Ghulam Nabi Azad यांच्या राजकीय पायाभरणीचं Maharashtra कनेक्शन | Bhavana Gawali | Maharashtra Diary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 208

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 роки тому +14

    छान शेवटी आपण गुलाम नबी आझाद व भावना गवळी यांचे कनेक्शन सांगितले लोकांना माहिती नव्हते की असे ही कनेक्शन होते

  • @dnyaneshwargawali6960
    @dnyaneshwargawali6960 2 роки тому +25

    गुलाब नबी आझाद साहेब यांना वाशीम लोकसभा मधून निवडुन आणायला माझी खासदार अनंतरावजी देशमुख हे कारणीभुत होते
    खुद्द गुलाम नबी आझाद साहेबांला विचारा

  • @bydr.balasahebkilche3414
    @bydr.balasahebkilche3414 2 роки тому +114

    दोघांनीही वाशिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि दोघाही पक्ष नेतृत्वाला गद्दार झाले हेच एक साम्य आहे

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 2 роки тому +1

      👌

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 2 роки тому +1

      गद्दार नाही बंड केले

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 2 роки тому +3

      He ddonihi Gaddae ahe bakhi jhai nai

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 2 роки тому

      पक्ष नेतृत्वने जनतेशी गद्दारी केली तर चालते

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 роки тому

      Sanjay rathod ne tila zawun sodali atta gulamnabi zawt ahe evdhach farak ahe

  • @rajendrakakde834
    @rajendrakakde834 2 роки тому +14

    आझाद आणि भावना गवळी कनेक्शन काय शब्द आहेत पत्रकार महोदय आम्ही तुमचे आदर करतोय आणि तुम्ही,??

  • @prasadentp.shashi65niravan17
    @prasadentp.shashi65niravan17 2 роки тому +20

    आता E D ची हिम्मत आहे काय तिच्यावर कारवाई करायची
    जीने पंतप्रधान जी च्या हातावर बंधन बांधले

    • @milindshinde7856
      @milindshinde7856 6 місяців тому

      त्या कुठेकुठे कुणाच्या काय बांधू शकतात या बद्दल फ़क्त त्याच व्यक्त व्होवू शकतात

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 2 роки тому +49

    मतदारांच्या मूर्खपणाचे उत्तम उदाहरण आहे हे...

    • @drvazarkar2193
      @drvazarkar2193 2 роки тому

      बातमी सांगण्याची पद्धत अत्यंत ऊतम आहे. पण...भावना गवळी चे कनेक्शन....वगैरे काय..ही काय त-हा आहे...जरा बदल कर. आम्हाला काही वेगळेच वाटले.... 😆😆

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 2 роки тому +11

    याला कनेक्शन म्हणता येणार नाही बातमीचा शिर्षक चकीचा वाटतो

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 2 роки тому +2

    Thanks

  • @jayantambekar1122
    @jayantambekar1122 2 роки тому +47

    गुलाब नबी आता भा ज प मध्ये जातील
    आणी हिंन्दु हीता साठी भा ज प त्यांना काश्मीर चा मुख्यमंत्री करेल

    • @aasifkhan-wq6wl
      @aasifkhan-wq6wl 2 роки тому +2

      👏

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 2 роки тому +2

      देश सेवा करण्यासाठी चांगला मानुस मुख्यमंत्री झाला तर चांगलेच आहे

    • @_Itachi__Uchiha__
      @_Itachi__Uchiha__ 2 роки тому

      Bjp ne mehbooba la cm kele Ani 370 remove kele.
      Ata POK cha number.
      Dada ch mut pinyare bho bho karu naye.

  • @vijayjadhav8243
    @vijayjadhav8243 2 роки тому +5

    अतिशय उत्कृष्ट माहिती आहे

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 6 місяців тому +3

    अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.

  • @nandkumarkachave1655
    @nandkumarkachave1655 Рік тому

    AtiUttam.vishleshan

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 роки тому +4

    मस्त ,साहेब ,छान इन्फॉर्मेशन !👍

  • @rushabhjumale8390
    @rushabhjumale8390 2 роки тому +14

    भावना गवळी च राजकीय कार्यकाळ संपला आता..

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 Рік тому

      बरोबर आहे,पण भावना ताई गवळी ना हरवणे करिता विरोधी पार्टी जवळ उमेदवार नाही,त्यामुळे भावना ताई गवळी फुल मतांनी पुन्हा निवडून येणार आहे २०२४ मध्ये.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 роки тому +27

    व्हिडीओ पहावा म्हणून दिशाभूल करणारं शीर्षक देता, तुमच्यासारख्या जेष्ठ पत्रकाराला शोभत नाही!
    बकवास!!

  • @JayMaharashtra555
    @JayMaharashtra555 2 місяці тому

    भावना सईद खान

  • @jitumane2020
    @jitumane2020 2 роки тому +2

    Thank you

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 2 роки тому +3

    धन्यवाद साहेब आपण देशाचा विषय सांगितला त्याच्या पहिलं महाराष्ट्राचा पण सांगितला.
    जनतेला कळलं आहे जनता सुज्ञाने.
    बाळासाहेबांचा महाराष्ट्र मुंडे साहेबांचा महाराष्ट्र प्रमोद महाजन यांचा महाराष्ट्र.
    आणि आत्ताचा फुटीरवाद्यांचा महाराष्ट्र जनता माफ नाही करणार.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 роки тому +11

    तो काळ असा होता की कांग्रेस ने कुणालाही उभे केले तर निवडून येत असे.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 2 роки тому +5

    आझाद नसलेले गुलाम.
    व्हिडिओ शीर्षकात भरलेली उत्कंठा आणि वस्तुस्थिती.. दयनीय.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Рік тому

    लव्ह कनेक्शन

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 2 роки тому +8

    भावणा आत्ता त्या मतदार संघात निवड येणार नाही

    • @mohandeshpande936
      @mohandeshpande936 Рік тому

      नुसाती स्वप्न बघु नका?.

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 2 роки тому +4

    वाशीम ची स्थानिक नेते किती गुलाम होते हे कळले दर्डा चे कनेचश कळले भावना समजल्या पण येथील जनतेला काय फायदा झाला ed आणि सोमय्या समजले
    वाशीम
    आता तरी जागे व्हा

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 Рік тому

      बहोत खूब .. लिहिलंय आपण..

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Рік тому +1

    👌

  • @BanjaraTimes_live
    @BanjaraTimes_live 6 місяців тому +2

    गुलामनबी आझाद ला निवडून आणण्यात सर्वात जास्त वाटा सुधाकरराव नाईक यांचा होता.

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 5 місяців тому

    यवतमाळ मतदार संघात उत्तमराव पाटील यांचे तिकीट कापुन आझाद यांना उमेदवारी दिली होती.यवतमाळकरांनी बाहेरचे पार्सल स्विकारले नाही.आझादाचा पराभव केला.

  • @madamstorytoons
    @madamstorytoons 2 роки тому +3

    शीर्षकांमध्ये गुलाम नबी आझाद यांचे वाशिम कनेक्शन असं लिहिलं असतं तर बरे झाले असते

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 2 роки тому +2

    खूप नवीन माहिती.

  • @devalondhe7760
    @devalondhe7760 Рік тому +2

    आता 2024ला येणार नाही ताई

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Рік тому +1

    आता घ्या, काय चाललंय हे, तिकडे किरीट सोमय्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, आणि व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊदे म्हणाल्या बरोबर चित्रा बाईचा जळफळाट झाला, आणि थेट चित्रा बाईंनी सोमय्याचा व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊ नये

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 Рік тому +1

    ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्धारी केली ते पुन्हा निवडून येणार नाही हे नक्की

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 2 роки тому +11

    गुलाम नबी आझाद यांना कळून चुकले आहे की राहुल गांधी त्यांना कधीच उमेदवारी देणार नाहीत!!! राहुल गांधी यांना तरुणांना समोर anayache आहे!!!!

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 роки тому

      अहो राहुलच आता वायनाड ( केरळ ) मधून निवडून येणार नाही !! केरळ मधे त्याने कांग्रेस संपवली (2021 ) वायनाड च्या कांग्रेस कार्यालयावर त्याने बनावट हल्ला चढविला !! तोडफोड घडवून आणली !!सहानभूति साठी !! केरळमधे कॅमुनिष्ट राजवट आहे

    • @prabhakarbhadke6193
      @prabhakarbhadke6193 2 роки тому

      @@vasantpande6771 राहुल गांधी बिचारे pappu आहेत!!! त्यांना कशाला घाबरले???

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 2 роки тому +19

    It should not be forgotten that due to congress only Azad was elected. So Azad is prooved he is
    "Ehsanfaramosh"

    • @vijaykumarjagtap7570
      @vijaykumarjagtap7570 Рік тому

      साला जिस थालीमें खानाखायया उसी मे बेहेनचोद ने छेद किया क्या कुछ नही दिया हरामी की ऐहसानफरामोश

  • @shubhamgawali2339
    @shubhamgawali2339 4 місяці тому

    पुंडलिक राव जी पराभूत नव्हते झाले तर केसेस असल्यामुळं ते निवडणूक लढू शकत नव्हते म्हणून भावना ताईंना उभ केलं होत

  • @satishbhosale
    @satishbhosale 2 роки тому +1

    MAST

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 роки тому +6

    आझाद आता भाजप चे गुलाम होतील . पक्षाने भरभरून दिले असताना ही अशी गद्दारी करणारांना जनतेनेच धूळ चारली पाहिजे

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 2 роки тому +4

    खूप रिअल. विश्लेशन

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc Рік тому

    Very nice 👍

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive 2 роки тому +2

    आझाद व भावना गवळी कनेक्शन कसे v कोठे झाले ते नाही sangitlekrupaya जरा नीट शब्द वापरावेत

  • @अनिताताईदेशमुख

    त्यावेळेस शिवसेनेत ले चव्हाण आणि सरनाईक यांचे जावई यांनी मदत केलि होती

  • @prashantambre6362
    @prashantambre6362 2 роки тому +12

    Gulam nabi azad yancha 1996 madhae yavtmal loksabha matdar sangh nivadnukith maji mantri rajabhau thakrae yani parabhav kela hota for your information kamleshji

  • @vishwasraosolanke9826
    @vishwasraosolanke9826 6 місяців тому

    अनंतराव देशमुख साहेबांनी नबी साहेबांना निवडुन आणन्या करीता जिवाच ऱान केले होते हे 100 टक्के खरे आहे.

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Рік тому +1

    आता भावना गवळी या शिंदे गटात गेलेत या परत निवडून येनार नाहीत जनताच याना घरीच बसवणार आहेत मतदान न करताच 2024 मध्य

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 місяців тому

    तुम्ही लोकांची दिशाभूल करता, शब्द जपून वापरा

  • @anthonysamara8582
    @anthonysamara8582 2 роки тому +5

    कांग्रेस जिंदाबाद

  • @madhavnishan4351
    @madhavnishan4351 2 роки тому +7

    मागच्या वर्षी पहित पडले.माणूस काँग्रेस ला बे इमान
    होणार.

  • @kumarbande1021
    @kumarbande1021 2 роки тому +3

    चुकुन एकदा श्री वसंतराव नाईक ऐवजी सुधाकरराव नाईक यांचा उल्लेख आला आहे . माहिती छान !

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 роки тому +4

    कमलेश, यात interesting असं काहीच नाही हो. दोघांचा मतदार संघ एकच होता एवढंच. यात इंटरेस्टिंग ते काय?

  • @AshokUgale-rf2fe
    @AshokUgale-rf2fe Рік тому

    मला वाटलं भावना आणि गुलाबाचे अनैतिक संबंध सांगतो की काय ?

  • @subhashtale1882
    @subhashtale1882 5 місяців тому

    Khamgaon नाही तर yavatmal ahe

  • @saibhawar
    @saibhawar 6 місяців тому

    भाजीपाला महागाई बाजार चार्ट भाजप ला विचार

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Рік тому

    खूप गोलमटोल माहिती देता

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Рік тому

    बातमीच्या शिर्षकाला धरून माहिती दिली नाही.जुन्या मंडळींना सर्व माहित आहे.

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 5 місяців тому

    Conection म्हणजे fake बातमी की काय?

  • @sunrise7371
    @sunrise7371 2 роки тому +7

    इतके छान बोलता, समजावून पण खूप चांगले सांगता ,असे कौशल्य आज तुमच्या जवळ असताना.... असे मूर्खा सारखे का वागता?......कनेक्शन?काय तर भावना गवळी आणि आझाद एकाच मतदार संघातून लढले...काय हा बावळट पणा

  • @mramol1387
    @mramol1387 2 роки тому

    connection kay???

  • @ओमसमाधान
    @ओमसमाधान 2 роки тому

    👌✌️

  • @gajananshinde6885
    @gajananshinde6885 2 роки тому +1

    पुंडलीकराव गवळी पराभूत झाले नव्हते

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 роки тому +1

    वाशीम ने गुलाम नबी आझाद यांना डोक्यावर घेतलं काश्मीर ने पायाखाली घेतलं होतं वाशीम मधील काँग्रेस संपवली किती थोर उपकार गुलाम नबी चे काँग्रेसवर ?

  • @vishaldeshmukh13
    @vishaldeshmukh13 7 місяців тому

    काश्मीर की कली वाशिम मे खिली

  • @BanjaraTimes_live
    @BanjaraTimes_live 6 місяців тому

    सुधाकरराव नाईक यांचा मृत्यू नाही, वसंतराव नाईक यांचा मृत्यू झाला होता.

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 5 місяців тому +1

    Maharastrat.gulam.nabi.aazad.che.kahi.chalna.nahi.tyani.vashimsati.khich.kele.nahi..washim.loksabhet.mashal.jinknar

  • @pradiphimmatraobarad1426
    @pradiphimmatraobarad1426 2 роки тому

    टीआरपी वाढवण्यासाठी काहीही शीर्षक देऊ नये

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 роки тому +2

    आताही वाशीम यवतमाळ जिल्ह्यात
    गु नबी आझाद ह्यांच्या नांवे अनेक शैक्षणिक संस्था आहेत

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 Рік тому

    कमलेश सर आज काल तुमचे नाव सर्व घेत असतात.एक प्रामाणिक पत्रकार अशी आपली आळख तयार झाली आहे.
    आणि दुसरे राजकारणी नेते किवा मंत्री यांच्या संपती वर एक व्हिडिओ बनवा.जनतेला एक माहिती मिळेल.
    ऐवढी संपती या राजकारणी लोकांकडून कशी जमावली.

  • @sureshdbritto2569
    @sureshdbritto2569 2 роки тому

    भावना गळल्या त्या गुलामला कळलय

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 2 роки тому +1

    Do you have the caliber to discuss the topic on Leader like Gulab Nabbi Azad

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya 2 роки тому +4

    एवढे देऊन ही गद्दारी

  • @अनिताताईदेशमुख

    केशवराव चव्हाण यांना गुमान नबी आझाद यांची मिसेस राखि बांधत

  • @crmarathe9572
    @crmarathe9572 2 роки тому

    Chan, connection kuthe zalach nahi, apalya channelcha khap vadhel ashi khoti connection lavun.

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 6 місяців тому

    काय फापट सांगताय मुद्दा सोडून

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Рік тому

    निका किती दिवस साजरा होणार आहे.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 роки тому +4

    Let him join BJP 🙏

  • @sunilbhagwat9515
    @sunilbhagwat9515 2 роки тому +3

    Not empty after sudhkarrao naik, it was after Vasantrao naik death, shame on your knowledge.

  • @AjaySingh-vd8eb
    @AjaySingh-vd8eb 2 роки тому +1

    वसंतराव नाईक चे निधन झाल,
    गुलाम नबी ला टिकीट दिले

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 Рік тому

    पत्रकार महाशय आपल्याला यातुन नेमक काय सांगायच का.

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +3

    शिवसेना या फक्त नावा मुळे २० वर्षे सत्ता भोगून देखील ही बाई गद्दार झाली..
    काय लाज वगेरे आहे की नाही..
    माहिती मध्ये भर पडली..
    नक्कीच..
    तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद..

  • @mohindersinghgiran5798
    @mohindersinghgiran5798 Рік тому

    दोघा ने ही भरपूर मिळुन सुध्दाआपल्या पक्षा बरोबर गदारी केली

  • @harishkamble6295
    @harishkamble6295 2 роки тому

    लफड आहे का

  • @saeedahmednaik5143
    @saeedahmednaik5143 2 роки тому +1

    5times member of parliament is big time

  • @aniketkanitkar3941
    @aniketkanitkar3941 2 роки тому

    राजेश टोपे मलबार हिल चे आमदार होते आणि जालना जिल्ह्यात आमदार आहेत हा बदल कसा झाला यावर व्हिडिओ करावा

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Рік тому

    सारखं अ...अ...अ...अ ... म्हणतात हे ऐकवत नाही.

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 2 роки тому

    सुधाकरराव नाईक नाही वसंतराव नाईक pl correct

  • @gopalbhirad1709
    @gopalbhirad1709 6 місяців тому

    बरं झालं सांगितलं आम्हाला माहित नव्हतं

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 6 місяців тому

    Mla veglech vatle canecation Mhatlyavar

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 роки тому +1

    Bhavna tai will not selected again

  • @pushpabagul7002
    @pushpabagul7002 2 роки тому

    पटापट बोला

  • @uvg8171
    @uvg8171 2 роки тому +1

    आणि भावना गवळी शिवसैनिकांच्या भावनेशी खेळल्या

  • @iihtpimpri101
    @iihtpimpri101 2 роки тому

    Hyat tyanche doghanche interesting connect kuthe aahe. Tya shaharashi te relate hot asatil, mhanun tyanchyat connection ahe as kas mhanata yeyil.

    • @sanjaywagh9612
      @sanjaywagh9612 2 роки тому

      वाशीम जिल्हातील मोठं नेतृत्व अनंतराव देशमुख

  • @yogeshmangulkar4009
    @yogeshmangulkar4009 6 місяців тому

    काय व्हिडिओ टाकता तुम्ही काय माहिती देतात

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 2 роки тому

    कनेक्शन काय सांगितले

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 роки тому

    तेव्हा कांग्रेस ची एकहाती सत्ता होती राजकारणात लोकांना रस नव्हता गरीबांना पोट भरणे आवश्यक होते कांग्रेस ने फायदा घेतला मिवाशीम मधेराहातो

  • @sureshraut668
    @sureshraut668 2 роки тому +3

    Aata Bhawana changali zali aata ti machine madhun nighali.

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 Рік тому

    ओ, हो. काय बोलता ?

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 2 роки тому +2

    गद्दारी

  • @shashankpethe6565
    @shashankpethe6565 2 роки тому

    काहीही हं श्री. कमलेश ! म्हणे इंटरेस्टिंग कनेक्शन. परत असे काही वायफळ किस्से नको बुवा

  • @yogeshnaik9591
    @yogeshnaik9591 2 роки тому

    Title is misleading.

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 2 роки тому +1

    Night Conection ahe

  • @arshadhusaintafazzulhusain6488
    @arshadhusaintafazzulhusain6488 6 місяців тому

    Eka bajula party ticket dete matdar party chya navawar nivdoon detat, aani nivdoon aalya nantar he pada cha vapar karoon fayede karoon ghetat aani party sodtat. Bhavna gawli aani nabi yanchyat khoop fark aahe. Nabi sarkha sawarthi konich nahi

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Рік тому

    5 दा खासदार केल तरी गदारी केली शिवसेना सोबत