सोलापूर जिल्हा स्मार्ट सिटी झाला की ताई....... मोदीच्या चष्म्याने बघा.... .....तुम्ही ताई सर्व सामान्य जनतेच्या चष्म्याने बघताय...... ... तुम्ही सत्तेत आल्या नंतर काय करणार आहात हे पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं पाहिजेल ✌️✌️✌️ पार्सल पॅक केल आहे..... निकाला दिवशी १००% बिडला पोहचेल 🙏🙏🙏
Vidarbha pahla fes madye sosal midiya sagth ahye 4 Congress 1 sit ti pan Gadkari chi fakth 1hajar matani pudye dakhvath ahye yacha arth India aghadi chi lat Ali ahye
मग आत्ता विचारांचं राष्ट्र नहीं काय... आपलं संविधान आहे ना... धर्मावर बनवलेली राष्ट्र स्थिर राहत नहित, आतंक निर्माण होतो... आम्ही पण हिंदू आहोत..पण धर्म वेगळा राष्ट्र वेगळं.. नाहीतर सगळे बडवे डोक्यावर नाचतील ...
अमित भैय्या जी आपला आवाज आणि भाषण शैली पाहुन कै विलासराव देशमुख यांची आठवण झाली. हुबेहुब ...व्वा एक नम्बर... प्रणिती ताई शुभेच्छ्या...!!!
भावी मुख्यमंत्री अमित विलासराव जी देशमुख साहेब जिंदाबाद 🌹✋🌹👍🌹🙏🌹
ताई फिक्स आणि त्यांची खासदारकी फिक्स.....🤟🌟🤟
Yogiraj bhau patil...full support man..#MP__Praniti TaiFix 100%
Jai congress Jai India
अमर दादा जिंदाबाद जिंदाबाद दक्षिण तालूकयाचे भावी आमदार
मग दिलिपराव माने चुन्न लावयला बसलेत का ते ही भावी आमदार आहेत..
काँग्रेस आघाडी विजयी होतील च. तीन लाख मतांनी.😊😊
असं स्वप्न पडतच असणार
पण हे स्वप्न तुमचे पुरे नाही होणार ☺️😂
होणार नक्की होणार तुम्ही नका काळजी करू
@@ajitpatil3117 नाहीच होणार खासदार निष्क्रीय शिंदे 😐 पण होणार नक्कीच खासदार कार्यरत राम सातपुते 😇 😁
बुलंद आवाज अमर अण्णा पाटील भावी आमदार दक्षिण सोलापूर
दो हंसो का जोडा सुशीलकुमार शिंदे साहेब व विलासराव देशमुख साहेब यांचा राजकीय आदर्श इतर नेत्यांनी घ्यावा
दो हंसो का जोडा लुटेरोंका जोडा 🤔🤔 😁😁
काँग्रेस प्रणिती ताई
Best of luck Priniti Shinde,Nice speach
2029 चे भावी खासदार अमित दादा देशमुख
Amit bhaiya.. Jai Ho🔥🙏
#फिक्स_ताईसाहेब 🇮🇳🚨
She is down to earth as saying sorry for coming late shows her respect for other ... only tai
She will win and go to the parliament Parineeti Tai.🎉🎈🥳
Only.tai
જય હો મહા વિકાસ અધાડી મહારાષ્ટ્ર ✌✌✌✌✌
Only Praniti tai Shinde ,Tai 1000% nivdun yenarr
विजय भव
Jai congress
रविकांत पाटील यांच्या घरी कामटे पाटवून मारहाण केली शिंदे गृहमंत्री होते तुम्ही त्यांचा प्रचार करा पाटील😢😢😢😢
वीरशैव लिंगायतांच प्रनिती शिंदेला जाहिर पाठिबा आहे प्रनिती निवडून येनारच ✌️✌️
अमित भैया आवाज लातूर चा भय्या पुढाकार घ्या आम्हला तुम्ही या महाराष्टरा चे मुखयमंत्री झालेलं पहायचं आहे
Jay congress, zindabaad❤
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Congress jay ho
NDA लोकसभेच्या 15 जागा जिंकणार आणि INDIA लोकसभेच्या 30 ते 33 जागा जिंकणार
ताई ❤
Only Tai
❤❤❤
पाटील साहेब बरोबर आहे
अगं बाई धान्य फुकट केलं मोदी साहेब
सोलापूर जिल्हा स्मार्ट सिटी झाला की ताई....... मोदीच्या चष्म्याने बघा.... .....तुम्ही ताई सर्व सामान्य जनतेच्या चष्म्याने बघताय......
... तुम्ही सत्तेत आल्या नंतर काय करणार आहात हे पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं पाहिजेल ✌️✌️✌️
पार्सल पॅक केल आहे..... निकाला दिवशी १००% बिडला पोहचेल 🙏🙏🙏
Praniti Tai 👍👍fix Khasdar👍👍
एकच ताई प्रणिती ताई
जय हो काँग्रेस जय हो महाविकास आघाडी
Praniti Tai great leader & tai manapasun bollya aahet
MLA to mp ..
Excellent
Juraga bharat jeetaga India aur congress party 🎉🎂🎉🎂🎉 aur next Pm Shri Rahul Gandhi ji zindabad aur India zindabad zindabad
येऊन येऊन येणार कोण ताई शिवाय दुसरं कोण
ताई
Next CM of Maharashtra Amit Deshmukh
जनता परिणती ताई निवडून येणार आहे
Honar khasadar taie
अमित भैय्याच्या आवाज ऐकून सतत हसतमुख चेहरा विलासराव देशमुख यांची आठवण येते असा नेता होणे शक्य नाही
भावी मुख्यमंत्री
अरे आमची उत्कर्षारूपवते, स्थानीक नाहीं का,मग शिर्डी मधुन उमेदवारी का दिली नाही,
me sholapur se hnu asra lok maney ngar kbhi idhar prchar k liea tum mere beti k jesi ho
Bhavi Aamdar Amar Anna Patil👍👍
प्रणिती शिंदे येणार
🤟💪💯
Tai 100000% nivdun yenar.
Aamit deshmukh saheb jindabad
प्रणिती ताई 🎉🎉🎉
Only congress
तुम्ही किती पणं आपटुन घेतला तरी पणं
आम्ही आमच्या 🚩रामभाऊ सातपुते🚩 यांना
निवडुण आणंनार🪷🪷🪷🪷
Jay Shree Ram 🚩 🔥 💪🏻
👍👌👌🙏🙏🚩🚩🚩💯💯💯💯💯
Congress only
पार्सल परत जाणार
मम्मी पडली पप्पा पडली आत्ता ताईचा नंबर
लाईनवर तुम्ही या बाप लेक
लातुर
तुमच्या पप्पाने एनटीपीसी आणलेली त्याची वीज बी गुजरातला जाते
😂gujartla jaty manje te kay baju ch gav ahe ka
मोदी हटाव बेरोजगारी बचाव
As ka....
only bjp
Sushil shinde wattole kele tachya kay.
Just talk about your contribution levels ....atleast do something better dont adopt your father's strategy
लोकांना वेड्यात काढायचे सेटलमेंट चे लोक करतात मतदान मग सभा कशाल?
Only Modi
तुमचे पप्पा मुख्यमंत्री होते सोलापूरचे सूत मी खाल्ले ते पण बोला
Apn solapurch purn vatol kel aple vadil khasdar aslyapasun
😂 ganja fukla ki kay solapur madhe gely 10 varshat kiti factory alya ani shinde che kalat kiti ale te bg 😮
जनतेला तुम्ही फसवताय ताई
400 पार
Donhi Tai padnar
Supriya Tai Ani praniti Tai ..
Kendrat je govt aahe to MP jast nidhi aanun vikas Karu shakto..
सुगडि घेतलेल लोक नाही अता
BJP
मग रोजगार का मिळालं नाही? तसेच पाणी का मिळालं नाही?
सगळे सोलापूरचे फोर लाईन बीजेपी सरकार के लिए मॅडम जरा तुम्ही अभ्यास करा
काँग्रेस नदीत जाऊन मुतत होती म्हणून पाणी येत होत उन्हाळ्यात
Only bjp
Kahi farak padnar nahi
Mva
Tu Kaun aaega
Doubble untachable saman
O only BJP
Vidarbha pahla fes madye sosal midiya sagth ahye 4 Congress 1 sit ti pan Gadkari chi fakth 1hajar matani pudye dakhvath ahye yacha arth India aghadi chi lat Ali ahye
Pani Sathi Kaun jawab Dar
बोल बच्चन गिरी
ओन्ली रामभाऊ खासदार
Only Hindu rastra BJP
हिंदू राष्ट्र म्हणजे नेमक काय, मग आत्ता कोणाचं राष्ट्र आहे, हिंदूंचं आहे, bjp ne काहीही भरव लय, विष , jass विचारिक
Hindu ha ek vichar ahe...ani rashtra vicharani banat
मग आत्ता विचारांचं राष्ट्र नहीं काय... आपलं संविधान आहे ना...
धर्मावर बनवलेली राष्ट्र स्थिर राहत नहित, आतंक निर्माण होतो...
आम्ही पण हिंदू आहोत..पण धर्म वेगळा राष्ट्र वेगळं..
नाहीतर सगळे बडवे डोक्यावर नाचतील ...
प्रणिती ताई वडीलावानी पडणारी ताई 😉😂😂
जनता दाखवणार काय ताकत आहे Bjp चा ओन्ली रामभाऊ खासदार✌✌✌✌💯
Hichya aai aani bapa sarakh hila pan padanar
७० वर्ष काय केले ते सांगा ताई
Gelel kad jaude 10 varsh sattet rahun kay kel te sangh😂
Bhava 70 varshat 35 varsh khasdar he BJP che hote 😂😂 mahiti sathi sangto fkt tuzya
70 वर्षात वय काय होत भाऊ तुझ आताच बघ
70 वर्षात सगळ्यात जास्त bjp चे खाजदार होते... वाल्याला साधूल प्रतापसिंग बापु बनसोडे स्वामी
लिहून ठेवा सोलापूर मधे bjp yenar
Nahi
1001 टक्के 👍👍👍
भावी खासदार राम सातपुते 😇
किती मोठी सभा घेऊदे
ती पडणार आहे 😂😂
मोदी ला आम्ही मतदान करणार राम सातपुते येणारच
Gharaneshahi chalu ahe aaj kal