कोण कोणाला धमक्या देतयं ? शिंदे-शहांना, की शाह-शिंदेला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 183

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 День тому +41

    मोठी गरबड तर होणारच

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 День тому +42

    EVM.हटाव देश बचाओ.मुम्बाई बचाओ.रही सही सरकारी प्रोप्ररटी बचाओ.

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p День тому +41

    EVM आणि धनादेश याचा विजय

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 День тому +31

    लवकर विका महाराष्ट्र आडाणी भाऊला व गुजरातवाल्यांना

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 День тому +3

    ग्रेटच विश्लेषण

  • @vilaschiddarwar4624
    @vilaschiddarwar4624 День тому +13

    एक है तो सेफ है हा नारा यांना लागु नाही का.

  • @JanmohammadShaikh-w3q
    @JanmohammadShaikh-w3q День тому +5

    एकनाथ शहा बरोबर बोलले तुम्ही

  • @SuryakantSable-kh9zk
    @SuryakantSable-kh9zk День тому +1

    ❤❤very nice video 👌

  • @RajendraBhivate
    @RajendraBhivate День тому +1

    भारत आपला देश आहे एकजूट मे ही ताकत आहे

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 День тому +5

    🎉 एकनाथ शिंदे आता शेती करत बसा जय महाराष्ट्र

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 16 годин тому +1

    गद्दर आणि थोडे दिवस वाट बघावी

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 День тому +6

    एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा टप्प्या टप्प्याने करेकट कार्यक्रम होणार 😂

  • @swapniljadhav8874
    @swapniljadhav8874 День тому +3

    शिंदे साहेब बिंदास भिड़ा महाराष्ट्र पाठीशी आहे... पन दाखवून द्या.. मराठी माणुस किती जिद्दी असतो ते

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 День тому +6

    शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना भरपूर पैसा मिळवता येतो हे माहीत आहे

  • @baburaowagh320
    @baburaowagh320 17 годин тому +1

    सर्व काही पैशासाठी .अन्यथा मला अमुक खाते पाहीजे हा आग्रह कोननीच धरला नसता.

  • @SadanandBhole-d9j
    @SadanandBhole-d9j День тому +3

    गडबड तर नक्कीच होणार आहे.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 День тому +4

    गद्दारी करणारे ना लाज नसते.

  • @VishwasSitaram-kj4zq
    @VishwasSitaram-kj4zq День тому +10

    आता खेळ चालू झाला आहे 2019 ची वेळ येणार

  • @ShakilShaikh-b2b
    @ShakilShaikh-b2b День тому +8

    जर हा भाजप सरकार मध्ये सामील झाल्यास याला कसा संपवतात पहा
    शिंदेनि इंडीय व MVA सोबतच सरकार स्थापन करावे यानच शलणपणा असणार

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 День тому +5

    जय महाराष्ट्र

  • @baburaowagh320
    @baburaowagh320 17 годин тому +1

    पाटील साहेब हा सत्तेचा खेळ केवळ पैशासाठी आहे की नाही.असा एकतरी नेता दाखवा की जो एक रूपयाचा भ्रष्टाचार न करता महाराष्ट्राची निस्वार्थीपणे सेवा करेल. तूमचं काय मत आहे. नक्की कळवा.
    हेब

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 День тому +18

    शिंदे शहला धमकी देतो

  • @dilipkamble6410
    @dilipkamble6410 День тому +36

    शिंदे गटाचे खासदार शहा यांना पाठिंबा देऊन शिंदे यांनाच दगा देतील ही शक्यता नाकारता येणार नाही

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv День тому

      Shinde should get taste of his own medicine

  • @dipakdingare522
    @dipakdingare522 День тому +3

    शरद,पवारने,सरकार,स्थापन, करावे

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 День тому +2

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणारच आहे

  • @vilaskhetle3690
    @vilaskhetle3690 День тому +1

    एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखालीच ही विधानसभा निवडणूक लढली अन् जिंकली त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा योग्य आहे.

  • @MadhurkarPahurkar-o2f
    @MadhurkarPahurkar-o2f День тому +5

    कुच्छ तो घडने वाला सभंव दीखाई दे रहा हैं.बहोत बडा शंडयंत्र हैं ईसलीये मुख्यमंत्री घोशीत नही हो रहा है ऐसा दिखायी पडता है ❤

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv День тому

      Kaay divya hindi

  • @bibanpathan3885
    @bibanpathan3885 День тому +11

    Evm Vijay

  • @RushikeshMaharaj-lq1tp
    @RushikeshMaharaj-lq1tp День тому +3

    साहेब तुम्हाला खूपच माहिती आहे मला तरी वाटतं तुम्ही ज्योतिषी आहात

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp День тому +4

    जगातील सर्वात मोठी पार्टी भाजप ईवीएम मशीन कृपा पार्टी आहे.

    • @ashokpatil7284
      @ashokpatil7284 День тому

      ईव्हीएम हटाव देश बचाव

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 День тому +14

    गोवाहाटी ला जावे कामाक्षा देविची दर्शनाला आणखी भगवी कपडे घालुन राजकिय संन्यास घ्यावा

  • @अविनाशजाध़व-म4ट

    मशीन घोटाळा झाला आहे

  • @trends2morrow107
    @trends2morrow107 День тому

    Winston Chirchill had once said...When Thieves Fight Truth comes out...😅

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 День тому +6

    CM एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे ❤❤🎉🎉

  • @sanjaybansode7539
    @sanjaybansode7539 День тому +18

    आता हे सगळे भांडी घासनारे झालेत
    एकमेकांची उष्टी काढत बसलेत

  • @ravikendre5647
    @ravikendre5647 День тому +12

    टाइमपास

  • @panditbochare7907
    @panditbochare7907 День тому +5

    मशीन मध्ये घोटाळा आहे 😢

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 День тому +9

    Patil sir sdhya kusti suru aahe delhi mdhye RSS and Ani Tdipar shah mdhye CM sathi 😂😅.....aso..Hindu khtre me jo hai ...Amit Shah la kapati tarbuj nakoy aani RSS la fkt n fkt tarbuj CM pahije 😂😅

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 13 годин тому

    गडकरी साहब का मुख्यमंत्री बनना महाराष्ट्र के लिये वरदान साबीत होगा। लेकिन मोदी शहा और आडाणी महाराष्ट्र का भला कभी नहीं चाहेंगे। ऊधर मुख्यमंत्री नही बने तो विरोधी पक्ष नेता बनना ज्यादा अच्छा होगा शिंदे के लिए, जो महाराष्ट्र राज्यको , शिंदेको और ऊनके शिवसेना के लिये ज्यादा फायदेका सौदा साबित होगा!

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur4550 День тому +4

    Rajvat Lava

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 День тому +2

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 День тому +3

    असुनी नाथ मी अनाथ !

  • @sandeepindalkar27
    @sandeepindalkar27 День тому +7

    फक्त शक्यता वर बोलणे म्हणजे, फालतू वेळ घालवणे.

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 11 годин тому

    शिंदे सह्याद्री का शेर है ऐ‍ शहा ऊंगली निचे

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 День тому +5

    मुळात शिवसेनाच लबाड आहे ओमगुरुदेवदत 😅😅😅😅😅

  • @sanjaybadade
    @sanjaybadade День тому +3

    शिंदे सरकारच मुख्यमंत्री

  • @BalasahebKharate-nd7gb
    @BalasahebKharate-nd7gb День тому

    दुसर्यांचे बनणार आसले आसते तर आता पर्यंत कायध्याचे बंधन टाकले आसते कारण नियोजित वेळ संपून गळी आहे .

  • @govindnavandar8463
    @govindnavandar8463 День тому +4

    हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध करु शकाल का?

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 День тому +2

      १६००,मतातनं भाजप.ला २१००मिळाली.असे आणि पुष्कळ से अनेक पुरावे आहेत.Evm.मशिनस रस्त्यावर सापडल्या.

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 День тому +7

    शिवसेची 3 री शिवसेना होईल कदाचित 😅😂

  • @maskemadhusudan3112
    @maskemadhusudan3112 День тому +3

    अनाथांचा नाथ एकनाथ

  • @sandeepsutar5371
    @sandeepsutar5371 День тому +3

    राष्टपती काय करत आहेत आता 😂

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 День тому +5

    एकनाथ आता उध्दव च सर्के झाला 😂😃😁

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 День тому

    Shinesaheb aage bado hum tumhare sath hai

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 День тому +3

    सर्वात मोठी पार्टी काँग्रेस आहे.
    उगाच कुणाला मोठी म्हणु नका.

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 День тому +1

    जरांगे पाटील यांना निवडून लडवुनका असे एकनाथराव यांनी यांनीच सांगितले होते त्यामुळे मराठा २०४ निवडणूक जिंकले आहे आता फक्त एकनाथराव शिंदे च मुख्यमंत्री पाहिजे आहे

  • @AngadPatil-p5n
    @AngadPatil-p5n 16 годин тому

    एवढा बहुमत कधीच कोणाला गाठता आलं नाही आधी काम केलय फळ मागत आहेत असं का नाही ते तुम्ही ठरवा एस आय बी एकनिष्ठ आहेत तुम्ही त्यांना योग्य मोबदला दिलाच पाहिजे काही पोपटपंची सांगू नका सीएम पाहिजेत

  • @pratikmane8808
    @pratikmane8808 День тому +5

    Eknath shah 😂😂

  • @AngadPatil-p5n
    @AngadPatil-p5n 16 годин тому

    सोलापूरला मंत्रीपद का दिले जात नाही लातूर मध्ये कोणाचं नाव का चर्च येत नाही लातूरला नागपूरला

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 День тому +11

    EVM ghotala.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День тому +14

    मोदीला वेळ नाही आणि मीडियाला दम नाही 😂😂

  • @PrashantShinde-c1v
    @PrashantShinde-c1v День тому +4

    मुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजे महाराष्ट्र राज्य

  • @DnyaneshwarShinde-m1h
    @DnyaneshwarShinde-m1h День тому

    छान विषलेशन केले आपण..

  • @SantoshKamble-oj2br
    @SantoshKamble-oj2br День тому +3

    Sheha tdipar manus

  • @laxmangawari3505
    @laxmangawari3505 День тому

    एकाचा आदराने संबोधले आहे आणि दुसर्याला मात्र एकेरी संबोधन. हीच का निष्पक्ष पञकारिता.

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 17 годин тому

    Shah Mindhela

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 День тому +2

    File table la ahet he tula sangaiyla shaha ani shinde alte vatt 🤗🤣🤦🏻 ar kai lka 🤗

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 День тому +7

    एक मराठा कोटी मराठा

  • @SharadKale-f4m
    @SharadKale-f4m День тому +1

    Dear all,
    We expect you to talk to the point in short.
    No fun in beating about the बुश.
    Shri Shinde will loose his इम्पॉर्टन्स.
    K. S. Ramchandra

    • @vinodmunghate4439
      @vinodmunghate4439 День тому

      Sh Shinde has reached to his meteoric peak now he will fall down

  • @sacikantwhag1379
    @sacikantwhag1379 День тому +4

    Ajitla arth bakiche mele😂😂

  • @tablacalture
    @tablacalture День тому

    काय लहान मुलांना गोष्टी सांगताय काय
    शिंदेकडे फाईल आहे आमक तमक
    अभ्यास फार कमी आहे आपला
    शिंदे पद्धतशिर दबाव टाकत आहे याला कारण फक्त केंद्रातल संख्याबळे हेच आहे कारण नितीश कुमार हे फार विश्वास पात्र नाहीत म्हणून शिंदे फार महत्वाचे आहे
    दूसरे असे की राज्यात शिंदे नां बाजूला ठेवणे हे भाजपला फार महागात पडणार आहे याची पूर्ण जाणीव शिंदेना . आहे

  • @shahajijogdand8490
    @shahajijogdand8490 День тому +10

    मशीन घोटाळा झाला

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 День тому +5

    बरोबर आहे शिंदे साहेबामुळे मराठा समाजाने मत दिले.

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs День тому

    भगवती माता हयाचा माज जिरवा सोगाडयाचा

  • @bharathande6039
    @bharathande6039 День тому +1

    Shinde.saheb.zale.pahije.

  • @Amolgo
    @Amolgo День тому

    आपल्याकडे कोणती एवठी पवार फुल्ल सूत्रे आहेत की देशाच्या गृहमंत्री च्या टेबल वरील फाईल ची माहीत आहे
    😂😂😂😂

  • @sandipsathe4262
    @sandipsathe4262 День тому

    Only Evm

  • @sureshmane2330
    @sureshmane2330 День тому

    Evm sathi kay karnar te sanga

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b День тому

    तुमच्या विडिओ चा आवाज खूप कमी असते लौकर सुधारणा करा

  • @vinodmunghate4439
    @vinodmunghate4439 День тому +1

    शिंदे ही मानुस आ हे।त्यांच् शरीर आता एवड़ी धडपड करून thakla आहे। आत्मा मन भाम्भून गेल आहे।जेल च्या भीतीं ने uddhav ला सोडल।कांड करू करू थकलये।आता गावात आराम करत आहेत त्यात काय नवल

  • @sudhakarubale1700
    @sudhakarubale1700 День тому +2

    नमस्कार सर

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar День тому

    खूप कष्ट करून एखादी वस्तू मिळवायची ते थोडं सोपं असतं पण मिळवलेली वस्तू वाटून घ्यायची यात थोडा वेळ लागतो निश्चितपणे आम्हाला आशा आहे हिंदुत्ववादी दिलेला हा प्रसाद निश्चितपणे आम्ही चांगल्या रीतीने खाऊ चांगले रीतीने वाटून घेऊ आणि आणि तुम्ही विशेष काळजी करू नका सर्व व्यवस्थित होणार आहे महाराष्ट्राने पाप शक्ती औरंगजेबाची शक्ती भ्रष्टाचाराची शक्ती समाप्त केली आहे ती पुन्हा जिवंत करण्याचे पाप आम्ही करणार नाही

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe День тому

    काही नाही पाटील शिंदे मिंधे शहाला आव्हान देवूच शकत नाही. फक्त पदरात काय पडेल याची धडपड आहे

  • @sunildeogharkar5774
    @sunildeogharkar5774 День тому

    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त
    मस्त

  • @ashwinishelar-nimbalkar3595
    @ashwinishelar-nimbalkar3595 День тому +1

    शहा

  • @rkengineering6467
    @rkengineering6467 День тому +2

    तूमहा पत्रकार ना काहीही माहिती नसती. सबूत नसते फक्त गप्पा मारतात

  • @mukundjoshi1322
    @mukundjoshi1322 День тому

    शिंदे गटाच्या आमदारा पेक्षा भाजपचं आमदार संख्याबळ दुपटीपेक्षा जास्त आहे हे शिंदेना कळत नाही का?

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr День тому +7

    शिंदेनी ज्यास्त मग्रुरी येऊ देऊ नये सामजस्याने कारभार करावा BJP ने योग्य न्याय दिला देईल भविष्यात🙏

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 День тому +1

    मोठी नाही लुचाड पाटीँ

  • @bhagatsingh17696
    @bhagatsingh17696 День тому

    Evm baddal che bhande shinde fodtil tyamule BJP action ghet nhi ok

  • @kishormore3023
    @kishormore3023 День тому +1

    शहाना मीठ घालू नका

  • @vinayvavhal4030
    @vinayvavhal4030 День тому

    Evm sarkar

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 8 годин тому

    Ye Gujarati Ranga & Billa kuch bhi Bol sakate hai & kuch bhi kar sakate hai

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 День тому

    😂😂

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 День тому

    ईव्हीएम हटाओ

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl День тому

    जनता पार्टीचे यश नाही E v m ला यश आले

  • @DMrmane669
    @DMrmane669 День тому +1

    शिंदे चा हजारो कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर शिंदेला 10 वर्षे जेलमध्ये बसावे लागेल शिंदे ची सगळी संपत्ती सरनाईक च्या नावावर आहे शिंदेच्या पीएच काय झालं ते सांगा

  • @SantoshPatil-js9oo
    @SantoshPatil-js9oo День тому +5

    Bhamta

  • @vilasyewale3331
    @vilasyewale3331 День тому

    Sir tumi ekdm barobr bolat pn ya vr upay kai hota nahi tyach kai

  • @dineshw9281
    @dineshw9281 День тому

    EVM चे गुपित शिंदे कडे आहेत ….

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 День тому

    कशाला शिंदेंच्या नादी लगता आजित पवार यांना घ्या आणी सरकार स्थापावे खुप लाड झाले