Aamshya Padavi News: आमशा पाडवींनी भरला उमेदवारी अर्ज, विजयाचा व्यक्त केला विश्वास | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 113

  • @kkuu3352
    @kkuu3352 Місяць тому +25

    लाजा वाटू द्या पेसा भरती झाली नाही सरकार मध्ये राहून तुम्हला

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 29 днів тому +24

    ज्या मुख्यमंत्र्यांनी आमदार केलं त्याच्या मागे उभे नाय राहायच का
    उध्दव बाळासाहेब ठाकरे ला विसरले
    विजयसिंग पराडके ला विसरले किरसिंग दादांना विसरले का ? ? ?? ?? ?

  • @narendradeshpande8083
    @narendradeshpande8083 Місяць тому +20

    याला पाडा

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 29 днів тому +13

    सगळ घरातच पाहिजेत दुसर्‍याना संधी नाही 😂

  • @sunilvalvi8698
    @sunilvalvi8698 29 днів тому +7

    दादा शिंदे साहेब धनगर आणि धनगड एकच आहे असा gr काढू म्हणत होते त्या बाबत पण भूमिका स्पष्ट करा

  • @rakeshvasave2804
    @rakeshvasave2804 Місяць тому +24

    तु तर आमदाराचा आमदार आहेत , तु स्वतः म्हणाला की, मला जनतेच्या मताची गरज नाहीत. मग आता कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाणार?

    • @narsingvalvi977
      @narsingvalvi977 Місяць тому +2

      आता कोणाकडे मते मागायला येणार लाज वाटायला पाहिजे याला..

  • @saysingpadvi6215
    @saysingpadvi6215 Місяць тому +7

    अजिबात निडणार नाही दादा

  • @mangeshraut204
    @mangeshraut204 Місяць тому +10

    लाज नाय वाटत

  • @PriyankaValvi-wf2nl
    @PriyankaValvi-wf2nl 27 днів тому +3

    Only bap party padmakar valvi saheb jindabad 2024 aamdar

  • @prashantbacchav3031
    @prashantbacchav3031 25 днів тому +2

    ज्या पक्ष प्रमुख यांनी एक साधारण कार्यकर्त्याला आमदार केले अन् तो गद्दार झाला .पराभव निश्चित आहे.

  • @vasantvasave8030
    @vasantvasave8030 Місяць тому +7

    विकणारा माणूस आहे तुमच्या वर विश्वास नाही

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Місяць тому +10

    आमशा पाडवी पडेल

  • @santoshtadvi3673
    @santoshtadvi3673 Місяць тому +30

    काँग्रेस विजय होणार हे नक्की आहे
    फक्त.....के सी पाडवी ✋

    • @sachinvalvi9614
      @sachinvalvi9614 27 днів тому +1

      फार विकास केला

    • @kkuu3352
      @kkuu3352 25 днів тому

      विकास नाही पण आदिवासी न सोबत तरी आहे..​@@sachinvalvi9614

    • @Trible_boy_39
      @Trible_boy_39 24 дні тому

      Khup Kam kel kc ne pan aata Nako kc koyi or amdar padmakar

    • @Trible_boy_39
      @Trible_boy_39 24 дні тому

      Padmakar kivva other

  • @AnandaChavan-h8g
    @AnandaChavan-h8g 26 днів тому +13

    100% के. सी. पाडवी साहेब निवडून येणार.

    • @Trible_boy_39
      @Trible_boy_39 24 дні тому

      Kc ka bhi vikas bahut dekh liya abhi nahi chahiye kc abhi amdar change karne ka hai

  • @sunil_vasave
    @sunil_vasave 26 днів тому +2

    Padmakar valvi 🔥🔥🏹

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 29 днів тому +3

    हार शंभर टक्के निश्चित आहे

  • @samsingtadvi7120
    @samsingtadvi7120 27 днів тому +9

    आता 100% के सी पाडवी साहेब आमदार

  • @mahendrabagul1462
    @mahendrabagul1462 29 днів тому +6

    हा तर वाघ होता ना.
    सो घोषित वाघ 😂😂😂😂
    तुम्ही आदिवासी समाजाला फसवलं स्वतःच्या स्वार्थासाठी

  • @LalsingValvi-pd4bp
    @LalsingValvi-pd4bp 29 днів тому +8

    Only k.c.padvi winner

  • @royalStarstatus454
    @royalStarstatus454 22 дні тому +1

    BAP PARTY' CHALEGI

  • @ratanvasaveofficial
    @ratanvasaveofficial Місяць тому +9

    मागच्या वेळही तुम्ही पराभूत झाले होते आणि या वेळही तुम्ही नक्की पराभूत होणार आहे तुम्ही....

  • @ajaypadvi8299
    @ajaypadvi8299 13 днів тому

    आदिवासी आरक्षण वाचवायचं असेल तर एकच पर्याय पद्माकर वळवी. 🏑 भारत आदिवासी पार्टी

  • @narsinggavit265
    @narsinggavit265 18 днів тому

    मा.आमशा पाडवी साहेब, तुम्हाला ज्या माणसांनी आमदार दिली,विधानपरिषदेवर त्या व्यक्तीची साथ सोडली त्यामुळे,खूप मोठा जन समूह नाराज आहे,त्यामुळे तुमचे फॅन असलेले लोकं सुद्धा उद्धव साहेब सोबतच आहे,तुम्ही उद्धव साहेब सोबत राहिले असते तर तुम्ही खासदार की सुद्धा विजयी होऊ शकते होते, लोकसभेला ज्या उमेदवारला तुम्ही खूप मदत केली तो उमेदवार आज तुमच्या विरोधात आहे,म्हणजे,तुम्ही उद्धव साहेबाची साथ सोडली,म्हणून आज दर,हिना ताई गावीत यांनी सुद्धा तुमची साथ सोडली, यातून मराठ्यांच्या इतिहासातील एक ओळ आठवते, ती म्हणजे, दंगे खोराला दंगा देणास कसला पापा....
    . जय आदिवासी जय बिरसा

  • @savitavasave4440
    @savitavasave4440 27 днів тому +3

    ONLY K.C. PADVI

  • @aakashmore1434
    @aakashmore1434 6 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 Місяць тому +17

    एक रडून राहिला, तुही रडशीलच 😂

  • @ajaypadvi3155
    @ajaypadvi3155 Місяць тому +8

    काँग्रेस 🔥

    • @sachinvalvi9614
      @sachinvalvi9614 27 днів тому

      एक गद्दार एक नालायक

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 29 днів тому +1

    आमदार केलं त्याच्या सोबत उभं नय राहायच का ?

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 23 дні тому +1

    आमचा पाडवी जिंकणार आणि आमशा पाडवी हरणार आहे महायुतीची हीनाताई तुमच्या विरोधातील अहेत 😂😂😂😂😂

  • @kisanvalvi93
    @kisanvalvi93 25 днів тому

    गणेश दादा 1आकलकुवा vidhansabha विजय

  • @mangalvasave6445
    @mangalvasave6445 25 днів тому

    कितीपण विरोध करा येणार तर विजय तर काँग्रेसाच होणार

  • @sureshvalvi6290
    @sureshvalvi6290 23 дні тому

    अभिनदंन

  • @sandippawara8897
    @sandippawara8897 Місяць тому +6

    भारत आदिवासी पार्टीच्या उमेदवाराला निवडून देऊ, राष्ट्रीय पक्ष आदिवासिंना फक्त मतांसाठी गृहीत धरतात, आदिवासीच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं.

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 24 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RavindraVasave-t5h
    @RavindraVasave-t5h Місяць тому +1

    Only Bap party padmakar valvi

  • @Cartoonkida-mj8ct
    @Cartoonkida-mj8ct Місяць тому +1

    Only Bap

  • @narsingvalvi977
    @narsingvalvi977 Місяць тому +6

    Already आमदार असतानाही तुला काय गरज पडली तिकीट मागायची, आता पण जनतेची कामे करता आली असती ना..!!

  • @DinkarPatle-di6zq
    @DinkarPatle-di6zq 17 днів тому

    अक्रणी मध्ये आमचा पाडवी कहिज केले नाही

  • @GumanValvi-h7v
    @GumanValvi-h7v Місяць тому +1

    Only valvi

  • @sunilgavit8454
    @sunilgavit8454 Місяць тому

    निवडून दिल्यावर समाजासाठी करा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी करू नका खोटे आश्वासने देऊ नका लोकांना मतासाठी लोकांपर्यंत हात जोडत जातात नंतर निवडून आल्यावर लोक हात जोडत तुमच्याकडे येतात

  • @sureshpawara3642
    @sureshpawara3642 Місяць тому +2

    जेवढी जोर लावायचा असेल तेवढे जोर लावा आमश्या दादा

  • @sureshgavit7210
    @sureshgavit7210 24 дні тому

    याला पाडा भावानं

  • @GumanValvi-h7v
    @GumanValvi-h7v Місяць тому +1

    याला मताची गरज नाही का द्यायचे

  • @rahulpadvi5457
    @rahulpadvi5457 8 днів тому

    Amsiya dada chale

  • @moteprakash2055
    @moteprakash2055 24 дні тому

    यांना पाडा

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 Місяць тому +3

    After 23 Nov you will cry like MLA shrinivas vanga You are going finish

  • @gangarampawara8161
    @gangarampawara8161 Місяць тому +2

    काय ही करा विजू दादा निवडून येतील

    • @rajkumarpadvi6414
      @rajkumarpadvi6414 Місяць тому

      विजूला कोणी ओळखत नाही.
      विधानपरिषद गाजवणारा सातपुड्याचा डान्या वाघ फक्त आमशा दादा पाडवी 0️⃣0️⃣1️⃣
      विजयी भवं ✔️

  • @चाणक्यहृदयसम्राट

    हाच पेन कुठे जाणार

  • @DhirsingVasave-i8f
    @DhirsingVasave-i8f 23 дні тому

    आमशा पाडवी १००% विजय आहे

  • @bajiraovalvi3498
    @bajiraovalvi3498 28 днів тому +2

    Dada aamu astamba aala rod kay bhari hayra vikash 35 varashaki keyora laj vatu dya. Aje dosya renari aagadi bi vicar kin matdan keja

    • @Vishal18-f1f
      @Vishal18-f1f 26 днів тому

      Highway 🛣️🛣️ aahe astamba rasta 😁😁

  • @nileshvasave-sg1eg
    @nileshvasave-sg1eg Місяць тому +9

    एकच दादा आमश्या दादा

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 25 днів тому +1

    याला पाळा आता

  • @jagdishpawara9740
    @jagdishpawara9740 23 дні тому

    Pannas khoke ekdam ok

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 25 днів тому

    Kc padvi
    Amshya padvi
    Hina gavit
    हे तिघे पण काही कामाचे नाही.

  • @sunilgavit8454
    @sunilgavit8454 Місяць тому

    सगळे राजकारणी एकच

  • @TUSHARKPATIL
    @TUSHARKPATIL 23 дні тому

    Kc

  • @sanjayvasave1195
    @sanjayvasave1195 29 днів тому

    के सी पाडवी Tv वर दिसत नाही

  • @gulabgavit3232
    @gulabgavit3232 Місяць тому

    विकास काय केला आहे ते सांगा आणी भ्रष्टाचार खूप वाढवला आणखी काय पाहिजे.

  • @maneshpadvi6046
    @maneshpadvi6046 Місяць тому

    Aamshya dada bolte ❤

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy Місяць тому +3

    Valvi saheb

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 Місяць тому +4

    Bap party' la support kora

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 29 днів тому

    विधानपरिषद आमदार आहे तरी विधानसभा निवडणूक लढविणार आहे 😅😅😂
    विजयसिंग पराडके यांनी मतदान करायला सांगितल तरी करणार नाही
    खोके साहेब

  • @BhikaValvi-nq7ih
    @BhikaValvi-nq7ih 29 днів тому

    Chandu bhaiya sobat match fix keli Yanni निष्ठावान कार्यकर्ते विजु दादा आणि किरसिंग यांना तिकिट मिळवून देण्याची लालुच दाखवली चंदू भैय्यानी.

  • @RavsahebBhil-ln5gq
    @RavsahebBhil-ln5gq 23 дні тому

    तू पण बदलला आहे... आता तूझी पण आमदारकी धोक्यात आहे

  • @Harsh93PVDV
    @Harsh93PVDV Місяць тому

    हो

  • @pankajamtrivedi9983
    @pankajamtrivedi9983 29 днів тому

    तुम्ही फक्त भ्रष्टाचारावर मतं मागा...

  • @ashokgavit9671
    @ashokgavit9671 Місяць тому

    Ny yet padavi saheb

  • @Honey_2-23
    @Honey_2-23 Місяць тому

    भापकरी देऊ नको

  • @ratanvasaveofficial
    @ratanvasaveofficial Місяць тому +2

    तुम्ही काय काम केले आहे ते आधी सांगा...

  • @mangeshraut204
    @mangeshraut204 Місяць тому

    हा साहेब 50 खोके संपले ka

  • @vishaltadvi3788
    @vishaltadvi3788 Місяць тому

    Amsha dada ky bolle hte pahile amhala tumsha voting si garaj nahi mnun ata janta jamar kse vote magta te boghuya....

  • @TukaramThakare-yc2on
    @TukaramThakare-yc2on Місяць тому

    तुमच्या वरचा विश्वास नाही उगीच बडबड लक्ष नको

  • @dipakpawara4283
    @dipakpawara4283 Місяць тому

    Akrani

  • @rajeshpawara3971
    @rajeshpawara3971 23 дні тому

    1 numbar laabad manus ha

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 29 днів тому

    पहिले मराठी बोलायला शिक मग विकासाचाची गोष्ट कर लाज वाटत नाही का

  • @ishwarpadvi8395
    @ishwarpadvi8395 29 днів тому

    Kala chachma ankho per se nikalo tab dikhega kisaki jadu chal rahi hai😅😅

  • @dineshvasave6675
    @dineshvasave6675 Місяць тому

    Faku😂

  • @SunilAhire-v8p
    @SunilAhire-v8p 27 днів тому

    R

  • @sunil_vasave
    @sunil_vasave 26 днів тому

    😅😅😅😅

  • @MadhukarValvi-cr4vl
    @MadhukarValvi-cr4vl 23 дні тому

    Tula RSS kon ti samaj nahi ?

  • @vijaypawara9731
    @vijaypawara9731 Місяць тому

    Tu khoke wala

  • @rahulpadvi5457
    @rahulpadvi5457 8 днів тому

    Amsiya dada chale