आक्का तुम्ही खूप चांगली आणी उत्तम काम केले ... खऱ्या अर्थाने भावाच्या मागे भक्कम पणे उभा राहिलात ... गोटम तुम्ही खूप भाग्यवाब आहात तुम्हाला अशी ताई मिळाली .... ताई सलाम तुम्हाला
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय राम कृष्ण हरी रवी शिंदे भाऊ तुमचे एपिसोड बघून आम्हाला खूप छान वाटतं असेच एपिसोड टाकत जा तुम्ही वारीला गेल्याच आम्हाला खूप छान वाटतं कृपया धएपिसोड खूप छान झाला आहे धन्यवाद
एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे आणि आम्हाला आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे
एकदम बरोबर बोललात आक्कासाहेब बहीण असावि तर अशी भावाची बाजू परखड आणि ख़बिरपणे मा़ंडणारी असावी अभिनंदन आक्कासाहेब मी तुमची मालिका दर आठवड्याला पहातो मी एक शिक्षक आहे
आक्काचे वकील पोईंट अगदी परफेक्ट बोलणं एखाद्या मुरबी वकिलाला सुद्धा जमेल का नाही असे वाटते.आक्का वकील किंवा जज्ज व्हायला पाहिजे होती.खूप छान वास्तव नाना आणि आक्का एपिसोड 👍👌👌💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
रवी दादा मनीषाताई आणि भाऊजी यांनी फार उत्कृष्ट काम केलं आहे फार छान फोटोग्राफी चित्रीकरण व्हिडिओ आणि आपल्या सिरीयल एक कौटुंबिक भागामधून फार काय घेण्यासारखं शिकवण्यासारखं तुम्ही काम करतात फार फार मनापासून शुभेच्छा आणि वंडरफुल ,👌👌💐💐 मी तुम्हाला भेटायला येणार आहे पण मला मोबाईल नंबर द्या माझे नातेवाईक आहेत नामदेव चौधर आता सध्या मी कल्याणला स्थानिक राहिला आहे कल्याण
अशी बहीण मिळाली हे तुमचं मोठं भाग्य आहे अशी बहीण सर्वांना मिळो खूप छान एपिसोड आहे,💐💐✌️
सावरकरांचे धाबे दणाणले आसल एकदम कडक आहे भाऊ हा कार्यक्रम
दररोजच्या जीवनातील बोलनचालन व्यवहारिक ताणतणाव. जीवनातील बेसावधपनाची व्यथा ताणतणाव. वादविवाद. बहिणीच प्रेम. दाजीबाचा संताप..तनाव बेसावहद वाहन. बहिणीच समजावन बहिणीच हताश होण दतु नाना आपसातील प्रेम भाव लयीसुदर चित्रीकरण बुजुर्ग माणसाचा विचार-विमर्श कानावरील कानगी घरातील तनाव लयीसुदर चित्रीकरण शुभेच्छा.
आक्का तुम्ही खूप चांगली आणी उत्तम काम केले ... खऱ्या अर्थाने भावाच्या मागे भक्कम पणे उभा राहिलात ... गोटम तुम्ही खूप भाग्यवाब आहात तुम्हाला अशी ताई मिळाली .... ताई सलाम तुम्हाला
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय राम कृष्ण हरी रवी शिंदे भाऊ तुमचे एपिसोड बघून आम्हाला खूप छान वाटतं असेच एपिसोड टाकत जा तुम्ही वारीला गेल्याच आम्हाला खूप छान वाटतं कृपया धएपिसोड खूप छान झाला आहे धन्यवाद
आक्का एपिसोड छान झाला अभिनयं जबरजस्त आणि बहिन म्हणून खंबीर पणे पाठीशी उभा एकच नंबर एपिसोड👍👍👍👍👍👍👌👌👌👌
एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे आणि आम्हाला आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे
राम क्रुष्ण हरी
Khupach Chhan Apisod Jhala. Ram Krishna Hari 🙏🙏✌️✌️👌👌
जबरदस्त आक्काचा रोल. एखाद्या टिव्ही मालिका मध्ये शोभेल आसा जबरदस्त.
राम कृण्ष हरी रवि शिंदे दादा तुम्ही खुप सुंदर मालिका चालवत आहे मनापासून आवडते आहे यवत पुणे
एकुलता एक आहे का
रवी भावा ,माणस कशी एकाच दोन करुन सांगतात .भरवा भरवीची काम करतात.आक्का एकच नंबर निर्णय.खुप छान भाग झाला.👌👌
एक नंबर एपिसोड खूप मस्त मी तुमच्या व्हिडिओ बघतच असतो
आक्काने खुप छान बाजू धरली भावाची बहिन आसावी तर अशी नशीब लागत अशी बहिन भेटायला रवी भाऊ.खुप खुप छान अभिनय सर्वच पात्र छान.
नमस्कार माऊली 👌👌
जय हरी माऊली
खूप छान
मस्त झाला एपिसोड आकार खुप छान आहे भावा नशिबवान आहै अशि बहिण मिळाली
राम कृष्ण हरी माऊली
आक्का मोठी बहिण असली की आसे भावाचे बघावे लागते खर आहे लय टेन्शन असत
एकदम बरोबर बोललात आक्कासाहेब बहीण असावि तर अशी भावाची बाजू परखड आणि ख़बिरपणे मा़ंडणारी असावी अभिनंदन आक्कासाहेब मी तुमची मालिका दर आठवड्याला पहातो मी एक शिक्षक आहे
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
मस्त एपिसोड👌👌👌👌
एकदम छान बोलली आक्का भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली
👍👌 nice blog ravi dada - Don - Dattu nana karenge ab vasuli , 20/20 ..,bhagidarit vasuli.. , 💐😊😊
एक वडा दोन पाव, दत्तू नाना बेस्ट सीन,
Only first akka, and then Ravi bhau and daji, mast 👌👌👌
एक नबर मालिका आहे
सुपर हिरो कमेन्ट तर 100% करणारच ना
जय हरी माऊली🙏 👌👌👌👌👌
आक्काचे वकील पोईंट अगदी परफेक्ट बोलणं
एखाद्या मुरबी वकिलाला सुद्धा जमेल का नाही असे वाटते.आक्का वकील किंवा जज्ज व्हायला पाहिजे होती.खूप छान वास्तव नाना आणि आक्का एपिसोड 👍👌👌💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
भावाच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहणारी बहिण म्हणजे अक्का..लय भारी
एकदम छान एपिसोड झाला 🙏🙏राम कृष्ण हरी दादा 🙏🙏
आजचा भाग एकदम मस्त आहे 👌👌👍👍
Khupch Chan episode hota
Ram krishna hari bhau 👍👍👍👌👌👌👌👌👌
Brauchst du
एक दम भारी आहे भाग 👌👌
🙏🙏🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
Khup Chaan video
1 नंबर आहे अशी बहीण मिळायला
छान...!
रामकृष्ण हरी रवी भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Akka chi acting 1 No ,,
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 👌👌👌👌👌
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
खूप खूप मन भरून येते episode पाहून
Khupach mast episode
Ekadam ekadam mast
राम कृष्ण हरी रवि भाऊ जाधव वारि आपलीं सुख समृद्धी होव ईपिसोड लय 👌 भारी
राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Kup chan aah tumchey kam rive shindey
एकदम.छान आहे
Ram Krishna Hari ,khub chhan episode dada
जय शिवराय 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
जय हरी विठ्ठल सकाळच्या शिव शुभेच्या
मस्तच मस्त
अक्कानी सुपर हिरो चा पैशाचा घोर मिटवला
बहीण आली मदतीतीला
Ravi bhau episode khuppch Chan ahe, tumhala hardik shubbheya,Beed
RAM Krishna hari....
,...
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
✌️
जो मध्यस्थता करतो त्याचीच जबाबदारी असते पैसे मिटवण्याची .दाजी बरोबर बोलतात.
माणसाच्या शब्दाला किंमत असते.जय भवानी जय शिवाजी
रविभाऊ एपिसोड छान
अगदी बरोबर
Lok चांगल्या माणसांचं फायदा उचलत असते
Nice एपिसोड
👍🙏✌️
राम कृष्ण हरी
खूपच छान
राम कृष्ण हरी रवि भाऊ🙏🚩🚩
एकचएकच नंबरररररररररररररररररररर👍👍
एक नंबर भाग सादर केला रवी भाऊ
मस्त भाऊ 👌👍👌
🙏🏻🙏🏻
खुप छान एपिसोड 👌👌👍👍
गुड मॉर्निंग👌👌🙏🙏💞💞💞 ✌✌रवी शिंदे 🌹🌹राम कृष्ण हरी🙏🙏 माऊली🙏🙏
Ram Krishn hari
नाद खुळा दादा
Very.good.
Mast episode👌👌👌👌👌👌👌
नं 1एपिसोड
Outstanding episode
Very nice 👌👌👌
खुप छान होती आजचा ऐपिसाड
आजचा भाग छान झाला
जय हरि 🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
I like you dattu nana
🌹🌹khoup Chan 🌹🌹
मस्त झाला एपिसोड
👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹
कसलं बी व्हिडिओ बनवून लई शहान समजत
🙏🙏🙏🙏 दाजी सारख्या माणसावर विश्वास ठेऊ नका दाजी मेव्हण्याला पाणी बुडवणारी असताता 🙏🙏🙏
भावाच्या पाठीशी आक्का खंबीरपणे उभी राहते 👍👍👍🙏
Mast Aahe
🌹🌹👌👌👍👍🌹🌹
Khup Chan
Nice
👍👌
रवी दादा मनीषाताई आणि भाऊजी यांनी फार उत्कृष्ट काम केलं आहे फार छान फोटोग्राफी चित्रीकरण व्हिडिओ आणि आपल्या सिरीयल एक कौटुंबिक भागामधून फार काय घेण्यासारखं शिकवण्यासारखं तुम्ही काम करतात फार फार मनापासून शुभेच्छा आणि वंडरफुल ,👌👌💐💐 मी तुम्हाला भेटायला येणार आहे पण मला मोबाईल नंबर द्या माझे नातेवाईक आहेत नामदेव चौधर आता सध्या मी कल्याणला स्थानिक राहिला आहे कल्याण
👍
व्हेरी नाईस रविभाऊ