जिल्हा न्यायालय शिपाई भरती मुलाखत साठी महत्वाचे टिप्स | district court peon interview tips |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @AbhayDiary
    @AbhayDiary 25 днів тому +1

    Sir knock karay chi grj lgt nai ..krn peon door open karun deto.....

  • @pradnyaparkhe-bw9dq
    @pradnyaparkhe-bw9dq 20 днів тому

    जिल्हा न्यायालय अहमदनगर मुलाखत सफाईदार ची भरती

  • @ChetanaZimbal
    @ChetanaZimbal 4 місяці тому +13

    Sir khup Kam Kel sagl wavstit Kel tri chpalya chachnit nav Al nhi sagl khot ahe nyayalyatla job mhnje lottery ahe lagli tr lagli nhi tr nhi😢

    • @rohitpagare100
      @rohitpagare100 4 місяці тому

      चाळनी परीक्षेच मूळ हॉल तिकीट होते का....

    • @sandeshmardhekar8355
      @sandeshmardhekar8355 4 місяці тому

      Kiti rank hota pahila

    • @shatanikdhakite3984
      @shatanikdhakite3984 4 місяці тому +1

      कुठल्या कोर्ट मधे चाचणी झाली मॅडम तुमची?

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 4 місяці тому

      @@ChetanaZimbal मला तर 24.20 मार्क होते 30 पैकी. चापल्या चाचणीत मी मला जज मॅडम नी पाणी आणायला सांगितले. मी त्यांच्या समोर हॅण्ड वॉश ने हात धुतला व ग्लास धुवून आणला व जार मधून थंड पाणी भरून आणले. ग्लास मध्ये माझे एक बोट पण बुडू दिले नाही. ग्लास वर झाकण टाकून मॅडम समोर ठेवला. हे पाहून मॅडम खुश झाल्या व good असं म्हणाल्या. नंतर मला पुस्तक आणायला सांगितले. मी बरोबर पुस्तक घेऊन आलो. नंतर ऑफिस मधील सर्व चुकीच्या वस्तू नीट केल्या. जसे की बंद घड्याळ चालू केले, कचरापेटी दरवाजा मागे ठेवली, कॅलेंडर सरळ केले, उलटे फोटो सरळ केले, मॅडम चा खाली पडलेला कोट झटकून पुसून कपाटात हँगर ला टांगून ठेवला, मॅडम च्या टेबल वरील दाळ बडीशोप ची उघडी बरणी टोपण लावून नीट ठेवली, सर्व पुस्तके सिरियली लावले. मग एवढे असताना की कसा कटलो याचा विश्वास बसेना... चापल्या मध्ये 5 पैकी 5 गुण पडायला पाहिजे होते. किमान 4 तरी. आणि स्व्छता मध्ये 3 तरी. असे मिळून 7 गुण तर मला नक्कीच मिळाले होते. लेखी 24 व हे 7 मिळून 31 होऊन माझे नाव यायला हवे होते. लेखी ला 20 मार्क असणारे interview ला पात्र झाले आणि मी 24 असुन बाहेर.... 🙄

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 4 місяці тому

      @@ChetanaZimbal काम तर एवढं केलं की अक्षशः कंबर मोडून गेली. अजुन सुद्धा हात, पाय, मान, पाठ, कंबर दुखायची राहिली नाही. 3 दिवस होऊन गेले अजूनही उठता येइना. ही भ्रष्ट न्याय व्यवस्था आहे. इथे अती हुशार, फिट बॉडी, चांगली प्रकृती, देखणेपण या गोष्टी त्यांना आवडत नाही. इथे फक्त लंगडे पांगळे, लुळे, कुरूप, बुटके, काळे, भिकारचोर, नंदी बैल मान हलवणारे, धीम बुध्दी, गाढव ओझे वाहणारे इत्यादी लोकच पात्र होतात. चंचल, चतुर, हुशार, देखणे, चांगली तब्यत, चांगली बॉडी असणारे ते बरोबर त्यांच्या थिअरी ने बाहेर काढतात. कारण हा शिपाई उद्या एवढा छाप पाडेल की जज त्याचा नोकर वाटेल. म्हणून चांगले लोक ते घेत नाहीत.

  • @yogeshpatil4463-i7p
    @yogeshpatil4463-i7p 4 місяці тому

    saglya youtube valya shikshakanchya mehnativar pani firavle court ne....mi thane la interview dila 13 la 1 tas 45 min madhe 105 poranche interview jhale mhanje vichar kara kase ghetale astil....faqt timepass karat hote judges poransobat....kahipan vicharun haklat hote....majhya samorchya eka mulala tr faqt ek prashna vicharla "jagatil satve accharya" ani jayla sangitale.....ase vatat ahe ki list pahilech tayar ahe bak sagli process. faqt dakhavnyasathi hotey ki kay....

  • @akshaypawar8086
    @akshaypawar8086 4 місяці тому

    शिपाई भर्ती मधे फ्रॉड झाला आहे पैसे भरून काम झाले आहे मेहनत करुण काही फायदा नाही झाला

  • @varshapatil7520
    @varshapatil7520 4 місяці тому +3

    Thank u sir

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 4 місяці тому +13

    न्यायालय फ्रॉड आहे. मला लेखी ला 24 मार्क्स होते. मी चापल्य चाचणी तर खुप चतुराईने दिली. काम पण चांगले केले. तरीही माझे नाव आले नाही.

    • @sunilsabale-y9r
      @sunilsabale-y9r 4 місяці тому

      कुठे होता तुम्ही

    • @pramo123
      @pramo123 4 місяці тому +6

      Mitra tuz tond pahun eliminate kel asel bahutek 😂

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 4 місяці тому

      @@sunilsabale-y9r धाराशिव

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 4 місяці тому +6

      @@pramo123 हो भाऊ १००% बरोबर आहे तुझ! माझी चांगली बॉडी, हँडसम चेहरा पाहून त्यांना भीती वाटली असेल की उद्या त्यांच्या wife ला पटवेल म्हनून... 😁

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 4 місяці тому

      @@pramo123 कोर्टाची परीक्षा म्हणजे WWE मधील Whrestlemenia चा Royal rumble सामना आहे. इथे द अंडरटेकर, द रॉक, मास्टर केन, बिग शो, बिल गोल्डबर्ग, डेव्ह बटीस्टा, मार्क हेनरी, द ग्रेट खली, जॉन सिना, ब्रोक लेसनर इत्यादी खुंखार पैलवान कुटील गेम करून रिंग बाहेर फेकले जातात व शेवटी जिंदर महाल, थ्री MB यांच्या सारखे नेभळट व चीटर पैलवान पात्रता नसतानाही royal rumble बेल्ट जिंकतात.

  • @suyogshinde8443
    @suyogshinde8443 4 місяці тому

    Thank you

  • @dineshrathod2333
    @dineshrathod2333 4 місяці тому +1

    Mast information dili sir thanks

  • @जागृती-ध8झ
    @जागृती-ध8झ 4 місяці тому +2

    फक्त तोंडाने सांगण्यापेक्षा प्रॅक्टिस दाखविली असती तर जास्त चांगल झालं असत

  • @DMOnlineeducation.
    @DMOnlineeducation. 4 місяці тому

    Sir झकास

  • @pradnyaKhobragade-cc3tc
    @pradnyaKhobragade-cc3tc 3 місяці тому

    जिल्हा न्यायालय मुर्दाबाद

    • @pradnyaKhobragade-cc3tc
      @pradnyaKhobragade-cc3tc 3 місяці тому

      जिल्हा न्यायालय भाड खाऊ आहे

  • @Vijay.shetage
    @Vijay.shetage 4 місяці тому +1

    Sarv fraud aahe aani cast mule open valynchi tar vat aahe

    • @VaibhavMotovlogs
      @VaibhavMotovlogs 4 місяці тому +1

      Court madhe reservation nst bhava

    • @ABHIJITTIRLOTKAR
      @ABHIJITTIRLOTKAR 4 місяці тому +1

      Tikade cast system nhi ahe fakt 4% disability quota

    • @shaileshkore666
      @shaileshkore666 4 місяці тому

      Ekda list bagha interview chi naav baghun sagle bhram tutalil tumche
      @@VaibhavMotovlogs

    • @avadhutwaghmare1121
      @avadhutwaghmare1121 4 місяці тому

      Mhnunch reject zalas bhava tu😢😂

    • @Vijay.shetage
      @Vijay.shetage 2 місяці тому

      Mhanun 28 marks wala select nahi zala aani 19 wala bharati zala