Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
कथा छानच असच प्रत्येक सुनेला वाटावेत की घरात असलेले आई बाप काहिहि अपेक्षा ठेवत नाहि पण त्याना वेळेवर जेवण व थोडा मान द्यावा
खरंतर हे आधीच कळायला हवे होते कि आपली बायको आईचा खूप छळ करतेय ते..... आपली आई अचानक अशी का बोलतेय, लक्ष देऊन नक्की काय प्रकार आहे आई असे वागण्याचा तर लगेच लक्षात आले असते आणि आईला इतका त्रासही सहन करावे लागले नसते असे मला वाटते 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Nawryachi ewdhi kalji tar swtha kamala jawe sasula kashala
मुलानी जी शिक्षा बायकोला दिली ती योग्यच होती