मी भाजप विचाराचा कार्यकर्ता आहे पण सदाभाऊ च्या बोलण्याचा जाहीर निषेध करतो. पवार साहेब ज्येष्ठ आहेत ते आपले वडील धारी आहेत याचा तरी आपण बोलताना विचार करावा राजकारण राजकारणा पर्यंत ठेवाव लागत. व्यक्तिगत पातळीवर टीका महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही.
पवार साहेबाच्या वयाचा विचार करता ह्या वयात ऐवडी मेहणत कुणीही घेऊ शकत नाही तुम्ही विचाराला विरोध करा पण त्यांच्या महातारपणावर बोलू नका आपल्य महातारपणात त्यांच्या पेक्षाही वाईट हाल आपले होणार आहेत
सदाभाऊ तुमचं काही चुकीचं नाही, ज्याने तुम्हाला पोटाला लावलं त्याने कितीही वाईट कामं केली त्याची व्हा व्हा करायला व ज्या कामासाठी तुमचा वापर करायचं आहे ते काम इमाने इतबारे करावेच लागणार
फडणवीस यांनी यांना मागच्या दाराने विधानपरिषदेत पाठविले म्हणून इतके बोलावे लागते आहे. सदाभाऊ पवार यांचे नाव घेत आहेत. अरे बाबा पवार यांनी साठ वर्षाथ केलेल्या कामा पैकी 0.1% तरी काम हातून झाले आहेत का. बरोबर आहे आपल्या लायकी नुसार बोलत आहे.
@SangharshYodha धनगर जमाती ला S.T.ऐवजी NTC मध्ये का टाकण्यात आले महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांत समाज एसटी मध्ये किंवा एससी मध्ये आहे 💯 मराठा आरक्षणावर का गप्प बसले हे नेतृत्व फक्त जातीत दंगली व्हाव्यात म्हणून का
सदाभाऊ खोत आपल्याला बी एकनाथ शिंदे सारखं भाषण लिहून वाचावे लागते काय दुर्दैव आहे आपलं आपण शेतकरी संघटनेत होता गाईची चार थाना तुम्हाला आता दिसायला लागले अरे पवार साहेबांच्या मनात आलं असतं तर तुम्हाला कुठल्या कुठे ठेवलं असतं म्हशीचं शेण काढायला पवार साहेबांनी लक्षात ठेवा सदाभाऊ खोत तुम्ही नाहीतर तुम्ही कुठे असते प्लास्टिक दांडा आणि प्लास्टिक पावडर घेऊन मशीन काढायला
दुसऱ्याच्या व्यंगावर बोलू नये तसा प्रसंग आपल्यावर कधीही येऊ शकतो
आशा भाषणाने आमदार निवडून येत नाहीत पडतात
ढाबेवाले ची उधारी बुडवली खरे आहे का 😂😂😂😂
फडणवीस बरोबर ही बांडगुळ बीजेपीला नक्कीच संपवणार. चालू द्या तुमचं. किती खोटं बोलणार?
मी भाजप विचाराचा कार्यकर्ता आहे पण सदाभाऊ च्या बोलण्याचा जाहीर निषेध करतो. पवार साहेब ज्येष्ठ आहेत ते आपले वडील धारी आहेत याचा तरी आपण बोलताना विचार करावा राजकारण राजकारणा पर्यंत ठेवाव लागत. व्यक्तिगत पातळीवर टीका महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही.
बोलतांना सदाला लाज वाटली पाहीजे कुणाविषयी बोलतोय याची अजित पवारांनी दखल घेतली पाहीजे.
मालकान भाकरी टाकावी म्हनून भुंकनारा आहे .
सदा बोलतोय त्यावर गोड हासनारा मालक पन खूष होतोय.
सदया गोप्याच डिपाॅजिट घालवणार
हे मात्र खरं हे
बघा यांची संस्कृती. जरा वयाची मर्यादा ओलांडत बोलू नये. पडळकर ह्या वाक्यावर हसला म्हणजे पडला
तुम्ही बरोबर बोलत आहात
आपला महाराष्ट्र सुसंस्कृत होता... काय ही ..ना उदयोग ना रोजगार... ज्या लोकांनी उभा केला त्या लोकांवर शितोडे उडवताना हसणारायला तरी वाटायला पाहिजे... 🙏
घरातल्या बायकासमोर वडिलधारी माणसांना असंच बोलतो हा बहुतेक 😢
हा रानटी आहे
Kadak nath kombadaya hanlaya
सदाभाऊ हे बरं नव्हं
गोपीचंद ला हा पाडून चं येणार वाटत असं बोलून
संस्कृती बिघडविली यांने महाराष्ट्राची.....
कडकनाथ.....
पवार साहेबाच्या वयाचा विचार करता ह्या वयात ऐवडी मेहणत कुणीही घेऊ शकत नाही तुम्ही विचाराला विरोध करा पण त्यांच्या महातारपणावर बोलू नका आपल्य महातारपणात त्यांच्या पेक्षाही वाईट हाल आपले होणार आहेत
देवेंद्र ने आमदार केले खुश कर आत्ता 😂😂
असली माणसे महाराष्ट्राची वाट लावली मी एक मतदार आहे माझ तरुन माणसाला
एकदम लबाड माणूस आहे
याच्या दांगित शरद पवार च मोठ्ठा लं.... गेला म्हणून हा असा इवळतोय...😂
सदाभाऊ तुमचं काही चुकीचं नाही, ज्याने तुम्हाला पोटाला लावलं त्याने कितीही वाईट कामं केली त्याची व्हा व्हा करायला व ज्या कामासाठी तुमचा वापर करायचं आहे ते काम इमाने इतबारे करावेच लागणार
कोणत्या संदासातल दुकर आहे हे. कासल्ली भाषा
Puna diposit japt karnar 😂
Fakata mahavikas aghadi only
अजित पवार अमोल मिटकरी ह्यावर बोला कांहीतरी नाही तर महाराष्ट्रातील जनता तुमचा पाठिंबा आहे असे समजेल
सदा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
शरद पवार म्हातारा झाला तरी त्याला राजकारण सोडवत नाही, ह्या वयात त्यांना लोक शिव्या देतात
जेवढ्याने हाणले त्यांना तुम्ही तुमच्या उरावर घेतले आहेत खोत साहेब
बांडगुळ
फडणवीस यांचा समक्ष सदा बोलतोय त्यानी त्या सदा ला रोखायला पाहिजे होते की फडणवीस चीच सदा फुस आहे असे वाटते
Very nice 👌
हा काय म्हतारा नाही होणार का
एक बिरोबाची खोटी शपथ घेणारा आणि एक बाला नमस्कार करणारा
काय बोलतोयस तुझा उमेदवार पाडणार आहे स तु काय शेतकऱ्यांना काय दिलेस हे सांग शेतकरी संघटना सोडुन गेले स
फडणवीस यांनी यांना मागच्या दाराने विधानपरिषदेत पाठविले म्हणून इतके बोलावे लागते आहे. सदाभाऊ पवार यांचे नाव घेत आहेत. अरे बाबा पवार यांनी साठ वर्षाथ केलेल्या कामा पैकी 0.1% तरी काम हातून झाले आहेत का. बरोबर आहे आपल्या लायकी नुसार बोलत आहे.
स्वतः सत्तेत असुनही काही केले नाही आता वय झालंय तरी सत्तेत येण्याची लालच आहे
Kiti khot bolnar
फडणविस ला खुश करण्यासाठी. मतलभ कूच्च भी 😅
खोटं बोल.
ह्या शरद पवारांने मराठा आणि धनगर समाजाचे वाटोळे केले आहे
Kon sangitla baba Tula he
@SangharshYodha चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेला शरद का तो मुख्यमंत्री असताना हे प्रश्न सोडवले नाही
@SangharshYodha धनगर जमाती ला S.T.ऐवजी NTC मध्ये का टाकण्यात आले महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांत समाज एसटी मध्ये किंवा एससी मध्ये आहे 💯 मराठा आरक्षणावर का गप्प बसले हे नेतृत्व फक्त जातीत दंगली व्हाव्यात म्हणून का
@@AtulKanade-ev2ls त्यावेळी आणि आता परिस्थिती काय आहे ते पहा मग ठरवा
@SangharshYodha त्याचवेळी आमच्या बि.के. कोकरे साहेबांनी आंदोलन केले होते आणि आजपर्यंत धनगर समाज आंदोलन करतोच आहे
Kadaknath kombadi visarala ka?
खरं बोलल्यानंतर लोकांना राग येतो सदाभाऊ
आजीत पवारांना आत धाबेवाल्याच भाषण ऐकुन आनंद झाला आसेल
मालकाने आज सद्याला लेगपिस दिलेला दिसतोय लयच भुकतोय
सुसंस्कृत फडणवीस हसताना दिसून येतात. हे अतिशय वेदनादायक आहे. हे थांबवणे त्यांचे जेष्ठ नेते म्हणून कर्तव्य आहे.
सदाभाऊ खोत ब्राह्मण देवेंद्रजी ब्राह्मण ब्राह्मण नेते मराठा नेत्याविषयी नेहमी वाईटच बोलतात
जे काही बोलले खोत साहेब यांच्या चेहऱ्या सारखा महाराष्ट्र हवाय यांना
बागलाण तालुक्यात अशी सभा घेऊन दाखवा
23 तारखेला तुमचे दात सगळ्यांचे दिसतील हास्य जत्रा येथील भाषण
शरद पवार यांनी जे बिड जिल्हा येथे भाषा वापरली ती भाषा यांनी पण वापरली पाहिजे होती
हे संस्कृती प्रमाणे बोलणार . जनतेतून निवडून या . पडळकर हसला पुन्हा रडणार .
सदाभाऊ खोत आपल्याला बी एकनाथ शिंदे सारखं भाषण लिहून वाचावे लागते काय दुर्दैव आहे आपलं आपण शेतकरी संघटनेत होता गाईची चार थाना तुम्हाला आता दिसायला लागले अरे पवार साहेबांच्या मनात आलं असतं तर तुम्हाला कुठल्या कुठे ठेवलं असतं म्हशीचं शेण काढायला पवार साहेबांनी लक्षात ठेवा सदाभाऊ खोत तुम्ही नाहीतर तुम्ही कुठे असते प्लास्टिक दांडा आणि प्लास्टिक पावडर घेऊन मशीन काढायला
खोटे गृप
खोत यांनी महायुतीची १०/१२ सिट पाडली असे बोलुन😊
सदा तूझ्या त संस्कार राहिले नाहीत, वडीलधाऱ्या माणसांना कस बोलाव बापाला असंच बोलतो का
अरे सध्या काय बोलतो अरे हा महाराष्ट्र आहे
एकच नंबर भाषण
फडणवीस ही भाषा आवडली का तुम्ही शिकलेले आहात ना?
असे भाषण करू नका याचा नक्की परिणाम भोगावे लागेल विरोधात मतदान जात आहे
Lovdya gap
कडक नाथ चे अंडे भरपूर खाल्लेत वाटते
ही आपल्या लोकांची भाषा
सदा भाऊ कडकनाथ कोंबडीच काय झालं बोलू का मूलान काय केलं आहे
तुमचा भाषण डिपॉजित जप्त करणार
अबे सदया दहा वर्षा पूर्वी सोयाबीन ला सात हाजार रू दर मागत होता आत्ता कुठ गेला
सदा भाऊ अगदी बरोबर बोलले
बिनडोक सध्या
हेच का संस्कृती महाराष्ट्राची
अजित पवार तिथे काय झोपलाय का हे बेंन काय पण बोलते काय चाललंय हे सांगा
Sharad pawar is powar❤
यांच deposit japt झाले पाहिजे
Majurdi bhasha
Tumacha pn Tond Chehra tyahi pekasha jast Honar aahe.Sadabhu.
Sada tuja bappa vishai pn asch bolto ka tu...
Bar bolala vatol kel yani Maharashtra ch........
सदा सुखी राहा 😅😅
फडणवीस हसू नका
सदाभाऊ खोत हा बोलबच्चन आहे
गोपीचंद याचा गेम झाला आता
सध्या शेवटचा थेंबाचे पैदास
bjp la sampavanar hi lok
asa betal bolun
खोत साहेब चुकीचे बोले पवार बदल
कुठलं आणलं जनावर ही
Bjp chi ek pn seat yeta kama naye ashe kam kara
Sadabhau
Tu tuzi aay ghatli tari gopi nivdun yenar nahi
Kai bolto ha baya samor fadavanis hasato
पेन्शन बंद केली पेन्शन वर बोला
Khare bolaychi hi soy nahi rahili 😂😂😂😂 amhala yancha tondasarkha Maharashtra nako ahe 😂😂😂😂😂😂😂
Kadaknath .....pn gayab ani hotel ch bill pn gayab...
Kay lakibre yachi sahebavar boltoy
Bjp hatao
खोत बांडगुळ माणूस आहे
ये कडकनाथ गप्प बसरे
हलकट
Ha kay bolto lokanmadhun nivdun ye mahna
देवेंद्र फडणवीस व्यंगावर हसतात . तुमच्या बापला असेच बोलणार का😂
Ha halkat Maharashtra cha baap zala ky ?😂😂
Sakhali Chor Nivadun yenar Nahi 100 %
Sdabhau he bolne tumala sobht nahi..hish sikvn aahe. Bjp ch.. Feku lekach.
Tuzya vaya itke PAWAR saheb RAJKARNAT ahet
Barachya sadhya
कडकनाथ
Kadaknath kombadi chor sadha 6