gopal mapari । gazal mushayra buldhana
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- डॉ. गणेश गायकवाड - आगाज बुलढान्वी यांच्या वाढदिवसानिमित्त सहर ए गझल अकादमी, हिंदू - मुस्लिम एकता मंच आणि विदर्भ साहित्य संघ द्वारा आयोजित मराठी गझल मुशायरा 2022
अध्यक्ष: शिवाजी जवरे सर
प्रमुख उपस्थिती: डॉ सदानंद देशमुख
मा. रविकांत तुपकर
प्रसिद्ध शायर मुस्तकीम अर्शद
प्रसिद्ध शायर हारून उस्मानी
यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बहारदार मुशायऱ्यात गझल सादर करताना गोपाल मापारी.
#marathigazal # gazal marathi #creativeartstudio #marathi #marathikavita #marathishayri #मराठीशायरीस्टेटस #marathiqoutes #मराठीगझल #gazalsamrat #gazalyatra #marathigazalcolection #marathicharolya #marathimulgi #premkavita #marathipremkavita #bapkavita #मराठीशेर #marathishershayri #maharashtra #marathimotivational #sadpoetry #marathiculture #marathivideo #आईकविता #marathibhajan #sureshbhat
वाह... भाऊ...वाह...
व्वा वाह वाह गोपालजी.आपली गझल म्हणजे रसिकांचा जीव की प्राण..👌👌
चार पोरांनी भाग पाडले होते...व्वा .. व्यथित बापाची व्यथा मांडणारा
जन्मभर इतकेच अंतर कापले गेले...वास्तवाचे दर्शन करून देणारा शेर
मी भेटीचे लाख बहाणे गोळा करतो..क्या बात है..
काळ बरोबर असे बियाणे गोळा करतो..जबरदस्त👌👌
चार आणे गोळा करतो...अतिशय मार्मिक शेर...
क्या बात है गोपाल दा
भारी
Wahh
Wahh
मस्त भावा
खूप छान गोपाळ
अप्रतिम गोपाल दा..👌👌👌👌
पाळणार नव्हतो मी चार भाग जमिनीचे
मात्र चार पोरांनी भाग पाडले असते
वाह .. सुंदर
Good Gopal
Excellent 👌
अप्रतिम गझल.......!!
Apratim🎉🎉
वाह....👌👌👌👍
❤❤
वाह वाह दादा....
शब्दामृत आहे
केवळ अप्रतिम 👌👌
शेजारी..अप्रतिम मतलाबंद गझल👌👌
खुपच छान
वाह. .सर्वच शेर अप्रतिम
Ek number 👍👍👍
Apratim 🌿
नमस्कार! अतिशय सुंदर शब्दातून कवितेची मांडणी केली आहे
निव्वळ अप्रतिम 🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान