वांचित चे उतरते अस्तित्व पाहा. पहिले 45 लाख, 25 लाख.. 20..लाख आणी आता 14 लाख.. यापेक्षा nota बटण ला ज्यास्त मते मिळतील.नेत्याने जन मतांचा विचार केल्याशिवाय विजयी होणार नाही..
EVM hatavlya shivay real voting nahi kalnar. Aani vanchit la vote dila tar vote fukat jaail ha vichar karun prasthapit pakshala vote karna band kela pahije apkya lokanni, apli ekatra takat dakhavli pahije tar prasthapit paksha pan aplya pasun ghabrun rahtil.
पैसे खर्च केल्याशिवाय मतदान पडणारच नाही आता मतदान राहिले नाही मत विक्री झाली आहे आता लोकशाही राहिली नाही पैसे शाही सुरू झाली आहे यापुढे सामान्य झोपडीतला माणूस कधीही सत्तेमध्ये येणार नाही फक्त पैसे वाल्यांना सत्ता मिळेल पुन्हा एकदा लोकशाही उभी करण्यासाठी
अक महाराष्ट्र. गाजवणार पण एक ना एक दीवस नकी. यईल. वेळ आणि काळ हे नकी आहे. 🙏🙏. ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वस dr बाबासाहेब आंबेडकर. हे योद्धा आहे. हि कांग्रेस आणि इतर क्सयझ. असं आम्ही समजतो 🙏. बस 🙏. Only पावर फुल्ल किंग भारी पडलंय. आमचं रक्त. एक च रक्त ते भीमच रक्त. अक. 🙏
मतांची संख्या सांगून काय फायदा साहेब? एखादी तरी जागा जिंकता आली का? व जागा जिंकण्यासाठी किती मते अजून हवी होती व तेवढी मते स्वबळावर मिळवणे शक्य आहे का याचा विचार करावा. यापुढेही पुन्हा पुन्हा स्वबळाचा नारा देत राहिलात तर यापेक्षा वेगळे असे काही घडेल असे वाटत नाही. तसेच असे करत राहिल्यास वंचित पक्षाचे लोक सत्तेत कसे व कधी सहभागी होणार याचेही विश्लेषण कले तर बरे होईल.
माणूस बदलावा लागेल माणसाचे विचार बदलावे लागतील आता माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आहे जनतेचा विचार कोणीही करत नाही राजकारण फक्त खुर्चीसाठी चालली आहे विकासासाठी नाही
EVM मशीन ने वंचित बहूजन आघाडी ची मत खाल्ली आहेत. आमच्या लोकसभेला आणि विधानसभेला अनेक जागा आल्या असत्या. मुद्दाम वंचित बहूजन आघाडी चे उमेदवार निवडून येऊ देत नाहीत.
वंचित म्हणजे स्वताच घर जाळून. भाजप ला सत्तेत छुपी मदत. वंचित ला खरच माणल पाहिजे. खुप मोठ मन आहे.असच उमेदवार रांच्या घरावर .विस्तु ठेवा आणि राजकारण करा.
MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA M.V.A CHI VOTES TODAYLA, PRAKASH AMBEDKAR NA SATTA ,SWABHIMAAN NAKO AAHE, PRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE PAHIJE
आमच्या येथे नाशिक पुर्व ला आविनाश शिंदे ला जय भीम समाजाची 50000 हजार मत पडली आमच्या येथील जय भीम लोक कधीच आंबेडकर विचार सोडवणार नाही कारण महानगरपालिका नगर पालिका प्रेस हिदुसतान एरोनोटीकल अनेक ठिकाणी आरक्षण फायदा व आमच्या जय भीम समाज कधीच काँग्रेस भाजप सोबत जात नाही तो फ़क्त प्रकाश आंबेडकर म्हणतील तीकडेच काय बोलता ऐवढा एकनिष्ठ आहे हो दारू व पैसा यापासून हजार हात लांब आमचा जय भीम समाज 20 तारखेला 3 नंतर आमच्या समाजाचे लोक विचारत होते किती देणार आमच्या कडे 5 लोक आहे कोणी म्हणत होते पैसे आलेतरच निवडणूक ला जाउ आमचे मत मूल्यवान आहे मग एक जन मोटरसायकल वर एका एका बाजूला सेटलमेंट करत होता मग आमचा समाज निघाला गठा घेउन निवडणूक का मला वाटले आता वंचित चे आविनाश शिंदे जिकलेच पण प्रती माणुस 1000 ते 2000 देणे म्हणजे म्हटलो 50000 मत फिक्स पण पैसे देणारा वेगळे पक्षाचे होते ते निवडणूक निकाल लागला तेव्हा समजले पण जय भीम समाज फक्त प्रकाश आंबेडकर भाषण ऐकण्यासाठी येतो मत देण त्याना जीवावर येते कारण समाजाला कळुन चुकले मत विकले जाते व चांगली किंमत येते तेव्हाच संविधान संपले आता काय रिकामे पुस्तक होत आहे आपला हक्क जेव्हा जातो तेव्हा आपण बीकामाचे होतो हिदुत्वादी धोरण आज मुस्लिम समाजातील लोक यांना छळते उद्या दलित समाजाला तीच पूर्वीची परिस्थिती दिली तेव्हा समजेल जागे व्हा नाहितर बेरोजगारी महगाई जनता करोना सारख्या रोगात मरो जगो राजनेते बाजार माडुन बसलेच आहे कोण विकते का विकते जय थंडगार पण पेटुन उठण्याची भाषा करणारा समाज प्रकाश आंबेडकर शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस एकत्र आले असते तर पण पैशाचे इडी सीबीआय राजकारण पाहुन सता ठरवेल तीच पूर्व दिशा जय धर्म बदला देश वाचवा जय हिदु
अदरनये साहे तेनचे भाऊमदे मेडावा नहि है भाऊ मे दे वीसवास नहि 3भाऊ तीन पाटी या लोकाला काये विश्वास बनारस साहे जिथे रातात तीथूण नुऊडु देत नहि सजचे काबरा कार तुम चे सोभत Rssकि वी चार धाराचे लोग है ओवैसि साब चे जनता कसा तेनला 6वेडा पासून दीलित पाठोतो तेनचे सोबत गढबंधन हवा है जेवा तु मी मुख्यमन्त्री बनु सकतो विचार करा जे तुणचे कडे Rssपुलुहे तेनला बाहेक काडा मुख्यमन्त्री नककी वो ईन ज़य मिम जय भिम जय संविधान
201पैकी 195 डिपॉझिट जप्त झाली.चळवळीचया लोकाना उमेदवारी न देता भाजप ने पाठविल्याना टिकिट दिल्या मुळे नामुसकी झाली.आंबेडकरी चळवळ मनुवादयाना विकल्या गेली.याचा बौध्द समाजाने अभ्यास करून मतदान केले.
@@MangeshMore-x6uPRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE BHETLE M.V.A CHI VOTES TODAYLA, PRAKASH AMBEDKAR NA SATTA NAKO, SWABHIMAAN NAKO AAHE, PRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE PAHIJE
सर्व प्रस्थापित यांच्या विरोधात लढणारे, एकमेव खंबीर नेतृत्व म्हणजे आद,बाळासाहेब आंबेडकर ,फक्त वंचित बहुजन आघाडी, जय भीम जय संविधान
MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA M.V.A CHI VOTES TODAYLA
@SANJAYSHARMA-gi1kk गप रे चूत्या
@@SANJAYSHARMA-gi1kk tumche pappa hote ka khoke gheun yayla ?
वांचित चे उतरते अस्तित्व पाहा.
पहिले 45 लाख, 25 लाख..
20..लाख आणी आता 14 लाख..
यापेक्षा nota बटण ला ज्यास्त मते मिळतील.नेत्याने जन मतांचा विचार केल्याशिवाय विजयी होणार नाही..
EVM hatavlya shivay real voting nahi kalnar. Aani vanchit la vote dila tar vote fukat jaail ha vichar karun prasthapit pakshala vote karna band kela pahije apkya lokanni, apli ekatra takat dakhavli pahije tar prasthapit paksha pan aplya pasun ghabrun rahtil.
The great VBA
पैसे खर्च केल्याशिवाय मतदान पडणारच नाही आता मतदान राहिले नाही मत विक्री झाली आहे आता लोकशाही राहिली नाही पैसे शाही सुरू झाली आहे यापुढे सामान्य झोपडीतला माणूस कधीही सत्तेमध्ये येणार नाही फक्त पैसे वाल्यांना सत्ता मिळेल पुन्हा एकदा लोकशाही उभी करण्यासाठी
अक महाराष्ट्र. गाजवणार पण एक ना एक दीवस नकी. यईल. वेळ आणि काळ हे नकी आहे. 🙏🙏. ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वस dr बाबासाहेब आंबेडकर. हे योद्धा आहे. हि कांग्रेस आणि इतर क्सयझ. असं आम्ही समजतो 🙏. बस 🙏. Only पावर फुल्ल किंग भारी पडलंय. आमचं रक्त. एक च रक्त ते भीमच रक्त. अक. 🙏
स्वबळावर आहे... त्यामुळे चिंता नको.... Vote for VBA 2029🙏🙏❤❤🙏🙏
भभिनंदन, आपला स्वाभिमान जागता असूद्या.
आपलाही एक दिवस उजाडेल!!!
🎉
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
पहिल्यांदा EVM Ban करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे....
मतांची संख्या सांगून काय फायदा साहेब? एखादी तरी जागा जिंकता आली का? व जागा जिंकण्यासाठी किती मते अजून हवी होती व तेवढी मते स्वबळावर मिळवणे शक्य आहे का याचा विचार करावा. यापुढेही पुन्हा पुन्हा स्वबळाचा नारा देत राहिलात तर यापेक्षा वेगळे असे काही घडेल असे वाटत नाही. तसेच असे करत राहिल्यास वंचित पक्षाचे लोक सत्तेत कसे व कधी सहभागी होणार याचेही विश्लेषण कले तर बरे होईल.
Yacha vicharach hot nahi
किती वर्ष वंचित रहाणार आहात?
Tumhi prasthapitanna vote karna to paryent
Evm मधुन वंचित बहुजन आघाडी ची मते अशीच पळवली गेलेली असतील
15 lac मते वंचित बहुजन आघाडी ल मिळाली आहेत खूप छान आहे स्वबळावर केली आहे ही निवडूनुक 🎉🎉
बाळासाहेब आंबेडकर यांना evm मधूनच लोकसभेत पाडलं जातं हे लक्षात घ्या
बाबा साहेब आंबेडकराना कँग्रेस ने पाडले होते
200 च्या वर जागा लढवून सुद्धा एकही जागा जिंकता आली नाही. भविष्यातही या पक्षाला एखादी जागा मिळेल एवढा ही विश्वास वाटत नाही
MNS kiti jaga nivedan aalya pahan
माणूस बदलावा लागेल माणसाचे विचार बदलावे लागतील आता माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आहे जनतेचा विचार कोणीही करत नाही राजकारण फक्त खुर्चीसाठी चालली आहे विकासासाठी नाही
जय वंचीत जय भीम 🙏
KINCHIT
ASTIL
Only VBA 💙💯👑
Nanded South 33841 Vote
Congratulations,Vanchit, for winning BJP and Sena
VBA जिंदाबाद
Evm बंद करा बॅलेट पेपर वर मतदान घ्या
जय भीम
Vba.vijay.hoil.
Jay Bhim
काही नाही गप जोपा... आपण आधी पण सत्ता पासून वंचित होतो आणि आता पण.... पुढे जर युती केली नाही तर पुढे पण एक पण जागा येऊ शकत नाही..... JAY BHIM 💙
Pada padi....🎉....di...zapt
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim
👍👍👍
भाऊसाहेब वंचित बहुजन आघाडी खाते खोलू शकली नाही महाराष्ट्रामध्ये
तुम्हाला एक काडी आणि काडी गठ्ठा यातील फरक लक्षात घ्यायला हवा , खाते कां खोलू शकले नाही ते कळेल.
""साधारणपणे"!
Only vba ❤❤
EVM
मशीन ने वंचित बहूजन आघाडी ची मत खाल्ली आहेत.
आमच्या लोकसभेला आणि
विधानसभेला अनेक जागा आल्या असत्या.
मुद्दाम वंचित बहूजन आघाडी
चे उमेदवार निवडून येऊ देत
नाहीत.
Vba❤🎉🎉
या मता चे लोनच घालायचा आहे
Seat kiti nivdun aalya VBA chaya......😅😅😅😅😅
VBA Jindabad Jaybhim 🌹🙏
मत खाऊन फकत आंबेडकरांचा फायदा होतो, वंचितांचा नहीं,
वंचित चे किती उमेदवार निवडून आले ते पाहिजे आम्हाला. मतांची गोळ्या बेरीज नको.
तु वंचित बहुजन आघाडीला मतदान केले आहेस काय????
@@jagannathnikalaje5469 MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA PRAKASH AMBEDKAR NA SATTA NAKO, SWABHIMAAN NAKO AAHE
यांना एखादी सीट सरपंच पदाची देऊन टाका ना. कधीच जनता यांना थारा देत नाही. चुकून सुद्धा कोणी निवडून येत नाही
Jaybhim
Bjp party cha 50 seat nivduuun dilya , savidhan viroodh vanchit...
वंचित म्हणजे स्वताच घर जाळून. भाजप ला सत्तेत छुपी मदत. वंचित ला खरच माणल पाहिजे. खुप मोठ मन आहे.असच उमेदवार रांच्या घरावर .विस्तु ठेवा आणि राजकारण करा.
MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA M.V.A CHI VOTES TODAYLA, PRAKASH AMBEDKAR NA SATTA ,SWABHIMAAN NAKO AAHE, PRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE PAHIJE
आमच्या येथे नाशिक पुर्व ला आविनाश शिंदे ला जय भीम समाजाची 50000 हजार मत पडली आमच्या येथील जय भीम लोक कधीच आंबेडकर विचार सोडवणार नाही कारण महानगरपालिका नगर पालिका प्रेस हिदुसतान एरोनोटीकल अनेक ठिकाणी आरक्षण फायदा व आमच्या जय भीम समाज कधीच काँग्रेस भाजप सोबत जात नाही तो फ़क्त प्रकाश आंबेडकर म्हणतील तीकडेच काय बोलता ऐवढा एकनिष्ठ आहे हो दारू व पैसा यापासून हजार हात लांब आमचा जय भीम समाज 20 तारखेला 3 नंतर आमच्या समाजाचे लोक विचारत होते किती देणार आमच्या कडे 5 लोक आहे कोणी म्हणत होते पैसे आलेतरच निवडणूक ला जाउ आमचे मत मूल्यवान आहे मग एक जन मोटरसायकल वर एका एका बाजूला सेटलमेंट करत होता मग आमचा समाज निघाला गठा घेउन निवडणूक का मला वाटले आता वंचित चे आविनाश शिंदे जिकलेच पण प्रती माणुस 1000 ते 2000 देणे म्हणजे म्हटलो 50000 मत फिक्स पण पैसे देणारा वेगळे पक्षाचे होते ते निवडणूक निकाल लागला तेव्हा समजले पण जय भीम समाज फक्त प्रकाश आंबेडकर भाषण ऐकण्यासाठी येतो मत देण त्याना जीवावर येते कारण समाजाला कळुन चुकले मत विकले जाते व चांगली किंमत येते तेव्हाच संविधान संपले आता काय रिकामे पुस्तक होत आहे आपला हक्क जेव्हा जातो तेव्हा आपण बीकामाचे होतो हिदुत्वादी धोरण आज मुस्लिम समाजातील लोक यांना छळते उद्या दलित समाजाला तीच पूर्वीची परिस्थिती दिली तेव्हा समजेल जागे व्हा नाहितर बेरोजगारी महगाई जनता करोना सारख्या रोगात मरो जगो राजनेते बाजार माडुन बसलेच आहे कोण विकते का विकते जय थंडगार पण पेटुन उठण्याची भाषा करणारा समाज प्रकाश आंबेडकर शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस एकत्र आले असते तर पण पैशाचे इडी सीबीआय राजकारण पाहुन सता ठरवेल तीच पूर्व दिशा जय धर्म बदला देश वाचवा जय हिदु
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी ने एक रुपयाही मतदाराला दिलेला नाही
किती मते पडली ह्या पेक्षा किती उमेदवार पडले ह्याचा विचार करा.
विनाकारण आमचे मनोरंजन करू naka
Target complete, Congratulations 😅😅😅😅😅😅
❤❤❤
🔥🔥🔥🔥🔥 77 warsea dhalei swathantra eawun apun prapt kealeilaa lahkccha kaaei
काय फायदा झाला कोणाला झाला याचा विचार करणार का? फक्त लाल करणार
I respect always Honourable Prakashji.
Very intelligent.
But I feel decision taken by him helping Mahayuti.
Only VBA 🎉🎉
Jay bhim
b टीम
महायुतीच्या सत्तेचे शिल्पकार MIM , अपक्ष मुस्लिम मतफोडे & वंचित 😢
VBA
Jintur 56000 रेकॉर्ड
बाळासाहेब अती हुशार आहेत त्यामुळे वंचित ची सत्ता स्थापन झाली 😂😂😂😂😂😂
Kiti mla alaya 0😂😂😂😂
👍👍
Jai bhim sir
201उमेदवार वंचीतने उभे केले होतेयुतीला जिंकवण्या साठी
वंचितची मते ईव्हीएम मधून पळवली गेली असतील. आम्ही ओबीसींनी एक गठ्ठामते त्यांना दिली.
एकुण टक्के किती?
स्वाभिमानी मते.
👍
❤
Evm चे मतदान 😅
अदरनये साहे तेनचे भाऊमदे मेडावा नहि है भाऊ मे दे वीसवास नहि 3भाऊ तीन पाटी या लोकाला काये विश्वास बनारस साहे जिथे रातात तीथूण नुऊडु देत नहि सजचे काबरा कार तुम चे सोभत Rssकि वी चार धाराचे लोग है ओवैसि साब चे जनता कसा तेनला 6वेडा पासून दीलित पाठोतो तेनचे सोबत गढबंधन हवा है जेवा तु मी मुख्यमन्त्री बनु सकतो विचार करा जे तुणचे कडे Rssपुलुहे तेनला बाहेक काडा मुख्यमन्त्री नककी वो ईन ज़य मिम जय भिम जय संविधान
साहेब पाइलिचे ५० उभे राहिले तर असेच होईल
201पैकी 195 डिपॉझिट जप्त झाली.चळवळीचया लोकाना उमेदवारी न देता भाजप ने पाठविल्याना टिकिट दिल्या मुळे नामुसकी झाली.आंबेडकरी चळवळ मनुवादयाना विकल्या गेली.याचा बौध्द समाजाने अभ्यास करून मतदान केले.
बौद्ध समाजाने नव्हे, तर गद्दार महारांनी म्हणा.
आता काँग्रेस अपमान करणार नाही व सरळ युती करेल नाही तर असेच होईल
कमिशन kha.sc st che मत kha
बी 😂😂😂😂
Only vba
🅥🅑🅐❤❤
Savidhan.dhokyat.antayet.saheb
🔥🔥🔥🔥🔥 doon took meilaatarac eak reing bantu taseac eak daleit eak sawarna meilaalatar eak gaawu bhantu surahkcchaa shamruddei eakdeaseyalaa hazaaroo warseacei zeiwan meiltu
vba shame shame
प्रकाश आंबेडकर यांनी महा विकास आघाडी नगरसेवक साठी युती करावी नाही करायची तर प्रकाश आंबेडकर यांनी राजकरण पासुन वंचीत रहाव
Vanchit, decided to destroy Dr. Babasaheb Ambedkar idealogy.
Vba cha prachar mva virodhat kela pan lokanni vba la mat na deta mahayuti la dete vba Yanni vicharat ghyave Ani tyanusar madni karavi
142 Kalyan East vidhansabha matarar sanghat vanchit la kiti mate milali? Reply
VBA is nothing but BJP's B Team .
😮😮😂😂
मतांचा आकडा साफ चुकीचा आहे , वंचित ची कमीत कमी बारा ते पंधरा लाख मते चोरली असावीत .
उद्धव ठाकरेचा बाप आणि वंचितची मते चोरल्याची तक्रार कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये नाही.या लोकांचा संविधान आणि कायद्यावर विश्वास नाही असं वाटतं.
Mi😂😂
30 lakh padle
Congresla. Ambedakar chalat nahit
😂😂😂😂
पडलेली मते पाहून असे वाटते यांना मतविभाजन करण्यासाठी बीजेपीने सुपारी दिली आहे.
मत विभाजन नाही,किंवा कुणाची सुपारी घेतली नाही ही फक्त स्वाभिमानी मतांची संख्या असून लवकरच स्वतःचे एक वर्चस्व निर्माण होईल
@@MangeshMore-x6uPRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE BHETLE M.V.A CHI VOTES TODAYLA, PRAKASH AMBEDKAR NA SATTA NAKO, SWABHIMAAN NAKO AAHE, PRAKASH AMBEDKAR NA MODI CHE KHOKE PAHIJE
फक्त vba
Prakash ambedkar a dashing Hero😅
BJP Chi B team vba 😅😅
दादा तुझं गणित कच्चे आहे मविआ 56 आणि महायुती 230 आणि 12 अपक्ष पकडले तर 242 होतात.
Byaristr
😂😂😂😂😂
Only vba