Harihar Fort, Nashik : Maharashtra's Most Famous and Thrilling Fort Trek | Complete Information
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Maharashtra is blessed with beautiful hill forts in almost each and every district. All these forts have a rich history, and have become popular trekking and hiking destinations over a period of time. Harihar Fort or Harshagad is one such fort, nestled atop lush green hills of Sahyadri, also known as the Western Ghats. It is located 40 km from both Ghoti and Nashik City, 48 km from Igatpuri in Nashik district of Maharashtra.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
दादा काही दिवसांनी हा किल्ला पाहण्यासाठी मी जानार आहे....जे तुम्ही ८०-९० D° पायऱ्या बदल सांगितले जरा बर वाटल....ते ऐकून माझी भिती अजुन कमी झाली... Mast aahe vdio.. ty so much dada❤❤
खाली उतरतांना भिती समजेल😅😅
@@akshayderleadd9984 भावा काही दिवसांनी तिथं जानार आहे... बघू आता गेल्यावर.भिती...👍😆😃😃
जीवन दादा ड्रोन शॉट अप्रतिम आलेत, हॉलीवुड मूवी प्रमाणे वाटतात ,
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩🚩
खूप खूप धन्यवाद आणि आभार .. 🙏जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩🚩🙏
नमस्कार दादा. मीच तो कराडकर, खूप छान व्हिडिओ केला तुम्ही आणि लोकांच्या मनातून या गडा बद्दल ची भीती कमी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
दादा खुप जवळुण गेलास नासीक मधी एक मीटप घेयला हवा होता
@9:56 - तो राजमार्गच असला पाहिजे कारण तिकडे जाण्यासाठी गडाखाली असलेल्या पुष्करणीजवळ काही प्रमाणात पायऱ्या शिल्लक आहेत.
मी ह्या गडावर.गेल्यावर्षी गेलेलो....UA-cam var khupach denger हा गड दाखवला आहे...but तो तितका denger नाही 😊......मी ek मराठी UA-camr होतो ह्या गडाचा मी video banavla pan होता 😊....पण तू हरी हर गडाचा कैद खाना नाही दाखवलास bhava 😒
Dada थरारक aahe monsoon madhe jaun alelo aahot .aamhi pn he अनुभव la aahe lok गाने लावत जात होते तेव्हा.
Bro if according to your logic it is 120° then if is 60° and 20° for short distances is absolutely minimal.
Makes complete sense
If you knew little geometry, while descending angle will reverse! Your 120° will become 60°
अरे मित्रा!एव्हढही खोलात जायची काय गरज नाही.फक्त महत्त्वाचा आशय तेवढा घ्यायचा की जितकं भासवलं जातंय तितका हा काही भीतिदायक किंवा अवघड किल्ला नाही..
चांगली माहिती दिलीत. पण किल्ला थोडा अवघड नक्कीच आहे. नवख्या लोकांनी किंवा ज्यांना height fobia आहे त्यांनी हा किल्ला टाळावा.
Jkv dada. आम्ही मालेगाव. कर आहेत आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ❤
दादा आमच्या गावा पासून 30 km अंतरावर आहे हा किल्ला 🚩🚩
Tu तर लय जायला हवं मग
@@rajeshchaudhari942😂
मला थोडी माहिती हवी होती हेल्प करणार का भावा माझी
Kontya thikani ahe
@@gulshangawai9266it was surrendered to Mughal rulers in 17th century
Was captured by Britishers in 19th Century (exactly 202 yrs later)
I think this is the best harihar trek video on youtube till today . The way jeevan dada has put effort for the amazing drone shots ,camera quality especially in 4k .Truly Amazing 😍👍.
Thank you so much.. 😍👍.
You deserve this dada tu khup ek no information plus realistic vlogs shoot krto as vatt ki hi real feeling aahe swata trek krt aahe itk chhann drone shots plus photography excellence ❤bro you are amezing
आमच्या गावापासून 10km, आहे. हरिहर किल्ला. Trimbakeswer. Kharoli.
लय भारी.... Thrilling adventure ❤
Maharaja na kasli khaj hoti evdhya dongravar killa bhandaychi
सर्वांना विनंती आहे व्हिडिओ 4k मध्ये पहा. Jkv ची मेहनत दिसून येईल. व्हिडिओ बघताना जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खूप कष्ट मेहनत व्हिडिओ तयार करताना लागली आहे. व्हिडिओ वर काहीही कमेंट करा पण कराच. आणि सुरुवातीला येणारी ads skip नका करू. Ads पूर्ण पाहत जा त्याने थोडा का होईना jkv ला हातभार लागतो ❤
खूप खूप धन्यवाद 🙏✨❤
जय शिवराज... मस्तच
🙏🤩❤
यांच्या आधी तु केलाय हा किल्ला मग डबल का दाखवला 😮
Much a waited hariher gad treck, finally come out...
In JKV style... love from Nashik....❤
Thank you ❤😊
Khrach khup chan Asa manus pahila nahi raw
Mag gheto ka chadun ata 😂😂
@@SB-jt8oe tuzyawar ka
जीवनदादा मी नासिकला राहते.
मला तुम्हाला भेटायला आवडेल.
Jay Shivrai
Are tumhala chadtana baghun gola ala potat😅
खूप छान मी हा किल्ला हरिहर 3ते 4वेळा चडलो आहे
Khaj mitli ka mag tujhi 😂😂
मराठा आहे खाज नाही माज आहे
Don't talk to me like that
@@drsantosh6009 maj ahe mag kashala bhik magta arakshna chi bhikari kuthle
@@drsantosh6009 ingraj ala hota ka chadayla maratha ahe tar marathi bol na
6:26 timeless.. शिवकाळ...कसा असेल हे imagine करतोय...❤❤खूप सुंदर दादा❤
खूप धन्यवाद 🙏🔥
दादा खूप सुंदर गड आहे. मी गेलो होतो तेव्हा फार धुक होत. मी या गडाला पुन्हा भेट देईन.कारण माझं मन नाही भरलं 🙏जय शिवराय
जय शिवराय 🙏
Dada me sudda vlog shoot karto pan background music cha khup problem hoto tar tya sathi tumhi kay karta
नमस्कार जिवन कदम,
तुमची महाराष्ट्रातील गड किल्ले भ्रमंतीचे दररोज व्हिडिओ माझ्या पत्नी सह पाहात असतो. तुमचे व तुमच्या मित्रांचे गड किल्ले चढाईचा थरार पाहून मनाला धसका बसतो.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत आपले मावळे कसे जिवाची बाजी लावून गडकिल्ले सर करत असतील याची एक झलक तुमच्या माध्यमातून कळते.
माझ्या मते महाराष्ट्रातील तुम्हीं सर्व अनेक ग्रुप मधील मुल सामान्य नसून मागच्या जन्मातील मावळे आहात. म्हणूनच तुम्हीं गडकिल्ले सर करत आहात. सर्वांनाच जमते नाही.
तुमच्या धाडसीपणा ला व चिकाटी ला मानाचा मुजरा करतो.
जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
60-70 degrees or 120-110 degrees from the horizontal
Actually im in 11th now..but it's my dream to visit all the forts in Maharashtra🚩🚩.. your every video inspires me lot!! Thank you so much Dada.❤😊
I'll definitely visit this one also in future..🤞🏻
Jay shivray🚩
Nice to see jkv and prasad dada together after a long time😇❤
Thank you.. 🙏🔥😇❤
DADA ata out of maharshtra pn start karr JKV family tujhya support la aahech
नक्की 🥰🔥🔥
Mast❤
Ek no.dada Jay shivray 🚩
छान संदेश दिला, आपले गडकिल्ले वाचवले पाहिजेत, महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज कि जय
हरीहर किल्याचे इतर videos बघुन किल्ला denger वाटत होता पण जीवनदा तु व्यवस्थीत ह्या किल्याची माहिती दिल्याबद्दल तुझे आभार.आता नक्की जाणार हरीहरला.अमोलदा पण चांगली माहिती देतो सर्व किल्यांविषयी
Khup chan video hota dada ....pn hi bhatkantichi series sampli 😅.......next series kadhi ? ......Kolhapur madhil gadkille bhatkanti asa kahi vichar 😅😀
जीवन योग्य मार्गदर्शन👌❤❤ गड चढायला कठीण नाहीय फक्त गर्दी मूळे कठीण होते ....
Kahi jan kharach khup ghabrvlyasarkh dakhavtat
खूपच छान. अप्रतिम निसर्ग, किल्ला चढताना, उतरतानाचा थरार... सगळचं भारी. माहिती पण छान देतोस. मुख्य म्हणजे, मित्र मित्र एकत्र जातात, पण व्हिडिओत एका वेळेला दोघे किंवा तीघे मधे, मधे माहिती देत असताना कधी बघितलं नव्हतं. तुमचं आपसातलं ट्युनिंग पण जबरदस्त आहे. एकुण 👌👌👌👌👌👍🫡🙏✨✨✨
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏✨❤
दादा रांगणा किल्ला चा एक व्हिडिओ बनवा ... कोकणातून नारुळ मार्गे ......मस्त असतात तुमचे vlog...
Dada khup chan shooting Kel video drone shorts 1 number jay shivray
आभारी आहे...🤗🥰
दादा vlog खूप मस्त आहे😊...पण त्या धान्य कोठार मध्ये भिंतींवर जे काही केलंय ते पाहून खूप वाईट वाटलं💔
Dada Drone shots are excellent 👌❤
Dada number send kara rao
From - Nashik, Maharashtra ❤️
एक विडिओ हा शिवनेरी गड या पुण्य भूमीचा सर्व बारकावेणीशी करावा.... 🙏
Jeevan dada kharch khup bhaaari👌👌👌👌 satarkar❤
Not sure about inclination degrees mentioned by Jeevan. Kokan Kada is more than 90 while this one is like 60 degrees. Inclination you measure from the front in degrees and not from the back like he is doing.
Plz make videos in hindi..... it's all which you explained all are bounced because of language
Nice vedio first comment
Looks like u gave wrong degree° example. 80° should be easy towards hill , which you shown in video outward direction 😅 and 120° should be outward direction of hill and tough.
😍😍😍😍🚩
दादा हा व्हिडिओ खूप आवडला मला हा व्हिडिओ पाहून मला हरिहर किल्ल्याला भेट देण्याची इच्छा झाली आहे ना पाहता देखील किल्ल्यावर असल्याचा भास होत आहे हॅपी दसरा दादा
most awaiting video dada ❤🤩
first like mi kel
Glorious vlog amazing drone views and very curiosity feels even terrible adventure also harihar fort is ultimate so enjoy your journey jeevan dada👍💖❤️🤩👌
Bhava Mi Tuza New Subscriber ahe Karan Tuze Vedio Motivational ahet Amchyasathi❤️
❤❤❤❤❤
❤❤
Kdk Dada 💥🫂
धन्यवाद 🙏👍
It is best to use our native language but you should also provide subtitles in English.
Every indian needs to know about this place.
Har Har Mahadev
Dada khup chan video ahe ❤ data ata tracking sathi 2 gad suggest kar beginner….. please…. ❤❤ from Solapur
👍👍
❤ finely done
1St view Dada 🎉
व्हिडिओ बघून खूप जण गड किल्यांवर खूप गर्दी करत आहेत त्यामुळे नवखे गडप्रेमी अश्या ठिकाणी जाऊन अडकत आहेत गडांवर ट्रॅफिक जाम होत आहे
बाकी खूप छान व्हिडिओ भाऊ
4:58 is the best pic for thumbnail Dada💗
Nice video
Kharach khup bhari ❤
Bag च्या बाजूने एक पाइप आहे ती कशासाठी use करतात?
तुझा content भारी असतो, तुझे video start व्हायच्या अधी ज्या advertise येतात त्याचवेळी लाईक करतो एवढा विश्वास तू कमवला आहेस....
All the best
खुप खुप आभारी आहे दादा तू दिलेली माहित खूप उपयोगी पडणार आहे माझ्या साठी. खुप दिवस विचार करत होते हा गड करायचा. मला फक्त रात्री राहण्यासाठी गावात काही सोय आहे का tent वैगरे
खूप छान लोकांच्या बऱ्याच शंकाचे निवारण केले आणि ड्रोन बरोबरच माहिती परफेक्ट ❤
आभारी आहे... 🙏🔥❤
खूप भारी आहे मी पण जाऊन आलोय प्रत्येकानी जाऊन यायला पाहिजे 🚩
Nashik hun kase पोहचू शकतो.....
Ya series che sagale Episode me pahile pratek killyache vegala pn dada tumhi chan sangitala baryach ghosti mahite zalya 😊
Mast dada ek no tujhya videos baghitlya ki baghaylach vatatqt ❤
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😊
@@JeevanKadamVlogs welcome
Bapre kasl jabardast thrilling ahe.... but best video..
Khup khup chan shots ghetlyane baghayla ekdamch bhari vatat tumche videos...
Ekdamch bhari..really mhnje ugach mhanayche mhanun nahi pan baghtana dolyache parne phitate.. Great !!
*समंद-ए-तलाश बेकयास* (मूळ फारसी)
औरंगजेबाला उद्देशून, *"तुला आमच्या प्रदेशात ( सह्याद्री ) कल्पनेचा घोडा चालविणे पण अशक्यच आहे."*
*राजेश्री शिवाजी महाराजांनी मुंशी नील प्रभू कडून औरंगजेबाला लिहिलेले १६६४ चे पत्र*
Jeevan sir tumi aani tumchi team khup great aahe well done sir....khup Chan gosti sangata...mazi aai tumchi khup fan aahe sarve video baghayala lavte ...
Dhanywad dada tumcha video pahun jiv shant jhala majhe mitr jabardasti karun mla gheun jat aahe.... Mi khup ghabrun hoto pan tumcha video pahun shant jhalo 😅
❤❤❤❤❤❤❤
🤩❤
A perfect way to conclude your journey. I always thought Harihar fort is a risky fort, based on the videos thst went viral on social media. But this looks like a medium risky trek.
No matter how much you guys yell to keep the forts clean, there are some who will continue to do what they want to do.
And writing their names on the walls, must be their hobby (early morning routnie asnaar yhanche)
Thank you so much..🙏🙏🔥😍
❤
❤❤❤❤❤
एकदा अंकाई टंकाई किल्ले
सर कर.
🎉 मित्रा जीवन तुम्ही येणार होतात ते अगोदर माहीत असतं तर आम्ही पण आलो असतो तुमच्या सोबत ट्रेक साठी... आम्ही नाशिककर❤ विडीओ खुप छान ...❤tc
दादा व्हिडिओ ची quality kharch 1 no. Kay yala shabd nhi bolayla 🎉🎉❤❤
खूप सुंदर......
दादा खरंच खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि खुप महत्त्वाची माहिती दिली आहे हरिहर गडाची जी की आधी असलेला खुप साऱ्या व्हिडिओज मध्ये नव्हती दिलेली, खुप चांगले मार्गदर्शन आणि चांगल्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ मधे, खरंच खुप सुंदर मालिका होती ही... उशिरा आलेले जरी असले व्हिडिओज तरी त्यावर केलेली तुझी मेहनत तुझा खुप सुंदर व्हिडिओ मधुन दिसुन येते, कारण खुप फरक दिसुन येतो दादा तुझा खुप आधीचा आणि आताचा व्हिडिओज मधुन, व्हिडिओज ची गुणवत्ता आणि बाकी cinematographic effect मुळे व्हिडिओज बघायला खुप सुंदर वाटते आणि मजाही तेवढीच येते, धन्यवाद दादा.
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🤩❤
आपला सह्याद्री तर सुंदर आहेच पण त्याच्यात अजून भर गालायच काम तू करतो दादा😊
खूप धन्यवाद 🙏🔥
Nice
Nice video dada❤जय शिवराय 🙏
Dada hya killyawr kivva aapas chya thikani camera restrictions aahet Tula access KSA milala sangshil ka
Khup help hoil
हो मी गेलो होतो तेव्हा पण साऊथ इंडियन खूप आलेले होते
Love You Dada ❤
तुझ्या प्रत्येक New Video ची प्रतीक्षा असते..
काहिक गोष्टी माहिती नव्हत्या त्या पण व्हिडिओ मार्फत बाग्याला भेटल्या द्रोन shots कमाल होते 😍
Best experience - watch 1.25 speed
Drone shots ani information ch perfect combination 🎉❤❤❤❤
धन्यवाद 🙏🔥😇❤
Jeevan Dada Tu Toranmal pan jav .. ek shoot Satputa hills please
अति अचुक माहिती दादा आणि दसरा सण किल्ल्यावर साजरा केला..... खूप सुंदर....
❤❤❤
Dada khup chan 3 part baghitle dada ekda igatpuri cha mhalunga dongar. Khup chan. Dada mi tanasa dharn tya video pasun tumche aj var sareve video baghato
Khuup chaan
Purna series baghitile me
Lavkarch ajun ek series ghayvun ya
😊
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😊
छान
तूझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून पहिल्यांदा राजमार्ग बघितला
ह्या भरपूर वेळा हरीहर गडाचे व्हिडिओ बघितले पण राजमार्ग कोणीही दाखविला नाही किंवा सांगिंतलेला नाही
खूप छान 👍
खूप धमाकेदार व्हिडिओ झाला दादा 🔥🔥🔥