बटेंगे-कटेंगे, फटेँगे-वटेंगे! मामु इसके आगे और क्या बोलेंगे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #uddhavthackeray #sanjayraut #shivsenaubt #devendrafadnavis #narendramodi #bjpmaharashtra

КОМЕНТАРІ • 721

  • @Laxman2095
    @Laxman2095 20 годин тому +276

    हिंदूंनी निवडणुकीत ढुंगणावर फटके दिले म्हणून आता जाग आली वाटतं मामुला 😂😅

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 16 годин тому +1

      परिवारा करता लाचार माणूस.. आता पुन्हा मुंबई महानगरपालिके करिता हिंदुत्वाची नौटंकी

    • @dattatrayamali4174
      @dattatrayamali4174 2 години тому

      अगदी सत्य, आता फक्त लंगोटी उतरायची राहिलीय.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Годину тому

      Hindu aata tumhala kadhich sweekarnaar nahi nidaan bjp ase paryant tri nahi 😂

    • @Golden_Rod4545
      @Golden_Rod4545 27 хвилин тому

      *एक पाय हिरव्या मशिदीत*
      *एक पाय हनुमान मंदिर, दादर*
      😄😄

    • @sandeeppatil9444
      @sandeeppatil9444 17 хвилин тому

      हीच संधी आहे... शिबसेने कडे आपले अस्तिस्तव आणि दरारा दाखवायची..निघा रस्त्यावर..

  • @deepakmadhavraojagtap9426
    @deepakmadhavraojagtap9426 20 годин тому +124

    अडीच वर्षांत अवघे अडीच दिवस काम करणाऱ्या मामुने तब्बल २० वर्षे एकही सुट्टी न घेणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांच्या कारकीर्दीवर भाष्य करणे हास्यास्पद आहे!

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 19 годин тому +201

    हिऱ्या पोटी गारगोटी ,,आगदी बरोबर👍

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 10 годин тому

      ते बेणं सुद्धा गारगोटीच होतं

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 10 годин тому

      तेसुद्धा गारगोटीच होतं खंडणीसम्राट

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 20 годин тому +265

    उध्वस्त झालेला माथेफिरू

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 20 годин тому

      बटेंगे तो कटेंगे
      रात को झोपेतून उठेंगे
      सुबह को वटवट करेंगे.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 19 годин тому +6

      Nirllaj

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 17 годин тому +1

      खरंच माथेफिरू आहे हा

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 11 годин тому

      माथेफिरु च आहे हा उस्मान मिया

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 4 години тому

      Tujya bapala udvasta kar jaa😂😂😂

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 17 годин тому +50

    मुस्लिम हृदय सम्राट जनाब उद्ध्वस्त वाकरे आता BMC मध्ये कधी हरणार याचीच आतुरतेने वाट बघत आहे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 20 годин тому +85

    हनुमान चालीसा विरोध केला, तेव्हा मुख्यमंत्री होते, संपलं आता

  • @indiafirst-secularindian8917
    @indiafirst-secularindian8917 20 годин тому +138

    जनाब हिंदूं बद्दल बोलतोय. 😅😂 आता हिंदू यांच्यावर विश्वास करणार नाही

    • @chetanshankardixit7623
      @chetanshankardixit7623 19 годин тому

      आणि बहुदा मुसलमानही नाही ठेवणार विश्वास!

  • @advaitbhide7810
    @advaitbhide7810 20 годин тому +100

    खरोखर खालच्या पातळीवरचे विचार आहेत ठाकरे सेनेचे म्हणूनच लोकांनी दिलेला विधानसभेतला धडा लक्षात घेऊन या लोकांनी राजकारण सोडून द्यावा.

  • @prashantraut8920
    @prashantraut8920 19 годин тому +60

    महापालिका हातातून जाणार हे कळल्यावर आता हिन्दुत्व आठवले

  • @prakashrakshe8718
    @prakashrakshe8718 20 годин тому +177

    भाऊ खरंच भगवा आर्मी ची गरज आहे नक्कीच कट्टर हिंदूंनी याचा विचार करावा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 19 годин тому +6

      जे ह्या बाबतित serious आहेत त्यांनी कमीत कमी एक 🐐 स्वतः च्या हाताने देवांना अर्पण करावं. 🙏
      हे केल्याशिवाय मनात हिम्मत येणार नाही.

    • @anandd2108
      @anandd2108 19 годин тому +8

      पोलिस कायदा याची तमा न बाळगता सन्यस्त खड्ग हातात घ्यावे लागेल.

    • @roshanshingadia1442
      @roshanshingadia1442 18 годин тому

      Kay Hindu ni vichar karawa. Ata je party la ek sudha jaga bhetli nahi tya lokan ni parat Marathi manus chalu kela. Thodya divsat Maharashtra ek vegla desh karnar he lok. Nantar baaki Hindu lok Hindu lokanchi kalji ghenar. Marathi manus swatala Hindu madhe mojat nahit. Fakt yanchej he nakhre ahet baki sagle Hindu cha kahi problem nahi. He swatacha fayda saathi evdhe lokan na yede banavle ani nantar musalman cha mandit basle

    • @amolpandit6817
      @amolpandit6817 14 годин тому +2

      संघात शामिल होऊन , शाखेत मजबूत संखे ने हजर राहून संघाला मजबूत करा .
      मल्लखांब , काठी लाठी , मार्शल आर्टस् मुलांना शिकवा

    • @roshanshingadia1442
      @roshanshingadia1442 14 годин тому

      @@amolpandit6817 are pan sangh tar Hindu cha ahe ani aplya madhle kahi lok fakt Marathi manus ahe. Baaki lok saare States madhe Hindu ahe. pahile aplya lokan na sangh te Hindu ahe ki Marathi manus . Baaki che Hindu ni Fakt Marathi Manus la boycott karnar. Hindu chi raksha karayla amhala Hindu chi garaj ahe tumchya Marathi manus chi tar bilkul nahi. Tumhala Hindu madhe boycott kela ahe. Tumhi lok tumcha vegla desh banwa

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 20 годин тому +82

    या बाबतीत नितेश राणे मात्र कांहीतरी कौतुकास्पद हालचाल करत आहेत, याचा आनंद आहे रामा. त्यांना प्रोत्साहन देऊन शासकीय स्तरावर अशीच आंदोलनं आधी राज्यभर आणि पुढे देशभर हा वणवा पेटला गेला तर अधिक आनंद होईल. जय श्रीराम!

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 20 годин тому +59

    दादा, आता वाटतयं, खरचं ह्या निचाशी युती तुटली, आपल सुदैवच आहे...

  • @santoshchavan5876
    @santoshchavan5876 20 годин тому +73

    भगवा आर्मी तयार झालीच पाहिजे.

    • @Hrushiargade
      @Hrushiargade 20 годин тому +13

      हो पण फक्त सेनापती उ बा ठा नको...

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 20 годин тому +6

      💯💯

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 16 годин тому +19

    होय नक्कीच भगवा आर्मी हीच काळाची गरज आहे अगदी बरोबरच हिंदू बांधवांनी सावधान सावधान सावधान जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @gopal-b5l
      @gopal-b5l 10 годин тому

      जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌

  • @apn268
    @apn268 16 годин тому +11

    "हिऱ्यापोटी गारगोटी" जबरदस्त विश्लेषण 😀

  • @mukundpotdar3893
    @mukundpotdar3893 19 годин тому +34

    हातवारे वरून तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र वाटत नाही

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 20 годин тому +50

    मामु चि अक्कल शून्य आहे आणि गुडघ्यात आहे तो काय हेच बोलणार

  • @purushottamphadke3501
    @purushottamphadke3501 18 годин тому +15

    राज ठाकरे यांनी या बाबतीत लक्ष घातलं असतं आणि भाजप बरोबर राहिले असते तर त्यांच्या विधानसभेत जागा आल्या असत्या. तेच आहेत बाळासाहेबांचे खरे वारसदार.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 19 годин тому +35

    जाॕर्ज सोरोसचे हस्तक, बगल बच्चे. मला वाटत होत हा पप्पू थोडा पेक्षा बरा असावा पण हा तर पप्पूचा पण मोठा भाऊ निघाला.

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 20 годин тому +45

    दुर्री , तिर्री , एक्का उबठा.... आणि संजाला ठोका..

  • @dhanyakumarkhot3406
    @dhanyakumarkhot3406 20 годин тому +93

    मामूला अचानक हिंदुत्वाचा पुळका आलेला दिसतोय.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 18 годин тому +6

      बटण दाबले कि हिंदुत्व चालू आणि बंद केल कि बंद!

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 17 годин тому

      यावेळी मुसलमान मतं मिळाली नाहीत... आता हिन्दूंकडे भीक मागावी लागेल असं लक्षात येतंय..... 😡😡😡😡😡

  • @ANILGANDHI-jr2je
    @ANILGANDHI-jr2je 15 годин тому +6

    प्रभाकरजी चार महिने ऊबाटा ला आठवले नाही बांगलादेश चे हिंदू. विधानसभेला कपडे फाडून आपटले तेंव्हा आठवले हिंदू.

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 19 годин тому +28

    आता आम्ही नवीन पिढी जातीपातीच्या पलीकडे आलो आहोत.. हिंदू एकी ही काळाची गरज आहे हे आम्हाला कळलं .. आणि ही एकी भारतभर पसरेल

  • @narayangore6562
    @narayangore6562 18 годин тому +16

    उद्धव ठाकरेंनी बांगलादेश घ्या परिस्थिती वर आंदोलन करावे.

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 20 годин тому +21

    मामूची मर्दानगी बोलण्यात.घरात बसून दाखवता येते.महाराजांचा मावळा होण्यासाठी मैदानात उतरावं लागतं.बाळासाहेबांच्या शिवसेना नामर्द झालीयं?

  • @fnvshorts
    @fnvshorts 19 годин тому +6

    सलाम वालेकुम जनाब उदोद्दीन 🤲

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 18 годин тому +16

    हिंदू आर्मी हि हिंदू हितासाठी तयार व्ह्यालाच हवी

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 19 годин тому +10

    हरहरमहादेव जयभवानी जयशिवराय

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 20 годин тому +13

    गर्व से कहो हम हिन्दू है🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 19 годин тому +12

    गर्व से अहो हम हिंदू है

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 18 годин тому +10

    जबरदस्त विडिओ, प्रभावषाली वाक्तृत्व, विषयाची जाण आणि मराठीवर प्रभुत्व... प्रभाकरराव जय श्री राम 🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 20 годин тому +29

    हनुमान चालिसा तुम्ही रस्त्यावर म्हणायला बंदी केली हनुमानाचा पुळका कसा आला

  • @HMWagle
    @HMWagle 17 годин тому +6

    बांगलादेशात वडापाव सैनिकांना ,घोषणा देणारे, सतरंज्या उचले यांना पाठवावे.अहंकाराने भरले आहेत सर्वच

  • @gopalshetty507
    @gopalshetty507 20 годин тому +9

    Jai shree Ram Jai Sanatan 🙏 🚩

  • @janardananmane1104
    @janardananmane1104 20 годин тому +12

    सर योग्य विश्लेषण मामूला समजणार नाही

  • @MunnalalUke
    @MunnalalUke 17 годин тому +5

    हिन्दू आर्मी चीफ खरोखरच आज आवश्यक आहे या विषयावर सगऴया हिन्दू बन्धु भगिनी व हिन्दू विचारवनतानी विचार करवा जय श्री राम

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 20 годин тому +32

    आता बुडा ला पाय लावून पळतोय मामु😂😂😂

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 20 годин тому +6

    Waiting And watching...India will take action....🚩🚩🚩

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 19 годин тому +37

    आश्चर्य वाटतयं, अशा माथेफिरू चे 20 आमदार कसे काय निवडुन येतात?

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 19 годин тому +14

      You said. शिल्लक सैनिक पण तेव्हढेच मुर्ख आहेत.

    • @dineshoswal3744
      @dineshoswal3744 19 годин тому +7

      Muslim matdar

    • @SanjayMagdum-o9i
      @SanjayMagdum-o9i 19 годин тому +8

      यांच्या मागे जाणारे ही तशेंच आहेत

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 18 годин тому +5

      तो गारगोटी नाही पक्का काळा दगड आहे

    • @ompatil2014
      @ompatil2014 18 годин тому +7

      वडिलांची पुण्याई म्हणून अजूनही काही लोक मत देतात 😢

  • @SandeshKangane
    @SandeshKangane 18 годин тому +9

    एक छत्र भगवा आर्मी तयार करावी धर्म सक्षकांना विनंती आहे

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 20 годин тому +13

    यांचे सैनिक काय फक्त वडापाव खाण्यापुरतेच शिल्लक राहिले आहेत का? त्यांना घेऊन जा ना म्हणावं बांग्लादेशात

  • @anandkatti6377
    @anandkatti6377 19 годин тому +6

    SHAT MOORKH UDDHAV THAKREY.
    NICE STATEMENT
    "HIRA POTI 'GAARGOTI' JANMALA AALA.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 19 годин тому +13

    आपली आर्मी तयार सर बस इशारयाची वाट बघगताय बांगला देश होता का नव्हता
    करायला वेळ आजीबात लागणार नाही
    जय श्री राम

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 19 годин тому +2

      मला ह्या आर्मी चा भाग व्हायला आवडेल. 🙏

  • @sadhanaj25
    @sadhanaj25 20 годин тому +15

    आपल्याच मुंबई मध्ये गणपती दिवाळी सण हिंदूंना साजरा करू देत नव्हते.. हिंदूंचे हे सहानभूती समर्थक यांना सोयीनूसार डोळे झाक केली... मनपा निवडूकीचे वारे वाहू लागले बहुदा..!

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 17 годин тому +6

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @BalaKadam-p3j
    @BalaKadam-p3j 15 годин тому +5

    जनाब उद्धवचा भूमिकेप्रमाणे ड्रेस पण बदलला

  • @shashankjoshi6808
    @shashankjoshi6808 15 годин тому +1

    सर
    तुम्ही नेहमीच मुद्याचं बोलता. खरच आमच्या मनातल्या भावनांचे प्रतिबिंब तुमच्या ओघवत्या मांडणीमध्ये आहे. तुम्ही आहात म्हणून हिंदुत्व जिवंत आहे. इतर चाय बिस्कुट तर कांद्यांचे लांगूलचालन करण्यात मग्न आहेत. आपण महान आणि निर्भीड आहात.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 20 годин тому +12

    पुढच्या लोकसभा निवडणुकीला उभे राहून यावे आणि त्यांनी ते वक्तव्य पंतप्रधानांना द्यावे

  • @sureshbutte5376
    @sureshbutte5376 20 годин тому +7

    100%Right

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 17 годин тому +2

    प्रभाकरजी जबरदस्त.लगे रहो.

  • @moreaniruddha5138
    @moreaniruddha5138 18 годин тому +8

    बटेंगे तो कंटेंगे,खटेंगे ,इसके आगे हम्म हमारीही झाटे खिचके निकालेंगे

  • @harshal808
    @harshal808 17 годин тому +3

    म्हातारं जिकडं जात तिकडं चांगभलं होत ❌
    जिकडं चांगभलं होतय तिकडं म्हातारं जातंय ✅

  • @shyamlandole1761
    @shyamlandole1761 19 годин тому +4

    मोदीजींना साथ दया... जय श्री राम.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 18 годин тому +7

    उद्धव हास्य जत्रेचा कलाकार आहे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 14 годин тому

    खूपच छान विश्लेषण, जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव

  • @paragkendrekar5144
    @paragkendrekar5144 20 годин тому +3

    Your articulation is superb !! मला फार आवडते तुमचे बोलणे!!

  • @pramodpatkar595
    @pramodpatkar595 19 годин тому +3

    योग्य आहे

  • @shileshambre2275
    @shileshambre2275 19 годин тому +3

    साहेब फक्त हिंदुत्व❤

  • @sunilparate5846
    @sunilparate5846 4 години тому

    Agdi Barobar ....
    Salute Sir

  • @jlondhe9628
    @jlondhe9628 18 годин тому +2

    उध्दव निर्लज सदा सुखी

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 18 годин тому +1

    अगदी बरोबर संदेश

  • @RaghavendraShinde-s2x
    @RaghavendraShinde-s2x 20 годин тому +4

    जबरदस्त ❤

  • @satishbagul3239
    @satishbagul3239 13 годин тому

    खरं आहे.एक हैं तो सेफ है. भगवा आर्मीच पाहिजे.

  • @ravindrakumar-fb4vs
    @ravindrakumar-fb4vs 14 годин тому

    What a beautiful speech, Hatts off sir with Due Respect and regards.

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 4 години тому

    प्रभाकर जी हिंदू धर्मा विषयी जनजागृती खूप आवश्यक आहे.आणि ते तुम्ही मनापासून करताय खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @manishj6038
    @manishj6038 20 годин тому +34

    प्रत्येक पेठ, गावांमध्ये भिडे गुरुजींचे धारकरी हीच काळाची गरज.
    देवाभाऊंना जरा बांग्लादेशी, रोहिंग्या, लँड/लव/थुक जिहाद आणि वक्फ बोर्डाकडे नीट द्या द्या म्हणाव आता. त्यासाठीच बहुमत दिले आहे. रस्ते जरा सावकाश बांधले तरी चालतील.

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 18 годин тому +1

      अगदी खरं आहे
      मी तुमच्या मताशी सहमत आहे

  • @devendra1216
    @devendra1216 20 годин тому +14

    आधी waqf बोर्ड ला मजबूत विरोध करून दाखव u ba ठ्या , उभा ठाक waqf विरुध्द आता तेव्हा पटेल 😡

  • @jesthastar3272
    @jesthastar3272 6 годин тому

    100% agree with you. 3tier slums outside Bandra Terminus is the live example.

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 19 годин тому +2

    Jay Shriram

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 2 години тому

    सर नमस्कार, आपण एकदम बरोबर बोललात .... अगदीं माझ्या मनातील.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 19 годин тому +2

    सहमत

  • @sarangjoshi129
    @sarangjoshi129 20 годин тому +2

    well said Suryawanshi ji

  • @sudhakardesai2589
    @sudhakardesai2589 20 годин тому +2

    Prabhakarji , perfect .Janab chale Hindu Bachane!

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 годин тому +2

    !! बटोगे तो कटोगे !!
    !!! एक हैं तो सेफ हैं !!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarandrenukaauti4352
    @dnyaneshwarandrenukaauti4352 18 годин тому +1

    जय श्रीराम

  • @udaymodak
    @udaymodak 18 годин тому +4

    हा माणूस अजूनही सुधरत नाही. ह्याची आता सुरक्षा काढुन टाका.

  • @surekhapathak24
    @surekhapathak24 20 годин тому +12

    सूर्या पोटी शनेश्र्वर.....

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 19 годин тому +3

    ढाण्या वाघाच्या घरात हे टीनपाट मांजर 🐈 कुठून उपटलं ?....देव जाणे😢

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 19 годин тому +1

    उत्तम

  • @rahultote1390
    @rahultote1390 19 годин тому +2

    Jay Shri Ram

  • @sachinbelurgikar3793
    @sachinbelurgikar3793 19 годин тому +1

    सहमत ❤

  • @yogeshsohani9531
    @yogeshsohani9531 20 годин тому +3

    Ekdam barobar

  • @anitatrivedi637
    @anitatrivedi637 15 годин тому

    Wah prabhakar ji,kya khoob kahi

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 14 годин тому

    hundred percent agree

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 17 годин тому

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र

  • @vijaychougule9907
    @vijaychougule9907 19 годин тому +2

    द ग्रेट

  • @dineshramachandrapai9704
    @dineshramachandrapai9704 14 годин тому

    You are right

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 19 годин тому +2

    JAY SHRI RAM 🙏🏻 GREAT MODIJI 🙏🏻 GREAT BJP

  • @kaustubhranade9500
    @kaustubhranade9500 16 годин тому

    क्या बात है

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 16 годин тому

    जय श्रीराम
    ❤❤

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 17 годин тому

    Yes you are 💯 right

  • @balkrishnanikam2429
    @balkrishnanikam2429 16 годин тому

    Now this is hi time, all Hindus should unite & teach lesson

  • @chhayankanpune8784
    @chhayankanpune8784 19 годин тому +2

    1 नंबर

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 16 годин тому

    अगदी बरोबर आहे 🙏🙏🚩

  • @ranjeetkolasepatil1129
    @ranjeetkolasepatil1129 7 годин тому

    खुप छान विश्लेषण 👍🏻👍🏻👍🏻

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 2 години тому

    खुप छान विवेचन सर🎉🎉

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 19 годин тому

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 20 годин тому +7

    मा. बाळासाहेबासारखे बोलण्याचा केविलवाणा. किळसवाणा प्रयत्न. काहितरी बोलुन फक्त बालीश पणा दाखवणे.

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 20 годин тому

      तो बालिश नाही तर बायल्या आहे

  • @chintamanikaledhonkar4580
    @chintamanikaledhonkar4580 3 години тому

    बरोबर आहे

  • @AmoghTembhekar
    @AmoghTembhekar 17 годин тому

    १००% सहमत