Vidhan Parishad Election Result | Milind Narvekar यांचा विजय, शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 110

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 3 місяці тому +21

    मीलींद नार्वेकर साहेब जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @nageshkurhade8137
    @nageshkurhade8137 3 місяці тому +38

    अभिनंदन 🎈 नार्वेकर साहेब

  • @santoshrewale5579
    @santoshrewale5579 3 місяці тому +19

    या मतदानाला काही महत्व नाही कारण चोर चोराना मतदान करत होते जनता निवडन देईल ती निवडणूक जयंत भाई आम्ही तुमच्या सोबत.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 місяці тому +5

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र लढावे, आपला पक्ष सोडून सर्वच राजकारण करणारे पक्ष आहेत, सत्तेसाठी स्वतः ला विकणारे लोक आहेत..

  • @babasahebeknar7799
    @babasahebeknar7799 3 місяці тому +11

    महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ताकद झिरो आहे यांचा राजीनामा द्यायला पाहिजे कारण काँग्रेसचे फितूर झालेली नालायक आमदार महायुतीला दिलेली साथ त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 3 місяці тому +20

    लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवला तरी काँग्रेस आमदार फुटत असतील तर काँग्रेस अध्यक्ष यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे ❤

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 3 місяці тому +2

      अशा लोकांना तिकीट देऊ नये.

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 3 місяці тому

      ते अशोक चव्हाण समर्थक आमदा आहेत फक्त दाखवण्यासाठी सोबत आहेत

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 3 місяці тому +63

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rathodgaming3191
    @rathodgaming3191 3 місяці тому +13

    Abhinandan ❤ Milind dada 💖

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 3 місяці тому +34

    काँग्रेसची मतं 100% फुटली

  • @sarjeraojangate866
    @sarjeraojangate866 3 місяці тому +17

    शेकाप ने तटकरे ना लोकसभा मध्ये मध्ये मदत केली होती

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 3 місяці тому +23

    1 no काम केले आहे उभाठा

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 місяці тому

    अभिनंदन ❤

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 3 місяці тому +5

    गोड बोलून जयंत पाटील यांचा काटा काढला

  • @pradipkumarpatil5438
    @pradipkumarpatil5438 3 місяці тому +4

    चांगल्या माणसांचा पराभव झाला

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 3 місяці тому +11

    आता लक्ष फ़क्त विधानसभा
    80 पार

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 3 місяці тому +9

    Only Uddhav saheb

  • @ashokingole5045
    @ashokingole5045 3 місяці тому +42

    जयवंत पाटील नका घाबरू नका साहेब
    घोडे बाजार झाला

    • @BangladeshStudentRights
      @BangladeshStudentRights 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 3 місяці тому

      Lavda ghabru naka .. Congress ne game kela ..jayant patil shekap cha

    • @dushyantjagtap4002
      @dushyantjagtap4002 3 місяці тому

      😅😅😅

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 3 місяці тому +1

      घोडेबाजार झाला आणि नार्वेकर जिंकला 😂😂😂

    • @AmarKubual
      @AmarKubual 3 місяці тому

      ❤❤❤❤❤​@@virajprabhu1153

  • @dattapatil2897
    @dattapatil2897 3 місяці тому +14

    आता खरी मजा येईल रायगड विधानसभेला

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 3 місяці тому +1

    Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 місяці тому +18

    jai ho Uddhav saheb 14.amdar asun sudha 23 mate great

    • @BangladeshStudentRights
      @BangladeshStudentRights 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 3 місяці тому +1

      Janab Udhouddin Tinpat Shillak Sene Cha ,Kahi Hi Kamacha Nahi... +Narvekar Self Voting

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 місяці тому

      ​@@gauravsabu2910अंधभकत फक्त चापलूसी करणारे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 місяці тому +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 3 місяці тому +7

    अनंत गिते साहेब यांची हाय लागली

  • @VasantSuryawanshi-o7v
    @VasantSuryawanshi-o7v 3 місяці тому +1

    ज्या कोणी आमदारांनी महायुतीच्या उमेदवार यांना मतदान केले आहे त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल

  • @jaypatil7771
    @jaypatil7771 3 місяці тому

    जनता दरबार महत्वाचा आहे.

  • @pintuwaghmode8878
    @pintuwaghmode8878 3 місяці тому

    ठाकरे ब्रॅन्ड इज ब्रॅन्ड

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 3 місяці тому +6

    राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने महायुती विजयी असे मला वाटते.

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 3 місяці тому +13

    अभिनंदन नारवेकर साहेब 🔥🚩💐🙏

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 3 місяці тому +4

    Only milind narvekar

  • @khakobachintale4105
    @khakobachintale4105 3 місяці тому +20

    मशाल पेटली

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 3 місяці тому +1

    Narwekar must have spent 25 CR to win! 😂😅🎉❤

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu 3 місяці тому

      काही नाही...ते सहज आणि विजयी झाले. थोडा खर्च झाला असेल

  • @sampattarate3046
    @sampattarate3046 3 місяці тому +6

    तुताऱ्या चे 12 मत होते,व शेकाप च 1 मत होते,12+1=13 होतात,तरी 12 च कसे काय ,पडले,जयंत पाटलाला इतर छोटे पक्ष व अपक्षां ची मत पडली ,तुताऱ्याने अजित पवारा ला मदत केली असणार !😂😂😂

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 3 місяці тому +5

    जयंत पाटीलच सौडा अनेकांचा शरद पवारानी गेम केला आहे. हे ऊद्धव ठाकरेनाही माहीत होतेच ना.

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 3 місяці тому

    Only thakre

  • @rajendraprasadbhasme8416
    @rajendraprasadbhasme8416 3 місяці тому +1

    शरद पवारांचा परभवा झाला

  • @Vishal-z2q6f
    @Vishal-z2q6f 3 місяці тому

    uddhaw sahab❤❤❤

  • @najirbargir4944
    @najirbargir4944 3 місяці тому

    डाव्या पक्षांनी आता विचार करावा शिवसेनेने ठरवून शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव केला

  • @Sarthak-ok7qu
    @Sarthak-ok7qu 3 місяці тому

    स्थानिक आगरी माणसाला बाजूला केला. 😢

  • @manmadonlinestudy7271
    @manmadonlinestudy7271 3 місяці тому +3

    यांत काय महायुतीची कमाल......जनतेची निवडणूक नव्हती हे ध्यानात घ्या.......जनता ठरवतील किंगमेकर कोण...विधानसभेला

    • @Realme85g-hz1ml
      @Realme85g-hz1ml 3 місяці тому

      Online study आपला कामधंदा बघा,,जाऊदेत सर्व तेल लावत

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 3 місяці тому +3

    Congress Dhoka dete yr

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 3 місяці тому

    महाविकास आघाडीतून काँग्रेसला हाकला नाहि तर लोक विधानसभेला लोक मतदान महाविकासला मतदान मिळणार नाहीत आताच सावधान व्हा...

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 місяці тому

    मला मनापासून वाटते मिलींद नार्वेकर हरला पाहिजे होता, याचे कारण तो आपल्या पक्षा सोबत एकनिष्ठ नाही..

  • @PawarDnyaneshwer
    @PawarDnyaneshwer 3 місяці тому

    पवार साहेबांना काही देणे घेणे नव्हते त्यांना आपले आमदार जाग्यावर आहे का ते बघायचं होतं

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 місяці тому

    Khotala 13 mate 2 rya no. Chi milali.

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf 3 місяці тому

    ओन्ली मा ना एकनाथ भाई शिंदे कट्टर समर्थक

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 3 місяці тому

    Jantecha darbarat mva vijayi honar ghoda maidaan jawad aahe

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 3 місяці тому +15

    नेहमीप्रमाणे शरद पवार यानी विश्वास घटा केला....जयंत पाटील शेकाप...आराम करा

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu 3 місяці тому

      Saheb vidhan sabha लढवा

  • @Raaj913
    @Raaj913 3 місяці тому +1

    Chikki tai aali😂😂😂

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 3 місяці тому

    #* महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ११जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार निवडून आले आहेत.तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले असून एक उमेदवार हा पराभूत झाला आहे.!* या निवडणुकीत काँग्रेस पार्टीची साधारणतः ४ ते ५ मतं फुटली असल्याचे दिसून येत आहे.!* यावर कांग्रेस पार्टीच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी कारणमिमांसा दर्शविणारा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे मांडला जाणार आहे, अशी माहिती संयुक्तपणे वार्तालाप करताना व्यक्त केली आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @saurabhtembhare9113
    @saurabhtembhare9113 3 місяці тому +1

    उद्धव.ठाकरे.साहेब.कुठ.फेडाल.हे.पाप.शेतकरी.पक्षाचे.जयत.पाटील.पराभूत.करू.न.आणि.तुमचया.ईतकेच.शरद.पवार.सुधा.जवाबदार.आहे.

    • @dewangdoye2927
      @dewangdoye2927 3 місяці тому +1

      Raigad Loksabha Veli SS(UBT) che puruskrut umedwar la madad nahi keli Shekapa n Pan Mata fodle nahi SS(UBT) n Mat futle n ch(SP) ani INC che

  • @shravanisonawane4548
    @shravanisonawane4548 3 місяці тому

    Anand gite na padl mhanje jayant patil kase jinknar

  • @prakashdesai2915
    @prakashdesai2915 3 місяці тому

    Bombalya
    kityak

  • @DattatrayGalegau
    @DattatrayGalegau 3 місяці тому +1

    Fanay wad dada milind narvelar

  • @raghunathbagayatkar9906
    @raghunathbagayatkar9906 3 місяці тому +3

    राजकारणात खालची पातळी गाठली गेली व एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व सभागृहातून बाहेर गेले. 😢😢

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 3 місяці тому +1

    Shevati maati khalli rao sapshel. MAZHA PAISA VARCHA VISHWAS TIKUN RAHILA.

  • @VasantSuryawanshi-o7v
    @VasantSuryawanshi-o7v 3 місяці тому

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाचे दारात पाय ठेवून नये

  • @प्रसादपाटील-ब9ट

    आता जेव्हा भाजपाला नार्वेकरांची मदत लागेल तेव्हा नार्वेकर भाजपाला मदत करतील 😂😂
    म्हणून भाजपने नार्वेकरला मदत केली

  • @SantoshParte-u4c
    @SantoshParte-u4c 3 місяці тому

    बचेनंगे तो आवर भी लडेंगे..

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 3 місяці тому

    अरे पञकारांनो तीच तीच बातमी पुन्हा पुन्हा दाखवून लोकांना का बोर करता.

  • @DattatrayGalegau
    @DattatrayGalegau 3 місяці тому

    Dany wad fada ufav talare

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 місяці тому +3

    लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेला मशिदीतील फतवे किंवा जातीयवाद चालला नाही 🚩
    # देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ( बाप तो बापही रहेगा 👊)
    🚩 राष्ट्रहित जिंकले 🚩

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 3 місяці тому

      Vidhansabhela kalel tuza bap kon aahe te aata

    • @Shael598
      @Shael598 3 місяці тому

      तुझा बाप कळेल विधान सभेला

  • @Sunny-xe4od
    @Sunny-xe4od 3 місяці тому

    congress asach sampavat jail

  • @PramodBhosale-qk3sc
    @PramodBhosale-qk3sc 3 місяці тому

    कांग्रेस ला अमदारना लाज ठेवावी

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 3 місяці тому +1

    तुतारी ची मत 12

  • @kalpanathorat9185
    @kalpanathorat9185 3 місяці тому

    पैसे घेतले असतील आभाळभर

  • @Sunny-xe4od
    @Sunny-xe4od 3 місяці тому

    shekapashi ladhav lagtay ghabaru aa

  • @MaharashtraJagaranNews
    @MaharashtraJagaranNews 3 місяці тому

    Wah re congrees

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 3 місяці тому

    Mva

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 3 місяці тому

    Limited community che janate Raje Sharad Pawar yanchi Mat futali ki nahi

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 3 місяці тому +1

    Bar zala 😢 j patil cha parabhav zala

  • @sureshmule91
    @sureshmule91 3 місяці тому

    Congress chi 14 votes kuthe geli😂

  • @shirdharadavade1416
    @shirdharadavade1416 3 місяці тому

    Aata ha Narvekar sinde sobat jail

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 3 місяці тому

    ओन्ली फडणवीस साहेब पुरून उरले o shired पवार o ठाकरे

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 3 місяці тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro 3 місяці тому

    अभिनंदन नार्वेकर साहेब

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 3 місяці тому

    अभिनंदन नार्वेकर साहेब