gagana gandh aala - Shrikant Pargaonkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @bhushancontact275
    @bhushancontact275 4 роки тому +7

    गेली ४-५ वर्ष मी पारगावकरांच्या आवाजातील हे गीत youtube वर शोधत होतो. इतर गायकांच्या आवाजात हे youtube वर उपलब्ध होते. पण या गीताला साजेसा असा गोडवा जो पारगावकरांच्या आवाजात जाणवतो त्याचा अनुभव इतर गायकांच्या आवाजात येत नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी ही दृक्श्राव्य फीत youtube वर उपलब्ध करून दिली त्यांना मनापासून धन्यवाद

  • @vijaykharat2785
    @vijaykharat2785 3 роки тому +2

    गेली ८० च्या दशका पासून आकाशवाणी श्रवणातून मी श्रीकांत पाडगावकरांना चिञपट गितांच्या , भावगितांच्या माध्यमातून ऐकत आलो . ' गगना गंध आला ' सारख्या अप्रतीम क्लासीक गिता पासून मी अनभिद्न्य होतो. सदर गीत ऐकून मी तृप्त झालो.

  • @sarojambardekar9246
    @sarojambardekar9246 4 роки тому +1

    मी फार पूर्वी kamgar vishva madhe he गाणं प्रथम aplya tondun aikala tya kshanich he गाणं vilakshan आवडल. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी aplya tondun गाणं ऐकलं. अतिशय अप्रतिम. आपला आवाज awajatil फिरत आणि bhavdarshan vilakshan. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा !!

  • @madhushreekakirde4196
    @madhushreekakirde4196 5 років тому +4

    खूप च छान ... तुमच्या आवाजात रेडिओ ला ऐकलं होतं खूप वेळा, तेव्हा पासून च हे गाणं आवडलं होतं. Thanks for uploading it ... Was looking for it in your voice for long time .☺️☺️

  • @vasantnene2577
    @vasantnene2577 3 роки тому

    फार सुंदर ! पुन्हा पुन्हा ऐकावे अस गीत ! शब्द, संगीत आणि गायकाचा मधूर आवाज !

  • @prabhatpatki9294
    @prabhatpatki9294 11 місяців тому

    इतकं सुंदर गायलेय की ऐकुनच धुंदीत जायला होते! ग्रेट शो!

  • @shrosanjay
    @shrosanjay 4 роки тому

    Maharashtra Times publishes article on completion of 75 years today ...so, hear Shrikant ji again and again. 🙏

  • @anjalihake7169
    @anjalihake7169 Рік тому

    खूपच छान. ❤

  • @anantkakirde8999
    @anantkakirde8999 8 місяців тому

    खूपच छान,❤❤

  • @santoshpawaar8941
    @santoshpawaar8941 2 роки тому

    व्वा, काय गोडवा आहे आवाजात...

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 2 роки тому

    खूपच अप्रतिम

  • @shailaja8963
    @shailaja8963 3 роки тому

    Really enjoyed! Thank you for sharing.

  • @anjalihake7169
    @anjalihake7169 Рік тому

    खूप सुंदर.

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 3 роки тому

    Khup chhan panditji. 👌👌

  • @dhananjayd5915
    @dhananjayd5915 10 місяців тому

    फारच सुंदर

  • @prasannapatil1454
    @prasannapatil1454 6 років тому +2

    Legend

  • @priyadarshanm5678
    @priyadarshanm5678 5 років тому +1

    अप्रतिम👌🏽

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 4 роки тому +1

    Awesome singing!

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 3 роки тому

    मस्तच 👍👍👌👌🙏🙏

  • @milindpusalkar2045
    @milindpusalkar2045 4 роки тому

    अप्रतिम गायन।

  • @aparnavaidya8971
    @aparnavaidya8971 4 роки тому

    Waah, khup chan

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 3 роки тому

    खूप छान ..राग कोणता आहे