कल्पनेने आततायी पणा करतेय, सगळे जण नको नको ते बोलतायत, सायलीने त्यांच्यासाठी काय काय केलय ते हे सर्व सुभेदार विसरलेत, तसच मधुभावूंनी पण अस बोलायला नको होत, सुप्रभात अनघा ❤
Nahitar kay.. tyanna bolaychi ekahi sandhi det nahi asa kasa na.. tyancha ekda aikun ghyaylach hava. Ata parat serial lambavtil.. hyanchya kade serial lambvayla logical asa kahich nahi tari bore karta lambvun... sahanshakti cha kadelot kartat prekshakanchya agdi.
हो. जरा अतिच झालं. पण कल्पनाला सगळ्यात जास्त धक्का बसणार, हे अपेक्षित होतं. सायली अर्जुनने पण propose करायला खूपच वेळ घेतला. मधुभाऊ केव्हाचे सुटले आहेत. त्यामुळे ते दोघंही जबाबदार आहेतच ना?
ज्यावेळी अर्जुन सायली चे लग्न झाले तेंव्हा कल्पणाने सर्वात अगोदर त्या दोघांना support केला.... सायलीला आईसारखी माया लावली...ते नाही का दिसलं तुम्हाला... मग आता कॉन्ट्रॅक्ट marriage च ऐकून तिला धक्का बसंन, तिच्याकडून reaction येणं स्वाभाविकच आहे ना....तुम्ही जळता का तिच्यावर???
@@powerwarriors69 miss or mr. Jayel ka koni konavar, thik ahe tila dhakka basla tar ek dhaka mula la pan marun ghara baher karna.......sagya dosh sayali la ka......tine support kela aplaya mula karta...ticha mulga langn nauta karnar manun kela tine support thik ahe ticha vishwasghat zala manya ahe kara je karycha ahe sayali sobat tase pan he kritaghna loka sayali la deserve nai karat
Madhubhau कडुन ही अपेक्षा नव्हती. कारण सायली कडे कुठलाच पर्याय नव्हता contract marriage हे एकच पर्याय अर्जुन ne sayali समोर ठेवला अणि सर्व चूक अर्जुन chi आहे पण सर्व खापर सायली वर फोडत आहे. सुभेदार फॅमिली सुशिक्षित आहे ना मग uneducated सारखं कसे वागतात किती over react करत आहे.
आता मधुभाऊंनीच सायलीला रागानेका पण आपल्याकडेच ठेवायला हवे। रागातूनच त्यांचे प्रेम दिसावे। व कोणत्याही परिस्थितीत सायलीला सुभेदारांकडे पाठवायचे नाही। सायली ही अत्यंत गुणी मुलगी आहे हे त्यांनी लहानणापासून पाहिले आहे। पुढे रविराज वडील आहेत हे कळल्यावरही त्यांनी एका अनाथ मुलीला कशी वागणुक दिली हेही सांगायला, बोलायला हवे। सायलीही गुणी मुलगी आहेच।
अनघा ताई ही कल्पना एक आई आहे ना मग सायली ने त्याच्या घरा साठी काय काय केलय ते सोयीस्कर रित्या सगळी कशी विसरले त ना आज या कल्पनांचा मला खूप राग आलाय तिला जर एव्हढ च वाटत होतं ना मग त्यांनी या दोघांना बाजूला घेऊन विचारायचं होत ना सगळ्या समोर त्या सायलीवर आणि तिच्या चारित्र्यावर कस काय बोट दाखवते आणि ते मधुभाव आणि तो प्रताप हे दोघे तरी माणूस म्हणायच्या लायकीचे नाहीत कारण या सायलीने मधुभाव साठी तीच आयुष्य पणाला लावले आणि त्या प्रताप साठी तर तो महिपती तिला मारून टाकणार होता तरी यांना काही आठवतच नाही का काही पण दाखवतात प्रामाणिक पणाचा आणि चा गुल पणाचा काहीच उपयोग नाही त्या नालायक प्रिया सारखच पाहिजे या सुभेदारान ती कशी आग लावते आणि हे लोक डोळे झाकून त्या नालायक पोरी वर विश्वास ठेवतात
@@mayursajunforever1अगदी बरोबर अर्जून मुळे सायालीवर चारित्र्यहीन असण्याचा डाग बसला त्याला आता फक्त त त म म फक्त सुचत आहे.तोंडामध्ये दही जमून ठेवले आहे. मूर्ख कुठला एक निःस्वार्थ मुलीच्या आयुष्याची वाट लावली आहे त्याने.
Angha tai स्टार प्रवाह ने एक व्हिडिओ you tube channel var takala ahe,ज्यामध्ये सायली म्हणते की अर्जुनाची पत्नी आणि मधूभाऊ ची मुलगी यानात्याने मला माझी कर्तव्य पार पाडण्याची शक्ती दे. सायलीच्या या बोलण्यावरून वाटत आहे की त्यांचे लग्न रजिस्टर आहे यामुळे ती सुभेदार हाऊस मध्ये धमाकेदार प्रवेश घेणार आहे असे वाटत आहे.
हो. ती स्वतः येतेय का तिला आणतात, हे पहावे लागेल. स्वतः आली तर तिला कोणी easily accept नाही करणार. म्हणजे जेव्हा प्रेम नव्हतं तेव्हा सर्व त्यांना खरे नवराबायको मानत होते. आता त्यांचं प्रेम आहे तर बाकीच्यांना ते नाटक वाटेल, मधुभाऊ निर्दोष सुटेपर्यंत contract marriage च नाटक. पण काही हरकत नाही. ते दोघे तर एकत्र आहेत आता. सायली तन्वी आहे, हे मग अर्जुनलाच सर्वात आधी कळेल कारण मधुभाऊंच्या संपर्कात तोच राहील.
Yes shilpa सायली ne पुन्हा सुभेदार हाऊस मध्ये धमाकेदार entry घेतली पाहिजे as अर्जुन chi बायको म्हणुन. अणि तिला जर कोणी अडवलं तर police chi धमकी द्यायला पाहिजे.
रवीराज पण वीसरला़, का प्रतीमा ला कीती दीवस शोधत होते पण सायली ने च शो धुन आनल आणी सायली ने धोकापत करुण परतीमाची वाचा परत आनली सुबेदारने सायलीला घराबाहेर काडायच नहुत मला कल्पना वरती खुप राग येतोय 😡😠🤬😤🤬
खर तर प्रेक्षकांना कल्पनाचे वागणे समजलेच नाही... कॉन्ट्रॅक्ट marriage म्हणजे उघड उघड रिलेशनशिप मध्ये राहणे.... एखादे कपल रिलेशन शिप मध्ये राहत असेल तर लोक असेच समजून जातात ना की ते मानसिक आणि शारीरिक गोष्टी एकमेकांशी शेअर करतात....मग जर तसाच विचार कल्पना आणि सुभेदारानी केला तर त्यांची reaction योग्यच आहे....
hya track chi garazach nhavti.. pan ho yatun ek spasht zhalay ki sagle swarthi nighale.. Arjun Sayli ch kaay te khare aahet contract marriage karun suddha.. apla kaam zhala ki kaspata sarkhe laamb kela; fakt pratima yaala apavad aahe.. Senior ne suddha Sayli chi baju ghyayla pahije hoti. ..Pratima, Chaitanya,Kusum, Vimal hech kaay te sudnya aahet.
सुप्रभात अनघा ताई तुम्हाला तुम्ही खूप सुंदर सांगता पण आज ह्या सगळ्यात काय बोलाव कळत प्रतिमा ताई व देवी आई यांनी कांहीं कृपादृष्टी केली तरच काही तरी मार्ग निघेल दोघांसाठी ❤❤ सायली ने प्रतिमाताई ना घरी आणलं हे कसं काय विसरले सगळे अशक्य गोष्ट सायली मुळे शक्य झाली हे वकील रविराज सोईस्करपणे विसरले वाटत त्यांनी तरी आपल्या लाडक्या ज्युनिअर घ्या व गुणी सायली यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते ❤❤आजतरी फार म्हणजे फारच वाईट वाटतय देवी आई दोघांनी सगळ्यांना खूप चांगली वागणूक दिली आहे सायली ने तर सगळ्यांची मनापासून कर्तव्ये सांभाळून प्रेमाने सेवा केली आहे लवकरात लवकर सर्वांनी यांच्या वरचा राग विसरून त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून एकत्र आणावे व प्रीया आणि अस्मिता दोघींना खडे बोल सुनावले पाहिजे हे काम प्रतिमा ताईंनी करतील असे खात्रीने वाटते आहे बघूया काय घडते ते ❤❤ सौ निर्मला जोशी
ताई, तुम्ही सांगत असता तेंव्हा खूप इंटरेस्ट वाटतो! सगळ्याच्या reactions जर ज्यास्तच harsh होत्या असं वाटत, अर्जुन सायली एकत्र येतील हे तर नक्कीच, कसे ते बघूया❤
Anaitik mhanje physically vaigere mhanyach asel tyanna karan tyanna kahich mahit nahi so.. aani nantr sayalichi diary sapdel tas dakhaval tar faar bar hoil karan samjel ki ti kay aahe pan tyanna serial chalvayachi asel tar ti diary pan priya lach sapadali 😂 aas nahi dakhaval pahije nahitar serial koni pahnar nahi aas bhangar dakhvayla nako bas nahitr kharach mood rahnar nahi bagayla bor hoil mag bhangar vatel ektr sagal priya lach sapadat 😂 madhubhaun satthi ch evadh sagal kel tyanchya mulech tr evadh sagal ramayana mahabharat zal.. Gharo ghari matichya chuli mla bilkul aavadat nhi serial tyapeksha llp ok
सगळेच जण अति करतायत. सायलीने किती मनापासून सुभेदार कुटुंबासाठी किती केलय याची कोणालाच जाणीव नाही. कृतघ्न आहेत सगळे. सगळ्यात महत्वाच म्हणजे सायलीने प्रतिमाला परत घरी आणलय. पूर्णा आईच्या मुलीला घरी आणलय हे पूर्णा आई कशी विसरली? रविराजांना त्यांची बायको परत मिळाली सायलीमुळे हे ते कसं विसरतात? जर सायलीने प्रतिमाला परत आणलं नसत तर काय झालं असतं तिच हा विचार कोणाच्याच डोक्यात कसा येत नाही. त्या प्रियाचे हजार अपराध झाले तरी तिला माफ केलय. आणि सायलीच्या हातून एक चुक झाली तर तिला एवढी मोठी शिक्षा. हा किती अन्याय आहे. या जगात ख-या आणि चांगल्या माणसांची किंमत शून्यच असते आणि नाटकी; लबाड माणसांची किंमत खूप असते. त्यांना डोक्यावर चढवून ठेवतात.
Good morning Tai ❤️ताई एवढं नको बोलायला या दोघांना आणि त्याना कोणी बोलायचा chance देतच नाही आणि प्रतिमा ताई खरंच बोलतात त्याची बाजू कोणी समजून घेतंच नाही सायलीने पण खूप काही केलं या सर्वानसाठी असो
Arjun ne proposal takle hote Contract marriage che Arjun ha doshi aahe pan blame Sayli la Sayli. dusara kuthlach paryay navhta karan konach Madhubhau che kuthlach Advocate case ghet navhte
कल्पना डोक्यात वर पडली आहे का सायली चे चांगले गुण दिसत नाही का त्यांना, एक चूक केली तर घर डोक्यावर वर घेतलं. पण त्यांना विचारा ना प्रेम आहे की नाही. प्रेम असेल तर लग्न करून द्या.
Namaskaar Tai 🙏 Thank you so much Tai for very sweet review as always. Tumcha review khup avadato saglyana ❤ Serial khup chan ahe pan sadhya khup jast negative dakhavat ahe .Hope ata sagle positive asel serial madhe .
बिचाऱ्या सायलीने एवढं सगळं घरासाठी केलं पण सगळे तिला कसं पोरक करून टाकलं हे असंच होतं जो खरं वागतो ना. त्याची किंमतच राहत नाही, आणि जो खोटारडे असतो ना तो सगळ्यांना चांगलाच वाटतो तुम्हाला काय वाटतं ना ग ताई
अनघा ताई लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही कालही दिला नाही तुम्ही नवीन मालिकेचे रिव्यू देताना आधीच्या मालिकेचे रिव्यू देणे बंद करू नका प्लीज तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला खूप छान वाटतं जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमध्ये सुद्धा आता सायली आणि अर्जुन बरोबर जे होत आहे तसेच दाखवलं होतं सायली किती चांगली मुलगी आहे हे सर्वजण बहुतेक विसरलेत मधु भाऊ तर सायलीला लहानपणापासून ओळखतात ना आणि तिच्याशी असं वागायला नको होतं बघूया पुढे काय काय दाखवतात ते
सायलीला मधुभाऊ घेऊन जातात त्यानंतर अर्जुनची खूप तब्येत बिघडते सायली साठी. आणि मग कल्पनाताई स्वतः सायलीला घरी घेऊन येतात असं काहीतरी होईल असं मला वाटतं कारण अर्जुन सायली शहर राहू शकत नाही हे आपण मागच्या भागांमध्ये पण पाहिले होते जेव्हा ती कुसुमताई कडे गेली होती
Shevati te aai aaich aste sagyana madhe fakt te Pratima la Sayali chi kayji ahe 😢😢..... jevha he sidh hoyel ki Sayali khari Tanvi ahe tevha Pratima ni chan aikola pahije Purna aaji la, Ani mala he feeling yete ahe ki Pratima nai denar sayali cha hath Arjun cha hatat...
Aaj priyach plan success zala asla tri ek na ek divas jenvha priyach pital ughade padel tenvha hech subhedar aani killedar priyach thobad fodtil aani sayalila arjunchi bayko mhanun accept kartil
Tai aata char divas malika bagaycha band karnar mala he taytal vachun cha vait maliket tar kay kay ghadlasal jeva sailicha chan hoin teva bagen pan tumcha aavj khup chan aahe
I have stopped to watch this pathetic drama. Makers la paise pahije actors la paise pahije channel la paise pahije sarvana paise pahije mhanun te tech dakhwta jyane paise milta karan sasu sunecha drama tar pahilyapasunch awdto ya samajaat. Career karnari sun mulgi dakhwnar nahi. Decent story nahi dakhwnar kadhich fakt Ani fakt high voltage drama dakhwnar. Swatasathi stand ghenari mukhya bhumika karnari actress dakhwnar nahi fakt mahan sun dakhwnar jila na self respect asto na ti Kashi swatasathi stand ghet Ani comment Varun vatat ahe ki to Arjun kahihi bolu shakla nahi ki contract marriage he tyacha plan hota saylila navta awdla tyachya faydyasathi saylichya ayushyasobat khelala to. Tyane vichar nahi kela ki hi ek stri ahe as fayda ghene yogya nahi. He tyane tyachyaa so called subhedar family la sangitla nahi. Hi serial pan typical ch ahe jithe strichya charitryavar tichya chractervar sanshay ghenari. Trp sathi khalchya patlivar jata he channel makers and actors la paise kamvayche tar te tyanch Kam karnar. Emotions tar fansla prekshakana asta ya lokana kahi farak padnar nahi. Ek stri kiti vikrut aste katkarsthani aste hech ya sarv serials madhe dakhwta. Striya kharach real life madhe vikrut asta ka sarv villains ekach goshtivar ahet paisa.means Paisa sathi ekhadi stri kiti khalchya patalivar jau shakte hech dakhwta kharach real life madhe striya asha ahet ka. Nehmi striyana vaitch ka dakhwla jat. Lekhkana dusri story lihita nahi yet ka. Lamblachak serial chalnyapeksha finite serials karavya jyane prekshkanch manoranjan hoil . Ani prekshak asha malika baghun prekshkach channel makers la protsahan deta karan trp ch deta jast. Trp deu naka asha pathetic serialsla. Nahitar te lok asach ghanerda track satat dakhwtil
To be honest, what happens between a couple is none of anybody's business to comment on. Ani priya ne kay kay kelay he kalun suddha tila kahi koni bolat nahi. He serial mhanje height of stupidity ahe. Mala he adhi khup avdaychi serial. But murkha Pana mule me Anagha taincha fakta thumbnail baghte ki kay aaj ghadnare. Tyapeksha netflix and amazon prime bara
Anagha tai.... aata sadya he bhed nai ughadla ahe ki Arjun Sayali ni contract marriage kela ka..... he jawabdari kevaha ghel Arjun swata var......he je vari clear naii hot te vari kahi arth nai.....Sayali la dosh dena peksha......khara kay ahe he janun ghya na
कल्पनेने आततायी पणा करतेय, सगळे जण नको नको ते बोलतायत, सायलीने त्यांच्यासाठी काय काय केलय ते हे सर्व सुभेदार विसरलेत, तसच मधुभावूंनी पण अस बोलायला नको होत, सुप्रभात अनघा ❤
Nahitar kay.. tyanna bolaychi ekahi sandhi det nahi asa kasa na.. tyancha ekda aikun ghyaylach hava. Ata parat serial lambavtil.. hyanchya kade serial lambvayla logical asa kahich nahi tari bore karta lambvun... sahanshakti cha kadelot kartat prekshakanchya agdi.
हो. जरा अतिच झालं. पण कल्पनाला सगळ्यात जास्त धक्का बसणार, हे अपेक्षित होतं.
सायली अर्जुनने पण propose करायला खूपच वेळ घेतला. मधुभाऊ केव्हाचे सुटले आहेत. त्यामुळे ते दोघंही जबाबदार आहेतच ना?
ज्यावेळी अर्जुन सायली चे लग्न झाले तेंव्हा कल्पणाने सर्वात अगोदर त्या दोघांना support केला.... सायलीला आईसारखी माया लावली...ते नाही का दिसलं तुम्हाला... मग आता कॉन्ट्रॅक्ट marriage च ऐकून तिला धक्का बसंन, तिच्याकडून reaction येणं स्वाभाविकच आहे ना....तुम्ही जळता का तिच्यावर???
@@powerwarriors69 miss or mr. Jayel ka koni konavar, thik ahe tila dhakka basla tar ek dhaka mula la pan marun ghara baher karna.......sagya dosh sayali la ka......tine support kela aplaya mula karta...ticha mulga langn nauta karnar manun kela tine support thik ahe ticha vishwasghat zala manya ahe kara je karycha ahe sayali sobat tase pan he kritaghna loka sayali la deserve nai karat
Noob
सगळ्या लोकांनी प्रियाने जेवढ्या चुका केल्या त्या सगळ्या झाकून ठेवल्या आणि या दोघांची एकच एवढी चूक आहे तर किती त्यांना बोलतात.
म्हणजे तन्वी आहे समजल्यावर माफ करायच पण सावलीला नाही माफ करायच
दोघं 100 खून केल्यासारखे गुन्हेगार आहेत असंच अगदी दाखवले आहे
अर्जुन सायली दोघेजण एक होतील प्रतिमा आत्या त्याना जवळ आणतील
Madhubhau कडुन ही अपेक्षा नव्हती. कारण सायली कडे कुठलाच पर्याय नव्हता contract marriage हे एकच पर्याय अर्जुन ne sayali समोर ठेवला अणि सर्व चूक अर्जुन chi आहे पण सर्व खापर सायली वर फोडत आहे. सुभेदार फॅमिली सुशिक्षित आहे ना मग uneducated सारखं कसे वागतात किती over react करत आहे.
आता मधुभाऊंनीच सायलीला रागानेका पण आपल्याकडेच ठेवायला हवे। रागातूनच त्यांचे प्रेम दिसावे। व कोणत्याही परिस्थितीत सायलीला सुभेदारांकडे पाठवायचे नाही। सायली ही अत्यंत गुणी मुलगी आहे हे त्यांनी लहानणापासून पाहिले आहे। पुढे रविराज वडील आहेत हे कळल्यावरही त्यांनी एका अनाथ मुलीला कशी वागणुक दिली हेही सांगायला, बोलायला हवे। सायलीही गुणी मुलगी आहेच।
रविराज सुसंस्कृत दाखविले आहेत मग ते कसलाच विचार करू शकत नाहीत।
अनघा ताई ही कल्पना एक आई आहे ना मग सायली ने त्याच्या घरा साठी काय काय केलय ते सोयीस्कर रित्या सगळी कशी विसरले त ना आज या कल्पनांचा मला खूप राग आलाय तिला जर एव्हढ च वाटत होतं ना मग त्यांनी या दोघांना बाजूला घेऊन विचारायचं होत ना सगळ्या समोर त्या सायलीवर आणि तिच्या चारित्र्यावर कस काय बोट दाखवते आणि ते मधुभाव आणि तो प्रताप हे दोघे तरी माणूस म्हणायच्या लायकीचे नाहीत कारण या सायलीने मधुभाव साठी तीच आयुष्य पणाला लावले आणि त्या प्रताप साठी तर तो महिपती तिला मारून टाकणार होता तरी यांना काही आठवतच नाही का काही पण दाखवतात प्रामाणिक पणाचा आणि चा गुल पणाचा काहीच उपयोग नाही त्या नालायक प्रिया सारखच पाहिजे या सुभेदारान ती कशी आग लावते आणि हे लोक डोळे झाकून त्या नालायक पोरी वर विश्वास ठेवतात
Good morning सायलीने घरांसाठी खुप केलय रवीराज किती मुर्ख आहे प्रतीमला तीनेच शोधून आणले इतकं सुभेदार किल्लेदार याचं सायली अर्जुनवर स्वार्थी प्रेम होतं अस्मिता प्रियाच थोबाड फोडाव वाटतंय 😡😡 धन्यवाद अनघा ताई धन्यवाद 🙏
👍
So true...Arjun tondat Dahi jamun basla kashala aahe
Ka swatachi jawabdari nai ghet ahe
@@mayursajunforever1अगदी बरोबर अर्जून मुळे सायालीवर चारित्र्यहीन असण्याचा डाग बसला त्याला आता फक्त त त म म फक्त सुचत आहे.तोंडामध्ये दही जमून ठेवले आहे.
मूर्ख कुठला
एक निःस्वार्थ मुलीच्या आयुष्याची वाट लावली आहे त्याने.
Arjun and Syali will be come together very soon
Arjun will prove that contract is bogus
सायली हीच तन्वी आहे लवकर कळले की प्रियाच्या कार्यस्थळावर पडदा पडला पडेल तोपर्यंत तीच चालूच राहणार आहे
अर्जुन सायली चा कॉन्टॅक्ट मॅरेज एवढी मोठी शिक्षा मिळत असेल. प्रिया खोटी तन्वी आहे हे सत्याचा समोर आला तर प्रियाला कोणती शिक्षा मिळेल. असो.
तो मालिकेचा शेवट चा भाग असेल आणि त्या वेळी ही मालिका कोण बघत पण नसेल
😅😅 kharay @@aditibhujbal9872
प्रिया च सत्य समोर आणा आधी
खोटी तन्वी आहे हे दाखवा
Angha tai स्टार प्रवाह ने एक व्हिडिओ you tube channel var takala ahe,ज्यामध्ये सायली म्हणते की अर्जुनाची पत्नी आणि मधूभाऊ ची मुलगी यानात्याने मला माझी कर्तव्य पार पाडण्याची शक्ती दे.
सायलीच्या या बोलण्यावरून वाटत आहे की त्यांचे लग्न रजिस्टर आहे यामुळे ती सुभेदार हाऊस मध्ये धमाकेदार प्रवेश घेणार आहे असे वाटत आहे.
हो. ती स्वतः येतेय का तिला आणतात, हे पहावे लागेल. स्वतः आली तर तिला कोणी easily accept नाही करणार. म्हणजे जेव्हा प्रेम नव्हतं तेव्हा सर्व त्यांना खरे नवराबायको मानत होते. आता त्यांचं प्रेम आहे तर बाकीच्यांना ते नाटक वाटेल, मधुभाऊ निर्दोष सुटेपर्यंत contract marriage च नाटक.
पण काही हरकत नाही. ते दोघे तर एकत्र आहेत आता.
सायली तन्वी आहे, हे मग अर्जुनलाच सर्वात आधी कळेल कारण मधुभाऊंच्या संपर्कात तोच राहील.
खरंच असं होऊदे ❤
Yes shilpa सायली ne पुन्हा सुभेदार हाऊस मध्ये धमाकेदार entry घेतली पाहिजे as अर्जुन chi बायको म्हणुन. अणि तिला जर कोणी अडवलं तर police chi धमकी द्यायला पाहिजे.
@@shivanigurav8918
agadi barobar Shivani tai.
खूपच वाईट दाखवले आहे. इतके ही काही घोर चूक नाही केली त्यांनी. जसं काही खून दरोडा करून आले आहेत असे बोलत आहेत. Too much 😣
हो ना 👍
अर्जुनचं लग्न प्रियाशी करून दयावे म्हणजे सुन कशी असते ते कळेल.आणिअरजुनचे हाल ह्यांच्या नेबघवेल का? एवढ्या दिवसात सायलीला त्यांनी का हिच ओळखले नाही.
अहो कायदयाने सायलीच अर्जुनची बायको आहे अर्जुनला प्रियाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून एवढा मोठा तमाशा झालाय अर्जुनच सायलीवर खरं प्रेम आहे
कधी तरी प्रियाची हार दाखवावी
कल्पना आई म्हणते मग का समजून घेऊ शकत नाही अशी आई कधीच नसते
रवीराज पण वीसरला़, का प्रतीमा ला कीती दीवस शोधत होते पण सायली ने च शो धुन आनल आणी सायली ने धोकापत करुण परतीमाची वाचा परत आनली सुबेदारने सायलीला घराबाहेर काडायच नहुत मला कल्पना वरती खुप राग येतोय 😡😠🤬😤🤬
Pn ti jogtin mhnali hoti Kalpana la ki 1 varshat ghari palna halel te kadhi hoil
खर तर प्रेक्षकांना कल्पनाचे वागणे समजलेच नाही... कॉन्ट्रॅक्ट marriage म्हणजे उघड उघड रिलेशनशिप मध्ये राहणे.... एखादे कपल रिलेशन शिप मध्ये राहत असेल तर लोक असेच समजून जातात ना की ते मानसिक आणि शारीरिक गोष्टी एकमेकांशी शेअर करतात....मग जर तसाच विचार कल्पना आणि सुभेदारानी केला तर त्यांची reaction योग्यच आहे....
Itka insult n torcher Priya cha pan dakhava prekshak jara khush hotil.... Everytime lead role walech radat asatat
Pratima will speak and convince her thoughts useful ❤
बंगल्यात राहणारे लोक मनाने गरीब असतात. अर्जुन ला त्यावही बाजू मांडायची संधी द्यावी.
hya track chi garazach nhavti.. pan ho yatun ek spasht zhalay ki sagle swarthi nighale.. Arjun Sayli ch kaay te khare aahet contract marriage karun suddha.. apla kaam zhala ki kaspata sarkhe laamb kela; fakt pratima yaala apavad aahe.. Senior ne suddha Sayli chi baju ghyayla pahije hoti. ..Pratima, Chaitanya,Kusum, Vimal hech kaay te sudnya aahet.
सुप्रभात अनघा ताई तुम्हाला तुम्ही खूप सुंदर सांगता पण आज ह्या सगळ्यात काय बोलाव कळत प्रतिमा ताई व देवी आई यांनी कांहीं कृपादृष्टी केली तरच काही तरी मार्ग निघेल दोघांसाठी ❤❤ सायली ने प्रतिमाताई ना घरी आणलं हे कसं काय विसरले सगळे अशक्य गोष्ट सायली मुळे शक्य झाली हे वकील रविराज सोईस्करपणे विसरले वाटत त्यांनी तरी आपल्या लाडक्या ज्युनिअर घ्या व गुणी सायली यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते ❤❤आजतरी फार म्हणजे फारच वाईट वाटतय देवी आई दोघांनी सगळ्यांना खूप चांगली वागणूक दिली आहे सायली ने तर सगळ्यांची मनापासून कर्तव्ये सांभाळून प्रेमाने सेवा केली आहे लवकरात लवकर सर्वांनी यांच्या वरचा राग विसरून त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून एकत्र आणावे व प्रीया आणि अस्मिता दोघींना खडे बोल सुनावले पाहिजे हे काम प्रतिमा ताईंनी करतील असे खात्रीने वाटते आहे बघूया काय घडते ते ❤❤ सौ निर्मला जोशी
🥰👍 हो धन्यवाद
मला तरी असे वाटते त्या दोघांनी वेगळे राहावे आणि छान संसार करावा परत सुभेदाराच्या घरी जायचे नाही
खूप छान आहे माली का पैठणी गुलाबी ❤❤
आता प्रियाला एक्सपोज करा
ताई, तुम्ही सांगत असता तेंव्हा खूप इंटरेस्ट वाटतो! सगळ्याच्या reactions जर ज्यास्तच harsh होत्या असं वाटत, अर्जुन सायली एकत्र येतील हे तर नक्कीच, कसे ते बघूया❤
Thanku 🥰🙏
Tya Priya asmitala gharachya baher kadha adhi ...nalayak baika.....
Anaitik mhanje physically vaigere mhanyach asel tyanna karan tyanna kahich mahit nahi so.. aani nantr sayalichi diary sapdel tas dakhaval tar faar bar hoil karan samjel ki ti kay aahe pan tyanna serial chalvayachi asel tar ti diary pan priya lach sapadali 😂 aas nahi dakhaval pahije nahitar serial koni pahnar nahi aas bhangar dakhvayla nako bas nahitr kharach mood rahnar nahi bagayla bor hoil mag bhangar vatel ektr sagal priya lach sapadat 😂 madhubhaun satthi ch evadh sagal kel tyanchya mulech tr evadh sagal ramayana mahabharat zal..
Gharo ghari matichya chuli mla bilkul aavadat nhi serial tyapeksha llp ok
सगळेच जण अति करतायत. सायलीने किती मनापासून सुभेदार कुटुंबासाठी किती केलय याची कोणालाच जाणीव नाही. कृतघ्न आहेत सगळे. सगळ्यात महत्वाच म्हणजे सायलीने प्रतिमाला परत घरी आणलय. पूर्णा आईच्या मुलीला घरी आणलय हे पूर्णा आई कशी विसरली? रविराजांना त्यांची बायको परत मिळाली सायलीमुळे हे ते कसं विसरतात? जर सायलीने प्रतिमाला परत आणलं नसत तर काय झालं असतं तिच हा विचार कोणाच्याच डोक्यात कसा येत नाही. त्या प्रियाचे हजार अपराध झाले तरी तिला माफ केलय. आणि सायलीच्या हातून एक चुक झाली तर तिला एवढी मोठी शिक्षा. हा किती अन्याय आहे. या जगात ख-या आणि चांगल्या माणसांची किंमत शून्यच असते आणि नाटकी; लबाड माणसांची किंमत खूप असते. त्यांना डोक्यावर चढवून ठेवतात.
मधूभाऊपण स्वार्थी वागतात.... अरे सायली शिवाय दुस-या कोणी तरी प्रयत्न केला का मधूभाउला वाचवण्याचा...😠
100 काम बरोबर केले नी 1 काम चुकीचे केले की सर्व विसरून चूक दिसत आहे.
खूप बोअर मालिका झाली पुढे सरकत नाही लवकर प्रिया चा खोटारडेपणा दाखवा
Good morning Tai ❤️ताई एवढं नको बोलायला या दोघांना आणि त्याना कोणी बोलायचा chance देतच नाही आणि प्रतिमा ताई खरंच बोलतात त्याची बाजू कोणी समजून घेतंच नाही सायलीने पण खूप काही केलं या सर्वानसाठी असो
हो ना 👍
Arjun ne proposal takle hote Contract marriage che Arjun ha doshi aahe pan blame Sayli la Sayli. dusara kuthlach paryay navhta karan konach Madhubhau che kuthlach Advocate case ghet navhte
Tech tar......aata Arjun sagya bolto ahe he jawabdari ka ghet nai aahe swata var.....Selflessness to core
एकदम बकवास मालिका आता ऐकायला सुद्धा बोअर वाटतंय, ये मालिकावले प्रेक्षकांना उल्लू समजतात काय
कल्पना डोक्यात वर पडली आहे का सायली चे चांगले गुण दिसत नाही का त्यांना, एक चूक केली तर घर डोक्यावर वर घेतलं. पण त्यांना विचारा ना प्रेम आहे की नाही. प्रेम असेल तर लग्न करून द्या.
Ho sayli khari tanvi ahe he dakhavnar tevhach lagn lavun denar
ताई कसे आहे की सामान्य माणसाला काय हवे चांगल्या चे चांगले व वाटायचे वाईट जो पर्यंत अर्जुन सायली चे चांगले होत नाही तोपर्यंत री वियु पहिला पाहिजे म
Madam लक्ष्मीच्या पाऊलांनी ya malikecha review roj dya n plzz mla ti malika khup avdte tumcha avajat ikayla
Good. Morning.khup. vait. Vate sayali. Arjunla. Nako. Nako. Te. Boltat.lavkar. khare. Te. Kalu. De.Chaitanya. Ani. Kusum. Pudhe. Yaila. Pahije.
अतिशय सुंदर ❤❤
सत्य काय आहे ते पाहावं प्रिया एवढ्या चुका करते हे दिसत नाही कंठाला येतो मालिका पाहायला पैठणी वांगी कलर राम कृष्ण हरी
लेखकानं काय म्हणून मालिका केली आहे कळत नाही खर तर नाण्याला दोन बाजू असतात समजून घेणं गरजेचं आहे अर्जुन सायली दोघांना
Namaskaar Tai 🙏
Thank you so much Tai for very sweet review as always. Tumcha review khup avadato saglyana ❤
Serial khup chan ahe pan sadhya khup jast negative dakhavat ahe .Hope ata sagle positive asel serial madhe .
🥰👍
बिचाऱ्या सायलीने एवढं सगळं घरासाठी केलं पण सगळे तिला कसं पोरक करून टाकलं हे असंच होतं जो खरं वागतो ना. त्याची किंमतच राहत नाही, आणि जो खोटारडे असतो ना तो सगळ्यांना चांगलाच वाटतो तुम्हाला काय वाटतं ना ग ताई
Ata Arjun Ani oriya chi Jodi dakhav naka
Nai tar serial bagailach nako
Ekda tari Priya la shiksha kara
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤
Good morning 🥰
कल्पना दृष्ट सासू आहे
सायलीने सुभेदारांवर केलेले उपकार बहुतेक सुभेदार विसरलेत त्यांनी अर्जुनाने सायलीचा ऐकून घ्यायला पाहिजे होतं सुभेदारांनी
अनघा ताई लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही कालही दिला नाही तुम्ही नवीन मालिकेचे रिव्यू देताना आधीच्या मालिकेचे रिव्यू देणे बंद करू नका प्लीज तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला खूप छान वाटतं जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमध्ये सुद्धा आता सायली आणि अर्जुन बरोबर जे होत आहे तसेच दाखवलं होतं सायली किती चांगली मुलगी आहे हे सर्वजण बहुतेक विसरलेत मधु भाऊ तर सायलीला लहानपणापासून ओळखतात ना आणि तिच्याशी असं वागायला नको होतं बघूया पुढे काय काय दाखवतात ते
सायलीला मधुभाऊ घेऊन जातात त्यानंतर अर्जुनची खूप तब्येत बिघडते सायली साठी. आणि मग कल्पनाताई स्वतः सायलीला घरी घेऊन येतात असं काहीतरी होईल असं मला वाटतं कारण अर्जुन सायली शहर राहू शकत नाही हे आपण मागच्या भागांमध्ये पण पाहिले होते जेव्हा ती कुसुमताई कडे गेली होती
Asach asat..ek keleli chuk sarvana diste, pan hajaro kelelya changlya goshti visrtat lok
Thanks a lot dear
😢❤
Mla khup tension alay ata ky hoyil yanch ata 3divsanich bgte update
साईं लीला धारावाहिक नहीं का डायलॉगचाहिए
हे दाताड प्रिया आणि चपटी अस्मिता यांना घराबाहेर काढायला पाहिजे यास मी त्याचा नवरा सोडून इकडे आली आहे त्या चपटी अस्मिता चा नवरा दाखवा ना
Last time ti jogtin ghari aleli ani ti bolli hoti ki lvkr satya sanga nahiter man dukhavtil, khar zal 😢
आहे हे लवकरच माहित पडले पाहिजे म्हणजे हे सर्व त्यांचा संसार एकत्र येईल
Gd morning tai 🙏 Shree Swami Samarth 🙏👍👍❤️❤️🌹🌹
Vgm tai ❤❤❤ he samjayla hav kharch
मला ही मला ही मालिका मला 😊
शुभ सकाळ❤❤ताई
Shevati te aai aaich aste sagyana madhe fakt te Pratima la Sayali chi kayji ahe 😢😢..... jevha he sidh hoyel ki Sayali khari Tanvi ahe tevha Pratima ni chan aikola pahije Purna aaji la, Ani mala he feeling yete ahe ki Pratima nai denar sayali cha hath Arjun cha hatat...
LP ch review dya please
Aaj priyach plan success zala asla tri ek na ek divas jenvha priyach pital ughade padel tenvha hech subhedar aani killedar priyach thobad fodtil aani sayalila arjunchi bayko mhanun accept kartil
आम्हाला असं वाटतय की मालिका बंद करावी
Tai aata char divas malika bagaycha band karnar mala he taytal vachun cha vait maliket tar kay kay ghadlasal jeva sailicha chan hoin teva bagen pan tumcha aavj khup chan aahe
❤
सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे
Maliket kahich ras nahi rahila khalnayak majjet ani baki sagle sajet😅😅😅
तरी नवीन घेऊन येणार होतीस त्याचं काय झालं
Good morning Anagha tai.Swami always bless you 🙏 Thank you for your best review 😊
Good morning!🥰
नुसती मालिका लांबवत आहे 😂
❤❤❤❤❤
Tya agodar asmita la gharachya baher kadha....yevdhi savskarachya gosti sarv kartat....hi lagan hoin gharich padli ahe Na...
Ka asa dakhavla serial baghta radala yet ahe ata kuthe vatla hota love story start hoel pan ha twist😮
Aho tai tyani ek vichar karayla pahije hota bicharya sayline evdh kel ahe tynchyasathi te sagale visarale . Saylivar purnaaji , prataprao yani survatila kiti vait bolale tomne marale tari sudhha sayli kadhi eka shabhane ulat bolli nahi
Good morning tai ❤❤❤❤
Good morning🥰
गुड मॉर्निंग
Good morning 🥰
Comment madhe sagle khup manala laun ghet aahe serial aahe ti tension nka gheu😂 hoil sagl thik
Good morning Angha tai ❤ manus kitihi changla asla na tai ekhadi chuk zali na tai lok tyach gostivarun chukich tharvun mokal hotat
हो 👍
❤you tai
🥰
Priyacha khotarda Pana dakhava lavkar
Good morning ❤
Good morning!🥰🥰
Are hi natak thmbava. Aani changle kahi dakhva. Priya la philyanda. Haklun laava. Nehami gappa basanara raviraj swatachya muliche gunhe dole band karato aani sayalivar n arjunvar sagale jase tutun padatat. Plz thambva he.
Good morning Anagha Tai
I have stopped to watch this pathetic drama. Makers la paise pahije actors la paise pahije channel la paise pahije sarvana paise pahije mhanun te tech dakhwta jyane paise milta karan sasu sunecha drama tar pahilyapasunch awdto ya samajaat. Career karnari sun mulgi dakhwnar nahi. Decent story nahi dakhwnar kadhich fakt Ani fakt high voltage drama dakhwnar. Swatasathi stand ghenari mukhya bhumika karnari actress dakhwnar nahi fakt mahan sun dakhwnar jila na self respect asto na ti Kashi swatasathi stand ghet Ani comment Varun vatat ahe ki to Arjun kahihi bolu shakla nahi ki contract marriage he tyacha plan hota saylila navta awdla tyachya faydyasathi saylichya ayushyasobat khelala to. Tyane vichar nahi kela ki hi ek stri ahe as fayda ghene yogya nahi. He tyane tyachyaa so called subhedar family la sangitla nahi. Hi serial pan typical ch ahe jithe strichya charitryavar tichya chractervar sanshay ghenari. Trp sathi khalchya patlivar jata he channel makers and actors la paise kamvayche tar te tyanch Kam karnar. Emotions tar fansla prekshakana asta ya lokana kahi farak padnar nahi. Ek stri kiti vikrut aste katkarsthani aste hech ya sarv serials madhe dakhwta. Striya kharach real life madhe vikrut asta ka sarv villains ekach goshtivar ahet paisa.means Paisa sathi ekhadi stri kiti khalchya patalivar jau shakte hech dakhwta kharach real life madhe striya asha ahet ka. Nehmi striyana vaitch ka dakhwla jat. Lekhkana dusri story lihita nahi yet ka. Lamblachak serial chalnyapeksha finite serials karavya jyane prekshkanch manoranjan hoil . Ani prekshak asha malika baghun prekshkach channel makers la protsahan deta karan trp ch deta jast. Trp deu naka asha pathetic serialsla. Nahitar te lok asach ghanerda track satat dakhwtil
To be honest, what happens between a couple is none of anybody's business to comment on. Ani priya ne kay kay kelay he kalun suddha tila kahi koni bolat nahi. He serial mhanje height of stupidity ahe. Mala he adhi khup avdaychi serial. But murkha Pana mule me Anagha taincha fakta thumbnail baghte ki kay aaj ghadnare. Tyapeksha netflix and amazon prime bara
Good morning
Morning🥰🥰
Hii Anagha good morning❤❤❤
हो ना 👍
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
अनघा ताई काळजी घ्या...
हो thanku 🥰
Anagha tai.... aata sadya he bhed nai ughadla ahe ki Arjun Sayali ni contract marriage kela ka..... he jawabdari kevaha ghel Arjun swata var......he je vari clear naii hot te vari kahi arth nai.....Sayali la dosh dena peksha......khara kay ahe he janun ghya na
Lp cha review ka ny det tai
baaaiii.... ky ha prakar...
😄 2 much
Boare hotaya
Bayocha review nahi aala