औरंगाबाद ते अहमदाबाद | भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @nanaraodeshmukh3065
    @nanaraodeshmukh3065  Рік тому +9

    जे इथ ज्ञान पाजाळण्यासाठी येतील त्यांच्या साठी
    .
    घोषणा काहीही झाली असो, परंतु सर्व सरकारी कामकाजात औरंगाबाद या नावाचा वापर होत असल्या मुळे, औरंगाबाद असा नामोल्लेख केला मी
    .
    आणि राहिला विषय शिव प्रेमाचा,
    त्याचा पुरावा किंवा देखावा करण्याची आवश्यकता नाही मला, कारण माझ्या छत्रपतींच नाव असणार शहर हे अभिमानास्पद शहर असेल अशी माझी भावना आहे, परंतु सध्या ची त्या शहराची वास्तविकता लाजिरवाणी आहे, त्यामुळे जेव्हा ते शहर ते नाव धारण करण्या योग्य होईल, तेव्हा मला सुद्धा त्या शहराचे नाव घेतांना गर्व होईल
    .
    बाकी ज्यांना हे पचत नसेल, ते त्यांची विष्ठा येथे टाकून जाऊ शकता😊🙏

  • @Hindimovierock4545
    @Hindimovierock4545 Рік тому +3

    Lovkar video uploaded kara ja, kup chan video asto tumacha

  • @tusharsurve8340
    @tusharsurve8340 Рік тому +3

    सर्वात आवडता मार्गापैकी एक. या अगोदर परिवर्तन बस चालायची. Pendamic नंतर शयनायान चालवली. 40 गाव ते साक्री प्रवास केलाय. औरंगाबाद चे चालक म्हणजे कम्माल... जबरदस्त... धन्यवाद आपले सदरहू vdo बनविल्याबद्दल.... 🙏🏼🌹🌹🌹

    • @rajendrawani6785
      @rajendrawani6785 Рік тому

      तुम्ही साक्री चे आहात का

  • @Ashish107vs
    @Ashish107vs Рік тому +4

    मी ह्या गाडीने वडोदरा पर्यंत चार वेळा प्रवास केला आहे. त्या वेळेस लाल परी गाडी होती. खुप सुंदर वीडिओ.

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer Рік тому +5

    1:59 mask corona nahi tar dhul agdi barobar nana bhau 😁😁

  • @yogeshveer6610
    @yogeshveer6610 Рік тому +3

    छान vedio अहमदाबाद मधून महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या msrtc बस वेळ सांगा प्लीज

  • @krishnamunde6475
    @krishnamunde6475 Рік тому +3

    Best route ❤️

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 Рік тому +4

    खुप छान रुट निवडला 👌...व्हिडिओ पण खुप छान आहे...लवकर पुढील भाग येऊ द्या.... एक विनंती चिखली ( बुलढाणा ) - मुंबई चा पण व्हिडिओ करा..🙏🙏

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Рік тому +6

    अहमदाबाद ते chtrapayi sambhaji nager प्रवास २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात केला होता त्यानंतर Gsrtc ac sleeper ने २०१९ मध्ये,gsrtc साध्या बसने दुपारी ४ वाजता सुटणारी बसने केलेला आहे

  • @travelleryogesh25
    @travelleryogesh25 Рік тому +2

    खुपचं छान कव्हरेज 👌🏻👌🏻
    Welcome To Dhule ❤️

  • @sharadvispute-xm1og
    @sharadvispute-xm1og Рік тому +1

    थँक you

  • @Msrtcfan
    @Msrtcfan Рік тому +2

    Nice 👍❤️

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Рік тому +2

    आपलं औरंगाबाद बस स्थानक... ची परिस्थिती सुधार न्याची गरज आहे.. 🙏

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 Рік тому

    Dada parner depocha parner to silvasa aani omerga depocha omerga to silvasa route kara ekda

  • @akashsurvase6174
    @akashsurvase6174 Рік тому +4

    Dada osmanabad- Goa MSRTC bus journey kara

  • @Nhvvnkv
    @Nhvvnkv 3 місяці тому

    अहमदाबाद वरून छत्रपती संभाजी नगरला बस निघायची वेळ काय आहे?

  • @ravikatkar2284
    @ravikatkar2284 Рік тому

    अहमदाबाद ते संभाजीनगर पण

  • @NarottamGoyal
    @NarottamGoyal Рік тому

    can i get nasik bus from Aurangabad on the spot (local bus). Whats the frequency of it and from where to board?

  • @ravikatkar2284
    @ravikatkar2284 Рік тому

    संभाजीनगर ते अहमदाबाद सूरत मधे कीती वाजता येते

  • @loveguru-cu6pj
    @loveguru-cu6pj Рік тому +2

    तिकीट दर किती आहे ते पण सांग बस ची वेळ कोटुन किती ल ते पण सांगा

  • @reviewinmarathi
    @reviewinmarathi Рік тому +1

    संभाजी नगर

  • @maulisanap_msrtc
    @maulisanap_msrtc 9 місяців тому

    5:47

  • @Sandipkendre851
    @Sandipkendre851 Рік тому

    nice

  • @real_gamers12
    @real_gamers12 Рік тому

    दादा नमस्कार मला आज अहमदाबाद ला जायचे आहे मला साक्री वरून बसायचं आहे तर मला फक्त तुम्ही येवढं कळवू शकता की गाडी संभाजीनगर हून केव्हा सुटते ||
    धन्यवाद 🙏

    • @Nhvvnkv
      @Nhvvnkv 3 місяці тому

      छत्रपती संभाजी नगर वरून संध्याकाळी 5.30 ला सुटते

  • @ak22ninja73
    @ak22ninja73 Рік тому

    तिकिट कीती रुपयांना आहे ?

  • @snehalsable4114
    @snehalsable4114 Рік тому

    Bus che ticket kiti aahe aurangabad to ahmedabad

  • @gauravkapadnis7641
    @gauravkapadnis7641 Рік тому +1

    Ahmedabad hun kiti vajta return nighte

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Рік тому +1

    Part 2 kadhi ??

  • @adityawane7393
    @adityawane7393 Рік тому

    शिक्षण काय आहे तुझं

  • @amolkasode2340
    @amolkasode2340 Рік тому +1

    आवडेल तेथे पवास पास वाल्याला सुद्धा रू 80 चा फरक द्यायला लागतो की काय?

  • @amolkasode2340
    @amolkasode2340 Рік тому

    80 रू जास्त घेतात का ?

  • @lakshamannimbadkar2907
    @lakshamannimbadkar2907 Рік тому

    , Chhatrapati Sambhaji Nagar ha vo kuch bhiiiiiiii

  • @sumitpagare8924
    @sumitpagare8924 Рік тому

    aurangabad nahi CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Рік тому +2

    Aurangabad..ahemadabad.bus.route.chan.batla
    Aurangabad.depone.wardha.karita.dupari.11vajata.navin.bus.surukaravi