खरंच खूप खूप सुंदर गीत लिहिले आहे तुम्ही अजय आणी गायलं पण खूप सुंदर आहे तुम्ही माझी येडेश्वरी लाडाची आई राजा उदो उदो येडूसरी चा उदे उदे अप्रतिम आहे गीत लिहिले आहे तुम्ही अजय फक्त पाहिजे येडेश्वरी लाडाची मैना माझी येडेश्वरी माझी सर्वस्व आहे 👌👌👌🙏
काहीतरी vegalaya पद्धतीने गायल्यामुळे सारखं सारखं ऐकावं वाटतं असं गान आहे.... अशीच नवनवीन गाणी ऐकायला मिळोत पूनवेची वारी तर तुमची कधी चुकातच नाहीं आई yedeshweri चा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Waa 👌 very nice and beautiful 👌 song and music 🎶🎶 lay bhari 🙏🌹 dada👍
खरंच खूप खूप सुंदर गीत लिहिले आहे तुम्ही अजय आणी गायलं पण खूप सुंदर आहे तुम्ही माझी येडेश्वरी लाडाची आई राजा उदो उदो येडूसरी चा उदे उदे अप्रतिम आहे गीत लिहिले आहे तुम्ही अजय फक्त पाहिजे येडेश्वरी लाडाची मैना माझी येडेश्वरी माझी सर्वस्व आहे 👌👌👌🙏
खुप, खुप, छान,
खूप छान अजय सर
Mast
खरचं खुप छान 👌👌👌गीत आहे अजय भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
काहीतरी vegalaya पद्धतीने गायल्यामुळे सारखं सारखं ऐकावं वाटतं असं गान आहे....
अशीच नवनवीन गाणी ऐकायला मिळोत
पूनवेची वारी तर तुमची कधी चुकातच नाहीं
आई yedeshweri चा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Wa dada kay bat he ❤️🙏🙏
छान छान गुरुजी
Superb song
Nice ❤❤ अजय दादा
Ajay guruji lay bhari zaly gan kadkkkkkkkkkkkkkkkkkkk❤❤❤🎉🎉🎉
Apratim Ajay ji dada
सुंदर सेवा सादर केली ❤❤❤
Khup mast🔥🔥🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada mla gaan aaikun dolyat paani aala dada aas vatat ki mazi echa tumhi purn keli hya ganauatun ajay dada khup chan seva ahe hi
भाव अक्षरशः प्रकट झालाय
अजय दादा खुपच छान लेखणी आणि मनाला भावणार गाणं क ड क आवाजात छान विषय झाला आहे वा क्या बात है अप्रितम गाणं छान धन्यवाद
❤मनाला भिडल एक नंबर❤
❤
क्या बात है अजय दादा लेखनी खुपचं छान आहे 👌❤️
गुरुदेव गाणं ऐकून अंगावर काटाच आला ना..... खूप तळमळून गायलंय गाणं... नक्की आईसाहेबांपर्यंत पोहोचणार 😍😍😍😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nako mala dusar kahi fhakt pahije yedusari🌍🙌🙇
🥰🥰😍♥️♥️♥️♥️❤❤❤
अजय दादा वा खूप छान लेखणी आहे आवाज तर खूपच भारी आहे 🥰💐👌
मस्त लिखाण 👌👌🎹🎤🥰🥰👌👌✔✔
अशीच साथ व प्रेम राहुद्या 🙏🙏🥰🥰🥰🌹 आईसाबांच्या आशिर्वादा न अजून नवनवी गाणी घेऊन येईल धन्यवाद 🙏🙏🥰🥰
वा वा खूप छान
🥰🥰🙏🙏👌👌
तुमची तळमळ येडामाई पर्यंत नक्कीच पोहचली......क्या बात है अजय दादा ❤🎤🎤❣️❣️❣️❣️🙇🙇
Khup chan 🙏🏻❤️ #amit Gurav
अशीच साथ व प्रेम राहुद्या 🙏🙏🥰🥰🥰🌹 आईसाबांच्या आशिर्वादा न अजून नवनवी गाणी घेऊन येईल धन्यवाद 🙏🙏🥰🥰
🙏🙏👍👍👌👌🎼🤗
❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
👌👌👌👌👌👌💯🙏
सुरुवातीचं shehnai music khup सुंदर...
गीत गायन tar खूपच छान...
कोरस पन खुप छान
❤❤❤❤❤❤❤
👍👍👍👍👌👌👌👌👌👌🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
खुप खुप शुभेच्छा अजय सर...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अशीच साथ व प्रेम राहुद्या 🙏🙏
हो दादा नक्कीच तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळे 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान लेखन अजय भाऊचा आवाज कडक ❤️🔥🙏
❤जबरदस्त लिखान kadak voice नादखुळा गाण झालय अजय......शब्दच नाहित माझ्या जवळ कौतुक कराव तेवढ कमिच ..
अशीच साथ व प्रेम राहुद्या 🙏🙏🥰🥰🥰🌹 आईसाबांच्या आशिर्वादा न अजून नवनवी गाणी घेऊन येईल धन्यवाद 🙏🙏🥰🥰
अजय दादा♥️ तुमच्या लेखणीला सलाम खरच प्रत्येक गाणं काळजाला लागतं दादा आणि तुम्ही काळजातुनचं म्हणतात दादा🙏🥹🙏♥️
अशीच साथ व प्रेम राहुद्या 🙏🙏🥰🥰🥰🌹 आईसाबांच्या आशिर्वादा न अजून नवनवी गाणी घेऊन येईल धन्यवाद 🙏🙏🥰🥰
अजय क्षीरसागर सर जो येडामाय चा भक्त तो खरच म्हणेल मला फक्त पाहिजे येडामाय🙏🙏
🙏👌👌👌👌👌🥲✨