पांडू दादा तुम्ही बी एकर दोन एकर पाण्याच्या ठिकाणी बारामतीत किंवा तुमच्या गावी शेत घ्या विकत आणि किसन दादाच च लग्न यावर एक एपिसोड बनवा किसन दादाच्या आयुष्यावर बनवा त्यांचे आई-वडील दाखवा त्यांचे शेत दाखवा त्यांची परिस्थिती दाखवा किसन शिकला सवरला आहे हे दाखवा मुलींची कमतरता आहे हे समाजाला दाखवा बघा जमलं तर
पांडू सर आम्ही राशिनचेआहोत आमच्या देवीचे नाव आहे जगदंबा देवी राशिन तुम्ही आमच्या गावा कडून जात आहे आम्हाला खूप भारी जगदंबा देवीचे दर्शन घेऊन जायचं असतं ना
Dada mi jamkhed chi aahe aani tumchi khup mothi fan pan aahe ,Mala tumhala kasan dadala & puja la bhetayachi khup ichha aahe 🥰 Mala mahit navhat tumhi aamchya jamkhed madhe aala hotat mhanun😔😊
कोंडू तात्याला वेबसिरिज मधे घ्यावं आस कुणाला वाटत त्यांनी लाईक करा 👍
काय राव किस्ना दादा खुश झाले होते मुलगी बघायची म्हणल्यावर.... 😄😄
कोलहापूर हुन तुमचयाटिमलाखुप खु
शुभेचया
First like 👍 श्री गणेशाच्या आशीर्वादाने किसन दादांच लग्न लवकर होईल आणि पांडूदादा तुमची कोंडुतात्यांची खुपच छान भेट झाली👌👌👌👌👍👍
👌👌👌👌
👍👍👍👍👍👍
जगदंबा देवी आहे राशिनला
पांडू दादा रेडी डोळा मारते बघा
🤔🤔🤔फसवल राव
जामखेड
आमच्या गावाकडे या तांदूळवाडीला
Jagdamba devi mandir
किसन भाऊ यंदा कर्तव्य आहे 👏👏👏👏👏तुमचा प्रवास सुखकर होओ
केज
तुम्हाला कळत नाही का दादा तिला नाही फिरू नका लहान लेकराला वायरस पकडतो
Aamch gav
Mi Beed madhe rahte
तुमच्या मुळे बीड बघायला भेटल
बाप्पाच्या आशिर्वादाने कीसन दादुची ईच्छा पुर्ण झाली कीसन दादु आणि पांडु दादु माझं माहेर बीडचं आहे खूप बरं वाटलं अभिनंदन किसन दादु
मी कशाला आरशात पाहू राहुल मीच माझ्या रुपाची
Aani majhi comment aathvnine vach aamhi gharib aahot mnun tu aamcha comment vachat nahis Miss u so much dear pandu
Hii mi mahijalgon chi ahe tal kararjat tumchi khup mothi fan aahe
दादा मि पण बीड ,केज तालुक्याती आहे
वाशी ला दसमेगाव ला
आमचं बाजार
पहिली कमेंट कार्तिकी छकुलीचे किसन दादा चे आम्हाला लाडू खायचे आहेत
वाघमोडे ला पाहुणे आहेत
आमचा आहे बीड जिल्हा,,,
Kay pandu tu mala n bhetatach gela yar majhi khup ichha hoti Tula bhetnyachi mala tu khup aavdtos yar ka br aa keles
माझ्या गाव आहे बीड दादा
Kay pandu tu kiti majha jvlun gela yr 😭😓😟😥😢😰😨
Kondu nana dhangar
काय दादा किसन दादा च लग्ना लग्न म्हंटल्यावर खुप आनंद झाला होता पण खुप चांगलं सप्राईज दिलं कोडुदादा चा शेतात
Veer Jama kar Shrirampur aahe Mitra
नमस्कार 🙏 पांडुरंग तात्या मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो मी बीड जिल्ह्यातील कपिलधार जवळ राहतो या पाहायला 👏
आम्हीपण बीड जिल्ह्या मधले आहोत व केज तालुक्यातले आहोत
Very nice video
नमस्कार
खूप खूप छान आहेत
जय जय गुरूदेव दत्त
गण गण गणात बोते
Rashin la aamhi aaahot
आम्ही पण बीडचे आहोत पांडू दादा
मी पण बीड ची आहे
Pandu dada Beed ale
पांडू दादा पाटोदा आमचे गाव आहे पण आम्ही पुण्यात राहतो नोकरीमुळे
यमाई देवी आहे ती
दादा आमच्या गावाला चाललात बिडला
किसन दादा congratulations .. pandu sir ahe don't wari.. hoil lagn
काय राव दादा एकदा सांगायचं तरी बीड ला येणार आहे म्हणून मी तुमचा किती मोठा फॅन आहे मी प्रॉपर बीड मध्ये राहतो
वाघनळी कर्जत
पांडु दादु रामेश्वर सौताडा माझ्या माहेरच्या अगदी जवळ आहे श्रावण महिन्यात या खूप छान लोकेशन असतं दादु
दादा आमचं गाव आहे जामखेड
दादा आम्ही बघितलं आहे सौतडा खुप छान आहे बघण्यासारखा आहे
पांडू दादा तुम्ही बी एकर दोन एकर पाण्याच्या ठिकाणी बारामतीत किंवा तुमच्या गावी शेत घ्या विकत आणि किसन दादाच च लग्न यावर एक एपिसोड बनवा किसन दादाच्या आयुष्यावर बनवा त्यांचे आई-वडील दाखवा त्यांचे शेत दाखवा त्यांची परिस्थिती दाखवा किसन शिकला सवरला आहे हे दाखवा मुलींची कमतरता आहे हे समाजाला दाखवा बघा जमलं तर
दादा मी शिरूर तालुक्यात राहते
Rashin aamach
Aata Pune la ahe nai तुम्हाला भेटले असते
आष्टी मिरजगाव मार्ग चांगला आहे
पियू लहान फिरू नका
ज्योतिबा भांगे राहणार जामगाव तालुका आष्टी जिल्हा बीड तुमचे मी रोज व्हिडिओ बघतो तुम्ही एकदा आष्टी मध्ये या ही विनंती
आम्ही पण बीड जिल्ह्यातील आहोत
Tai aami beed chey ahot
बीडला गेले तर भगवानगडावरती जा
दादा किसन दादाची ईच्छा नक्कीच पूर्ण होईल लवकरच
एकच नंबर व्हिडिओ पांडू तात्या लय भारी 😃😃गंमत केला
पांडू सर आम्ही राशिनचेआहोत आमच्या देवीचे नाव आहे जगदंबा देवी राशिन तुम्ही आमच्या गावा कडून जात आहे आम्हाला खूप भारी जगदंबा देवीचे दर्शन घेऊन जायचं असतं ना
Dada mi jamkhed chi aahe aani tumchi khup mothi fan pan aahe ,Mala tumhala kasan dadala & puja la bhetayachi khup ichha aahe 🥰 Mala mahit navhat tumhi aamchya jamkhed madhe aala hotat mhanun😔😊
सोलापूर
जामखेड तालुक्यामधून बोलत आहे पांडू सर आमच्याजवळ आले होते
Rashin jagdamba devi
Pandurang se rameshwar mandir Vidyalaya khubchand baghel
❤❤❤
पाटोद्यात आले का तुम्ही
सर तुम्हाला भगवान गड माहीत आहे का मी पण बीड चा आहे घोगस पारगाव
Beed madhe kuthe yenaar aahet
खूप छान कॉमेडी असते तुमची
Pandu sir mi pn beed chi ahe
🎉आमचं तालुका कळंब आहे 🎉
आम्हीपण बिडकर आहेत
खूप छान भेट झाली कोंडू तात्या बरोबर 👌👌
दादा तुम्ही खरंच स्टार्टिंग ला च 😊असलिहील आहे तेबघुनचहासायला आलं
Ichha ahe भेटायची
Varugad yethe 15 tarkhela aamchi yatraa aahe tar please panduranga sar tumhi ya
किसन दादा खूप खुष आहे😊
यमाई देवी राशीन
😄😄
👋👋👋👋👋👋
Sar tumhi aahchya Karjt madhun gela mala tar khup Chan watl yamai Devi hi rashinchi Devi aahe Karjt madhe aamhi rahto 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Pandurang sapne rameshwar mandir rameshwar mandir Bangalore location
आम्ही पण बीड कडेच राहतो केळसांगवी
हाय
खुप छान
आम्हीपण बीडच्या आहेत पांडू दादा
Hii dada khup chaan comedy keli tummy kisan dada sathi mulgi bhganar ass sangun....don't worry nakki ek divas changli mulgi betnar kisan dada la...
Dada aamhi pan majalgaon made rahato aamcyakade ya khup ichya aahe tumhala bhetnyachi 😊
😂😂😂
किसन राव खुप ख़ुश
मी झरेकर शेजारी गावच्या रहिवाशी 🤩❤️
Majrshumba patoda rod limbaganesh
Pandurang pawar baramati rameshwaram mandir in Pune
देव करो आणि माझ्या किसन दादा चं लग्न होऊ दे रे गणपती बाप्पा
Kay rav dada me pan Beed lach rahato
Dada हिरडपुरी la ya na