Tujhi Krupa Tari Ya Jaga : by Shantheri Kamath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @amoghghodke1252
    @amoghghodke1252 3 роки тому +4

    तुझी कृपा तारी या जगा, एकतारी गाते अभंगा
    तुझी कृपा तारी या जगा, एकतारी गाते अभंगा
    गजानना घेई जवळी, गजानना घेई जवळी, दीन या अपंगा || धृ ||
    ताल सूर तुझिया रंगी रंगे, तुझे नाम त्यात तरंगे
    ताल सूर तुझिया रंगी रंगे, तुझे नाम त्यात तरंगे
    शब्द शब्द घेई रूप ऐसे,शब्द शब्द घेई रूप ऐसे,
    विनायका श्री ओंकारा,विनायका श्री ओंकारा,जशी भावगंगा || १ ||
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    गायनात माझ्या श्रीगणेशा, तुझ्याविना नाही कोणी ईशा
    गायनात माझ्या श्रीगणेशा, तुझ्याविना नाही कोणी ईशा
    ठायी ठायी दिससी तूंचि देवा,ठायी ठायी दिससी तूंचि देवा,
    त्रिखंडात बल्लाळेशा,त्रिखंडात बल्लाळेशा तूच अंतअंगा || २ ||
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा,अशी मती द्यावी मज देवा
    जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा,अशी मती द्यावी मज देवा
    सर्व दुःख चिंता हारी आता,सर्व दुःख चिंता हारी आता
    तुझा स्पर्श लागो माझ्या ,तुझा स्पर्श लागो माझ्या , तना अंतरंगा || ३ ||
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    गजानना घेई जवळी, गजानना घेई जवळी, दीन या अपंगा
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
    एकतारी गाते अभंगा
    एकतारी गाते अभंगा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @prabhathnayak7587
      @prabhathnayak7587 2 роки тому

      Thank you ❤️

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 Рік тому

      घोडके सर अभिनंदन आपले...! या भक्तीगीताची
      लिरीक्स भेटत नव्हती. ती आपल्या कमेंट द्वारे मिळाली धन्यवाद.....!

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 3 роки тому

    Shanteri Tai - simply suuuuperb. What a rendition? 👍👍🙏🙏

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 Рік тому

    फार सुंदर गायले आहे ताई. गणपती बाप्पा आपणावर खूप खूप कृपा करो अशी त्याच्या चरणी प्रार्थना

  • @praahantgawandi5966
    @praahantgawandi5966 3 роки тому +1

    Khupach chaan.

  • @ulkaalawani7709
    @ulkaalawani7709 3 місяці тому

    अप्रतिम

  • @kasturipuranik381
    @kasturipuranik381 9 місяців тому

    Very nice Madams 👌

  • @Swa_0111
    @Swa_0111 6 місяців тому

    Hya abhangacha raag konta ahe please sangal ka??

  • @gaureshparab3150
    @gaureshparab3150 2 роки тому

    Khuch mast

  • @rajusutar6811
    @rajusutar6811 3 місяці тому

    Khup chan

  • @ArjunPalyekar
    @ArjunPalyekar 2 місяці тому

    Raag konta aahe

  • @satishpai2916
    @satishpai2916 4 роки тому

    Superb...very melodious

  • @pranavjoshi6098
    @pranavjoshi6098 4 роки тому

    Good voice..Also best classical knowledge..great to listen like this type songs.. blessings

  • @niranjananiruddhabhor4510
    @niranjananiruddhabhor4510 4 роки тому +1

    Can anyone tell me the pitch of the tabla please?? I forgot is it kali or safed.

  • @shreyakamath191
    @shreyakamath191 9 років тому +1

    Tq so much for uploading dis prog video

  • @pritishhedvikar
    @pritishhedvikar 5 років тому

    khup sundar mantramugdha

  • @tablakamath
    @tablakamath 7 років тому +2

    Tabla Accompaniment by Umesh Mullick

  • @dayanandpai5913
    @dayanandpai5913 5 років тому

    Wah ! Shanteri wah ! Dev barein koron

  • @SIDDHANOV01
    @SIDDHANOV01 8 років тому

    NICE BHAJAN .WE ALL LIKE YOUR BHAJANS.

  • @hemantparab538
    @hemantparab538 5 років тому +1

    Ajit kadkade nantr tumchaevdh changl Kon nhi ganar

  • @sindhukamath1660
    @sindhukamath1660 7 років тому

    lyrics please

    • @jaganathmese8215
      @jaganathmese8215 5 років тому

      Lyrics Please

    • @amoghghodke1252
      @amoghghodke1252 3 роки тому +1

      तुझी कृपा तारी या जगा, एकतारी गाते अभंगा
      तुझी कृपा तारी या जगा, एकतारी गाते अभंगा
      गजानना घेई जवळी, गजानना घेई जवळी, दीन या अपंगा || धृ ||
      ताल सूर तुझिया रंगी रंगे, तुझे नाम त्यात तरंगे
      ताल सूर तुझिया रंगी रंगे, तुझे नाम त्यात तरंगे
      शब्द शब्द घेई रूप ऐसे,शब्द शब्द घेई रूप ऐसे,
      विनायका श्री ओंकारा,विनायका श्री ओंकारा,जशी भावगंगा || १ ||
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      गायनात माझ्या श्रीगणेशा, तुझ्याविना नाही कोणी ईशा
      गायनात माझ्या श्रीगणेशा, तुझ्याविना नाही कोणी ईशा
      ठायी ठायी दिससी तूंचि देवा,ठायी ठायी दिससी तूंचि देवा,
      त्रिखंडात बल्लाळेशा,त्रिखंडात बल्लाळेशा तूच अंतअंगा || २ ||
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा,अशी मती द्यावी मज देवा
      जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा,अशी मती द्यावी मज देवा
      सर्व दुःख चिंता हारी आता,सर्व दुःख चिंता हारी आता
      तुझा स्पर्श लागो माझ्या ,तुझा स्पर्श लागो माझ्या , अना अंतरंगा || ३ ||
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      गजानना घेई जवळी, गजानना घेई जवळी, दीन या अपंगा
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      तुझी कृपा तारी या जगा , एकतारी गाते अभंगा
      एकतारी गाते अभंगा
      एकतारी गाते अभंगा
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @देवाकाळजी
    @देवाकाळजी 6 років тому

    sunder

  • @rhishikeshpanchal3373
    @rhishikeshpanchal3373 3 місяці тому

    Sum chuktey baki chan gayan