हा अभंग तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल || आषाढी एकादशी स्पेशल भजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025
  • स्वर - सौ.पूजा तमशेट्टे(नांदेड)
    || धावून ये विठ्ठला सत्वरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी ||
    मंडळी आपल्या उत्सव रंग चैनल वरती आपल्या मराठी संस्कृती विषयीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि करणार आहे. यामागचा एकच शुद्ध हेतू आहे तो म्हणजे संस्कृतीचा प्रसार करणे. हल्ली या मॉडर्न युगामध्ये आपली संस्कृती लोप पावत आहे .महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अशा या पावन भूमीवर संतांच्या विचारांची पेरणी करणे हे आपले कर्तव्य आहे परंपरा जपणे हे देखील कर्तव्य आहे आपली संस्कृती जपण्यासाठी सर्व लोकांना संस्कृतीची जाणीव करून देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी भगवंताशी जोडून राहावे लागेल आणि भगवंताशी जुळून राहण्यासाठी भजन, अभंगाशी जोडून राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी माझा अगदी छोटासा प्रयत्न आहे
    या कार्यासाठी तुम्ही या चैनलला साथ देनार ही अपेक्षा
    तुमचा अनमोल वेळ देता याबद्दल
    धन्यवाद!!!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
    samt chokhoba
    #sant
    #tukaramaambileabhang
    #tukaram#abhang
    #bolhoba
    #kankai
    #aambile
    #vinantiparabhang
    तुकोबारायांचा सुरेख अभंग
    कर्णमधुर अभंग
    मार्मिक अभंग
    भावार्थ
    अभंगाचा भावार्थ
    तीन चरणांचा अभंग
    तुकोबाराय अभंग वाणी
    तुकाराम अभंग गाथा
    tukobaray kirtan
    #पाळणा
    #aarti
    #bhaktigeet
    #newsong
    #अभंगवाणी
    प्रवचन
    #कीर्तन
    #marathisangeetbharud
    #स्वाध्याय
    #कॉमेडी
    #मराठी
    #sanavaranchimahiti
    #kalashpuja
    #utsavrang
    #gane,
    #gudipadvasanachesamurnitihas
    #gudipadva katha
    #itihas
    #geetsangitgane
    #mahatwa
    #upadeshparabhang
    #utsavrang
    vitthal abhang
    kamda yekadashi aabhang
    kartik yekadashi aabhang
    aashadhi yekadashi aabhang
    aashadhiyekadashi

КОМЕНТАРІ • 175