जे कर्मचारी जूनला सेवानिवृत्त झाले त्यांना निवृत्ती वेतन अजून काहीच मिळत नाही त्यांचे काय.ह्या सरकारचे डोंगर पोकळून उंदीर काढणे येवढेच यांना येते ह्या सरकारला गर्व झाला आहे आम्हीच ग्रेट आम्हालाच सर्व समजते बाकीच्यांना काहीही समजत नाही.
ओल्ड पेंशन लवकर लागु करा अगोदर व परीचरला सफाई कामगारांचे काम करावं लागत परीचरला पन नोकरी वारसांना लीहुन देनयाच जी आर काढा साहेब मेडिकलचे पगार लवकर काढत नाही
Retirement 60 age Keli nahi shevati gaddari Keli ashvasan dile hote parantu nakali nighale ata asa vatate Uddhav Sahebach changale toch asa manus hota jyane shetakaryachi karjmaphi Keli hoti ata punha tech yenar
Himmat asel dar Juni pension lagu Karave
Tevha khari mardangi hoyil
लवकरच आचार संहिता लागू झाली पाहिजे आयोग खूप उशीर करत आहे.
Navkari che Kay zale te paha
Mahanagar palika che navkari che
जे कर्मचारी जूनला सेवानिवृत्त झाले त्यांना निवृत्ती वेतन अजून काहीच मिळत नाही त्यांचे काय.ह्या सरकारचे डोंगर पोकळून उंदीर काढणे येवढेच यांना येते ह्या सरकारला गर्व झाला आहे आम्हीच ग्रेट आम्हालाच सर्व समजते बाकीच्यांना काहीही समजत नाही.
नवीन लोकांना नोकरी नाही त्यामुळे वय ६० बिलकुल करू नये.
DA 53 kadhi hoil
खुप उपकार होत आहेत आपले
कर्जात बुडाला महारष्ट्र माझा. दिवाळखोर योजना 😮
जुनी पेन्शन लागू करा
1982-84 ची
Aamchy umed krmchryachi diwali गोड करा साहेब
अस्वासीत प्रगती 10/20/30 च काय अबडेट
33/60 करा
D.A.vad GR kadhi?
निवृत्ती चे वय 60वर्ष असावे, ही मागणी लवकर मान्य झाली पाहिजे
जूनी पेन्शन योजना लागू का केली नाही?
Private co cha pension Kevhan wadhnar aahe
Ops अगोदर द्या
आरे वय 60 वर्ष केले तरी काही फरक पडत नाही कारण सहा ते सात लाख जागा भरणे आवश्यक आहे
मला नाही वाटत
अजुन आगस्ट व सप्टेंबर चे पयमेन्ट नाही 20%वाल्यांचे
7 th aayog che farak bill kadhi milnar..?
आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी आज आणि उद्या अतिशय उत्सुकतेने सरकारकडून आपल्या निर्णयाची वाट पाहत आहोत ओन्ली जुनी पेन्शन
ओल्ड पेंशन लवकर लागु करा अगोदर व परीचरला सफाई कामगारांचे काम करावं लागत परीचरला पन नोकरी वारसांना लीहुन देनयाच जी आर काढा साहेब मेडिकलचे पगार लवकर काढत नाही
Retirement 60 age Keli nahi shevati gaddari Keli ashvasan dile hote parantu nakali nighale ata asa vatate Uddhav Sahebach changale toch asa manus hota jyane shetakaryachi karjmaphi Keli hoti ata punha tech yenar
परीचरचे पद भरा लवकर एक दोन प्राथमिक दवाखानयात दीवटी करतात प्रतेकजन काम सांगतात चीठया लिहीता लिहीता उठाव लागते ड्रेसिंग करासाठी बोलवासाठी
प्रायव्हेट कंपनीतल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ कधी होणार ?????
सातवा वेतन आयोगाचा अंतिम ५वा हप्ता मिळाला नाही.
55
सप्टेंबरच अजून भेटल नाही
कंत्राटी वाल्यांचं काय?
Retirement age 60 kara
60 che kay zhale tech sangave
Juni pension babti kaye ، DCPS dharkanni juni pension hawi
सेवानिवत्ती चे वय ६० कधी होणार?
60 year cha ky zal
Baki kahi sangu naye 😮
H
Retirement age 60 kara
Retirement age 60 kara
Retirement age 60 kara
Retirement age 60 kara