हॅलो सुप्रिया तुमचे घर खुप छान पद्धतीने सुंदर सजवले आहे खरंच खुप मेहनत घेता एक suggestion होते कॅमेरा नीट शूट होत नाही खूपच घाई चे असते व्हिडिओ पाहताना डोळ्यांना त्रास होतो जास्त करून आऊटडोअर शूटिंग पाहताना शूट समोरचे हवे बरेच दा खालचे दिसते plz. त्याबद्दल विचार करावा आणि थोडे बोलण्या मध्ये पण थोडे वेगळे पण हवे पोस्टिव्ह. घ्यावे राग नसावा 😊
Tai tumachi bracelet chi design dakhava na .
ani kiti gram ch ahe ?
Khup Mast Tai...mi daily vat baghate tumchya vlog chi
Thank you 🙏🏻
हाॅटेल चे नाव काय आहे...छानच आहे ...
Lake View
Khup chan astat tai tumche vlog ❤❤❤....
Wa mast vlog konta hotel ahe
Happy Anniversary both of you 💐💐🍫🍫
Thank u
हॅलो सुप्रिया
तुमचे घर खुप छान पद्धतीने सुंदर सजवले आहे
खरंच खुप मेहनत घेता
एक suggestion होते
कॅमेरा नीट शूट होत नाही
खूपच घाई चे असते
व्हिडिओ पाहताना डोळ्यांना त्रास होतो जास्त करून आऊटडोअर शूटिंग पाहताना
शूट समोरचे हवे बरेच दा खालचे दिसते
plz. त्याबद्दल विचार करावा
आणि थोडे बोलण्या मध्ये पण थोडे वेगळे पण हवे
पोस्टिव्ह. घ्यावे
राग नसावा 😊
Thank u so much 🙏🏻 नक्कीच प्रयत्न करेल 👍
Room charges baddal sanga
Tumhi kiti tarkhela gelat tikde