शेवटी कुणी कोणाचं नसतं हे आणि वडीलांनींच दाखऊन दिलं खुप वाईट वाटलं यारर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @KOMALWAGHMARE1
    @KOMALWAGHMARE1 Рік тому

    बरोबर आहे

  • @manishagangurde2522
    @manishagangurde2522 3 місяці тому

    I am interested sir

  • @swatimalave4036
    @swatimalave4036 Рік тому +59

    एकत्र होतात तेव्हा वेगळं होतं दादा आई-वडिलांना विचार पडत असेल पहिल्यांदा कोणाच्या घरी जाऊ आई-वडिलांनी विचार केला असेल पांडू लहान आहे पहिल्यापासून त्या घरी राहिलेत त्यामुळे तिथेच करमत असणार त्यांना थोडे दिवस इकडे राहतील थोडे दिवस तुमच्याकडे वाईट वाटून घेऊ नका असा प्रश्न सगळ्या पाहुण्यांना पडणार आहे तुमच्या भावाच्या भांडणांमध्ये बाकीच्यांचा हाल होणार त्यामुळे तुम्ही समजून घ्यावी असं मला वाटतं वाईट वाटू नका बहीण म्हणून तुम्हाला चांगलं सांगते असं झालेला आहे म्हणून सांगते

  • @VarshaHajare-ko6no
    @VarshaHajare-ko6no Рік тому

    चांगल काय येतं का नाही तुम्हाला सारखं घरातल्या माणसांना नावे ठेवत असता तुम्ही

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 Рік тому +49

    सोमादादा प्रियंकाताई आई वडिलांचा स्वभाव खूप छान आहे गैरसमज करुन घेऊ नका 🙏 घरी येतील 🙏

  • @chitrachannel9112
    @chitrachannel9112 Рік тому +1

    खरच ही गोष्ट 100% खरीच आहे आणि तुम्ही बोलात ना जिथे पैसा आसतो तीथेच लोक जातात खर आहे बरेच असे आई वडील आहेत की मुला मुलांना मधे भेदभाव करत असतात ऐका जवळ आणि दुसऱ्या मुलाला लाब ठेवतात आणि नातवंडात पण भेदभाव करत असतात मला तुमचा विडिओ बघुन वाईट वाटले कारण आमच्या घरी सुधा असच वातावरण आहे मला पण या सगळ्या गोष्टीच दुःख वाटत खरच मला सगळया आई वडील लांना सांगाच आहे की तुम्ही मोठ्या आणि लहान मुलांन मधे भेदभाव करायला नाही पाहिजे खुप मन दुखावलं जात

  • @poojagaikwad969
    @poojagaikwad969 Рік тому

    Hoil nit sagle

  • @abhijeetpawar2511
    @abhijeetpawar2511 Рік тому +23

    आज नाहितरी उदया येतील कशाला सोशल मीडिया वरते आनताय

  • @jayapatil5804
    @jayapatil5804 Рік тому +11

    हेच चालू रहाणार आहे का आयूष्य भर ह्याने हेच केल त्यान तसच केल ...सोमा दादा आयुष्य कोणा साठी थांबत नाही

  • @artibadache7338
    @artibadache7338 Рік тому +9

    Dada plz aai padilanch tari soshal midiyavar bolu naka kiti Kel tari shevti aaple aai baba dada aas nako

  • @skadam5169
    @skadam5169 Рік тому +24

    सोमा दादा पुजाच्या मुलाला काच लागला आहे महनु गेली अशेल टेंशन घेऊ नका..❤

  • @user-zb5xu6xs9t
    @user-zb5xu6xs9t Рік тому +19

    आईवडिलांनी तरी साथ द्या त्याला कारण करतोय तो‌ काय तरी ,, स्वंताच्या। पायावर उभा रोहतोय , राहुद्या त्याला , आईवडिलांना आस वाटतय, कि सगळी चुकी सोमा दादा ची चुकी आहे ,पण मी एक च बोलते ठाळी एका हातान नाही वाजत,

  • @chhayapawar4254
    @chhayapawar4254 Рік тому +5

    बरोबर आहे दादा तूमचं आले नाही पण त्यांनी फोन करायचा इथे अाले येईन दोन दिवसांनी तुज्याकडे

  • @gouravshowshorts3098
    @gouravshowshorts3098 Рік тому +3

    Aai vadilana sagli lekar sarkhech astat dada

  • @mangalvayfalkar54
    @mangalvayfalkar54 Рік тому +1

    Soma dada air la vadalana social media var bolu naka

  • @aamhidaultabadkar5737
    @aamhidaultabadkar5737 Рік тому +5

    Soma dada khup manala lagla ha video jo time tumchyawar aahe toch aamchyawar chalu aahe mi bhadyachya gharat rahate sasu sasryani kadhun dil un mothyalach vichartet karan tyachyakade jast paisa aahe

  • @adityavalke1130
    @adityavalke1130 Рік тому +13

    दादा आई वडिल आहेत ते आज नाही तर उद्या येतील लोकांच आईकुन गैरसमज करुन घेऊ नका शातं राहा

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 Рік тому +55

    दादा लोकांच आईकुन फेमेलीबद्ल गैरसमज करून घेवू नका छान परिवार आहे लांब राहून सगळे खुष रहा

  • @ushagayakawad9450
    @ushagayakawad9450 Рік тому +7

    प्रियांका जरा हसत जा व्हिडिओ बनव यांना

  • @msjadhav2295
    @msjadhav2295 Рік тому +8

    Krishna cha Payala laglay manun aaly astil

  • @Abagarad266
    @Abagarad266 Рік тому +4

    दादा शेवटी मोठ्या मुलालाच बघावं लागत .पण बारक्यावरच जिव असतो. आमचं पण तसच आहे. पण जाऊ द्या नका टेंशन घेऊ नका.

  • @nikhilbandgar4326
    @nikhilbandgar4326 Рік тому +4

    आई वडील दोन मूल्य सारखेच असतात दोन्ही गड राहायचं

  • @priyamore5721
    @priyamore5721 Рік тому

    🙏

  • @meghaabhang1135
    @meghaabhang1135 Рік тому +37

    अरे दादा तुला वेगळ लागत होतना मग आता कशाला आता व्हिडोओ करतो

  • @Rannithakur01
    @Rannithakur01 Рік тому +8

    Tu khup vait vichar krt aahe aata

  • @piyu34117
    @piyu34117 Рік тому +3

    youtube platform changla pn aahe pn aj kal youtube mule ly bhandan vadty

  • @tulshirambhangaremaveshi8712
    @tulshirambhangaremaveshi8712 Рік тому +5

    सोमादाजी तुम्ही बरोबरआहात

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Рік тому +6

    संयम खुप महत्वाचा असतो. थोडा संयम ठेवावा माणसाने. लगेच react होऊ नये

  • @kalpanawaghmode8891
    @kalpanawaghmode8891 Рік тому +2

    Dada खर् आहे

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 Рік тому +5

    दादा तुम्ही आई वडील लांना विचारायच तुम्ही बोलवायच त्यांना दोन्ही मुलं सारखेच असतात त्यानी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही युटुबला त्यांची चुक दाखवताय

  • @mahanandasuryawanshimarath5448

    दादा विराज ला बोलावून घ्या तुमच्या टीममध्ये

  • @namratarakshe8139
    @namratarakshe8139 Рік тому +8

    Aplyach manane kahi pn tharu nka dada please ekmekana samjun ghya prtek goshticha gairsamaj karun gheun aapsatch bhadn kru nka tumi sgl swathahun bhadn kadtay as disty please gairsamaj krun ghya sgla ektr tumi chan vatta tumchi ektr family chan vatte🎉

  • @mangeshgaikwad1012
    @mangeshgaikwad1012 Рік тому +6

    Yek ratra zali padukade yeun tar lagech zal chalu kasla motha bau aahe Kai maheti assh nasunahe te tumacyavar jara pan video banvat nahe hya adhe bavacya kade rahun bar vatat Hot ata pise yayla lagle ke lagech bavabarobar bhadan kadayla chalu kel motya bavanech assh vagaych yetil ke tumacyakade pan sagl Kai tumacyakadech ane tumacyach padhatine

  • @ashapokharkar6443
    @ashapokharkar6443 Рік тому

    बरोबर आहे दादा

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale Рік тому +4

    आई वडील येतील बोलून दाखवू नका कामात असतील सोमा दादा

  • @mysweethome5509
    @mysweethome5509 Рік тому +14

    एक बोलुका दादा
    तु गेला का कृष्णा ला बेटायला किती लागल आहे त्याला
    बहुते आई वडिल कृष्णा ला बेटायला गेले असली ना
    येतील ना तुला पण बेटायला
    Reply de Dada plz
    Aani shamjun ge

  • @gouravshowshorts3098
    @gouravshowshorts3098 Рік тому +3

    Det java paise aai vadilana kel tar dev aapalal kami thevat nahi

  • @sanjivanipatil7933
    @sanjivanipatil7933 Рік тому +1

    बरोबर बोललात दादा तुम्ही

  • @gouravshowshorts3098
    @gouravshowshorts3098 Рік тому +1

    Aai vadil pan yetil dada tumacha kade

  • @skadam5169
    @skadam5169 Рік тому +3

    आईला सगळे मुले सारखे असतात सोमा भाऊ ❤❤❤

  • @ऊषाशिंदे-ब4ध

    सोमनाथ भाऊ काही टेंशन घेऊ नका येतील आई आप्पा घरी काही तरी काम असेल म्हणून आले नसतील आई आप्पा दोघान वर या म्हणुन जबरदस्ती करू नका त्यांना जिथ रहाव वाटेल तिथे राहु द्या तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 Рік тому

    🙏🙏

  • @eknaththorat3917
    @eknaththorat3917 Рік тому +2

    Khar bolle tumhi jyachya khishyat nan tyachch vajt marketla gan😢

  • @anjalibhale5564
    @anjalibhale5564 Рік тому +5

    दादा आमच पण तसंच आहे

  • @gayatrishinde9092
    @gayatrishinde9092 Рік тому +48

    येईल ना दादा शेवटी आई-वडिलांना सगळी मुलं सारखीच असतात, आज नाही आले तर उद्या नक्की येईन, जर नाही आले तर तू बोलू शकतो माझ्याकडे का नाही आले, अजून एक दोन दिवस वाट बघ एवढा वाईट वाटून घेऊ नको, त्यांना सगळी मुले सारखी आहे, टेंशन नको घेऊ Happy राहा 👍👍👍

  • @Reshmajadhav393
    @Reshmajadhav393 Рік тому

    Mazya mulala kids song madhe ghya.khup chan bolto to.

  • @rekhakhole6182
    @rekhakhole6182 Рік тому

    👆👆👆👌👌👌

  • @anitacreation4243
    @anitacreation4243 Рік тому +1

    New videos sathi congratulations

  • @renukaghodake6295
    @renukaghodake6295 Рік тому

    सोमादादा आई वडिलांचा स्वभाव खुप छान आहे गैरसमज करून घेऊ नका घरी येतील

  • @mangeshgaikwad1012
    @mangeshgaikwad1012 Рік тому +3

    Tumhech tar chalu kel chagl yekatr family hoti tar vegl nigale

  • @diptirao3695
    @diptirao3695 Рік тому +3

    Kahi kamachi nahi Priyanka bai vadio kartana kadhi fresh naste bai

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 Рік тому +4

    येतिल दादा नका टेंशन घेऊ आसल काही आडचन नका काही बोलू आई वडिलांना दादा राग नका येवून देवू😊

  • @anjalibhale5564
    @anjalibhale5564 Рік тому

    👍

  • @SureshJawale-uc3cg
    @SureshJawale-uc3cg Рік тому +36

    दादा मानूस पैंशाने मोठा होत नाही मनाने मोठा होतो गैरसमज करून घेऊ नका पांडुदादा पण चांगला. आहे

  • @gowrichavan4460
    @gowrichavan4460 Рік тому +1

    सिल्वर बटन नाही मिळाल का तुम्हाला जाऊदया दादा तुमी तुमच खुश रहा

  • @mangeshgaikwad1012
    @mangeshgaikwad1012 Рік тому +4

    Tumacya pan Chaka aastil ke Kai fakath dusryancyach chuka kadat basaycya poojach chagli aahe sar sarkh bavacyavar video kadaycha Aei vadilanvar video kadaycha Kai chalay vegl rahun sudha tyancyavarach video banvacha

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Рік тому

    Good👍

  • @shardapawar9637
    @shardapawar9637 Рік тому +9

    दादा टेन्शन घेऊ नका आई-बाबा तुमच्याशी चांगले राहणार

  • @aartigunjal2994
    @aartigunjal2994 Рік тому

    Sagle lamb rahun khush raha

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Рік тому

    Aai atalya gatichi aahe swarthi aahe mhanun mulanmadhe bhedbhav karte

  • @abasahebgorad5083
    @abasahebgorad5083 Рік тому +1

    Aai vadilana sagali mule sarkhich astata

  • @ravipriyasrecipes
    @ravipriyasrecipes Рік тому +29

    सोमा भाऊ आशा घरातल्या गोष्टी सोसिल मीडियावर मांडू नका या मुळे लोकांना तुमच्या आई वडिलां विषयी ईर्ष्या निर्माण होईल राग येईल त्यांच्या विषयी
    या मुळे लोकांना वाईट वाटेल आई बाबा ना वाईट बोलतो
    तुमची निगेटिव्ह इमेज निर्माण होत आहे
    तुमचे subscriber ग्रोथ आणि व्हीएवस कमी होत आहेत हे लक्षात येतय का
    पोसिटीव्ह आणि हलके फुलके कन्टेन्ट असे व्हिडिओ बनवा

    • @allroundersharva3661
      @allroundersharva3661 Рік тому +2

      अगदी बरोबर ताई बोललात

    • @Rj-ib5qg
      @Rj-ib5qg Рік тому +1

      Tumhi he ka social media var anata personal aai baba na kase vatel kay aho tumch

  • @arungodse5725
    @arungodse5725 Рік тому

    दादा असुदे वाईट मानून घेऊ नको आपलेच आई-वडील आहेत राग मानून घेऊ नको दादा तू बोलली म्हणून कळू नको दादा असो मी असो ते दादा लक्ष असते घरात दादा 🙏🙏

  • @swatimalave4036
    @swatimalave4036 Рік тому +4

    दादा सोशल मीडियावर विषय लगेच आणू नका येतील

  • @Abhishinde630
    @Abhishinde630 Рік тому +12

    एकदम बरोबर आहे तुझं करण पांडू नी जी नाटकं केली उत्तराखंड मुंबई , बारामतीत मन लागत नाही बारामतीत राहणार नाही आणि शेवटी त्याच घरी आला फक्त तुम्हाला बाहेर काढायचं होत कारण आज आमची पण हीच परस्तिती आहे आणि आपल जर वाकड आल तर बाहेरचे पण खूप बोलतात आपलीच जाऊन तिथं खातात म्हणून ,soma mi pan khup tention madhe आहे

  • @anitacreation4243
    @anitacreation4243 Рік тому +1

    Sundrila pn ghya tim madhe

  • @shahinsayyad3500
    @shahinsayyad3500 Рік тому +1

    Dada hmre gr me bhi ysech he sem 😞

  • @user-is5fb3fe6u
    @user-is5fb3fe6u Рік тому +1

    जाऊ दया आई वडील

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Рік тому

    दादा आई वडील यांना दोन्ही मुलं सारखी असतात 🙏🙏

  • @shitalkatkarindapurvideo8747
    @shitalkatkarindapurvideo8747 Рік тому +1

    दादा नका टेंशन घेऊ येतील तुमच्या कडे आई आप्पा

  • @naziyashaikh3131
    @naziyashaikh3131 Рік тому

    Naka tension gheu dada yetil te tumchya ithe

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 Рік тому +3

    येतील सोमाभाऊ नका वाईट वाटुन घेऊ

  • @gowrichavan4460
    @gowrichavan4460 Рік тому +1

    दादा त्या प्रतिक्षाला घेना ती पण चांगली अँकटींग करती मला ति लय भारी अँकटींग वाटती तिला विचारुन बघ

  • @swatimalave4036
    @swatimalave4036 Рік тому +4

    आई वडिलांना वाटत असेल कोणाकडे जावं कुणाकडे राहावं

  • @Keshav_Waghmare
    @Keshav_Waghmare Рік тому

    टेन्शन घेऊ नका सोमा भाऊ सगळे काही ठीक होईल

  • @GaneshShinde-u4k
    @GaneshShinde-u4k Рік тому

    सुंदरीला परत बोलून घ्या

  • @vinayakpawar8310
    @vinayakpawar8310 Рік тому

    सोमा दादा असेच नेहमी happy राहा

  • @satishgaikwad9458
    @satishgaikwad9458 Рік тому

    ❤❤❤❤

  • @amrutasjadhav2559
    @amrutasjadhav2559 Рік тому +1

    Best of luck dada new start kra 👍

  • @rahildesai07
    @rahildesai07 Рік тому

    दादा टेंशन नका घेऊ आई-वडील येथील

  • @swatimalave4036
    @swatimalave4036 Рік тому +1

    Yetil dada kashala vait vichar karatay.....

  • @NitinJadhav-oh8ew
    @NitinJadhav-oh8ew Рік тому

    दादा कॉमेडी व्हिडिओ द्या लवकर आम्ही आतुरतेने वाट बघत आहे एक ना एक दिवस एकच छक्का वडणार पण तुम्ही महाराष्ट्र गाजवणार सोमनाथ वाघमारे comedian

  • @aartigunjal2994
    @aartigunjal2994 Рік тому +2

    Jaude soma dada koni konach nast

  • @PratikMarkad
    @PratikMarkad Рік тому

    वाईट वाटून घेऊ नका दादा तुमचे ब्लॉग पण खूप छान असतात मी तर वाट बघत बसते तुमचा ब्लॉग कधी येईल

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane Рік тому

    Soma dada tu tr manat hota pandu ani me 1 ch aahe aamhi 1 ch rahu ani aata tr pandu Dada ch nav pn ghet nahi ase sake bhu pake vairinaka Banu

  • @MachindraMarkad-cn1kj
    @MachindraMarkad-cn1kj Рік тому

    भिगवण ला आला तर तुळजाभवानी मच्छी खानावळाला भेट दया

  • @prasannavishnupurikar9560
    @prasannavishnupurikar9560 Рік тому

    सोमा दादा आई आप्पा चा स्वभाव खुप छान आहे आई वडिलांना 2ही मुले सरखे असतात दादा कही गैरसमज करु नका येतील घरी

  • @anjalibhale5564
    @anjalibhale5564 Рік тому +1

    जाऊद्या टेन्शन घेऊन का

  • @rajurani9281
    @rajurani9281 Рік тому

    द्फ्हीक्ब्फ्फ्ह7✋✋✋🤜🤜🤜👊👊👐🙌✋🤝🤚👋👄👄👄👄👅💅💅💅💅💅💅👎👎

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Рік тому +1

    Aai vadilanna pandu kadun jpahijte milte aai aknambar matlabi aahe
    Pandukadun aaila painjan milale sadi milali somakadun kay milanar nahi hi tyanna khayri zali mhanun te char pavle lamab rahtat

  • @Reshmajadhav393
    @Reshmajadhav393 Рік тому

    Jaudya dada aai vadil ahet aaichi maya saglya mulanwar sarkhich aste yetil ki naka tension gheu .durgachi chati valu garam karun sheka tichi chati mokali hoil

  • @social_mediano1
    @social_mediano1 Рік тому +1

    Dada yetil tumchyakad pan lawkar tension naka ghewu sarw thik hoil

  • @sonalismagickitchen3532
    @sonalismagickitchen3532 Рік тому

    Dada tumchyshi contact kasa hoil

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz Рік тому

    वडील आहेत सर जाऊदे ऐवढे तेवढे सोडून दया काय होते विषय वाढतो

  • @seemashewale8679
    @seemashewale8679 Рік тому

    जास्त विचार करू नका खुश रहा❤

  • @ashwinidahiphale9024
    @ashwinidahiphale9024 Рік тому

    Dada thodya divas aai vadilana chota avdat astos thode divas gele ka mothya mulakade yet astat tamule tention naka gheu amcha pan tumchysarkh same ahe

  • @dhanumahanor3692
    @dhanumahanor3692 Рік тому

    Yetil tumchyakde pn aai vadilana sagli mule sarkhich astat

  • @roccorambo
    @roccorambo Рік тому

    Dada video ok❤🎉

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 Рік тому

    दादा असं विचार करूं नका येइल आई आप्पा येतील लवकरच टेन्शन घेऊ नका तुम्ही दादा

  • @vaishaliwaghmare915
    @vaishaliwaghmare915 Рік тому

    Sundari la ghay