शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या प्रबोधनाच्या उत्तुंग परंपरेला विनम्र अभिवादन.! पुरोगामी व स्वाभिमानी महाराष्ट्राचा शाहीरी बाणा..जपणारे युवा शाहीर रामानंद व सहकार्यांना अनेक शुभेच्छा.!
सावधान हिंदुस्थान हे प्रबोधनपर गित आपण जबरदस्त सादर केले सध्याच्या परिस्थितीला चांगलीच चपराक आहे अशा लोक गीताचीच गरज आहे आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन व आत्माराम पाटलांना त्रिवार वंदन बबनराव काळे लातूर
आदरणीय शाहीर आत्माराम पाटील यांनी हा फटका कोणत्या काळात लिहिला माहीत नाही परंतु आजच्या परिस्थितीला अगदी चपखल बसतो आहे...खरंच या हिंदुस्थानातील जनतेला "सावधान" करण्याची गरज होती आणि ती शाहीर रामानंद उगले आणि सहकाऱ्यांनी तेव्हड्याच पोट तिडकीने मांडली...सरकार आणि जनतेची कान उघडणी करणारी शाहिरी परंपरा जपत आहात आम्हाला आपला अभिमान वाटतो....सर्व कलावंतांचे व तांत्रिक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद नेहमी प्रमाणेच उत्तम सादरीकरण व प्रक्षेपण खूप खूप आभार!🙏
प्रिय कल्याण - रामानंद उगले आणि सहकारी ,शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा भुतखाना शाहिरी फटका हा खूप छान सादर करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात या माध्यमातून त्यांना मनोभावे अभिवादन केले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप शुभेच्छा 💐💐💐
🔥🔥🔥🔥🔥 दणकाच....... जबरदस्त शब्द रचना......... आणि तितक्याच ताकदीने केलेलं सादरीकरण शाहीर रामानंद...... शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
दुसरे मला विशेष सांगण्याचा भविष्य सांगायला अति आनंद होत आहे तुम्ही इतक्या कमी वयामध्ये आपली शाहिरी तेवत ठेवली त्याबद्दलही मी आपली सहर्ष स्वागत करीत आहे
*👍आदरणीय रामानंद - कल्याण व साथी......... उत्तम प्रबोधनात्मक गीत व प्रभावी सादरीकरण...... नवनवे प्रयोगशिलतेसाठी हार्दिक शुभेच्छा व भावी कार्यास्तव हार्दिक सदिच्छा...... 🙏🙏🙏*
आपले नम्र शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी व जगदंब म्युझिकल चॅनलचं पुन्हा हार्दिक स्वागत करून मी तुमचा आमचा सर्वांचा लाडका गायक या नात्याने छोट्याशा शब्द सुमनांनी फुल नाही फुलाची पाकळी देऊन आपला गौरव करीत आहे राम कृष्ण हरी
तसेच तुम्ही माझे नाव तुझी पंढरी या गीताची केली परंतु मला सांगण्यास अत्यानंद होत आहे त्या जाहिराती मुळीच आमचं प्रोजेक्ट हे जवळजवळ 15,000 लोकांपर्यंत जाऊन पोचला
दुसरं सांग विशेष सांगायचं म्हणजे आपली भेट तुम्ही एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी येतानी अभी भाऊ आणि आम्ही सोबत असताना त्या ठिकाणी आमचाही कार्यक्रम जागरणाचा होता त्याही कार्यक्रमाच्या आधी तुम्ही सुंदर कार्यक्रम केलेत
आणि एक विनंती विशेष करतो की तुम्ही असे तुमच्या निवेदकाला विनंती करा की तुम्ही महत्त्वाचे अभिप्राय व उल्लेखनीय कमेंट वाचायला व सर्व प्रेक्षकांना सांगायची विसरू नका आणि ती कमेंट तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगाल अशी आशा बाळगतो
शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या प्रबोधनाच्या उत्तुंग परंपरेला विनम्र अभिवादन.! पुरोगामी व स्वाभिमानी महाराष्ट्राचा शाहीरी बाणा..जपणारे युवा शाहीर रामानंद व सहकार्यांना अनेक शुभेच्छा.!
खुप खुप धन्यवाद
सावधान हिंदुस्थान हे प्रबोधनपर गित आपण जबरदस्त सादर केले सध्याच्या परिस्थितीला चांगलीच चपराक आहे अशा लोक गीताचीच गरज आहे आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन व आत्माराम पाटलांना त्रिवार वंदन
बबनराव काळे लातूर
खुप खुप धन्यवाद मामाजी 🙏😊
आदरणीय शाहीर आत्माराम पाटील यांनी हा फटका कोणत्या काळात लिहिला माहीत नाही परंतु आजच्या परिस्थितीला अगदी चपखल बसतो आहे...खरंच या हिंदुस्थानातील जनतेला "सावधान" करण्याची गरज होती आणि ती शाहीर रामानंद उगले आणि सहकाऱ्यांनी तेव्हड्याच पोट तिडकीने मांडली...सरकार आणि जनतेची कान उघडणी करणारी शाहिरी परंपरा जपत आहात आम्हाला आपला अभिमान वाटतो....सर्व कलावंतांचे व तांत्रिक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद नेहमी प्रमाणेच उत्तम सादरीकरण व प्रक्षेपण खूप खूप आभार!🙏
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
खरोखरच अतिशय सुंदर छान सादरीकरण शाहीर रामानंद जी, शाहिर महर्षी आत्माराम पाटील यांना सुरेख आदरांजली!!😊
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
प्रिय कल्याण - रामानंद उगले आणि सहकारी ,शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा भुतखाना शाहिरी फटका
हा खूप छान सादर
करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात या माध्यमातून त्यांना मनोभावे अभिवादन केले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप शुभेच्छा 💐💐💐
खुप खुप धन्यवाद
खुप खुप छान शाहिर एकच नंबर 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान...🎉🎉🎉🎉
🔥🔥🔥🔥🔥 दणकाच....... जबरदस्त शब्द रचना......... आणि तितक्याच ताकदीने केलेलं सादरीकरण शाहीर रामानंद......
शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
एक नंबर शाहीर राम राम डुकरी पिंपरी टेलर खांदे
खुप खुप धन्यवाद
Wahhhh wahhh Ram aani kalyan khupch chhaaaannnn ❤️🙏🏻💐
खुप खुप धन्यवाद दादा
वा शाहीर
रामकृष्ण हरी आज हिंदुस्तानचा बजाज भारताला मी प्रथमता शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचे मी मनापासून स्वागत करत आहे
Savdhan tumhi ramanand kalyan aala
Gheun loksangitacha najrana
Khup chan sadarikaran🎉
खुप खुप धन्यवाद दादा
शाहिर काळाचि गरज आहे प्रोबधन होने गरज आहे शाहिरानां मानाचा मुजरा
खुप खुप धन्यवाद
दुसरे मला विशेष सांगण्याचा भविष्य सांगायला अति आनंद होत आहे तुम्ही इतक्या कमी वयामध्ये आपली शाहिरी तेवत ठेवली त्याबद्दलही मी आपली सहर्ष स्वागत करीत आहे
*👍आदरणीय रामानंद - कल्याण व साथी......... उत्तम प्रबोधनात्मक गीत व प्रभावी सादरीकरण...... नवनवे प्रयोगशिलतेसाठी हार्दिक शुभेच्छा व भावी कार्यास्तव हार्दिक सदिच्छा...... 🙏🙏🙏*
खुप खुप धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा शाहीर ❤
खुप खुप धन्यवाद
आपले नम्र शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी व जगदंब म्युझिकल चॅनलचं पुन्हा हार्दिक स्वागत करून मी तुमचा आमचा सर्वांचा लाडका गायक या नात्याने छोट्याशा शब्द सुमनांनी फुल नाही फुलाची पाकळी देऊन आपला गौरव करीत आहे राम कृष्ण हरी
तसेच तुम्ही माझे नाव तुझी पंढरी या गीताची केली परंतु मला सांगण्यास अत्यानंद होत आहे त्या जाहिराती मुळीच आमचं प्रोजेक्ट हे जवळजवळ 15,000 लोकांपर्यंत जाऊन पोचला
वाह खूप छान शाहीर एकदम कडाक🚩🚩🚩
वाह! 🎉 खूपच अप्रतिम 👌👌👍
मस्त 👌👌👌
दणदणीत दणके बाज फटकेबाजी व्वा व्वा शाहीर🙏🙏👏👏🚩🏴
खुप खुप धन्यवाद
Mast va chan
मस्त🎉
Vah vah Khoob Achcha🎉🎉🎉🎉🎉
🎉👌👌🚩🎉🥰🚩🚩 खूप छान
अप्रतिम
आम्ही शाहिरी विचारी
दररोज अनेक शारीराचे पोवाडे ऐकून दुसऱ्याला पाठवतो
1 नंबर 😊
Mast🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
वारेवा धन्यवाद
मानाचा मुजरा
प्रभोद न होन फार गरजेच आहे
धन्यवाद
Bhau khup chan, vishay khup chan paddhatine tumhi sangtat, Tumche program asech mothe vhavet ani sampurn Hindusthan madhe pohochave
खुप खुप धन्यवाद माऊली
अति भव्य दिव्य सादरीकरण
खुप खुप धन्यवाद
खुप सुंदर. सादरीकरण.
खुप खुप धन्यवाद
❤👍🙏👏👏👌👌👌
❤️
Ramanandji, afalatoon
दुसरं सांग विशेष सांगायचं म्हणजे आपली भेट तुम्ही एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी येतानी अभी भाऊ आणि आम्ही सोबत असताना त्या ठिकाणी आमचाही कार्यक्रम जागरणाचा होता त्याही कार्यक्रमाच्या आधी तुम्ही सुंदर कार्यक्रम केलेत
❤
Mastch ❤❤❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
आणि एक विनंती विशेष करतो की तुम्ही असे तुमच्या निवेदकाला विनंती करा की तुम्ही महत्त्वाचे अभिप्राय व उल्लेखनीय कमेंट वाचायला व सर्व प्रेक्षकांना सांगायची विसरू नका आणि ती कमेंट तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगाल अशी आशा बाळगतो
वाव तोड डाला
Naad khula
Nice