१००% फळ देणारा उपाय कोणता? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-741 | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 422

  • @shru_teaa
    @shru_teaa 2 роки тому +17

    Satguru in this video very effectively clarifies numerous concepts surrounding The Universal Prayer, why to chant it whenever mentally free and what results can we expect.
    Also satguru demystifies notions of True Love which is very important for us, the youth.
    Thank you so much satguru, thank you Jeevanvidya 🙏

  • @sanskrutibandal7the457
    @sanskrutibandal7the457 2 роки тому +2

    सद्गुरू चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद माऊली पै माॅर्निग सर्वांना अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद सदगुरू माऊली

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 Рік тому +3

    ॐश्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नमः

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    कृतज्ञता ज्यांनी आपल्या साठी काही काही केले त्या सर्वाबद्दल कृतज्ञता पाहिजे.आपल्यासाठी कुणी थोडे जरी केले तरी आपल्याला मोठ वाटले पाहिजे.
    कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे.हा गुण प्रत्येकानी अंगी बाणवली तर सर्वांचे संसार सुखाचे होतील.
    हेच आपल्या माऊलीचे वेगळे पण आहे. गुरुपौर्णिमा आपण कृतज्ञता दीन म्हणून साजरी करतो.
    पै माऊली , दादा आणि संपूर्ण पै कुटुंबीय सर्वाबद्द ल अतिशय कृतज्ञता .सर्वांना कृतज्ञता पूर्वक वंदन
    जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐❤️

  • @ankitasane9507
    @ankitasane9507 2 роки тому +3

    संकटातून व दुःखातून बाहेर येणाचा शंभर ट के उपाय सद्गुरुने या प्रवचनातून सांगितलं आहे जोतिष्याचा आहारी नं जाता
    सद्गुरूने सांगितलेली विश्व प्रार्थना, भलाकार साधना
    सतत , मनापासून करणे कृतज्ञता सद्गुरू

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 2 роки тому +6

    आकाशातील ग्रह, तारे, ज्योतिष यांच्या आहारी जाऊ नका.जीवनात माणसाला सुख आणि दुःख येतच राहणार.त्यासाठी ज्योतिषाकडे जायला नको त्यापेक्षा उपासना करा, इतरांसाठी भले चिंता, सतत सकाळी
    उठल्यापासून मनाने रिकामी असल्यावर सर्वांचे भले
    चिंता.जसे भांडे रिकामी झाले की लगेच पाण्याने भरतो तसे.ह्याचे सुंदर मार्गदर्शन माऊली या प्रवचनातून करीत आहेत. आपल्या सुखाची खात्री देत आहेत. सर्वांनी जरूर ऐका. Thank you Satguru, Dada and pai family 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
    Pls like, share and subscribe 👍👍👍

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 2 роки тому +9

    विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो

  • @alkapednekar6053
    @alkapednekar6053 2 роки тому +2

    जिवनामधे माणसाला सुख.दुखाचे प्रसंग येतच असतात. या सुख.दुखाच्या प्रसंगाला महत्व किती देयायचे आपण ठरवायचे. आपल चुकत कुठे नकोत्या गोष्टीला आपण महत्त्व देतो. ज्या गोष्टी ना महत्त्व देयायला पाहिजे तिथे दुर लक्ष करतो. म्हणून नाना तरेच्या समस्या निरमान होतात. खूप छान मार्गदर्शन माऊली

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली आपल्याला सांगत आहेत आपले मन जेव्हा रिकामे असते ते विश्व प्रार्थनेने भरून काढत राहा त्यामुळे आपल्या मनात येणारे वाईट विचार बाहेर निघतील व आपल्याला सुख समाधान लाभेल धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🌹🌹

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Рік тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL

  • @jyotsnakamble8970
    @jyotsnakamble8970 2 роки тому +7

    Wow ase margadarshan khutech milnar nahi....Thanks so much sadguru dada

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому +2

    प्रेम या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले माऊली नी

  • @suchitatrimbake2923
    @suchitatrimbake2923 2 роки тому +5

    Most important guidance

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +4

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +2

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.❤❤❤❤❤❤

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 2 роки тому +2

    खरं प्रेम म्हणजे काय? खरं प्रेम करणारा कसा वागतो. याचे मार्गदर्शन या मार्गदर्शनातून होते . विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली 🙏🙏

  • @ashokgosavi1644
    @ashokgosavi1644 2 роки тому +10

    ज्योतिषाला हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा रिकाम पणे प्रार्थना म्हणून जीवन सुखी झालेच म्हणून समजा फारच अप्रतिम विचार मंथन केले आहे खूप खूप धन्यवाद

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 2 роки тому +1

    हे, ईश्वरा सर्वांना, चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यत ठेव, सर्वांच भंल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू नाथ महाराज कि जय🙏🙏🙏

  • @suchitapatil4565
    @suchitapatil4565 2 роки тому +1

    खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू वेरी मच सद्गुरू सतत शुभ विचार करत रहावे

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 2 місяці тому +1

    अनमोल दिव्य ज्ञानाचे अचूक सहज सुलभा आणि आदरणीय मार्गदर्शन करणारे एकमेव सद्गुरू

    • @ashesxoxo4582
      @ashesxoxo4582 2 місяці тому

      आचरणीय मार्गदर्शन

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +12

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 роки тому +4

    खुप सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू सद्गुरु 🙏थँक्यू दादा 🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 роки тому +1

    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे ,सर्वांची भरभराट होऊ दे ,

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому +4

    थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल positive मार्गदर्शन 100 parsent सुखी व इतरांचे भल करण्याचा मार्ग म्हणजे विश्व prathana mnane

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 Рік тому +3

    देवा सर्वाच भलं कर 🌹
    देवा सर्वाच कल्याण कर 🌹
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹
    देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे 🌹
    देवा सर्वांची मुले टॉप ला जाऊ दे 🌹
    विठ्ठल विठ्ठल सर्वाना 🙏

  • @shrutikadalvi814
    @shrutikadalvi814 2 роки тому +2

    खरचं सदगुरू तुम्ही great आहात प्रार्थना म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांना दिलेले एक कवचकुंडलच आहे खरचं सदगुरूराया तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +2

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @prawalconstructions1013
    @prawalconstructions1013 2 роки тому +3

    Jay sadguru 🙏🙏🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 роки тому +1

    खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन लाभले थॅंक्यू सदगुरू🙌 💐💐💐

  • @rupalijadhav8338
    @rupalijadhav8338 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल

  • @arunhegiste1966
    @arunhegiste1966 2 роки тому

    सद्गुरू माऊली अनंत कोटी प्रणाम

  • @nalinijamadade9285
    @nalinijamadade9285 2 роки тому +5

    Apratim video

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 роки тому +13

    सद्गुरू सांगतात रिकाम पण भेटला की लगेच प्रार्थना म्हणा मिनीट टु मिनीट म्हणा विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏 🌹🌹

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 2 роки тому +3

    Spiritual wisdom of jeevana vidyalaya

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +7

    जीवनविद्या सांगते ती उपासना १00% फळते. सतत विश्वप्रार्थना म्हणत राहाणे, रिकाम मन विश्वप्रार्थनेने भरावे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली.

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +23

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @shilpamanjulkar9585
    @shilpamanjulkar9585 2 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद माऊली ...🙏🏻🙏🏻खुप सुंदर मार्गदर्शन देवा सर्वांच भलं कर कल्याण कर 🙏🏻🙏🏻💐💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +6

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

    • @hemlatakudtarkar8870
      @hemlatakudtarkar8870 2 роки тому

      Vitthal Vitthal

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      ज्योतिष शास्त्र सांगते त्या उपासनेने फळ प्राप्ती होणार नाही

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      हे विठ्ठला हे ईश्वरा म्हटलं की देवाचं लक्ष गेलं तुमच्याकडे

  • @vasudhabirje6351
    @vasudhabirje6351 2 роки тому +3

    100% फळ देणारा उपाय - विश्वप्रार्थना 🙏🌹 Thank you🌹🙏 सद्गुरु🙏 Thank you🌹🙏 जीवनविद्या मिशन🙏🌹

  • @rajashreekulkarni7462
    @rajashreekulkarni7462 2 роки тому +10

    मन रिकामे असताना विश्व प्रार्थना करा ( सर्वांसाठी सर्वेश्वराचे स्मरण ) आणि सुखी व्हा . ( ज्योतिष्याकडे जाण्याऐवजी भविष्यात सुखी होण्यासाठी )

  • @aryakudtarkar8793
    @aryakudtarkar8793 2 роки тому +5

    🙏🙏उपासना केल्यावर उपासनेचे फळ आपल्याला मिळतेच असे नाही पण जीवनविद्या सांगते तशी उपासना केल्यावर आपल्याला हमखास फळ मिळतेच याची गॅरंटी सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला देतात 🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +15

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर.

    • @sushmadalavi3032
      @sushmadalavi3032 2 роки тому +2

      Sadguru bless all vitthal vitthal sarvana

    • @nanakhole4613
      @nanakhole4613 2 роки тому +2

      लग्न ठरविताना काळजी घेतली पाहिजे!!

  • @santoshnaik4817
    @santoshnaik4817 2 роки тому +18

    Jeevan जगण्याची कला शिकविती सद्गुरू तुला🙏🙏🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 роки тому +1

    प्रत्येकाने फक्त मन विश्वप्रार्थनेच्या स्मरणात राहील याची काळजी घेतली की बाकी काही करण्याची गरजही राहाणारे नाही धन्यवाद 🌹💐 माऊली देवा सर्वाच भल कर .

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 Рік тому

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Рік тому

    जय जीवन विद्या जय श्री सदगुरू वामनराव पै ह्यांना कोटी कोटी प्रणाम देवा सगळ्यांचं भल कर कल्याण कर रक्षण कर सगळ्यांची भरभराट होऊ दे सगळ्यांचे बंगले होऊ दे सगळ्यांकडे गाड्या येऊ दे सगळ्यांची उन्नती होऊ दे उत्कर्ष होऊ दे सगळ्यांचे व्यवसाय भरभराटीला येऊ दे 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू राया सर्वांचे भले कर, सर्वांचं कल्याण कर सर्वांची भरभराट होत आहे

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    सतत आणि मनापासून विश्वप्रार्थना म्हणत राहिल्यास सहा महिन्यात नक्कीच त्याचे फळ मिळतेच. याची १००% गॅरंटी सद्गुरु देत आहेत.
    खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 роки тому +2

    विश्वप्रार्थना सोन्याची खान आहे ...खूप अलौकिक असे बदल आपल्या जीवनात 🙏🙏

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 2 роки тому +1

    जगातील एकमेव संस्था जी जीवनातील प्रत्येक विषयावर योग्य मार्गदर्शन आणि शहाणपण देते. Thank you......so much प्रत्येक तरुणाने हे शहाणपण घेतले तर त्याच तर त्याचं तर जीवन यशस्वी पण त्याबरोबर त्या देशाचा ही उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही....🙏🙏🙏🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    Apratim Margadarshan . Manaspoorvak Dhanyavaad ani Krutadnyata Deva. Bless All 🙏🙏🌹🌹

  • @govindshinde3473
    @govindshinde3473 2 роки тому +6

    Vitthal Vitthal

  • @gaurishinde3021
    @gaurishinde3021 2 роки тому +2

    प्रत्येक क्षण प्रार्थनेने भरून काढायचा हीच उत्तम साधना धन्यवाद सद्गुरु आणि धन्यवाद जीवंविद्या🙏🙏

  • @dashrathkarade7173
    @dashrathkarade7173 2 роки тому +8

    Jay Sadguru Jay Jeevanvidya

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 роки тому +2

    ज्योतिषाकडे न जाता तुम्हाला जेजे पाहिजे ते इतरांसाठी परमेश्वराकडे मागा.
    क्रिया चांगली करा म्हणजे प्रतिक्रिया चांगली मिळणार.
    थॅंक्यू सदगुरू जीवनविद्येचे ज्ञान💯 गुण मिळवून देणारा परीस आहे. खूप खूप धन्यवाद 🙌🌹🌹🌹

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushilajawalkar9738
    @sushilajawalkar9738 2 роки тому

    विश्वप्रार्थना सहा महिने सतत म्हणा तुम्हाला फळ मिळणारच. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सर्वांचा संसार सुखाचा होऊ. दे सर्वांची भरभराट होऊ दे

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 5 місяців тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @shaileshandha3486
    @shaileshandha3486 2 роки тому +1

    सतगुरु ni Sanghitalel zan margdardhan apan yikle tar 100 /% fayada hoyil satguru mai dada vaini khup namskar . Mauli bless all.

  • @pallaviingawale4757
    @pallaviingawale4757 2 роки тому +4

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल श्री सद्गुरू पै माऊली सौ मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐🌹 देवा सर्वांच भल कर 🙏🙏🙏🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 2 роки тому +8

    विठ्ठल विठ्ठल Thank you so much satguru

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 роки тому +8

    बिना कष्ट आणि बिना खर्च 100% उपाय जीवनातील सगळ्या समस्यांवर विश्वप्रार्थना विचारांचे सामर्थ्य आणि मनाचे शास्त्र आहे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही🙏🙏🙏 थँक्यू सद्गुरु

  • @bssurve63
    @bssurve63 Рік тому

    खूपच चांगले प्रबोधन

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 роки тому +7

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे , सर्वाना सुखात ,आनंदात, ऐश्वर्या त ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, ही प्रार्थना सतत म्हणत रहा

  • @satchitanandmali984
    @satchitanandmali984 2 роки тому +5

    Vitthal Vitthal Deva servanch bhal kar 🙏🙏

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 2 роки тому

      Great philosopher Shri Vamanrao Pai his Great jeevanvidya philosophy

  • @aapla_vikas
    @aapla_vikas 2 роки тому +1

    भविष्यात काय होईल? याची काळजी करत बसण्यापेक्षा रिकामपणी मी काय विचार करतोय याकडे लक्ष द्यायला हवं.कारण जरा रिकामपण मिळालं कि आपण चिंता,काळजी,द्वेष,सूड असे विचार करतो आणि पर्यायाने तेच आपल्या आयुष्यात वाढायला लागतं.त्यामुळे रिकामपण मिळालं रे मिळालं कि लगेच मन शुभ विचारांनी अर्थात "देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होउदे" या विचारांनी भरून टाका म्हणजे आयुष्यात भरभराट होत राहिल.
    This is the best way to learn art of living... 🥳

  • @varshanate1075
    @varshanate1075 2 роки тому +1

    अपाय तिथे उपाय हा असतोच पण तो अचूक उपाय १०१% खरा फक्त खरे शाब्देपरेची निष्णात सद्गुरूच म्हणजे श्री वामनराव पै माऊलीच सांगतात ऐकूया या अमृतवाणीतून ...खूप खूप कृतज्ञता माऊली

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому +1

    Prathana Satat Mana taymule Tumala Sukh Shanti Samadhan Mil Sundar Margdarshan Thanku Mauli

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 роки тому +3

    Health is wealth विठ्ठल विठ्ठल mauli God bless all

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    100% phal denara upay sangtat aahe thank you sadguru pai mauli mai dada milan vahini

  • @neelamtodankar1873
    @neelamtodankar1873 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली
    खुप उत्तम मार्गदर्शन केलं 🙏💐

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +18

    शुभ सकाळ सुंदर विषय "१००% फळ देणारा ऊपाय" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @chandrakantlokhande343
    @chandrakantlokhande343 2 роки тому

    अलौकिक असे तत्वज्ञान जगातील सर्वच लोकांना मिळणार आहे युट्यूब माध्यमातून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻

  • @kokilapatil5565
    @kokilapatil5565 2 роки тому +2

    इतरांसाठी तुम्ही मागता ते देवाला आवडते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सुखी होण्याची शंभर टक्के गॅरंटी thanku thanku satguru

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 роки тому +2

    आपल्या आयुष्याचं १०० टक्के कल्याण करण्याचा उपाय म्हणजे विश्व प्रार्थना.🙏

  • @sunilgadre5675
    @sunilgadre5675 2 роки тому +4

    Vithal Vithal

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    VItthal Vitthal Mauli Thanku Dada nVavini

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 роки тому +10

    🙏100% फळ देणारा उपाय सांगतायत पै माऊली जीवाचा कान करुन ऐंका व आपल्या जीवनाचे सोने करुन घ्या ,प्रतिक्रिया लिहा,धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @janardanchavan5477
    @janardanchavan5477 2 роки тому +2

    देवाकडे सर्वांचे भलेकर असे मागणे मागायचे.तुमचे भले होईल. Thanks Sadguru.

  • @tanajivetal9942
    @tanajivetal9942 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू ना वंदन

  • @mangaltakale4523
    @mangaltakale4523 2 роки тому

    धन्यवाद सदगुरू १००% फळ देणारा उपाय म्हणजे विश्वप्रार्थना....

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 7 місяців тому

    ❤❤koti koti pranam gurudev ❤❤

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому

    माऊली सांगतात तुम्ही जेव्हा मनाने रिकामे असतात तेव्हा सर्वांची भल्याची साधना करा.प्रार्थना म्हणा.देवाला इतरांसाठी मागितले कीआवडते. प्रार्थनेत सर्वांसाठी मागितले आहे.प्रार्थना ही १००% फळ देणारा उपाय आहे.माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 роки тому

    पै मॉर्निंग गॉड बैल्स धन्यवाद विठ्ठल विठ्ठल देवा

  • @shalanthorat8805
    @shalanthorat8805 2 роки тому +1

    100,%उपाय सागतायेत सदगुरू आपल्याला

  • @sunilgadre5675
    @sunilgadre5675 2 роки тому +11

    You are architech of your life.....shree wamanrao pai.

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому

    सर्वांना pai गूड मॉर्निंग pai कुटुंबाचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सद्गुरू

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 2 роки тому +9

    क्रिया अशीच करूया जिची प्रतिक्रिया चांगलीच होइल.... 🙏🙏 सांगत आहेत स्वतः सद्गुरु श्री वामनराव पै 🙏🙏🌹🌹

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 Рік тому

    अप्रतिम प्रवचन होते आणि याची खर गरज युवा पिढीला आहे आणि त्यांनी हे ऐकले पाहिजे, सद्गुरू चे खूप कृतज्ञ🙏

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 2 роки тому +1

    मनाने रिकामे आसता तेव्हा रिकामे मन सतत चांगल्या विचारने भरून काडा खूप सुंदर मार्गदर्शन

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 роки тому

    जोतिषशास्र यावर खुप छान विवेचन 🙏🏼🙏🏼

  • @parijakhot4272
    @parijakhot4272 2 роки тому +3

    मनाने जेव्हा रिकामे असाल तेव्हा विश्वप्रार्थना म्हणा .निसर्ग नियमानुसार 100 %फळ मिळणारच.सदगुरू सांगतात. 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 роки тому +7

    सद्गुरु, माई, दादा, वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏