सासुबाई रडायला लागल्या ह्यांचा मुळे😞🥺||Kalpana Rocks||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @smitadhode686
    @smitadhode686 6 місяців тому +14

    कल्पना तुम्ही स्वामीभक्त आहात तर तु स्वामींना निवेदन दे.तेच अशक्य शक्य करतील.तुम्ही कोणीच निगेटिव्ह विचार करु नका.आणि जावईबापु तुम्ही दोघे एवढे कष्ट करता आई सुद्धा यावयात एवढा सपोर्ट करते.तरसकाळी थोडा वेळ काढुन योगा करा.मुलांचे शिक्षण पुर्ण व्हायचे आहे.त्यांना टेन्शन.कल्पना कामावर जाते तिही टेन्शन मध्ये राहणार ,घरी आई विचार करत राहणार.आजकाल सर्व आजारावर उपचार आहेत.वेळेवर औषधे घ्या व लवकर बरे व्हा. सकारात्मक विचार करा.स्वामी आहेत पाठीशी.
    ‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ‼️

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 Місяць тому

    भावोजी तुम्ही देवावर विश्वास ठेवा. ताई आई खूप मस्त आहेत. आम्हाला ताईचे सर्व कुटुंब आवडते. खुप चांगले होणार आहे तुमचे. हे पण दिवस निघून जातात हो भाऊ. श्री स्वामी समर्थ ❤

  • @user-dp4mn4qv6z
    @user-dp4mn4qv6z 5 місяців тому

    Dada tumhi tumcha tabetichi kalji ghya ani tai barobar boltey dada bare hoti a shree swami samarth God bless you

  • @anitahiwale5638
    @anitahiwale5638 6 місяців тому +1

    दादा देवाने आपल्याला दिलेले हे जीवन खूप मोलाचे आहे त्याची काळजी कशी घ्यायची ते आपल्या हातात आहे.तर देवाचे उपकार माना व स्वतः ची काळजी स्वतः घ्या.

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 6 місяців тому +9

    अरे बाबा, तू औषध व्यवस्थीत घे, काळजी घे. दोन मुल अजून शिक्षण घेत आहेत. मलाही हा आजार झाला आहे पण मी तुझ्या आईच्या वयाची आहे, गेली तीन वर्षे गोळ्या व चेक अप चालू आहे. तुम्ही वयाने लहान आहे काळजी घ्या. बरे वाटेल.

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 6 місяців тому +3

    लवकर बरे व्हा आहेत स्वामी

  • @supriyachavan7790
    @supriyachavan7790 6 місяців тому

    Kaay dada as kartay kiti sunder family aahe samjutdaar aahet sagale Jara laksh theva aushadh velevar ghya❤

  • @Bebo-tz8yx
    @Bebo-tz8yx Місяць тому

    God bless you

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 6 місяців тому +5

    पथ्य पाळावे आणि औषध सुद्धा घ्या प्लिज.

  • @Bebo-tz8yx
    @Bebo-tz8yx Місяць тому

    God you 😊

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 6 місяців тому +3

    Dada atta thode pathye Pala mhanje lavkar bare houn parat tumhi avdiche khau Sakata
    Swami samarth aahet pathishi

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 6 місяців тому +1

    प्लिज् समजुन रहा

  • @SeemaDhotre-wn3kn
    @SeemaDhotre-wn3kn 6 місяців тому

    Take care bhauji , shree Swami samartha 🙏

  • @user-jj5gt5lm5e
    @user-jj5gt5lm5e 6 місяців тому

    Kalpana tai is right bhu take care your self

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 6 місяців тому +4

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 6 місяців тому

    Kalpana aai right. Please dada listen dada.🎉

  • @HousesWifeSwati-ez2si
    @HousesWifeSwati-ez2si 6 місяців тому +2

    Pradeep Mishra che katha Aastha channel vr yete tumhi yeka. Any upay kra.

  • @monishmishra8682
    @monishmishra8682 6 місяців тому +2

    Plz take care of yourself

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 6 місяців тому +2

    What kalpana is saying please listen and do what doctor has told u bahu i will also pray for you bahu Jesus is with you.❤❤

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 6 місяців тому +1

    Bhauji kaalji ghya swatachi n Family ch aika sagla.. Tai tu Tension gheu nakos.. Tc

  • @jasmina5750
    @jasmina5750 6 місяців тому +1

    Dada Aayi aani Tai dogane barobar bolle 👍Dada plz kaljhe gaya🙏

  • @karanleena
    @karanleena 6 місяців тому +1

    दादा स्वता लहक्षा दया तुमला बायको फॅमिली साभाळ

  • @sanviarolkar6304
    @sanviarolkar6304 6 місяців тому +1

    Dada plz take care ❤

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 6 місяців тому +1

    दादा लाईटली घेऊ नका काळजी घ्या दोन मुले आहेत. अस करु नका. काळजी घ्या आईला ह्या वयात टेंशन देऊ नका. त्यांची पण काळजी घ्या

  • @mayuribhoir8038
    @mayuribhoir8038 6 місяців тому +3

    Tai tumchya chnglya sathich boltat aika tyanch

  • @harshacharania8857
    @harshacharania8857 6 місяців тому

    Kalpana ji aaj apko maine train me dekha aap andheri station utare

  • @flatforsale1706
    @flatforsale1706 6 місяців тому

    Dada tumhi kalji ghy tumchi dr ne je sangitl aahy te aayka aani mast raha swami samarth sarrv thik kartil

  • @akankshapundir7504
    @akankshapundir7504 6 місяців тому +1

    Pn ha ajar kasa ky hoto means kasha mule hoto te tr sanga

  • @ushasrecipeandvlogs6617
    @ushasrecipeandvlogs6617 5 місяців тому

    भाऊ काळजी घ्या

  • @Easyrecepiewithsandhya
    @Easyrecepiewithsandhya 6 місяців тому +1

    काळजी घ्या

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 6 місяців тому

    काळजी घ्या भाऊजी

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 6 місяців тому

    व्हिडिओ बनवायचे