प. पू. भक्तराज महाराज भजन 6 ll भार्या म्हणे सुदाम्यासी ll Bharya Mhane Sudamyasi
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- ll हरि ॐ तत्सत् ll
या आठवड्यात भक्तांच्या आग्रहास्तव ll भार्या म्हणे सुदम्यासी ll हे प. पू.भक्तराज महाराजांनी रचलेले आणि प.पू.रामानंद महाराजांनी स्वरबद्ध केलेले भजन UA-cam वर अपलोड करीत आहोत .
मूळ रचना : प.पू .भक्तराज महाराज
स्वर : प.पू.रामानंद महाराज
पुढील व्हिडिओ साठी आपले UA-cam channel subscribe करावे आणि इतर भक्तांना पण सांगावं
Subscribe for more videos ...
Copyright infringement intended
शब्दातीत अनुभूती. केवळ परब्रह्म. सद्गुरू श्री प. पु. भक्तराज महाराजांचा विजय असो. सद्गुरू श्री प. पु. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा विजय असो.ॐ नमो भगवते वासुदेवाय.
🙂🙏🏽🙏🏽
🙂🙏🏽🙏🏽
हरि ओम तत्सत
हरी ओम तत्सत
दररोज ऐकावं वाटत.
मन तल्लीन होते.
हरि ॐ तत्सत्..ॐ नमो भगवते वासुदेवाय..
प.पू भक्तराज महाराजांचा विजय असो..
माझा सद्गुरू सर्व श्रेष्ठ..साईनाथ, विठ्ठल, सगळ एकच माझा भक्तराज, हरी ओम तत्सत 🙏🙏🙏
प. पू. भक्तराज महाराजांचा विजय असो 🙏🙏🙏 जय गुरुदेव ❤
खूपआनंदहोत गकितीछानच मस्तच भजने भक्तराज महाराज 🎉 कुंदासुपेकर🎉
मला खूप आवडते हे भजन
माझ्या घरी असेच भजन व्हायचे, साक्षात बाबांचे नव्हे... पण असाच टाळ्यांच्या गजरात पेटी , तब्ल्यात रंगणार असं... सगळे विखुरले...
म्हणून असेल त्या परिस्थितीत मी म्हणत आणि आठवण काढतो ... हे भजन नवीन आहे माझ्या साठी पण जुने ते सर्व पाठ आहेत... अशी प्रिती सदोदित राहो सद्गुरू नाथा... हा वारसा 50 वर्षाचा झाला आधीचा असेल ही .. मी तर आजोबांचं बोट पकडून शिकलो
हरी ओम तत्स्तत 🙏
जय श्री कृष्ण 🙏🙏
हे देवा कृष्णा चरण स्पर्श करते
माझा मित्र चांगला नव्हे पण भावा प्रमाणे खास भरवतो , स्वतः खात नाही प्रसंगी... स्वतः च भाऊ नसतो पण तो असतो कोणाला सांगू आणि नाही .. सोबत अमृत जेवतो नेहमी.. चांगला मेंगला याचा अर्थ सांगावा..
माझं एकच गुरूच्या सानिध्यात राहायचं..
माझं माझं नव्हे गुरूला
अर्पित 🙏🙏
होय नक्कीच आवडेलधन्यवाद सुपेकरकुंदासुपेकर
Sunder sadarikaran,jayGurudev
HariHariomtatsat
Gurudevaa sharanam 🙏🙏🙏
तो श्रीहरि करील दैन्य दूरी।
ॐ नमो भगवते वासुदेवाय
प पू भक्त महाराजाचा विजय असो
सुंदर भजन सादर केल्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
खूपच सुंदर भाव जागृत होतो भजन ऐकताच
बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏
भाव दाटूनी आला अंतरी, भेटले मज श्रीहरी. खूप खूप कृतज्ञता!
जय गुरुदेव
फार सुंदर भजन
खूप सुंदर!भावाश्रूआले.कृष्णभेट झाल्याचा आनंद झाला.कृतज्ञता!
Jay shree krishna
माझे आवडत्या भाजनापैकी ऐक आहे.ऐकताना तल्लीन होतो. आनंद होतो. कृतज्ञ आहे.
99800
Parampujya Bhaktaraj Maharaj ki jai, sadguru charani koti koti pranam, krutadnyata
Baban che bhajaja deva mazya sodavi yatana
हरी 🕉️ तत्सत् 🚩
खूपच सुंदर भजन.ऐकताना भान हरपते.कृतज्ञता कृतज्ञता 🙏🙏
कोटि कोटि कृतज्ञता
सुंदर भजन !
श्री भक्तराज महाराजांचे सागराच्या लहरीतुन छंदनाद बहरला ऐकावयाचे आहे . कुठे ऐकायला मिळेल
ua-cam.com/video/tj5XbAbca7w/v-deo.html
@@shriramchandradevtrustkand2146 Thank you very much.
🕉🚩🇮🇳🙏(1). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (2). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (3). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (4). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (5). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (6). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (7). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (8). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (9). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (10). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta, (11). Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta.🕉🚩🇮🇳🙏 - C S Chakravarthy.
।। हरि ॐ तत्सत् ।।
खूप खूप आवडते भजन.
Khup chan dada.pn leyies madhe taka sagli bhajan mhanje shabd na shabd kalel
प.पू.बाबा,तुम्हीच माझे सखे ,सांगाती,
नित्य असे सोबती.
पू .नंदूदादा नमस्कार
धन्यवाद
,, भाऊ जागृतीवृत्तीय भजन ऐकताना
खूप छान भजन आहे कोटी कोटी कृतज्ञता
खुप सुंदर भजन आहे आनंद झाला कृतज्ञता
Jagatle 8 ve achrya ahe Babanchi bhajane
🙏🙏
पूज्य नंदू दादा, खुप खुप धन्यवाद
मला ऐकय याचे हो ते धन्य वाद
बाबा च भजन ऐकून खूप छान वाटत आणि मनाला शांत वाटत बाबांच्या चरणी कृतज्ञता
खूप सुंदर भजन.मनावर वेगळेच भाव येवून रडायला येतं
खूपच छान वाटले. मन तल्लीन झाले.
खूप च छान..अप्रतिम..भावजागृती झाली..🙏ह्याचे lyrics कुठे मिळतील..
खुप छान भजन म्हटले
🙏हरी ओम तत्सत🙏
🏵🙏🏵
माझे आवडते भजन आहे 🙏
❤
खहद्द बाबा बोलतये
Vandana Dumbre
खूप खूप कृतज्ञता
ऐकताना कृष्णप्रती भाव दाट आला ......
सद्गुरु नाथ महाराज की जय
🙏नमस्कार 🙏
Shree Nandu Dada Namaskar
हरी ओम ततसत
Saadhak Sanatan Sanstha
Hari Om tatsat.
कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता 🙏🙏🙏
Shirsashtaang Namaskar
Namaskar
Krutadnyata
Lirics कुठे भेटतील आवाज clear नाही
Hya bhajanache shabda milatil ka pl share
हो नक्की
!! जय श्रीकृष्ण हरि ऊँ तत्सत् !!
कृतज्ञता
फारच सुंदर भजन.
भार्या म्हणे सुदाम्यासी, तुमचा मित्र द्वारकेसी, जाऊनी भेटा हो त्यासी, तोची........ इथून पुढे काय आहे ते समजत नाही कृपया कोणी सांगेल का🙏
तो श्रीहरी करील दैन्य दुरी..
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Far sunder.
Yaa bhajnache lyrics bhetatil ka plz???
😍😍
🙏 हरि ॐ तत्सत्
Hari Om Tatsat ⚘👏
Lyrics milatil ka hya bhajanache
भार्या म्हणे सुदाम्याची
भार्या म्हणे सुदाम्याची तुमचा मित्र द्वारकेशी जाऊनी भेटा हो त्यासी तो श्री हरि करेल दैन्य दुरी।। धृ।।
माझा मित्र द्वारकाधीश काय नेऊ त्याच्या भेटीस बांधुनि मूठ भर पोह्यास गेला लवकरी गेला द्वारकापुरी।। 1।।
लागली तळमळ हो जीवा मुखाने कृष्णाचा धावा, कधी पाहिन मी केशवा डोळा भरी कृष्ण हा मुरारी।। 2 ।।
सुदामा गेला द्वारकापुरी, अडविती त्यास वाटेवरी उभा वाटेवरी ||3||
पहारेकरी म्हणे एक मित्र भिकारी,
सुदामा नाम हे ऐकूनि,धावले शारंगपाणी भेटती दोघे कडकडूनी, अश्रुंच्या सरी पाहती पहारेकरी।।4।।
चालले हात धरोनि, बसविले त्यास सिंहासनी
पाय चेपिती चक्रपाणी, सोहळा पाही पाही रखमाबाई ॥ 5 ॥
आणिले काय माझ्यासाठी, हात का नेले रे पाठी दैन्य दुरी झाले दैन्य दुरी ।।6।।
असे हे मित्र सत् युगी, आता दिसती का
प्रेमाने खातो जगजेठी,
कलयुगी दीना म्हणे धन्य झालो जगी,
चरण धरी त्यांचे चरण धरी ll 7 ॥
Sadhak Sanatan Sanstha
Sagale bhajanachi yekatra milatil ka.
दर गुरुवारी एक भजन या प्रमाणे आपण भजन upload करतो आहे
Maee Kulkarni indore
मला खूप आवडते हे भजन
🙏🙏
खूप खूप छान भजन आहे कोटी कोटी कृतज्ञता
Namaskar
Krutadnyata