Rohini Khadse Manchar Speech: लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंची टीका! | saam tv

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 місяці тому +2

    ताई आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 місяці тому +1

    शरद पवार पक्षाच्या रोहिणी ताईंचं भाषण अगदी बरोबर

  • @krishnashejul
    @krishnashejul 2 місяці тому +2

    दिड हजार महिना आहे तो समजत नाही काही तुम्ही काय देता महीन्याला ते सांगा टिका करणे सोपे आहे

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 21 день тому

    ताई नाथाच्या नावानं चांगभलं त्यांना जिव लावा

  • @ArchanaHajare-v2o
    @ArchanaHajare-v2o 2 місяці тому

    आता तुम्हाला पण आमदार व्हायचे आहे

  • @chudamanbakhal3819
    @chudamanbakhal3819 2 місяці тому

    यांना जनतेच काहिच देण घेण नाही फक्त सत्ता पाहिजे एक विरोधात आणि एक सत्तेत . बाजू पलटली तरी तेच मग फरक कुठे पडतो यांना हे लोक जनतेला मुर्ख समजतात.

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 місяці тому

    रोहिणी ताई खडसे राष्ट्रवादी तडफदार शरद पवार पक्ष

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 місяці тому

    शरद पवार पक्षाच्या ऋणी ताई खडसे वाघिणी कडाडल्या

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 2 місяці тому

    #* क्रांती दिनाच्या मुहूर्तावर शिवनेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.!* याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले.महिलांवरील वाढत्या अन्याय अत्याचारांच्या घटना, वाढती सुशिक्षित बेरोजगारी, शेतकरी वर्गांच्या समस्या,यावर लक्ष केंद्रित करुन महायुती सरकारवर एकच‌ हल्लाबोल केला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#