बीडमध्यें एनकाउंटर झाल्यास दोष कोणाचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @SHANTVCI
    @SHANTVCI День тому +15

    पत्राचाळ, करमुसे, देसाई, किणी, हसमुख हिरेन आणि बरेच अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День тому +30

    चूक त्या लोकांची आहे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना निवडून देतात .

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День тому

      @@sushamanaik9997 दिल्लीत तर दंगलीत प्रत्यक्ष पिस्तूल नाचवत भाग घेतला व तुरुंगात जावून बेलवर बाहेर आलेल्यांना आप,mim, व काँग्रेस ने निवडणूक लढविण्यास उमेदवारी दिली आहे. लोकशाही झिंदाबाद. मेरा भारत महान.

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 15 годин тому +1

      अगदी खरंय! आणि निवडून देणारे काम मागायच्या ऐवजी आरक्षण मागत बसतात.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 День тому +20

    संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचे माप त्यांच्या पदरात टाकलं की बऱ्याच जणांना चाप बसेल.

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 День тому +28

    जो कोणी दोषी असेल त्याला योगीजीं सारखी वागणूक द्यावीच लागेल.

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 День тому +20

    सुशांत सिंह राजपूत आणि दिक्षा सालीयनयला पण न्याय मिळायला हवा

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День тому +2

      त्यांचे पुरावे तरी नष्ट केले गेले पण करमुसेचे काय. त्याला कधी न्याय मिळेल

  • @rohan14686
    @rohan14686 День тому +8

    असे काही होणार नाही ... सगळ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत... सगळे मिळून भ्रष्टाचार करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती झाली आहे 😂😂😂

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 День тому +3

    देवाभाऊंची " योग्य वेळ " आता खरंच आली आहे !!

  • @badrinarayanchhaparwal8927
    @badrinarayanchhaparwal8927 День тому +15

    ह्या परिस्थिति ला राजकिय लोक जवाबदार आहेत।

  • @ravindraakolkar3715
    @ravindraakolkar3715 День тому +18

    महाराष्ट्र नवनिर्माणा साठी हे करावेच लागेल.
    गुजरात, युपी मध्ये जसं सफाई नी सफाई केली तशी इथे करावीच लागेल.

  • @milindlele7458
    @milindlele7458 День тому +12

    पक्षाधारीत सत्ताकेंद्र बदलली की त्या राज्यातील गुंड ही पक्षांतर्गत दमदाटी करतात हा तुम्ही मांडलेला विचार सत्य परिस्थिती सांगुन जातो.

  • @sharads.2067
    @sharads.2067 День тому +16

    संवेदनशील गोष्टी मध्ये सत्ता धारी आणि विरोधक यांनी शांत पणे संगनमताने परिस्थिती हाताळली पाहिजे. जेणेकरून अशांतता निर्माण होऊन जणे करून इतर जनतेला त्रास होणार नाही. जनतेने सत्ताधारी आणि विरोधक यांना निवडून दिलेले आहे. फक्त आगीत तेल ओतण्यासाठी नाही.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому

      गांधी परिवार व येथील विरोधक फक्त देशात आग लावण्याचे काम करतात.. आपण यापासून सावधान राहायचं

  • @mukunddhole9129
    @mukunddhole9129 День тому +22

    एन्काऊंटवर झाला तर आनंदच होणार परंतु मग म्हणणार धनंजय मुंडे याला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडला संपवला

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 День тому +3

      jarab basali pahije asalya chilatanna ... tyasathi garajeche aahe aani dhanyala pan akkal nako ka konhala mothe kartoy minister post var jababdar vyakti hava actually tukar nasava hyacha sarakha

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 День тому +4

      त्या पेक्षा धनंजय मुंडे च च करा 💗🫶🏻👑

    • @nitinpawar5206
      @nitinpawar5206 День тому +8

      जितेंद्र आव्हाडवर पण कार्यवाई झाली पाहिजे त्यांच्या काळात पण अशेच गुन्हे झाले आहेत

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому +5

      लोकशाहीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात वर्षानुवर्ष जातात, नाहीतर पवार साहेब कधीच आत गेले असते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День тому

      ​@@nitinpawar5206किमान करमुसे प्रकरणात तरी न्याय मिळेल तरी बरे होईल

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 День тому +3

    एकाच सरकार मधे एकाच वेळी, एकाच घरात दोन दोन मंत्रिपदे.भाजपच्या धोरणात बसते का? बीड मधे आत्ता,आणि MVA मधे पूर्वी बांद्र्यात असं घडले . आदु बाळ मंत्री,बाप पण मंत्री.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड День тому +4

    मराठवाड्यातील 'अण्णा'गिरीला सर्व पक्षीय स्थानिक तसेच बाहेरील नेतेच जबाबदार आहेत. पोलखोलीच्या भिंतीपायी आरोपीला संरक्षण मिळतेय का ?? हे सर्व प्रथम पुढे आलं पाहिजे त्यापाठोपाठ त्या आरोपींना जिवंत अटक करून, लगोलग कोर्टाच्या परवानगीने नार्को टेस्ट होणे अत्यावश्यक आहे ❗

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 День тому +7

    राजकीय स्वार्थ वरचढ ठरतो तेव्हा गुंडाची मदत घेतली जाते तेच पुढे डोईजड होतात

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 День тому +6

    अनयजी, फडणवीसांकडून योगींसारखी कारवाईची अपेक्षा ठेवू नये.

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 День тому +1

      आधीच फडणवीसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांनी योगींच्या पातळीवर उतरून ती अधिक मलिन करून घेऊ नये.

  • @mukunddhole9129
    @mukunddhole9129 День тому +27

    धनंजय मुंडेला सुद्धा मंत्रिमंडळातुन काढला पाहिजे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому +6

      श.पा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता तेव्हा यांचे गुण दिसले नाहीत

    • @udaynaik4919
      @udaynaik4919 День тому

      धनंजय मुंडेनी आमदार पदाची जाणीव ठेवून आपल्याशी संबंधित व्यक्तीसंदर्भात व्यक्त व्हावे​@@mahendrakokate644

    • @sansaw9325
      @sansaw9325 21 годину тому +2

      🔔 Settlment King 👑 ahe na

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 День тому +10

    ** राजकारणात अशा प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक नेते आहेत.
    ** निवडणूक आयोगाने कारवाई न केल्यास आयोग कुचकामी आहे असे म्हणावे लागेल.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 23 години тому +2

    12:33 योग्य वेळ येईल आणि गुन्हेगाराला शासन देखील होईल

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День тому +10

    सकाळचा भोंगा कधी काही चांगलं वागला-बोलला तरच आश्चर्य वाटेल ....

  • @SunilJoshi-el8bu
    @SunilJoshi-el8bu День тому +6

    आपण म्हणता तसे ह्वायला हवेच अन्यथा फडणीसांनी पुचाट अशी प्रतिमा होईल

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 День тому +2

    मंत्री पदाची खिरापत एकाच घरात दोन दोन जणाना... .मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास अधिकाराचा वापर करून धनंजय मुंडे ना निष्कासित करावे.

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations День тому +3

    जो पर्यंत बोट चेपे ग्रूह मंत्री असतील तो पर्यंत हे असेच सुरू राहिल

  • @sudhirkare
    @sudhirkare День тому +3

    There is no CM in BJP of yogiji Calibre.. please don't dream any other CM has courage and guts to do Right things...he is destined to become PM after Modiji ❤

  • @shirishphatak8202
    @shirishphatak8202 16 годин тому

    समयोचित, ब स्पष्ट विवेचन आणि मांडणी. झकास. धन्यवाद!

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 День тому +5

    महाराष्ट्रभर कारवाई गरजेची आहे, परंतु होणार नाही, गृहमंत्री पुचाट आहे

    • @udaynaik4919
      @udaynaik4919 День тому +1

      त्या पदावर गेल्यावर त्या पदाची जबाबदारी आणि महत्व कळते

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 День тому +5

    Fadanwis Gruhmantri ahet kahihi honar nahi....
    Porsche kand...sushant sing ...Disha Saliaan case....

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y День тому +10

    आता नेते पोळी भाजायला येतात असे वाटायला लागले आहे

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 День тому +1

    Very well analysed and worded. You really need more viewership.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 День тому +1

    बीड म्हणजे बिहार

  • @sanjaygogawale843
    @sanjaygogawale843 День тому +3

    प्रशासकीय बदल होणे आवश्यक आहेत तरच ती मानसिकता आणि आपण म्हणता तशा गोष्टी घडू शकतात

  • @travellersagar437
    @travellersagar437 День тому +6

    मी तर म्हणेन संजय राऊत ला सरकारने काहीच नाही करावे. राऊत हे चांगलेच काम करत आहेत 😂😂😂

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 День тому +1

    Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe vivechan Awadale Gundagiri virudha action gheneawashyak she jar action ghetali nahi tar virodhak petun uthatil aso ghatana changali ghadali nahi Prakash Joshi 78

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड День тому +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 День тому +1

    Political parties support as long as it suits them government has to act

  • @svg3000
    @svg3000 День тому +2

    Susu mam relatively quiet !

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 День тому +1

    Yogi like action is must for offenders..

  • @mukundbh
    @mukundbh День тому +4

    ग्रह मंत्रालय आपण योगी यूपी चे cm यांना outsouce करू शकतो का, याचा विचार करावा लागेल. नाहीतर ट्रेनिंग तरी घ्यावं महाराष्ट्र गृहमंत्री ने.

  • @dilipdharod9285
    @dilipdharod9285 День тому +2

    Muddam koni tari he sagale prakar karat aahe. Devabhau main target aahet.

  • @greygrey9628
    @greygrey9628 День тому +1

    Pune district is the bihar of Maharashtra

    • @udaynaik4919
      @udaynaik4919 День тому +1

      पुण्यातील जास्तीत जास्त रिक्शाचालक बीडचे आहेत असे कळते

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 День тому +1

    Aata ya hatyela Vanjari Vs Maratha Asa rang dela gela aahe.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 6 годин тому

    एन्काऊंटर हा काही उपाय नाही. आणि जर झालाच तर हे नक्कीच कुणाला तरी वाचवण्यासाठीच झाला आहे असा अर्थ काढला जाईल.😅

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 День тому

    नमस्कार

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 10 годин тому

    अनयजी, आपण बिडच्या २०११ मधे निवृत्त झालेल्या जिल्हाधिकारी श्री. कोरे यांचे पुस्तकाबद्दल ऐकले असेलच ? त्यावर विश्लेषण करावे .

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 День тому

    180 अंश बरोबर केले 👏🏽

  • @aparnas5823
    @aparnas5823 Годину тому

    निघृण नाही निर्घृण

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 18 годин тому

    Devendra sir if these messages reach you then I request you to pay heed to them. People think that you are not competent and you will not take any strict action. Your calibre your capability is questioned, not believed in. Sir think over it the goody goody smiley boy image doesn't last long.people are loosing their faith in you

  • @VasudevShastri-ok4yv
    @VasudevShastri-ok4yv День тому +3

    राहुल कुलकर्णी यांनी त्या जिल्हा अधिकारी चीन घेतलेली मुलाखत महत्त्वाचे आहे

  • @SushilRasal
    @SushilRasal День тому +1

    नेत्यांना काहीही फरक पडत नाही.
    वाल्मीकीचा तेलगी प्रमाणे कार्यक्रम करतील.
    वाल्मीकीला जेलात टाकलं की जनता खुश.
    नंतर त्याचा तेलगी करतील.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 17 годин тому

    Enciunter vhaaylaach hava badmaash दरोडेखोरांचा

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 День тому +1

    ठाण्यात एन्काऊंटर झाला तर काय?
    अतुल सुभाष वर व्हिडिओ बनवावा

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha День тому +2

    जर हाच मुंडे ..MVA मधे असता आणि....MVA ने सरकार स्थपान केलं अस्त तर😂😂😂😂😂😂😂...
    माय माय माय ....आण्या, सुष्यां,प्रभया, भाऊ यांनी ...रडून रडून शेंबूड काढला असता.........😂😂😂😂
    आता बोला की रे ...

    • @mahadeojangam7315
      @mahadeojangam7315 День тому

      तुमचीच ही घाण आहे,साफ होणार

  • @ShardulDeshai-u6w
    @ShardulDeshai-u6w День тому

    Golya samplya kay re tujhya...?

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 День тому +3

    आपण चुकीचा उच्चार करता.
    निघ्रूण असा उच्चार नाही.
    निर्घृण असा उच्चार करावा.

    • @shashikantmuddebihalkar1517
      @shashikantmuddebihalkar1517 День тому

      निर्घूण असा शब्द आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому

      तुमची मास्तरकी करायला शाळेत जा....इथे नको😅

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha День тому

    गेली 10वर्षे ग्रह मंत्री होता तो देवा. .....

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 День тому +2

    पण सद्गुण विकृतीच काय हो राजे?

  • @Mangesh-p3u
    @Mangesh-p3u День тому +1

    थमनेल प्रॉपर आहे उत्तर मिळाले

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 День тому +1

    नमस्कार