श्यामची आई: रात्र तिसरी | Sane Guruji | Shyamchi Aai story | Marathi Stories With Moral

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Рік тому +3

    स्वातीताई कथा वाचन छान व
    कथा ही सुंदर. फुलांचे महत्व
    चांगले सांगितले. निरागस
    बालकांचे मनकळी खुलेल.

  • @Vimal-nv9hw
    @Vimal-nv9hw Рік тому +1

    खूप छान खूप छान आत्या नाट्यमय वर्णन आणि सादरीकरण वगैरे खूप छान आणि असं वाटतंय आम्ही खूप लहान आहोत आणि तुम्ही आम्हाला गोष्टी सांगत आहात.

  • @umadevale6612
    @umadevale6612 Рік тому

    खूप छान

  • @AAaaassss98
    @AAaaassss98 11 місяців тому +1

    खुप छान 🌹🥀🌺🌷🌸🌼🌻😊☺️

  • @MonikaAndhare-wk8mx
    @MonikaAndhare-wk8mx Рік тому

    Mast

  • @priyatonde9310
    @priyatonde9310 Рік тому

    Creating, shaping sensitive mind as one of the core life values is truly needy for kids, grown ups and adults too. And really flowers do look beautiful on trees only.

  • @sunitakshirsagar7627
    @sunitakshirsagar7627 Рік тому +1

    खूप छान गोष्ट सांगितली आहे लहानपणी ची आठवण झाली 😊

  • @sandhyapatil9471
    @sandhyapatil9471 Рік тому

    खूप छान शिकवण ,आणि फुलांचे प्रकार ,रंग व त्यांचं महत्त्व ही मुलांना पटेल असेच...शिवाय तुमच्या गोड ,मधुर आवाजात तर अजूनच मंत्रमुग्ध करणारे...❤

  • @walmiktonde8115
    @walmiktonde8115 Рік тому

    कोवळ्या मनावरील संस्कार म्हणजे फुला सारखे सुगंधी जीवन जगण्याची भक्कम संवेदनशील शिदोरी

  • @ujwalarahigude6162
    @ujwalarahigude6162 Рік тому

    खूप छान महत्त्व सांगितले आहे फुलांचे खूप छान वाटले ऐकून

  • @MonikaAndhare-wk8mx
    @MonikaAndhare-wk8mx Рік тому

    Mast