

    पूर्ण समाज तुमच्या सोबत.

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 місяців тому

    पाटील आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 5 місяців тому +4

    जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम पणे उभे राहणे हे मराठा समाजाच कर्तव्य आहे,,,,,

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 5 місяців тому +2

    पाटिल गरजवंत मराठे सोबत कोणी काही पण करू दया

  • @user-jt6hy7oe7x
    @user-jt6hy7oe7x 5 місяців тому +2

    Patil aami tumchay sobat aahot❤

  • @Royal_50227
    @Royal_50227 5 місяців тому

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩भाजपच येणार 💯💯💯💯💯✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 5 місяців тому +2

    जय शिवराय पाटील

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 5 місяців тому +2

    मराठा समाज जरागे पाटील यांच्या बरोबर आहे एक मराठा कोटी मराठा

  • @sureshfarkade6377
    @sureshfarkade6377 5 місяців тому +1

    जय शिवराय

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 5 місяців тому

    मनोज जरांगे पाटील साहेब आगे बडो महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आपल्याच बरोबर आहोत छत्रपती शिवाजी महाराज कि जय. कुणाला तडीपार करायच ते मराठा समाज ठरवेल मनोज जरांगे पाटील साहेबांच्या साठी मरायला तयार आहोत आम्ही.

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 5 місяців тому

    होऊ द्या ना घटना दुरुस्ती लोकसंख्या वाढली तर... राम कृष्ण हरी 🚩

  • @BabanPaygade
    @BabanPaygade 5 місяців тому

    जय महाराष्ट्र

  • @kishorsonawane7922
    @kishorsonawane7922 5 місяців тому

    काळजी नका करू पाटील.आताचा तडीपार हा भारताचा गृहमंत्री आहे. पुढचे तुम्ही गृहमंत्री तुम्ही व्हा आमचा संपूर्ण पाठीबा आहे. खरच या मैदानात 🧐🤔

  • @Technokuldeepd
    @Technokuldeepd 5 місяців тому +2

    Trp chalu aahe

  • @dhananjayghorpade3195
    @dhananjayghorpade3195 5 місяців тому +3

    नकारात्मक कमेंट फेक आयडी वरुन येतात... बाकी समाज तर पाटलांसोबतच आहे..

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 5 місяців тому +1

    मि एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 5 місяців тому

    एका मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 5 місяців тому +1

    🔥.. पाटील ..🔥

  • @ramdasshelar8535
    @ramdasshelar8535 5 місяців тому

    Right

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 5 місяців тому +1

    ती काही तरी म्हण आहे, आधीच मर्कट ,त्यात दारू प्यायलेला!

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 5 місяців тому +2

    कोणी आल नाही भेटायला फेका फेक

  • @dipakgayke1206
    @dipakgayke1206 5 місяців тому

    राजा आमचा❤❤❤❤

  • @bharatyeslote8328
    @bharatyeslote8328 5 місяців тому +2

    🚩🚩🚩🚩🚩👍

  • @devytutee5649
    @devytutee5649 5 місяців тому +4

    राजकारणी गावात मराठे फिरू देणार नाही

  • @MohanKumar-ko3yj
    @MohanKumar-ko3yj 5 місяців тому +1

    बोलवता धनी शोधायला हवा

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 5 місяців тому +1

    आता तडीपारी बीजेपी चीं च होणार
    मराठा आरक्षण झिंदाबाद 🚩