गाजराचा हलवा मस्तच केलायस.खूप खावासा वाटतो.परंतु शुगर असल्याने जास्त खाऊ शकत नाही.गुळ घालून गाजराचा हलवा करुन दाखव ना सरिता.अग आणि माझी दोन नातवंडे आहेत.तर गाजराचा हलवा बनवताना त्यामध्ये एखादं बीट किसून घातलं तर चवीमध्ये काही फरक पडत नाही ना ग.तुझे सगळेच केलेले पदार्थ बघताना असं वाटतं की अजूनही बरंच काही शिकायचं राहून गेलंय.खूप खूप धन्यवाद तुला.आणि शुभाशीर्वाद.
एकचं नंबर गाजर हलवा, मला पण गारचं खायला आवडतो मला आणि माझ्या लेकीला गाजर हलवा आणि त्यावर 1 scoop व्हॅनिला ice cream घेऊन खायला खूप आवडतो माझी लेक त्याला गजरेला म्हणते 😊
बाजारात खूप छान लालसर गाजर आलेली आहेत तेव्हा नक्कीच गाजर हलवा करणार रेसिपी खूपच छान आणि मला तु जसा हलवा केलास तसाच आवडतो कुकरमध्ये केलेला गाजर हलवा अजिबात आवडत नाही धन्यवाद सरिता खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल
खूप छान गाजर हलवा ताई मी गाजर हलवा करते पण तडका कधी दिला नाही पण यावेळेस करून बघेल एक नंबर दिसते गजराला ताई मी काल कोथिंबीर वड्या तुमच्या पद्धतीने केल्या खरच खूप छान झाला थँक्यू सो मच रेसिपी दाखवल्याबद्दल ताई मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतं मी रोज तुमच्या रेसिपीची वाट बघत असते ❤❤
खूपच छान .मस्त.एक सांगू का? मी हलवा करताना त्यात ना दूध घालत,ना खवा.ताजी गाजरे मस्त साजूक तुपावर छान परतायची.वाफेवर सुरेख शिजतात आणि मग त्यात मिल्क पावडर घालायची.खवडीप्रमाणे dry fruits शेवटी साखर आणि वेलचीपूड.हलवा तयार. तुमची तडका द्यायची आयडिया कमाल आहे.🙏🏻👌🏻
ह्या आधी तुम्ही केला होता त्या पद्धतीने मी घरी हलवा केला खूप सुंदर झाला तुमची ती पध्दत खूप छान आहे आता एकदा बीट चा हलवा करण्याची रेसीपी सुद्धा post करा
Ya winter madhe kay kay khave ty sarva receipes tumhi agadi manapasun share karta tumche khup kautuk Sarita ji gajar halwa receipe pun khup mast banavli tumche khup aabhar
सरिता दीदी..नवशिक्यां साठी रेसीपी दाखवतेय तसेच तू किचन appliances कोणते घ्यायचे ते पन दाखव...tawa mixer gas stove oven kitchen sathi bhandi ...प्लीज लवकर video कर ना....❤❤❤
U r just amazing ❤ i love u🤩 mala na swaypak ch yet navta jast tula baghun shikley tai mi maz navin lagn zalay ani tu maz tension halk kel ahes thank u so much ❤️❣️
Khup mast mi hi aadi yach padhatine halwa banvayche fakt tadka nahi det mhanuch tuzya recipe chi vat pahat aste karan tu kahitari tyat twist detes. Thank you tai ❤❤
गाजर हलवा आठ दिवस टिकायला तो शिल्लक तर राहिला पाहिजे 😃 लगेच फसत होतो. पण रेसिपी एकदम मस्त
💯🤗🤗😅
💯✅😂😂
😂
😂😂😂@@swatimundalevidwans2083
अगदी बरोबर
तुमच्या पद्धतीने करून पाहिला. खूप सुंदर हलवा झाला.
मला वाटतं की आता च येऊन एक घास खावा इतका छान झाला आहे गाजर हलवा. 👌👌 मस्त 😋😋
गाजराचा हलवा मस्तच केलायस.खूप खावासा वाटतो.परंतु शुगर असल्याने जास्त खाऊ शकत नाही.गुळ घालून गाजराचा हलवा करुन दाखव ना सरिता.अग आणि माझी दोन नातवंडे आहेत.तर गाजराचा हलवा बनवताना त्यामध्ये एखादं बीट किसून घातलं तर चवीमध्ये काही फरक पडत नाही ना ग.तुझे सगळेच केलेले पदार्थ बघताना असं वाटतं की अजूनही बरंच काही शिकायचं राहून गेलंय.खूप खूप धन्यवाद तुला.आणि शुभाशीर्वाद.
मी काल बनवला होता तुमची रेसीपी बघुन तुम्ही सांगितले त्याच प्रमाणे बनवला होता खुप अप्रतिम झाला होता सगळ्याना आवडला❤😋👌
Thank you Ma'am... मी आज तुमचा vdo पाहून तुमच्या पद्धतीने हलवा बनवला आणि तो एकदम उत्कृष्ट बनला 🙏✌️
नेहमी प्रमाणेच अतिशय चविष्ट पाककृती.
आम्ही इतकी वर्षे हे पदार्थ करत आहोत, पण तुझ्याकडूनच नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते.
खूप आशिर्वाद बेटा.
मी तुमच्या रेसिपी प्रमाणे गाजर हलवा बनवला. चविला खूपच भारी झाला. तुमचे मनापासून खूप खूप आभार ❤❤❤
अप्रतिम रेसिपी तोंडाला पाणीच आले... 😋
हलवा मस्त. मी थोडी फोडणी करते. सुरुवातीला तुपात 3,4 लवंगा घालते.
एक चिमूट मीठ पण
चव खूप छान येते.
तुझी शेवटी गरम तुपाची आयडिया मस्त
खूप मस्त....मी आज च करून बघते....
सरिता ताई एक सांगायचं होतं....आधीच्या रेसिपी बघते न मी...तर तेच किचन छान होतं या पेक्षा
सरीता खूप छान सांगतेस रेसिपी खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळे खूप सोपे होते कोणता पण पदार्थ करायला
छान रेसीपी आहे
जय श्रीराम,सरीता छानच बनवलास गाजर हलवा!मलाही गरम पेक्षा,गारच आवडतो खायला!
मी गेल्या चाळीस वर्षांपासुन बीना तुपाचा नुसत्या दुध साईत किंवा मावा वापरुन बनवते गाजर हलवा!सायीचंच तुप सुटते,नारळाच्या वड्या करतानाही असेच तुप न घालताही, तुप सुटते!
खुप छान रेसिपी दाखवलीत
मावा आधी घालण्याची ट्रिक छान सांगितलीत
धन्यवाद
गाजर हलवा गरम आणी थंड दोन्ही प्रकारात छान च लागतो
एकचं नंबर गाजर हलवा, मला पण गारचं खायला आवडतो
मला आणि माझ्या लेकीला गाजर हलवा आणि त्यावर 1 scoop व्हॅनिला ice cream घेऊन खायला खूप आवडतो माझी लेक त्याला गजरेला म्हणते 😊
होय एकदम भारी. मी पण तसे करून बघेन 😅
गाजर हलवा तर मस्तच पण सोबत सुरुवातीचं सरितास किचन सर शीर्षक गीत ही त्याहून मस्त❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार
बाजारात खूप छान लालसर गाजर आलेली आहेत तेव्हा नक्कीच गाजर हलवा करणार रेसिपी खूपच छान आणि मला तु जसा हलवा केलास तसाच आवडतो कुकरमध्ये केलेला गाजर हलवा अजिबात आवडत नाही धन्यवाद सरिता खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल
सरिता तुझ्या सर्व रेसिपी खुप छान असतात खुप आवडला गाजराचा हालवा अप्रतिम धन्यवाद
My favourite....pani aaly tondala...mam...1 nambar aahy
एक नंबर हलवा❤ अहोंची आवडती डिश 😊 उद्या नैवेद्य गाजर का हलवा 😀 खुप खुप धन्यवाद ताई या रेसिपी साठी 🙏👍🥰
अरे वा!! मग घ्या गाजर किसायला:) नाहीतर त्यांनाच द्या. 😅
Khup Chan madam❤
खरंच खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी ❤❤❤
My favourite recipe , मला थंड खायला आवडतो . ❤👌👌
Nice 🙂
खुप च delicious झाला आहे हलवा.... आमच्या कोणत्या पणं condition चा आवडतो.... फक्त हलवा पाहिजे कसा ही...😊😊 alltime fev.....
🤗☺️🙂😍
ताई तुमची रेसिपी बघून बनवला एकदम मस्त झालेला हलवा😊
मी पण करून पाहिला खुप छान झाला
मी आजच केला मी. खवा तुपावर पहिला गरम केला नंतर तुमच्या पध्दतीने केला छान झाला
खूप छान आहे हे recepe ,
खूप मस्त चव आली
मी आजच बनवला हा वीडियो बघून
thank you for this recipe.
खूप मस्त मी करून बघेन असा तुमच्या पद्धतीचा गाजर हलवा बघूनच खावासा वाटतो,,😋❤
खूप छान गाजर हलवा ताई मी गाजर हलवा करते पण तडका कधी दिला नाही पण यावेळेस करून बघेल एक नंबर दिसते गजराला ताई मी काल कोथिंबीर वड्या तुमच्या पद्धतीने केल्या खरच खूप छान झाला थँक्यू सो मच रेसिपी दाखवल्याबद्दल ताई मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतं मी रोज तुमच्या रेसिपीची वाट बघत असते ❤❤
Wow amazing 😍
मस्तच खूप छान झाला आहे गाजराचा हलवा
Thank u
खूप छान तूपाच्या तडक्यातील गाजर हलवा रेसिपी 👌👌♥️
खूपच छान .मस्त.एक सांगू का? मी हलवा करताना त्यात ना दूध घालत,ना खवा.ताजी गाजरे मस्त साजूक तुपावर छान परतायची.वाफेवर सुरेख शिजतात आणि मग त्यात मिल्क पावडर घालायची.खवडीप्रमाणे dry fruits शेवटी साखर आणि वेलचीपूड.हलवा तयार. तुमची तडका द्यायची आयडिया कमाल आहे.🙏🏻👌🏻
हो मिल्क पावडर ने काम अजून सोपे होते
तो शेवटचा तडका तुमची पद्धत वापरून हलव्यावर घाला.
त्याला पण मस्त चव येईल अजून
1 किलो ला किती मिल्क पावडर वापरता
Mihi tdka dete khup chan lagte khir Keli na tyatpn asch tupacha tdka dya chan lagto
Same here.
Laiii bhari ❤.... Me vatach bagat hote ya recipe chi.... 😋
खूप खूप धन्यवाद
Me also 😅
I tried gajar ka halwa recipe first time and it turned out to be delicious 😋 thank you soo much 😊
Mast recipe saritaji🎉
Soooo yummy 😋😋
Nakki nakki Karel ❤❤❤❤
Thank u so much
नेहमी प्रमाणेच अप्रतिम😊
Thanks
ह्या आधी तुम्ही केला होता त्या पद्धतीने मी घरी हलवा केला
खूप सुंदर झाला तुमची ती पध्दत खूप छान आहे
आता एकदा बीट चा हलवा करण्याची रेसीपी सुद्धा post करा
खूप छान ❤ मस्तच
Thanks
Khupch chan, gajar halwa❤❤❤mi aaj kela
खूप छान सरिता ताई
गाजर हलवा कसाही खायला आवडतो..😂 मी पण असाच करते ... तुपाच्या फोडणीचा twist आवडला... करून बघेन 😊
सरिता ताई तुम्ही खूप छान रेसिपी सांगतात. मी हा गाजरचा हलवा नक्की करून बघणार. थँक्स 🙏
रेसिपी एकदम झकास 👍🙏
Thanks
Apratim gajar halwa 👌👌👌😋
आम्हाला पण थंड हालवा खायला आवडतो रेसिपी खूप छान आहे
किचन सेटअप लई भारी नाद खुळा
खुप छान गाजर हलवा रेसिपी. 👌🏼👍🏼😊❤🎉
Awesome🎉🎉🎉❤❤❤
Thank u
My Favorite youtuber 👌👍
Khupch mast 🙏🙏👌👌
Tai Khup chaan jhalay Halwa.. 👍🏻
Tai khupch chan ani sopi recipe dakhavlit 👌👌👌👍👍👍😋😋😋✨️✨️✨️
Khup mast tadka 1 no idea ❤
आज नैवेद्याला गाजर हलवा बनवला खूप छान झाला ❤
खूप भारी झाला आहे गाजर हलवा ❤
❤❤❤❤mast
नेहमीप्रमाणे अप्रतिम हलवा 😋
Thank u
खूप छान 😊😊
धन्यवाद
Khup chan. Delicious.
Ya winter madhe kay kay khave ty sarva receipes tumhi agadi manapasun share karta tumche khup kautuk Sarita ji gajar halwa receipe pun khup mast banavli tumche khup aabhar
Thank you very much 😊
छान रेसिपी ❤
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
Thank u so much 😊
Mouth watering recipe ❤❤
दाणेदार काय मस्त हलवा झालाय😋...रंग पण छान आलाय 👍
मनापासून धन्यवाद 🤗
Ekach no Sarita Tai ❤❤❤❤❤ all time favourite 😍😋
My pleasure
हलवा खूपच छान😋😋
Thank u so much 😊
Khup chan . I was waiting for your recipe 🙏
मनापासून धन्यवाद
Mam tumchakde bhande pitlechech vaprtat ka...mast recipe pn mast
अप्रतिम ❤❤❤
Dhanyawad..
Try kela ❤❤❤ Awesome zala. Hoya
Tai maza birani bat chsngsla zala thank you for your🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice रेसिपी 👌👌
Thanks
खूप छान रेसिपी 👌🏼
Tai tumchya resipi mala khup aavdtat
❤ खूप छान आहे ❤
Thank u
खुपच छान 👌
Sarita a g kiti bhari zalay gajar halwa.ekdam superb 😋😋😋😋
Pn kela ki patkn sampto😅😂he hi 100% kharey🤣🤣
☺️🤗😊
सरिता दीदी..नवशिक्यां साठी रेसीपी दाखवतेय तसेच तू किचन appliances कोणते घ्यायचे ते पन दाखव...tawa mixer gas stove oven kitchen sathi bhandi ...प्लीज लवकर video कर ना....❤❤❤
Mala khup avdto halwa atapryt donda kela hota me halwa khava ghalun khup chan recipe 😋😋👌
Mast
Mast👌🏻👌🏻
Thanks 😊
अप्रतिम रेसिपी ❤
Thank u
Ekdam mast❤
Thank u
Mi aaj ch gajar aanale udya halwa karayala ani recepie aali tuji nakki tasach karen tadaka wala❤
Hiiiiii Sarita aajach gajar anali ani tuzi recipe ali 😊
U r just amazing ❤ i love u🤩 mala na swaypak ch yet navta jast tula baghun shikley tai mi maz navin lagn zalay ani tu maz tension halk kel ahes thank u so much ❤️❣️
You are so welcome 🤗 Happy Cooking 🧑🍳
खूपच छान हलवा मला खूप आवडला
माझी आवडती स्वीट डिश ❤❤
Thanks
फारच छान मी सुद्धा असाच करते
Mast
अरे वा मस्त गाजर हलवा❤
Thank u
अप्रतिम 🙏
Dhanyavad
Khup sundar 👌👌❤️❤️❤️😊
Thanks
👌👌👍👍🍫🍫
Khup mast mi hi aadi yach padhatine halwa banvayche fakt tadka nahi det mhanuch tuzya recipe chi vat pahat aste karan tu kahitari tyat twist detes. Thank you tai ❤❤
Me pan kela
Mast zhala
Yummy tasty 😋❤
👌👌😋😋❤️❤️
Chaan halwa😋me 3 divas baher steel dabbyat bharun thevte.rahilach tar mag fridge madhe thevte.mala slice bread madhe bharun ha halwa khayla aavadto😋
Wow..nice