गावाकडची शुभ सकाळ(बाजरीचे शेती बघितली पहिल्यांदा)
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #माथेरान
• अरे 🙄 बाप रे कुठे अचान... UA-cam channel link arvind bendga vlog
www.instagram.... Arvind bendga/अरविंद बेंडगा ही instagram आयडी आहे तुम्ही इथुन फॉलो करु शकता.........
www.instagram.... हि आयडी tisha pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता.....
www.instagram.... ही आयडी sunita pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता...
• माझा गाव आणि गावातली घ... माझा गाव आणि गावातले घर
www.instagram.... ही माझी Instagram I'd आहे तुम्ही मला या लिंक वरुण फोल्लो करू शकता..... thanks 🙏
• Google AdSense पिन कित... मला UA-cam ला payment कधी भेटला अनि किति भेटला विडियो नक्की बघा... thanks 🙏
• आदिवासी नवरा बरा ग बाय... आदिवासी नवरा बरा ग बाय माझ पहिल song..... नक्की बघा..... thanks 🙏
• मी आदिवासी राणी हाय /m... मी आदिवासी रानी हाय माझ दूसर song.... नक्की बघा.... thanks 🙏
• एका दिवसात फिरली पुर्ण... एका दिवसात फिरली पुर्ण माथेरान हा विडियो नक्की बघा...... thanks 🙏
Nice😍😘
✌️✌️✌️✌️✌️✌️
मस्त व्हिडिओ बनवला पूजा आमच्या भागात येऊन पूजा ताई आमच्याकडे पण या वेगळं काही पहायला छान व्हिडिओ
Mast vlogs, banvalas Pooja mi neral la rahto👌👍🙏santosh bhau Kuthe rahatat?
Good morning
Amchya kade. Pan yena maza Gaon kaldari khandesh kar aurangabad jila
आमच्यकडे पण या कि फिरायला
Nice Tai ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mast aahe na puja aamche sangamner.
Pooja tu machyakde khup mast vlog banvala. Dhanyavad. Punha naki ye amchyakade mala khup bhari vatala. Thanks pooja 🙏🙏
Mast
Nice tai video so beautifull 🥰🤗💕
Konate gaval geli hoti tai
Sangamner
Most of the Thakar community men and women as well as boys and girls in our area have not owned farmland for cultivation so they work as labour or worker for others' farming land. There is no other option for men and women, Only work is an important option to survive for the family.
आमच्याकडे विशेषतः ठाकर समाज ८५ % भूमीहीन आहे, स्वत:ची मालकीची जमीन नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतात. कुटुंब चालवण्यासाठी स्त्री-पुरूष, मुले-मुली मोल - मजूरीची कामे करतात. विशेषतः स्त्रीया खूप कष्टाची कामे करून घराची जबाबदारी सांभाळतात. पूजा, कधीतरी तू म्हणाली होतीस, "जुन्नरला लोक खूप कामं करतात..." त्यामागचे कारण हेच की स्वत:ची शेती जमीन नसल्याने कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक मूले-मूली काम करून उच्च शिक्षण घेत आहेत...
शेतातील बाजरी, वालवड, भूईमूग खरं तर तुझ्या चेहऱ्यावरील आनंदाने अधिक बहरला आहे... विशेषतः संतोष भाऊंचे खूप महत्वाचे व मोलाचे सहकार्य लाभले...
खूप छान......
पुजा ताई गुड मॉर्निंग कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्याचा पण विडीओ बनवा
Aamchyakade pan ashich sheti keli jate
कोणते ठिकाण पूजा आम्हालाही अड्रेस दे शेतीची आवड आहे आम्हाला
Sangamner
तुझा no पाठव पूजा
,доброе утро! Удачи тебе в продвижении канала. привет тебе из Украины.
Ha video nakki kuthala ahe
Vithe thakarwadila pohchale kay
खूपच छान पूजा ताई....
Good morring
Good morning 🐓🌞
Video kuthala aahe 🙏🙏🙏
💯👍💕
Gm
Santosh bhau majha friend aahe
तुला फक्त भात सेत माहिती आहे.
Pooja tai odisha la amcakade pan ya na video banavaya la
Ho yeu na