original tarpa Dance in Vevaji shigalpada secondry school @Raan Urade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • पारंपरिक आदिवासी जीवन म्हणजे स्वयंपूर्णता आणि स्वावलंबनाचा नैसर्गिक मार्ग, मुले हसत खेळत वडीलधाऱ्यांबरोबर टोप्या, चटया, टोपल्या, माश्यांचे जाळे विणणे, वारली चित्र काढणे, झाडू बांधणे, मासे पकडणे, कोंबड्या, बकऱ्या, गुरे यांची काळजी घेणे, वनौषधी लाकूडकाम इ. कामे शिकून रोजगार मिळवायचे. आज बारावी शिकलेला सुद्धा स्वावलंबनाने एका वस्तूची निर्मिती करून १००/- कमवू शकत नाही फक्त मजुरी करू शकतो. नवीन शिक्षण निव्वळ मजुर बनवत आहे. लोक शास्त्रीय पद्धतीने कोंबड्या, बकऱ्या, मासे पाळूनही लाखो कमावत आहेत. पुर्वी आदिवासी हे दररोजच्या अनुभवातून शिकायचे. नवीन शिक्षणात HAND, HEART AND HEAD (3H) विकासावर भर हवा.

КОМЕНТАРІ •