खूपच छान गायन आणी आवाजातील गोडवा मन प्रसन्न होते मनाला आनंद वाटतो देरे कान्हा चोळी अन लुगडी हे तुमचे आवाजातून ऐकवा आणी उद्दवा अजब तुझे सरकार मनाला आनंद वाटेल
खूप जुन्या काळात घेऊन गेलात. आशाताईंच्या आवाजातील हे गाणे तुम्ही छान सादर केले. शब्द तर इतके छान आहेत की गाण्याची गोडी आजही तशीच आहे .. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
रामकृष्ण हरी.... पहिल्यांदा ४० वर्षांनंतर असा शांत आवाज ऐकला आहे... आवाज खूपच छान व मनाला आनंद देऊन गेला...जय हरी... हभप परशराम मगर कोल्ही जिल्हा छत्रपती संभाजीनगर.. 🎉🎉
मराठी मनाला हुरहूर लावणारी अर्थपूर्ण व सोज्वळ गीते आपण मधुर स्वरात सादर करता..खूप आनंद होतो...आपल्याला लोभस व्यक्तिमत्त्वही सुदैवाने लाभले आहे..त्यामुळे आपली बहीण किंवा भाची म्हणा, आपल्या पुढ्यात गात आहे असे वाटते..😊
❤ खूप छान
खूपच मधुर. पुन्हा पुन्हा ऐकावस वाटते.
अप्रतीम गौळण राधे!राधे!जय श्री.कृष्ण❤❤
Q s
नमस्कार... खूपच छान म्हटले आहे... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
खूपच छान म्हणण ताई तुझ मला खूप आवडत तुझ्यासारख म्हणण्याचा प्रयत्न चालू आहे
Very sweet and nice.खूपच छान गायन.
🙏
सुमधुर !👌👍 अप्रतिम गायन !👌👍💐
खूप सुंदर गायलस भक्तीगीत❤
खुपच मधुर गौळण गायीली आपण ताई, पुन्हा पुन्हा ऐकत रहावे वाटते, खुप छान. ताल, सूर लय खुपच अप्रतिम आहे
खुपच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
रजनी कुलकर्णी
. पुणे
खुप छान गायन ताई अभिनंदन
खुपचं सुंदर गयिले आहे.मन प्रसन्न झाले.❤❤❤
🙏🙏 वा ताई सुंदर गायन,,,
खूप छान !!👌👌👏👏
खूपच छान गायन आणी आवाजातील गोडवा मन प्रसन्न होते मनाला आनंद वाटतो देरे कान्हा चोळी अन लुगडी हे तुमचे आवाजातून ऐकवा आणी उद्दवा अजब तुझे सरकार मनाला आनंद वाटेल
खूपच छान गान गाई ल❤❤❤
आवाज खूप छान आहे आसावरी
खूप च छान गायन आणि पेटीवादन ही. . खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
अती उत्तम खुपचं भारी
खूपच छान,
खूप छान ! अगदी भावपूर्ण मधुर गातेस तू !👌👌
जय राधे कृष्ण
खूपच सुंदर.शब्दात सांगू शकत नाही इतकी गोड गवळण गायलिये.
Soothing voice.
Pleasure to listen
खुप सुंदर आवाज 👍👌👌
❤ भारी
तबल्याची साथ फारच सुंदर
Voice clear. Mast.
खूप जुन्या काळात घेऊन गेलात. आशाताईंच्या आवाजातील हे गाणे तुम्ही छान सादर केले. शब्द तर इतके छान आहेत की गाण्याची गोडी आजही तशीच आहे .. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Mast gaylet.
अप्रतिम शब्द रचना आहे गीताची आणि सुस्पष्ट गायन.
व्वा, खूपच छान!
अतिशय सुंदर
खूपच सुमधुर सुंदर गायन 👍🌹🙏
खूप सुंदर, 👌👌
अप्रतिम गायन आणि वादन
खूप खूप छान❤❤
Superb.🎉🎉🎉🎉❤❤
खूपच सुंदर..
रामकृष्ण हरी.... पहिल्यांदा ४० वर्षांनंतर असा शांत आवाज ऐकला आहे... आवाज खूपच छान व मनाला आनंद देऊन गेला...जय हरी... हभप परशराम मगर कोल्ही जिल्हा छत्रपती संभाजीनगर.. 🎉🎉
खुप छान गायलय
Khup chan😊
छान सादरीकरण
आसावरी ताई आपला आवाज सुद्धा छान आहे आवडला
अप्रतिम 👍🙏🙏
खूपच!गोड आवाज रोज एक भजन ऐकतो.❤❤
छान सुरीला आवाज आणि सुंदर सादरीकरण.
राम कृष्ण हरी माऊली खुप गुणवान आहेत संस्कार आहे कुळी कन्या
अप्रतिम सादरीकरण केले आहे ,शब्दच मुके आहेत, या तुम्ही गायलेल्या गीतापुढे... 🎉🎉❤
धन्यवाद
खूप गोड आवाज आहेआसावरीऐकायला खूप छान वाटते❤
Nice
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूप छान! मी पुन्हा पुन्हा ऐकतो.
Very good soft voice Happy to listen to this song Thanks
खुप छान गोड गळा आवाजात छानलय
Kiti kiti goad gaylay 😍😍
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
बाळा खूप छान गाणं म्हटलं मला माझ्या आईची आठवण आली❤
Ram Krishna hari
मराठी मनाला हुरहूर लावणारी अर्थपूर्ण व सोज्वळ गीते आपण मधुर स्वरात सादर करता..खूप आनंद होतो...आपल्याला लोभस व्यक्तिमत्त्वही सुदैवाने लाभले आहे..त्यामुळे आपली बहीण किंवा भाची म्हणा, आपल्या पुढ्यात गात आहे असे वाटते..😊
खूप खूप धन्यवाद
खूपच गोड गातेस , लाजवाब. तुझ्याकडून मूर्तिमंत भगवंत भेटला ऐकायला खूप आवडेल. शुभेच्छा. वाट पाहतोय
उत्तम सादरीकरण केले आहे.
अप्रतिम गायन
तुमहि गायलेली अभंग दररोज सकाळी ऐकावं वाटत लता दीदी चि आठवण येते खुप खुप शुभेच्छा
खुप वर्षाने हे गोड गाणे ऐकले आवाज खुप गोड आहे
खूप मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच सुमधुर 🙏
खूपच छान गायला त.आवडले.
❤ताई आपला आवाज खुपच छान आहे. ❤धन्यवाद आभारी आहोत. ❤
खूपच गोड
खूपच सुंदर भावपूर्ण गायन
खूपच सुंदर गायन
खुपच सुंदर
Aasavari khup sunder gayle
खुप छान गायल आहे
खूपच छान गवळण आणि तितकेच सुंदर गायन देखील. ताई
Khupach sunder gane
खुप छान गायले अभिनंदन
Tumchya aavajat khup godava aahe...gavalan lajawab
आसावरी ताई तुमच्या आवाजाला आणि गायकीला तोड नाही .
खूपच छान
खुप छान
खूप गोड
अप्रतिम ताई
Khup sunder dhanyawad
अप्रतिम
कमालीच्या गोड आवाजात गायले आहे .
मधुर स्वर
खूप खूप खूपच छान ताई
जुनी गाणी ऐकावयास
मिळाली
खुपच गोड आवाज
Ati sundar
खुप गोड
Mastch mast
मला माझ्या आईची आठवण झाली ही गौळण माझी खूप छान नाच करूण म्हणायची 😢🎉
Best resentation.
खूप छान गाणे गायले छान
Khup chan
छान आवाज आहे
आवाज फारच छान😅
खुप मस्त
सुरेखच