सोनाली खरे ह्या कोकणस्थ ब्राह्मण आहेत परंतु त्यांनी त्यांच्या मुलीवर शुद्ध ब्राह्मणी मराठीचे संस्कार करण्याची गरज आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते. "मी पडली, बोलली, झोपली" हे ऐकायला कसंचच वाटतं...🥲🥲🥲
मुळात...तेच शुद्ध आहे,,, पडले,, झोपले,, बोलले अशी भाषा पुस्तकात नसते.. आणि पुस्तकी भाषा च खरी व्याकरणशुद्ध असते. आले, गेले,पडले, झोपले .. हे तर अनेकवचनी शब्द आहेत😅 😅😅
आम्ही जेव्हा मराठी शिकलो त्यावेळी व्याकरण्याचे नियम वेगळे होते. त्यामुळे आत्ताच्या नियमानुसार आता सोनाली खरे यांनी त्याचं मराठी सुधारले पाहिजे.... 🤣🤣🤣🤣🤣
Too good Episode.... And fun too
❤❤❤❤❤ Veri nice acting Veri nice movie my lake yah Insan bhi acche Hain Inki movie dekhni chahie 5 star
चैत्राली, शुभवी, लोकेश गुप्ते please
Chaitrali ani Shubhavi Gupte yanaa bolva
खूप छान वाटले ऐकून
Very nice
मी नक्कीच जाईन बघायला ❤❤
हीची मराठी भाषा सुधारण्याची गरज आहे. "डिस्टिंक्शन भेटलाय" 💀
सनाया तू खूप छान आहेस.
ही अशी का बोलते english कार्यक्रम आहे का मराठी?
She is talking well, nahi samjat tar dusra video bagh idiot.
मुलगी मध्ये zero spark आहे.... काही केले नाही आणि interview झाला...
बोलणं शुद्ध आणि स्पष्ट नाही सोनाली "खरे" यांची मुलगी असून सुद्धा. 😵💫😵💫
You know😂😂😂😂
Box office वर चित्रपट कसा ठरला हे पण सांग १५ दिवसांनी...
Lat your daughter talk. Sonali 😅
सोनाली खरे ह्या कोकणस्थ ब्राह्मण आहेत परंतु त्यांनी त्यांच्या मुलीवर शुद्ध ब्राह्मणी मराठीचे संस्कार करण्याची गरज आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते. "मी पडली, बोलली, झोपली" हे ऐकायला कसंचच वाटतं...🥲🥲🥲
Bhasha hi bhavana pohochavnyassthi aste, kahihi farak padat nahi ya chukanni. Bramhan mhanje bhasha shuddha ch havi he vichar far ch racist ahet.
मुळात...तेच शुद्ध आहे,,, पडले,, झोपले,, बोलले अशी भाषा पुस्तकात नसते..
आणि पुस्तकी भाषा च खरी व्याकरणशुद्ध असते.
आले, गेले,पडले, झोपले .. हे तर अनेकवचनी शब्द आहेत😅 😅😅
आम्ही जेव्हा मराठी शिकलो त्यावेळी व्याकरण्याचे नियम वेगळे होते. त्यामुळे आत्ताच्या नियमानुसार आता सोनाली खरे यांनी त्याचं मराठी सुधारले पाहिजे.... 🤣🤣🤣🤣🤣
Bawlat @@neha6082
आणि "distinction भेटलाय" 😂😂
Neat Marathi tari bol,Kay starkid,