उन्हाळ्यात शामरावनी अडवलं गावच पाणी | अवचितवाडी भाग - ५५ | Avchitwadi Episode - 55 | De Dhamal
Вставка
- Опубліковано 8 чер 2024
- उन्हाळ्यात शामरावनी अडवलं गावच पाणी | अवचितवाडी भाग - ५५
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching - Розваги
नामदेवराव आपण दुष्काळाची परिस्थिती काय असते याचे विदारक चित्र दाखविले असुन जनजागृती केली आहे. धन्य आहे तो ज्याल्या स्वतःची परिस्थिती नसूनही गावाला मदतीचा हात पुढे केला आहे.
🙏🙏🙏
या भागातून पाण्या विषयी चांगला संदेश दिला. त्याबद्दल डेप्युटी आणि सर्व टीमचे अभिनंदन
झाडे लावा झाडे जगवा यावर एक भाग बनवा डेप्युटी
डेप्युटी सारखा माणुस पाहिजे हो
खरोख बिन पाण्यचे मानसे गावात मारता त ज्याच्या कडे पाणी आहे लोक मात्र देत नाहीत😢😢😢😢
नामदेव दादा गवने कुशा बाबा प्रसन्न नानादेवा तांबे तांबे वाडी
खुपच छान.... खुपच सुंदर डेप्युटी 👌🥰
जाल्या एकच नंबर
श्याम इज्जति राहा
भारी संदेश मीळतात डेप्युटी तुमच्या एपिसोड मधून
खुप छान भाग दाखविला😊
या दुष्काळी परिस्थितीत पाण्यामुळे लोकांचे खुप हाल होतात पाणी देण्यासारखे पुण्य दुसरे नाही😊
डेप्युटी खुप छान एपिसोड दाखविला🎉❤
धन्यवाद 🙏🙏
यासाठी निसर्ग जपावा पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे
खुप छान........
👍👍👌👌
सत्य परिस्थिती आहे
डेपुटी मस्त
खूप छान संदेश.
प्रत्येकाला पाणी देत रहा
खुप छान एपिसोड 👌
अतिशय उत्तम आणि माणुसकी हिच आपली संस्कृती आहे खूप छान संदेश दिला तुम्ही दे धमाल टिमचे अभिनंदन 🎉🎉🎉
धन्यवाद💐💐
पाणी अडवा पाणी जिरवा
No 1.
खूप खूप छान
Sada bhau kuthe aahet
Aanna mast
Deputy Shyam Rao Anna Jaliya Jaliya Bhau main aap sabka Swagat karne ke liye Inshallah Aurangabad se Ahmednagar Jarur aaunga yah video mujhe bahut acchi lagi Jo Pani Ka swabhav vah Duniya Mein Kisi chij Ka Jawab Nahin Hai sirf aap log vahan per Milana Nahin main aapka swagat karunga❤❤❤❤❤
2 लाख घातले पाणी लागलं नाही
5 बोरं घेतले
मि दिलय