Soybean MSP Procurement : राज्यात १५ ऑक्टोबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी होणार | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #Agrowon #msp #soyabean
    राज्यात १३ लाख ८ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याला केंद्राने परवानगी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विकायचे आहे त्यांची नोंदणीची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर सोयाबीनची हमीभावाने प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून होईल. सरकारची हमीभावाने खरेदी सुरु झाल्याचा फायदा खुल्या बाजाराला मिळेल.
    The Center has allowed procurement of 1.3 lakh 8 thousand tonnes of soybeans in the state with guaranteed price. The registration process for farmers who want to sell soybeans at guaranteed price will start from October 1. Soybeans will be purchased directly from October 15 with guaranteed price. The open market will benefit from the government's guaranteed purchases.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 69

  • @amartule6291
    @amartule6291 День тому +24

    सोयाबीन 6000₹ / क्विंटल विकल्या गेलं पाहिजे पण त्यासाठी करावा लागणारा प्रयत्न शेतकरी करताना दिसत नाही आहे...
    शेतकऱ्यांना चूप राहून चालणार नाही..

  • @babasahebjagtap3586
    @babasahebjagtap3586 День тому +12

    जालना बाजार समितीमध्ये 2400ते3800सोयाबिनला भाव मिळत आहे

    • @gopalchita
      @gopalchita 2 години тому

      माल वाळवून न्यायचा म्हणजे भाव चांगला लागेल : एक शेतकरी

  • @sudhakarnikam2503
    @sudhakarnikam2503 День тому +6

    4892 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन परवडत नाही कमीत कमी सहा हजार रुपये भाव द्यावा.

  • @sharadrathod2754
    @sharadrathod2754 День тому +5

    सोयाबीन ला आधार नाही मग तेलाचे भाव का वाढले याच स्पष्टीकरण द्या

  • @govindmurkute7057
    @govindmurkute7057 День тому +5

    एकरी किती किंटल सोयाबीन खरेदी करणार ?

  • @santoshsune6157
    @santoshsune6157 День тому +4

    सरकार पेट्रोलचे भाव वाढू शकतात गॅसचे भाव वाढू शकतात तर मग सोयाबीनचे का नाही

  • @AnilKakad-q6w
    @AnilKakad-q6w День тому +5

    शहाणे असाल तर 15 ऑक्टोबर च्या आताच सोयाबीन विका 😂😂

    • @harishnale5272
      @harishnale5272 14 годин тому

      बरोबर आहें भाऊ

  • @GangadharTage
    @GangadharTage День тому +4

    सोयाबीन,अनुदान,सांगा,सर

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 15 годин тому +2

    शेतकऱ्यांनो या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कमळावर राउंडअप फवारा

  • @munjaambore3409
    @munjaambore3409 День тому +2

    ही खरेदी प्रत्येक गावात होईल का
    किंवा तालुक्याच्या ठिकाणी सोयाबीन न्यावें लागेल

  • @satyajeetkadu1203
    @satyajeetkadu1203 День тому +2

    शेतकरी खूप आडचनीत आहे तो एवढा वेळ थांबणार नाही

  • @khanderaothakare8986
    @khanderaothakare8986 День тому +2

    सोयाबीन पीक नोंद झाली नाही 7 -12 वर

  • @Vanshrajchavhan007
    @Vanshrajchavhan007 День тому +1

    Ncdex soya chalu kara

  • @ashokjadhav1675
    @ashokjadhav1675 День тому +1

    शेतकरी कागदी घोड्यातच अडकनार

  • @AmolJoshi7
    @AmolJoshi7 День тому +1

    सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी केल्यामुळे खुल्या बाजारात देखील सोयाबीन चे दर आणखी तेजीत येतील. 🎉

  • @sandipbhoyar3626
    @sandipbhoyar3626 День тому +1

    होय आम्ही सरकारला सोयाबीन विकणार

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 День тому +1

    तो पर्यंत मध्यम व छोटा सेतकरी इतके दिवस दंम धरेल का आपला अनुभव सांगितला पाहिजे

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 10 годин тому +1

    2.0 Pocra vr video banva

  • @munjaambore3409
    @munjaambore3409 День тому +1

    ही खरेदी कोणामार्फत केली जाणार

  • @santoshsune6157
    @santoshsune6157 День тому +1

    हे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढू शकतात तर मग सोयाबीनचे का नाही कारण तुम्ही नेते आणि आणि देशातील नोकरदार वर्ग देशातील पैसा लुटत आहे हेच खरे कारण आहे

  • @mas55555
    @mas55555 День тому +6

    खरेदी करायची तर जेव्हढे उत्पादन होइल तेव्हढी खरेदी केली तरच मतदान करू नाही तर करणार नाही

  • @digambarlaxmandukare5231
    @digambarlaxmandukare5231 16 годин тому

    शेतकऱ्यांचे सोयाबीन सरल्यावर चालु करा

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 9 годин тому

    याला जबाबदार शेतकरी आहेत

  • @RameshwarIngle-o4y
    @RameshwarIngle-o4y День тому

    हेक्टरी किती खरेदी करणार सरकार

  • @nasershaikh6919
    @nasershaikh6919 42 хвилини тому

    सर्व शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावात सोयाबीन विक्री करावी त्याशिवाय मार्केटचे भाव सुधारणार नाहीत

  • @RajuHonale
    @RajuHonale 14 годин тому

    6000 hajar bhav pahije soyabeen la

  • @myculturemylegacy4003
    @myculturemylegacy4003 День тому

    Kiti rupya darane kharedi karnar sarkar

  • @PrashantMahajan-k3t
    @PrashantMahajan-k3t День тому

    Detil

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 День тому

    Thanks

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 День тому

    Kharedi var 2000 bonus dya.

  • @vishnupanthkayande3758
    @vishnupanthkayande3758 5 годин тому

    आता शेतकरी हमीभावाने खरेदी करणार पण त्याचे मापदंड काय राहतील

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 12 годин тому

    सरकार चे हमी भाव चे पैसे लवकर मिळाला पाहिजे

  • @amarsfarmandcows8066
    @amarsfarmandcows8066 День тому

    Santra bangladesh la janar ki nahi sanga..

  • @saiphotography....4008
    @saiphotography....4008 День тому

    हेक्टरी किती घेणार आहे ते सांगा साहेब

  • @SakibSyed-of1it
    @SakibSyed-of1it 23 години тому

    Sarkar ne jawari chi kharidi aata keli

  • @sharadrathod2754
    @sharadrathod2754 День тому

    तेलाचे भाव पाहा किती आहे १४० rs kg आहे

  • @SatishSupekar-n9n
    @SatishSupekar-n9n 18 годин тому

    पैसे येतील का

  • @KumarJadhav-jq9ho
    @KumarJadhav-jq9ho День тому

    तुळजापूर सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करणार का ते सांगा

  • @shivashankarpatil3817
    @shivashankarpatil3817 День тому

    SIR bonas vishi kiti denar aahe kahi mahiti aahe ka

  • @shankarbetale4558
    @shankarbetale4558 День тому

    Sarkar cha ky upoy g nahi

  • @RahulChavan-bo8pf
    @RahulChavan-bo8pf 23 години тому

    fakt 25% hamibhavane kharedi karnar...ani baki kay matimol

  • @shankarbetale4558
    @shankarbetale4558 День тому

    Fakt oil che bhav vadhale laj vatu daya jara

  • @rajurathod5824
    @rajurathod5824 День тому +1

    कशाचा हमीभाव घेऊन बसलात आमच्याकडे 3900 ते 3800 3500चे भाव चालू आहे शेतकरी मातीत गेलाय बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा मतदारसंघ मेहकर मतदार संघ यावर्षी शेतकरी मातीत जाणार आणि आत्महत्या वाढणार मी माझे सोयाबीन 39 च्या भावाने दिली आहे 😭😭

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 День тому

    हो

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 2 години тому

    20 %आयात शुल्क वाढवून पण सोयाबीन चा भाव वाढला नाही पण तेल मात्र वाढले

  • @SantoshHarkal-j3z
    @SantoshHarkal-j3z 16 годин тому

    होय

  • @yogeshraju3981
    @yogeshraju3981 День тому

    Ho

  • @rahulingale8890
    @rahulingale8890 День тому

    Ho

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s День тому

    Soybean oil cha bhav waad la pan soybean cha kadhi wadanaar.😡

  • @Vanshrajchavhan007
    @Vanshrajchavhan007 День тому

    Ho🎉❤

  • @गजाननपंडित-द5य

    दुष्काळाचे अनुदानाचे पैसे 29 तारखेला येणार आहे
    म्हणजे त्यादिवशी रविवार आहे
    सरकारने शेतकर्याला चाल पुढच्या वढ्यात असं करण लावल

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u День тому

    Dhanyavad agrowon, sarkarchya kuthalyahi kharedit kalber zalyasivay Ragnar nahi,bhavanter rabavalyas avatar Gustine srinagar asel

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 Годину тому

    सरकारचे हे निर्णय चुकीचे आहेत गाव सोसायटीला खरेदीसाठी परवानगी द्यायला पाहिजे शेतकऱ्याला काढणी मोडणी मिळण्यासाठी पैशाची गरज असते त्यात कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजेसाठी नसेल तर काय उपयोग त्याचा

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 12 годин тому

    सरकार च्या खरेदी मुळे थोडा फार का होइना शेतकर्यां ना फायदा होईल पण सरकार ने शेतकर्यां चे नुकसान केले हे शेतकरी विसरणार नाही 😡😡

  • @damodharbhende2236
    @damodharbhende2236 День тому

    साल्यानी बेकार अवस्था केली आहे शेतकऱ्यांची.. जसे e kyc अनुदान कापूस सोया
    .. सुधार करा शिंदे साहेब तुम्ही वेगळे आहात व सीएम आहात सध्या. सत्ता येते व जाते पण नाव कमवा.. भुलू नका स्त्तेल 🎉

  • @ArjunMunde-eu6hd
    @ArjunMunde-eu6hd 12 годин тому

    4892रू प्रति क्विंटल हे भाव शेतकऱ्यांना परतड खातो हे कुणी सांगीतलं सरकाला कोण आहे हे कृषी मुल्यांकन आयोगाचे अध्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीत सरकारला शेकाटा बसला आहे तरी हे आस्या उलट्या राई यांना कोण देत बर 6 वर्षेच्या मुलांना जरी विचारले 4892रू प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना परतड खाईल का अस विचारल तर ते परतड खाणार नाही म्हणून सांगतील

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 День тому

    2:01 2:04

  • @balajiindrale529
    @balajiindrale529 21 годину тому

    6000

  • @sopanvidhate892
    @sopanvidhate892 День тому

    6000